१ जून, २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2024

Комментарии • 46

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 Месяц назад +10

    आक्का सलाम तुमच्या हिमतीला, खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, सर्व विसरून तुम्ही परत जिद्दीने पुढे चालत आहात, काळजी घ्या तब्येतीची आक्का

  • @dhanshridesai7255
    @dhanshridesai7255 Месяц назад +9

    आक्का ति ज्वारी प्रत्येक जण आपापल्या शेतातील सुगी करायच्या आधी देवाला बांधतात आणुन.

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Месяц назад +4

    श्री स्वामी समर्थ🙏🌹😊

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 Месяц назад +1

    मनिषा आम्हाला पण निवकणेची जानाई आई आहे! आम्ही पण वर्षातून एकदा जात असतो! तुझ्या मुळे आम्हाला पण दर्शन झाले 🙏🙏😊🌹🌹🚩🚩🚩

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Месяц назад +1

    मस्त एन्जॉय करा. happy journey 👍👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +2

    आक्का तुमचा प्रवास सुखाचा होऊदे 🙏🙏👍दुसर्‍या गावी राहिलो तरी मूळ गावचा देव देव करावाच लागतो🙏
    आक्का मंदिरात ज्वारी का बांधतात.शेतातली पहीली ज्वारीच कणसं काढली जातात ति मंदीरात लोक बांधतात आमच्याकडे तर असचं करतात. 👍घरी पोहचल्या वर नक्की Video बनव👍

  • @rakeshjadhav3244
    @rakeshjadhav3244 Месяц назад +1

    Me pn Priyanka jadhav amch pn gav satara maher Ani saser amhala pn janai Devi ahe me tumche video roj baghte pn comment Aaj pahilyada takli

  • @rakeshjadhav3244
    @rakeshjadhav3244 Месяц назад

    me pn mi life style business la join ahe khup chan vatel amchach gavche ahat tumchi family khup chan ahe

  • @rupalimane8943
    @rupalimane8943 Месяц назад +1

    हाय अक्का माझे माहेर पण पाटण तालुक्यातील मल्हार पेठ गावा जवळ कोरीवळे आहे 😊

  • @anayakadamsatara8919
    @anayakadamsatara8919 Месяц назад +1

    समोर दिसतो तो बलाढ्य अजिंक्यतारा❤🎉

  • @Ni3-322
    @Ni3-322 Месяц назад +1

    👌👌

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 Месяц назад +1

    आक्का तुमच्या मुळ गावाशेजारी आमचे गाव आहे सातारारोड पाडळी.तुम्ही सातारला आला खूप भारी वाटले.

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Месяц назад

    आक्का तुझ बोलण ऐकत बसाव वाटत❤

  • @user-od3rm3op4n
    @user-od3rm3op4n Месяц назад +1

    🙏🙏

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 Месяц назад

    Good Afternoon

  • @user-fj8uw2pe3x
    @user-fj8uw2pe3x Месяц назад

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад

    🙏🏻 👍

  • @TriveniSapkal-fv9vi
    @TriveniSapkal-fv9vi Месяц назад

    Hello aaka me pn satarachi aahey

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Месяц назад

    Good afternoon

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse Месяц назад

    🙏🙏🙏👌👌👌

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 Месяц назад

    अक्का रेवडी गाव कुठे आहे तालुका

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 Месяц назад

    आक्का अमच्या कडे नवीन पीक निघाले का देवाला कनीस वाहाते 🎉🎉

  • @rajurandive3
    @rajurandive3 Месяц назад

    शुभ रात्री आका

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 Месяц назад +1

    आक्का जाताना नेहमी "येवू का " किंवा "जावून येतो "अस विचारायचे "जावू का " कधीच नाही विचारायचे नेहमीच घरा बाहेर पडताना देवाच नाव घेत जा 😊

  • @PratikshaJadhav2011
    @PratikshaJadhav2011 Месяц назад

    ❤😊

  • @anitapatekar
    @anitapatekar Месяц назад +3

    चिमण्यांना खाण्यासाठी ते मंदिरात बांधतात

  • @rajeshranwar3731
    @rajeshranwar3731 Месяц назад +1

    गुपचूप देव देव करू नको अक्का 😂आम्हाला पण बोलवा🤣

  • @poonamdurgeshtvolgs1515
    @poonamdurgeshtvolgs1515 Месяц назад

    Akka satara आमच्या गावी गेली

  • @KkMH24
    @KkMH24 Месяц назад

    खूप कष्ट करता तुम्ही

  • @pradip4877
    @pradip4877 Месяц назад

    नमस्कार मेव्हणी 🙏🙏🙏🙏

  • @kusumtaibhosale7905
    @kusumtaibhosale7905 Месяц назад +1

    रेवडी गाव कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यात आहे माझ्या मैत्रिणी त्या गावातील आहे आक्का मी आताच फलटण वरुन आले रेवडी फाट्यावर आल्यावर तुमची आठवण झाली

  • @TriveniSapkal-fv9vi
    @TriveniSapkal-fv9vi Месяц назад +2

    Maj maheyr satara aahey

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw Месяц назад

    पालीचा खंडोबा ❤ना

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 Месяц назад +1

    आक्कू च वार खेळत आहे का

  • @PushplataPatil-nb5uu
    @PushplataPatil-nb5uu Месяц назад

    ्छान मस्त

    • @PushplataPatil-nb5uu
      @PushplataPatil-nb5uu Месяц назад

      देविच मंदिर कोनत्या गावात आहे

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Месяц назад

    आक्का नेहमी येतो म्हणाव तुमची काळजी घ्या देवी तुमच्या पाठीशी आहे❤❤

  • @dhanshridesai7255
    @dhanshridesai7255 Месяц назад +1

    आमचं गाव आहे पाटण च्या जवळ मल्हारपेठ येराडवाडी

  • @sadhanamore4540
    @sadhanamore4540 Месяц назад

    mazya maherchi cool dyavath aahe aami jato pathan p n jatat

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 Месяц назад

    🙏🙏🌹🌹

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Месяц назад

    काळजी घ्या ताईतुमचा प्रवास सुखरूप होवो सावकाश जावा

  • @dipalibhais1515
    @dipalibhais1515 Месяц назад

    आक्का माझ्या कडे का नाही आला

  • @chhayaatole3501
    @chhayaatole3501 Месяц назад

    रुकसाना शेख आहे राजळे तिची भेट घ्या

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Месяц назад

    🙏🙏

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 Месяц назад +1

    🙏🙏

  • @user-qx1yy8vq1o
    @user-qx1yy8vq1o Месяц назад

    🙏🙏