अद्रक (आले) पिकाचा फार्मूला पाव्हने पाच महिन्यात १५१ किंटल एका एकराती उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 310

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 3 года назад +2

    आहो दादा जमिन प्रत, जमिन मशगती,शेंद्रिय खत, बेड, सुधारीत वाण, कालावधी,पीक लागवड पद्धत , पाणी व्यवस्थापण, उगवनी नंतर खतांची मात्रा , किड,किटक, नाशक फवारनी,व औषधे नावे व प्रमाण , काढणी पद्धत ,व मार्केट व चालू मार्केट आंदजे भाव, व उत्पादन खर्च व नफा, ह्या सगळ्या बाबिंवर अभ्यासपूर्ण माहिती व यशस्वी प्रगतशिल शेतकर्‍यांच्यचे अभिप्राय , व अनुक्रमे माहिती दिली तर व्हिडिओ मोठा पण उपयोगी होईल, धन्यवाद!

  • @sukdeochitte128
    @sukdeochitte128 4 года назад +29

    अदरक लागवड कशी करावी बियाणे कुठे मिळेल व ऐकरी किती लागेल ऐ.खर्च किती आणि विक्री कुठे कशी करायची इ.सर्व detial माहिती द्याल तर बर होईल धन्यवाद

    • @rajendragaikwad454
      @rajendragaikwad454 3 года назад

      नका लावू मी लाऊन पस्तावा केला

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 3 года назад

    जमिनीत सर्व पिकासाठी कोणकोते घटक प्रथम द्यावेत

  • @sumitpatil2123
    @sumitpatil2123 4 года назад +4

    सर शेडूल टाका किती दिवसात आले काय काय फोर्मुले वापरले

  • @sagarwarungase9868
    @sagarwarungase9868 4 года назад

    सर , तुम्ही फुटवे कसे maintain केले तुम्ही ?

  • @pureindian0077
    @pureindian0077 3 года назад +1

    युट्यूब वर माहिती सांगितले असते तर बिघडलं असतं का ?

  • @shashikantdakhore2999
    @shashikantdakhore2999 4 года назад

    आले लागवड रोपे तयार करून केल्यास उत्पादन कसे मिळेल.
    तसेच एकरी किती रोपे तयार करावी लागतील.??

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 4 года назад +5

    *छान माहिती दिली आहे साहेब*

  • @ganeshbhopale4896
    @ganeshbhopale4896 4 года назад +10

    खुप छान आम्हाला पण अद्रक लावायची आहे छान नियोजन केले आहे

  • @pratikbhusare3273
    @pratikbhusare3273 4 года назад

    Kale sahebanchi savistar mulakhat ghya tumchy channel var , sarvana fayada hoel phone var kiti janana sangat basnar te,knowledge share kele tar ajun vadhat jate

  • @vaibhavpawar7289
    @vaibhavpawar7289 4 года назад +5

    Bhau Adrak kadli pan nahi ani tumhi avrege sangta aahe 151... He kas te sanga rav please.. Kay

  • @vijaysanap9585
    @vijaysanap9585 4 года назад

    Konati favarni ani konate aushadh dile ya vishai mahiti dyavi

  • @vaishnaviagrotraders8107
    @vaishnaviagrotraders8107 4 года назад +6

    फक्त तुम्हीच बोललात काळे भाऊंनी फक्त फोटोच दाखवला फॉर्म्युला सांगितलाघ नाही याला काय अर्थ आहे

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 4 года назад +45

    फोन करण्यापेक्षा व्हिडीओ बनवला तर सर्वांना उपयुक्त ठरेल.
    🙏🙏👍

  • @kishorghanwat8501
    @kishorghanwat8501 4 года назад +7

    माहिती द्यायची आहे तर व्हिडीओ मध्येच द्या फोन कशासाठी करायचा

  • @shilpakulkarni9060
    @shilpakulkarni9060 4 года назад

    Aalyala konta khat ghalayach

  • @santoshkatkar5608
    @santoshkatkar5608 3 года назад

    Belgum mdhe lavu shakato ka

  • @pravinhole4550
    @pravinhole4550 4 года назад +11

    साहेब. एक एकर जमिनीमध्ये लागवडीसाठी किती खर्च येतो.

  • @devchandlagad5466
    @devchandlagad5466 4 года назад +1

    अदरक लागवड केवहा करावी

  • @shivshankarkadu8468
    @shivshankarkadu8468 4 года назад

    ठिकाण पुर्ण पत्ता सांगा फोन लागत नाही

  • @Bhagvadgeeta4.7
    @Bhagvadgeeta4.7 4 года назад

    Pan evdhya kami kalavadhi madhe evdhe maal kasa shakya aahe sangal ka sir please

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 4 года назад

    छान, पण काळेसाहेब फोन उचलत नाहीत

  • @yogeshbankar4059
    @yogeshbankar4059 4 года назад +20

    सर आम्हाला पण आद्रक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी काही माहिती द्या.

    • @vgcomedyvideomovies7126
      @vgcomedyvideomovies7126 4 года назад +2

      तुम्ही अद्रक लावा आणि घरी जाऊन झोपा

    • @tejasyadav1564
      @tejasyadav1564 4 года назад

      Patil nit bola ki apala friend asel

    • @hrushikeshnikam1506
      @hrushikeshnikam1506 3 года назад

      @@vgcomedyvideomovies7126 😁😉😂😂🤣

  • @rushikeshpandit5350
    @rushikeshpandit5350 4 года назад

    Sir mi pn hingoli madhe rahato mala pn adrak lagwad karayachi ahe

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 4 года назад

    आकाश जी खुप छान माहिती

  • @rangnathkaile9963
    @rangnathkaile9963 4 года назад

    सर तुमचा आणि श्री लक्ष्मण काळे सरांचा मो. नंबर लागत नाही please चालू असलेला नंबर द्या.अद्रक पिकाची माहिती घ्यायची आहे.

    • @rangnathkaile9963
      @rangnathkaile9963 4 года назад

      माझा मो नंबर 9975439380 आहे.

  • @sominathkamthe7429
    @sominathkamthe7429 4 года назад

    बेणे भेटल का

  • @rameshwerkale8466
    @rameshwerkale8466 2 года назад

    Bhau majya bhavane akari 346 khodava getalay kannad taluka 🙏

  • @rajkumargade3420
    @rajkumargade3420 4 года назад +1

    आकाश भाऊ आपले गाव कोणते,कारण आम्ही सेनगाव जवळच्या गावचे आहोत हिंगोली जिल्ह्यातील

  • @tulshiramdabhadeofficial2438
    @tulshiramdabhadeofficial2438 4 года назад +2

    फोन करण्यापेक्षा माहितीपत्रक बनवून प्रसिद्ध केल तर खूप मदत होईल शेतकर्‍यांना कारण फोनवर बोलताना मर्यादा येतात.

  • @prabhakarharkal4381
    @prabhakarharkal4381 4 года назад

    खुप छान माहिती धन्यवाद साहेब

  • @dnyaneshwarichavan4176
    @dnyaneshwarichavan4176 4 года назад +7

    अहो भाऊ त्यांना शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहेना मंग फोन कशाला , व्हिडीओ मध्ये पण देऊ शकताना।फोनचाच आग्रह का।

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 года назад +1

      भाऊ सगळ्या गोष्टी सांगितल्या तर व्हिडिओ खूप मोठा होता आणि तो कोणीही बघत नाही जर कोणाला माहितीची आवश्यकता असेलच तर फोन करून विचारु शकता

    • @samirmanohar573
      @samirmanohar573 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN perfect

    • @rahulpatil5635
      @rahulpatil5635 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN आपण त्यांच्या माहितीचा दुसरा पार्ट पण करू शकला असता...

    • @rameshwarjadhav7721
      @rameshwarjadhav7721 4 года назад

      @@rahulpatil5635 बिझनेस

    • @siddheshwarkale542
      @siddheshwarkale542 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN phone lagt nahi..

  • @yogeshamte1651
    @yogeshamte1651 4 года назад

    Kote ahe ha plot

  • @thodaprayashbadalavka2856
    @thodaprayashbadalavka2856 3 года назад

    बाजार भाव काय आहेत आता?

  • @amarnathsarda4614
    @amarnathsarda4614 4 года назад

    माझी जमीन खूप काळजी आहे भारी काळ या जमिनीत आद्रक येईल का

  • @gajananmahalle3454
    @gajananmahalle3454 4 года назад

    एकरी किती क्विंटल अद्रक लागेल व ते कशी पेरावी

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      तुमचा व्हॉटसअप नंबर द्या पूर्ण माहिती देतो.

  • @InTheDarknessOfWorld
    @InTheDarknessOfWorld 4 года назад

    Kuntal nahitar quintal asata bhau

  • @satishshinde9147
    @satishshinde9147 4 года назад +4

    फोन उचलत नाही ते ...

  • @gajananpolepbn
    @gajananpolepbn 4 года назад +2

    Hi Akash i am also from aundha nagnath
    छान माहिती दिली..... औंढा त आल्यावर अवश्य भेटा...
    आपला मोबाईल नंबर भेटेल का ....

  • @d.padolpadol8841
    @d.padolpadol8841 4 года назад +18

    भावु मी पाच महीन्यात २०४ क्विटलच avrage काढल १acre

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 4 года назад +3

    अद्रकीची लागवड कधी करावी?आता लागवड केली तर चालेल का.

    • @mahadevkadam4648
      @mahadevkadam4648 4 года назад

      Vasanta Lahamage आद्रक बियाणे विकणे आहे संपर्क 8308616399

  • @bhanudasfarkade972
    @bhanudasfarkade972 4 года назад +6

    आले पिकांचे किंग आहे काळे सर

  • @prakashrajput5206
    @prakashrajput5206 4 года назад +3

    I want all information about adrak🙏

  • @lakalranjit2440
    @lakalranjit2440 4 года назад

    Sugarcane made talka yet ahe tya sati opy saga

  • @Desire-VK
    @Desire-VK 4 года назад +1

    Kale saheb phone uchaalt nahit. Kay karnar

  • @somnathnapte6430
    @somnathnapte6430 4 года назад +1

    वाण कोणता निवडा

  • @शेतकरी-भ9ध
    @शेतकरी-भ9ध 4 года назад

    सर मला आद्रक लावायचा आहे कृपया मार्गदशन कराल कां

  • @ketanchatse2846
    @ketanchatse2846 4 года назад

    Sir tumhi hingoli madhe kothe aasta gav

    • @ravindrajagtap5271
      @ravindrajagtap5271 4 года назад

      खुपच छान माझा वटसप नबर 9975683414 असा आहे साहेब मला तुमी तुमचा फाँरमीला मला पाठवा खुप ऊपकार होतील धंनेवाद

  • @abhrcm8621
    @abhrcm8621 4 года назад

    Bhau adrak kite rat ni vekala

    • @vithalbainwad5447
      @vithalbainwad5447 4 года назад

      प्रति क्विंटलचा भाव काय हे सांगितले नाही

  • @mahadevkadam4648
    @mahadevkadam4648 4 года назад

    खत व्यवस्थापन काय केले ते सांगा

  • @rushikeshpandit5350
    @rushikeshpandit5350 4 года назад

    Sir mi pn hingoli madhe rahato mala pn adrak lagwad karayachi ahe tumachyshi contact karu

  • @rajukharat6259
    @rajukharat6259 4 года назад +3

    साहेब,
    मी त्यांना विचारले की सेंद्रिय आले शेती कशी करावी, पण ते reply देत नाही. मला chemical ची शेती करायची नाही.

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 года назад +1

      सर त्यांना सेंद्रिय शेतीची माहिती नसेल त्यामुळे तुम्हाला ते माहिती देत नाही

    • @rajukharat6259
      @rajukharat6259 4 года назад +2

      @@KRUSHIMANTHAN साहेब, chemical ने शेती करून कितीही उत्पन्न घेतले तर, त्याला काय अर्थ आहे का. कुठवर आपण स्वतःला आणि लोकांना विष खायला घालणार आहात. निदान तुम्ही तरी त्यांना सांगितले पाहिजे.

    • @technicalexpert6029
      @technicalexpert6029 4 года назад

      रासायनिक शेतीपेक्षा विषमुक्त व पौष्टीक शेती उत्पादनासाठी हायटेक ऑरगॅनिक तंत्रज्ञान खर्च मर्यादित व उत्पादनात भरघोस वाढ जाणून घ्या सॉईल चार्जेर टेकनॉलॉजि काय आहे ?
      🌱🌱
      अधिक माहितीसाठी काॅल किंवा WhatsApp करू शकता
      ( सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत .)
      1) शेतकरी सहाय्यक मित्र ( FCO ) मो.न :- 8669200221/2/3/4/6
      6) अँप लॉगिन करण्यासाठी
      मो.नं :- 8669200534
      अधिक माहीती साठी आमचे RUclips channel "Soil charger technology" ला अवश्य भेट दया.

    • @rajukharat6259
      @rajukharat6259 4 года назад

      @@technicalexpert6029 Saheb,
      Waste decomposer vaprun bagha. Dusrya kuthlyach technology chi garaj nahi. Mi fakt waste decomposer vaprun mirchi keli aahe . Bharghos utpanna milale.

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      @@rajukharat6259 भाऊ शेंद्रीय पद्धतीने अद्रक् येऊच शकत नाही. मी किमान दहा वर्षपासून अद्रक पीक घेतो आहे.

  • @gajananpatil9506
    @gajananpatil9506 4 года назад

    साहेब बी कुटे भिटे एल

  • @dnyaneshwarkandelkar6321
    @dnyaneshwarkandelkar6321 4 года назад

    Adrakala malching vaparla tar chaltka bhau

  • @डहारेगणेशगोपीनाथडहारेगणेशगोपी

    व्हरायटी कोणती

  • @sangramyedke8581
    @sangramyedke8581 4 года назад +2

    Salute to you and specially shetkri bhauna 🙏

  • @gshinde8209
    @gshinde8209 4 года назад

    Aadrak bene pahije aahe? 2 acre karita. Rate pan sangava.

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      अद्रकं बेणे हे मार्च मध्ये मिळते.

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 4 года назад +3

    काळे सर कोणत्या गावाचे

    • @chatakagaming7797
      @chatakagaming7797 4 года назад +1

      खुलताबाद;जिल्हा औरगांबाद.

  • @bajarangnarwate2174
    @bajarangnarwate2174 4 года назад +3

    Thanks Bhau 🙏🙏

  • @chalashetikaru214
    @chalashetikaru214 4 года назад

    Gav kone sir tumche

  • @sachindone3766
    @sachindone3766 4 года назад

    सर मला चांगल्या प्रतीचे 7 क्विंटल आलं उपलब्ध होईल का वसमत जिल्हा हिंगोली च्या आसपास कृपया लवकर कळवा

  • @sumedhmadhukar
    @sumedhmadhukar 4 года назад +2

    Dada vikaych kuthe adrak.

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 года назад +1

      काल व्हिडिओ दिला आहे भाऊ

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      आपण कुठले आहात. मी घेतो अद्रक.9158738238

  • @pravinjawale6612
    @pravinjawale6612 4 года назад

    मि पदमाकर जावळे ऊस्मानाबाद आपले आद्कचे

  • @hemantbarbude680
    @hemantbarbude680 4 года назад

    Sir mala adarak lavacha ahe pan mala yachatli mahit nahi ahe tumhi sanga

  • @shidujadhav7224
    @shidujadhav7224 3 года назад

    good

  • @dipaksurvase897
    @dipaksurvase897 4 года назад

    Sir Solapur madhe yeu shakte ka hi pik aani yala jamin kontya prakrchi lagte

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      हो येऊ शकते ह्या पिकाला काळी कसदार तसेच सर्वसाधाणपणे कोणतीही जमीन चालते परंतु जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच उन्हाळ्यात जमीन चांगली नागरून तापू द्यावी. शेणखताचा चांगला वापर करावा लागतो.

  • @sominathkamthe7429
    @sominathkamthe7429 4 года назад

    नमस्कार सर

  • @sarthaksawarkar4282
    @sarthaksawarkar4282 4 года назад

    Sir koradawahu shrtakarysnna al sathi margadarshan kara

  • @dnyaneshwarkandelkar6321
    @dnyaneshwarkandelkar6321 4 года назад

    Kas nikhal te sanga

  • @shaileshingale2260
    @shaileshingale2260 4 года назад

    Bhau adrak🔥 pavsachya panyavar yevu shkte ka amhi vudarbh kordvahu shetkri

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 4 года назад

      पावसाच्या पाण्यावर येते परंतु काही वेळेस पावसाचा खंड पडलातरं पाणी द्यावे लागते त्या साठी संरक्षित पाणी द्यावे लागते. आणि आद्रक हे खूप खादाड पीक आहे. त्यासाठी खते फार द्यावी लागते आणि वॉटर सॉलबल खते हि drip ne द्यावी लागते. त्या साठी पाणी पाहिजेत. अजून काही समस्या असल्यास 9158738238 या नंबर वर संपर्क साधा.

  • @amolsapkal4696
    @amolsapkal4696 4 года назад +4

    आपल्याला योग्य ति माहीती देत नाही ते काळे सर मिही वापरले आहे ते औषध पण result नाही भेटला

    • @laxmankale1279
      @laxmankale1279 4 года назад

      अस होऊच शकत नाही कुठे तरी वापरण्यात चूक झाली असेल किंवा उशिरा वापरले असेल

    • @subhashgayke7688
      @subhashgayke7688 4 года назад

      किंमत किती आहे औषधाची??

    • @jaymalani586
      @jaymalani586 4 года назад

      1नंबर फोंम

    • @niteshjagtap3959
      @niteshjagtap3959 4 года назад

      @@laxmankale1279 sir formula Kay ahe?

  • @sandippatil373
    @sandippatil373 4 года назад +1

    Kay bhav asto

  • @suhaskatkar4468
    @suhaskatkar4468 4 года назад

    साहेब फोन no दिला पण उचलत नाहीत

  • @1961usman
    @1961usman 4 года назад

    Adrak cha bhav kai

  • @khanderaohakke3116
    @khanderaohakke3116 4 года назад

    खत वयस्थापन सांगा

  • @srameshwar788
    @srameshwar788 4 года назад +6

    करपा येतो त्याच काय
    पैसे कमवण्या साठी काही केरल हा

  • @yogeshbankar4059
    @yogeshbankar4059 4 года назад +1

    सरांचा कोणता फाॅर्मुला आहे तो सांगा.

  • @radhekamble5524
    @radhekamble5524 4 года назад

    Tumhi khupch chan mahiti dilyabaddal dhanywad

  • @sandiptakale1210
    @sandiptakale1210 3 года назад

    Hi

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 4 года назад +6

    हिंदी में वीडियो बनाएंगे तो सभी लोग देखेंगे केवल महाराष्ट्र में ही देख पाते हैं आपके वीडियो कृपया कर हिंदी में

  • @srameshwar788
    @srameshwar788 4 года назад +3

    या औषंदाने करपा यतो
    भुल थापीना बळी पडू नका
    औषंधी कंपनीच घ्या
    जेने करूण जमीन नापीक होणार नाही
    मी अनुभव घेतला आहे

    • @technicalexpert6029
      @technicalexpert6029 4 года назад

      रासायनिक शेतीपेक्षा विषमुक्त व पौष्टीक शेती उत्पादनासाठी हायटेक ऑरगॅनिक तंत्रज्ञान खर्च मर्यादित व उत्पादनात भरघोस वाढ जाणून घ्या सॉईल चार्जेर टेकनॉलॉजि काय आहे ?
      🌱🌱
      अधिक माहितीसाठी काॅल किंवा WhatsApp करू शकता
      ( सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत .)
      1) शेतकरी सहाय्यक मित्र ( FCO ) मो.न :- 8669200221/2/3/4/6
      6) अँप लॉगिन करण्यासाठी
      मो.नं :- 8669200534
      अधिक माहीती साठी आमचे RUclips channel "Soil charger technology" ला अवश्य भेट दया.

    • @prashantsable7989
      @prashantsable7989 4 года назад

      कोणत गाव तुमचं कारण मला पण अनुभव आला आहे..

  • @maheshsataminternalpeace3905
    @maheshsataminternalpeace3905 4 года назад +2

    Hello
    Looking for simple PDF form of bamboo plantation mushroom cultivation vermicompost and natural compost

  • @vishnubendale1084
    @vishnubendale1084 4 года назад

    हे काय भाव विकले जाते भाऊ मला लावचे आहे

  • @surajkadav9630
    @surajkadav9630 4 года назад

    rate kai ahe 1 kwintal la

  • @marotidhage957
    @marotidhage957 4 года назад +1

    एकरी 160झाल राव तूमी तिथ या विडीओ घेवुन

  • @Hariomchole
    @Hariomchole 4 года назад

    Lagawadi pasun khadni parent purn mahiti pahije

  • @jaiambikaroadlines4713
    @jaiambikaroadlines4713 4 года назад +3

    उपयुक्त नसलेली वेळ घालवणारी बातमी,,,फोन नंबर कशाला देता पूर्ण माहिती देता नाही येत का,,तो फॉर्म्युला तुमच्या वावरात मार

  • @maharashtrahistory7385
    @maharashtrahistory7385 4 года назад

    सर मला आद्रक बेना मिळेल का साहेब

  • @ajaysonwane7996
    @ajaysonwane7996 4 года назад

    Adark pikala hawaman jamin kasi asavi sanga Bhau....

  • @himanshushah5856
    @himanshushah5856 4 года назад

    Mala 5 aani 7 acer madye karay cha aahe

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 4 года назад

    Kale saheb lage rho thanks wa khupch chhan.

  • @dasharathjadhav6351
    @dasharathjadhav6351 4 года назад

    Pl give address since he does not take phone call.

  • @dhairyashilkadam513
    @dhairyashilkadam513 4 года назад +4

    अहो फोन कशासाठी विडिओ मध्ये दाखवा की
    हे काही ही माहिती सांगत नाही
    आम्ही एकरी 810 क्विंटल घेतले आहे
    चालू हंगामात पन 2 एकत्र आहे या पहायला
    लोकांना माहिती सांगा

  • @gopalchandel1068
    @gopalchandel1068 4 года назад

    कुठे आहे हा प्लॉट गावाचे नाव

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 года назад

      नंबर दिला आहे फोन करून विचारा भाऊ

    • @gopalchandel1068
      @gopalchandel1068 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN हो भाऊ

    • @gopalchandel1068
      @gopalchandel1068 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN भाऊ आपल्या चॅनल वरून लाख मोलाचं मार्गदर्शन होते शेतकरी बांधवाना
      धन्यवाद भाऊ

    • @avinashnikam5618
      @avinashnikam5618 4 года назад

      @@KRUSHIMANTHAN तुम्ही अजिबात सांगणार नाय व्हय🤐🤐

    • @jaypalsingchauhan8857
      @jaypalsingchauhan8857 4 года назад

      खुपच चागल काम भाऊ धन्यवाद

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 4 года назад

    Biyane konte ahe sir

  • @juggadijatt6311
    @juggadijatt6311 4 года назад +1

    Dandvate👍👍👍👍👍

  • @marotithorat8381
    @marotithorat8381 4 года назад

    Akash bhau tumcha mo. no.dya

  • @vinodbisage9853
    @vinodbisage9853 4 года назад +1

    सर आले पीकाची फार्मूला सांगा.

    • @technicalexpert6029
      @technicalexpert6029 4 года назад

      रासायनिक शेतीपेक्षा विषमुक्त व पौष्टीक शेती उत्पादनासाठी हायटेक ऑरगॅनिक तंत्रज्ञान खर्च मर्यादित व उत्पादनात भरघोस वाढ जाणून घ्या सॉईल चार्जेर टेकनॉलॉजि काय आहे ?
      🌱🌱
      अधिक माहितीसाठी काॅल किंवा WhatsApp करू शकता
      ( सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत .)
      1) शेतकरी सहाय्यक मित्र ( FCO ) मो.न :- 8669200221/2/3/4/6
      6) अँप लॉगिन करण्यासाठी
      मो.नं :- 8669200534
      अधिक माहीती साठी आमचे RUclips channel "Soil charger technology" ला अवश्य भेट दया.

  • @Coolarpitt27
    @Coolarpitt27 4 года назад

    Mobile no. To do taki hum log bhi inse baat kar sake

  • @sachinsangade5513
    @sachinsangade5513 4 года назад

    छान भाऊ तुमचं अभिनंदन