दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनूर्लीच्या श्री देवी माऊलीचे गीत आपल्यासमोर घेऊन येताना अतिशय आनंद होत आहे. मित्रांनो आमच्या चॅनलवर जवळपास दिडशेहुन जास्त कविता आहेत काही गाणी आहेत अनेक मालवणी कविता आहेत "ओळख साहित्यिकांची" या नवीन सदरात आम्ही विविध साहित्यिकांच्या जीवनात घडलेले किस्से आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत तेव्हा या कविता, गाणी नक्की ऐका चॅनलला Like करा Subscribe करा म्हणजे नवनवीन गोष्टी मिळत राहतील आणि माऊलीचं गाणं आवडलं तर comments करायला विसरू नका. श्री देवी माऊलीचा विजय असो.
श्री देवी माऊली सोनुर्लीचा महिमा कोकण -गोवा ,मुंबई -महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेच .पण प्रणय भाई आपल्या या ध्वनिचित्रफिती मुळे सातासमुद्रापार महिमा पसरून जे तिचे भक्तगण जिथे असतील तिथून देवी माऊलीच दर्शन व कृपाशिर्वाद नक्कीच घेतील .याचं सार श्रेय प्रेरणा क्रिएशन व सदर महिमागित जोशाने गाणारे गायक कलाकार सागर मेस्त्री आणि कोरस टीमला अभिनंदन .आपणा सर्वांवर श्री देवी सोनुर्ली माऊलीची सदैव कृपादृष्टी राहो अशी येणाऱ्या जत्रोत्सवानिमत्त देवीचरणी प्रार्थना .
अप्रतिम भावना तर प्रत्येक भक्ताच्या मनात असते पण त्याला शब्दरूप देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत . प्रणयजी आपण आपल्या लेखणी मधून त्या सोनेरी भावना कागदावर उतरवल्या , सागर मेस्त्री यांनी आपल्या सुमधूर आवाजात त्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले तसेच तेजस मेस्त्री यांचे संगीत मंत्रमुग्ध करणारे आहे . आपल्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा .
सागर तुज़ा आवज ऐकला कीच भक्तिमय वातावरण होते,त्यामूळे हे गाणे सुध्दा अतिशय सुंदर ज़ाले,प्रणय मित्रा तू आणि सागर तुमच्यावर श्री माऊलीची अखंड कृपा राहुन्दे. 🙏सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
खूपच छान,उत्तम सादरीकरण,प्रत्यक्षात कधी माऊलीच्या लोटांगणाची जत्रा बघितली नाही आज तुमच्या चॅनेल तर्फे तीही प्रत्यक्षात अनुभवली, अशाच नवनवीन कविता आमच्या पर्यंत पोहोचवा .प्रेरणा क्रीएशन्सच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 💐💐
नवसाला पावणा-या व लोटांगण यात्रेसाठी प्रसिध्द असलेल्या सोनुर्लीच्या माऊली देवीचे यथार्थ वर्णन करणारे, भावभक्तीने ओतप्रोत भरलेले प्रणयजी राऊत यांचे सुरेख शब्द. त्यास लाभलेला सागर मेस्त्री यांचा सुमधुर आवाज व साईसागर वैद्य यांचे उत्कृष्ट संकलन !!! एक सुंदर असे भक्ती गीत. 👌👍
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनूर्लीच्या श्री देवी माऊलीचे गीत आपल्यासमोर घेऊन येताना अतिशय आनंद होत आहे. मित्रांनो आमच्या चॅनलवर जवळपास दिडशेहुन जास्त कविता आहेत काही गाणी आहेत अनेक मालवणी कविता आहेत "ओळख साहित्यिकांची" या नवीन सदरात आम्ही विविध साहित्यिकांच्या जीवनात घडलेले किस्से आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत तेव्हा या कविता, गाणी नक्की ऐका चॅनलला Like करा Subscribe करा म्हणजे नवनवीन गोष्टी मिळत राहतील आणि माऊलीचं गाणं आवडलं तर comments करायला विसरू नका. श्री देवी माऊलीचा विजय असो.
🪔 🥀ll माय माऊली सोनुर्ली आई शुभ मंगल दायी नमो नमः ll 👏👏👏🌹💐❤️🛕...
❤❤❤
आई माऊलीचा विजय असो....🌺🙏🙏🙏🙏🙏
❤
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नामोस्तुते
सोनुर्ली ची 🙏आई माऊली 🙏
Mazi aai mauli cha aashirwad ahe tula sagar....
Khup shan🙏🌹
Khup chan aahe
खुपच सुदंर👌
Nice sagar kaka..❤️❤️
Thank you nanu 😍
मस्तचं👌👌👌
Khupach chan, apratim👌👌
खुप छान मस्त🙏🙏🙏
Khup chan Sagar 👌👌👌👌
Sagar mitra khup chhan ....👌
गाणं सुंदर झालंय.
1 no bhva
Khup sundar gaan aai sonurli maulicha udow udow 🙏🙏🤗
Jabardast 👌👌🔥🔥🙏🙏
Nice song Dada
Nice bhwaa
खुप सुंदर 🙏 🙏🙏
Khupch bahri 👌👌🙏🙏
आई माऊलीचा उदो उदो
खूप मस्त
खूप सुंदर. देवीचे मोहक रूप त्यात मोहून टाकणारा गाणं आणि आवाज.
निव्वळ अप्रतिम. अंगावर काटा आला ऐकताना..
आई माऊली मातेला साष्टांग दंडवत
आदिमाया आदिशक्ती महिषासूरमर्दिनी श्री देवी माऊली मातेचा उदो उदो
खुप सुंदर सागर खुप छान गायन आणी संगीत मस्त.....खुप खुप शुभेच्छा
Aai mauli🙏
Khup Chan aawaj
जबरदस्त..प्रणय भाऊ...
देवी माऊली आपल्या प्रयत्नांना असेच उदंड यश आणि कीर्ती देवो... 🙏🙏🙏
All d best...prerana creations n team 🙏🙏🙏
Apratim sadarikaran👌
श्री देवी माऊली सोनुर्लीचा महिमा कोकण -गोवा ,मुंबई -महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेच .पण प्रणय भाई आपल्या या ध्वनिचित्रफिती मुळे सातासमुद्रापार महिमा पसरून जे तिचे भक्तगण जिथे असतील तिथून देवी माऊलीच दर्शन व कृपाशिर्वाद नक्कीच घेतील .याचं सार श्रेय प्रेरणा क्रिएशन व सदर महिमागित जोशाने गाणारे गायक कलाकार सागर मेस्त्री आणि कोरस टीमला अभिनंदन .आपणा सर्वांवर श्री देवी सोनुर्ली माऊलीची सदैव कृपादृष्टी राहो अशी येणाऱ्या जत्रोत्सवानिमत्त देवीचरणी प्रार्थना .
लई भारी sir
मस्त 👍👍🙏💐
खुपच छान 👌 आई माऊली चा उदो उदो 🙏
Khup chhan...energetic ahe....chhan gaylay Sagar...👌👌💐💐
अतिशय सुरेल आवाज आणि उत्तम असे लिखाण.... सादरीकरण पण खूप छान.... देवीचा महिमा खूप छान सांगितला 👌👌👌🙏🙏🙏all the best
Thnk u
अप्रतिम
भावना तर प्रत्येक भक्ताच्या मनात असते पण त्याला शब्दरूप देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत . प्रणयजी आपण आपल्या लेखणी मधून त्या सोनेरी भावना कागदावर उतरवल्या , सागर मेस्त्री यांनी आपल्या सुमधूर आवाजात त्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले तसेच तेजस मेस्त्री यांचे संगीत मंत्रमुग्ध करणारे आहे . आपल्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा .
खूप छान अप्रतिम सादरीकरण. 🙏
खूप छान दादा...🥰🥰🥰🥰
खूप छान सागर,सर्वेश,प्रतीक👌
खूप छान ...खूप खूप शुभेच्छा. संपुर्ण टीम चे कौतुक .. सागर तुझा आवाज 👌👌👌👌. विशेष कौतुक तुझ. . 👍. माऊली तुमचं भल करो😇☺️
Mi tyach gavchi aahe.shree devi mauli matechi mahima aprampar aahe.tichya charni koto koti pranam.🙏🙏 Tumch gaane khupch Sundar
भारी दादा मस्त
माऊलीचा उदोउदो 🙏🙏
सुंदर गाण
सागर तुज़ा आवज ऐकला कीच भक्तिमय वातावरण होते,त्यामूळे हे गाणे सुध्दा अतिशय सुंदर ज़ाले,प्रणय मित्रा तू आणि सागर तुमच्यावर श्री माऊलीची अखंड कृपा राहुन्दे. 🙏सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
👍 हा सोनुरली देवीऺचा विडीओ फारच सुंदर व भावपूर्ण आणि मनमोहक आहे 🙏❗
अपले भिनऺन्दन आहे 👋❗
🙏🙏🙇नवसाला पावणारी कोंकणची देवी 🙇 🙏🙏
Khup mst 👌👌
खूप छान👌👌
🙏👌👌खूप सुंदर..
Music khup mast dile ahe.ani Voice pan khup chaan. Khup sarya subhechya.
Keep going
Ek number🙏
खूपच छान👌 अगदी सुरेल आवाज ,मन भारावून गेले संपुर्ण टीम चे कौतुक💐
आवाज cchan आहे singer cha.
खूपच छान,उत्तम सादरीकरण,प्रत्यक्षात कधी माऊलीच्या लोटांगणाची जत्रा बघितली नाही आज तुमच्या चॅनेल तर्फे तीही प्रत्यक्षात अनुभवली, अशाच नवनवीन कविता आमच्या पर्यंत पोहोचवा .प्रेरणा क्रीएशन्सच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 💐💐
Tumyla yaycha aahe ka jatra bagyla mala sanga asela yaycha tr 🙏
छान ... सागर 👌👌
नवसाला पावणा-या व लोटांगण यात्रेसाठी प्रसिध्द असलेल्या सोनुर्लीच्या माऊली देवीचे यथार्थ वर्णन करणारे, भावभक्तीने ओतप्रोत भरलेले प्रणयजी राऊत यांचे सुरेख शब्द. त्यास लाभलेला सागर मेस्त्री यांचा सुमधुर आवाज व साईसागर वैद्य यांचे उत्कृष्ट संकलन !!! एक सुंदर असे भक्ती गीत. 👌👍
🙏🙏🙏Chan
APRATIM AWAJ BHAVA
श्री देवी माऊली प्रसन्न
सुरेख शब्दरचना आणि सहजोड अप्रतिम संगीत साथ 👌...भाव सम आस यांचा उत्कृष्ट साज ❤️🙏मधुरमय 🤩, मोहक असा आवाज...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🙏
Aai mauli❤️🌸
Khup sunder
खूपच छान सागर
Khup sundar song ani avaj pan khup sundar ahe singer cha👍👍👍
माऊली 💐🙏
1k number 👌👌
Khup chan ❤️❤️
Superb voice
सुंदर सादरीकरण .गीतकार प्रणय खूप खुप शुभेच्छा👌👌👍🙏
☝️अप्रतिम 💞🎵🎶🎼
खुप खुप सुंदर . आज तुमच्या या चॅनेल तर्फे आम्हि पहिल्यांदा सोनुर्लि चि लोटांगणाचि जत्रा पाहिलि . खुप खुप धन्यवाद तुम्हा सर्वांचे .
आपण प्रत्यक्ष एकदा नक्कीच माऊली च्या दर्शनाला यावे.....! 🙏🙏
Aapan jatrela ya next year la jatra bagychi aahe na rahychi jatra bagychi sagli vayvasta karto ya tumi sagle 🙏🙏🙏
माऊली चरणि नमस्कार
Chan 🙏
👌👌
Chaan
Chaan Sundar 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🌹💐🌹
खुप छान सुरेल आवाज
श्री माऊली प्रसन्न
Sunder
सुंदर गोड आवाजात सादरीकरण खुप छान सागर
खूप सुंदर 💐
अभिनंदन सागर
Aai Mauli🌺
Nice song
खूप छान 😍🙏🏻👌🏻
खुप सुंदर 👌
खूप सुंदर सुरेल आवाज. 👌
Very nice 😍❤🙏🙏🙏
खूपच छान
🙏🙏🙏Mauli🙏🙏🙏
Mauli Aai 🙏🙏
Very nice
🙏सर्वांनी जत्रेला या🙏
👌🌺🙏
मस्त
Apratim Khupch sunder Gayle
Apratim
👌👌💐💐🙏🙏💚♥🙏🙏💐💐
🙏🙏🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏