कोंकण बहाडोली जांभूळ(Konkan Bahadoli Jamun

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июл 2021
  • ‪@KVKAurangabad1‬
    कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड,औरंगाबाद च्या प्रक्षेत्रावर जांभळाच्या कोंकण बहाडोली या वाणाची लागवड आहे. या जांभूळ बागेला औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.डॉ.तुकाराम मोटे साहेब यांनी भेट देऊन या वाणाबद्दल आणि जांभूळ पिकाबद्दल माहिती घेतली. केव्हीके औरंगाबाद चे प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.किशोर झाडे यांनी यावेळी माहिती दिली.
    शेती संदर्भातील असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी व सर्व व्हिडीओ चे नोटिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी आमच्या युट्युब चानेल ला सबस्क्राईब व शेअर करावे....
    KVK, Aurangabad-1
    ‪@KVKAurangabad1‬
    / @kvkaurangabad1

Комментарии • 23

  • @LakshmanWange-io1gt

    मोठेसाहेबाना आमचा नमस्कार. लक्ष्मण वंगे आपला मो. न. द्यावा..

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 14 часов назад

    Baramti kvk yethe uplabdh ahe

  • @magarangad
    @magarangad 2 года назад +2

    रोपांची ऊपलब्धता कशी होईल या बाबत कांहीच सांगीतले नाही.

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh Год назад

    रोपांची उपलब्धता व किंमत याविषयी सांगा

  • @kk_status8272
    @kk_status8272 Год назад

    Rop pahije gavran 10000

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад

    1acre mdhe kiti jambhul lagwad hoil? .

  • @PradipPatil-xd1fz
    @PradipPatil-xd1fz 2 года назад

    जांभूळ मध्ये सर्वात गोड जात कोणती आहे

  • @sharadkarpe4258

    सर नमस्कार

  • @sopan880
    @sopan880 Год назад

    खूप छान माहिती

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @sureshbhairaysingbhaichauh9439

    Sir genuine bahdoli jamun plant konsi nursery me milege.....

  • @dipakjadhav9227
    @dipakjadhav9227 Год назад +1

    सर जाबुल बाग 6 वर्षाची फल येत नही उपाय

  • @kk_status8272
    @kk_status8272 Год назад

    Hii

  • @rohidasranmale4470
    @rohidasranmale4470 Год назад +1

    जांभुळ विक्री साठी पाहिजे होते

  • @vikassewane490
    @vikassewane490 2 года назад +1

    सर आपला फोन नंबर द्याल काय? रोपे आता उपलब्ध आहेत काय

  • @sureshlokhande2977
    @sureshlokhande2977 21 день назад

    रोपे कुठे मिळतील आणि फोन नंबर द्या