तुमच्या कार्यास सलाम मॅडम.... यश मिळो अगर अपयश मिळो तुमची तळमळ, समाजकार्य आम्हास एक प्रेरणा देते..... वास्तववादी विचार असणाऱ्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे आणि ते काम आपण करत आहात म्हणून सलाम..... 🙏
पुढे कस करावा, कीती वाट बघायची अजुन. अहो आयुष्य थांबलय.....तात्पुरती नौकरी करावी तर 3 महिने advance पगार म्हणुन रोखून ठेवतात..असतो तरी कीती 15/20..हजार..शेवटच्या एप्रिल महिन्याचा पण देत नाही...किती अंत बघताहेत खरच...कस आयुष्य जगायच...आज उच्च शिक्षण घेऊन ही ही अवस्था.. अत्यंत लाजिरवाणी अवस्था शिक्षणाची..संताप होतोय....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
We should start campaign etc then they will Wale up from 1 month they r telling that list is ready only after achar sahita it will declare but now ther r telling work chalu aahe we r fool 😮😢😢😢and getting depressed
Mala aatma hatya krne sathi koni sagitla nhi. Mala savta aatma hatya krnya chi ichcha hot aahe. MI sarvannya suicide permission magitla aahe . Plz help us. Today's teachers yours child's future. Save teacher save future.
@@nisargshala2469 bhot wait hogya. Hum se zyada humare karib k logo ko bhi aas hogae kya hota kya nhi. Aur zyada karib log nakami ka bhi wait krhe hai.
शिक्षक भरतीतील एक विश्वासूं वं पोटतिडकीने काम करणारे नेतृत्व 🙏👏🙏श्रीमती शीतल खांडेलकर मॅडम मॅडम
फक्त आणि फक्त आश्वासन...गलिच्छ राजकारण आहे या शिक्षण क्षेत्रात..बाकी काहिच नाही..शिक्षणाचा खेळ खंडोबा करून ठेवलंय
तुमचा काम khoop छान आहे mam
Traslo mam.. Khup...... Ataa
तुमच्या कार्यास सलाम मॅडम.... यश मिळो अगर अपयश मिळो तुमची तळमळ, समाजकार्य आम्हास एक प्रेरणा देते..... वास्तववादी विचार असणाऱ्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे आणि ते काम आपण करत आहात म्हणून सलाम..... 🙏
भविष्यात प्रत्यक्ष नाही झाले तरी अप्रत्यक्षपणे समर्थन देण्याची भूमिका आम्ही नक्कीच घेऊ. 🙏
10% chya जागा सुद्धा येणे आवश्यक आहे त्याच बरोबर convert round, गैरहजर, अपात्र, मुलाखती यादी ह्या सर्व जागा मिळून जवळपास 9000-10000 येणे आवश्यक आहे
TET 55%-60% चुकीचा नियम रद्द झालाच पाहिजेत
कन्व्हर्ट राऊंड लवकर लागावा. आणि हे काम मॅडम तुम्हीच करू शकता
निवडणुकीच्या आधी आंदोलनाची गरज आहे. Mam support us🙏🏻🙏🏻
Aapan aandolan karnar aahot lavkarach
आंदोलन च पर्याय आहे मॅडम आता... शिक्षणमंत्र्यांनी अभियोग्यताधारकांना नुसते chocolate dile..
55%,60% नियम रद्द झालाच पाहिजे. यावर बोला मॅडम.
पुढे कस करावा, कीती वाट बघायची अजुन.
अहो आयुष्य थांबलय.....तात्पुरती नौकरी करावी तर 3 महिने advance पगार म्हणुन रोखून ठेवतात..असतो तरी कीती 15/20..हजार..शेवटच्या एप्रिल महिन्याचा पण देत नाही...किती अंत बघताहेत खरच...कस आयुष्य जगायच...आज उच्च शिक्षण घेऊन ही ही अवस्था..
अत्यंत लाजिरवाणी अवस्था शिक्षणाची..संताप होतोय....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Mam Rayat cha prashn sodva plz
तुमच्या कार्याला सलाम... मॅडम.. मनापासून आभार
धन्यवाद मॅडम तुमच्या कार्याला सलाम गोरगरीब अभियोग्यता धारकांचे कैवारी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Nehami tumchyasathi prayatnshil rahil🙏
देव देवळात अन चित खेटरात.... अशी गत झाली सरकारची... सगळं लक्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीत आहे सरकारच... काही देण घेणं नाही यांना तरुणांच किंवा जनतेचं 🙏
Hats of you ma'am...
खोटी घोषणा ५०००० पदांची.... प्रत्यक्षात २०००० सुध्दा नाही... खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल
Mam converted round sati pryatn kra 🙏
You are right mam and talked which we all thinking
Madam kharch ahe तुमचं आता मनोबल खचलेय आमचं😢😢
Convert round and With interview round लवकरच लागले पाहिजेत
Mam lavkar laagayla hava convert round,
Thanku so mach mam🎉🎉🥳
Converted round होण्यासाठी पुढले पाऊल काय टाकावे ,याबाबत योग्य मार्गदर्शन करावेत🙏
Patrakar Parishad aani aandolan
Thank u madam to support us
55हजार शिक्षक भरती 11089 वर येऊन थांबली .
❤❤❤❤
मॅडम आंदोलनाची तयारी करा
धन्यवाद मॅडम
Kiti ata vaat bagaychi madam. Kahich hot nahi. with interview chi list pn nahi. process ajun khup ahe.
👍🙏🙏
Mam शिक्षक भरतीच्या लागलेल्या पहिल्या यादीत TET चा चुकीचा नियम लावून शिक्षक भरतीचा ह्यांनी वाट लावली आहे....
एकच मॅडम शीतल मॅडम च conver round लावू शकतात..
माझे प्रयत्न चालू आहेत
Shikshak sanghatana pn bharatila khup virod kartat madam....Navin niyukti hou naye ya sathi tyanche khup preytn kartat
😭😭😭🙏🙏🙏😭😭🙏🙏
Mam ya shishak bharti la 1.5 year zale ajun aamhi kiti vat bhagat rahu , please mam kahi tari kara
U are the only hope for us....❤
Converted round nakki lagel ka mam ?
Aapan laun gheu don't worry
Ho lagel
Aasha dili tyabaddal koti koti dhanyavaad mam...
आम्ही गरीब घरची परिस्थिती नसलेली मुले काय करावं आम्ही
😢
रयत शिक्षण संस्थेचे काहीच हालचाल नाही, खुप डिप्रेशन आले आहे.कृपया लक्ष देऊन न्याय मिळवून दयावा
Mam tumcha no milel ka.
Convert round कधी लागेल
Lagel aapn prayatn Karu shakto
We should start campaign etc then they will Wale up from 1 month they r telling that list is ready only after achar sahita it will declare but now ther r telling work chalu aahe we r fool 😮😢😢😢and getting depressed
मॅडम Convert Round यादी कधी लागेल
Reality....ahe hi ...This time I will not give my and family votes to this government.
मॅडम तुम्हीच काहीतरी करू शकता आता वाट बघून थकलोय आम्ही आज उदया हेच चालू आहे एवढ्या वर्ष
Court nikal kadhi parent lagu shakto
Madam rayat shishan che pan kara kahitari
नमस्कार 🙏🙏🙏🙏
Mala aatma hatya krne sathi koni sagitla nhi. Mala savta aatma hatya krnya chi ichcha hot aahe. MI sarvannya suicide permission magitla aahe . Plz help us. Today's teachers yours child's future. Save teacher save future.
आपल्याला न्याय मिळणार आहे. खचू नका.
@@nisargshala2469 bhot wait hogya. Hum se zyada humare karib k logo ko bhi aas hogae kya hota kya nhi. Aur zyada karib log nakami ka bhi wait krhe hai.
खचू नका हिंमत ठेवा
Sarkarala amchi parwha nahi , hi gosht khoob dukhat aahe.
Aayukt saheba kadun news dili ka mam
Mam I want to end my life because I am struggling from 2009 this time I loss my every hope
Pmc chya 189 teachers cha prashn tumhich sodau shakta madam 🙏
Kadhi aahe mam andolan
Mam tumcha number milel. Ka
खरं आहे मॅडम यावर तोडगा काढा
55 , 60 % baddal pan bola Madam ....please cast var khup Anny kela tyani.....
PMC च्या 189 शिक्षकांचे काय ?