दादा ते सांगू का? 🫣अख्ख सभागृह CM ऐकत होतं,विरोधकांना धडकी भरवणार Eknath Shinde भाषण, अधिवेशन गाजवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले? भर सभागृहात शिंदेंनी पत्र काढलं
    मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
    #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #VidhanSabhaSpeech
    #Speech #News
    मुख्यमंत्री 50 कोटींबद्दल नेमकं काय म्हणाले?
    “खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. 50 खोके तुम्ही करता, मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच 50 कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
    eknath shinde speech
    eknath shinde live
    eknath shinde status
    eknath shinde today speech
    PM Narendra Modi Pune Daura LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा | PM Modi | BJP | Tv9 Marathi | PM Modi Visit Pune Live | PM Narendra Modi Visit Pune Live Updates | Prime Minister in Pune | Lokmanya Tilak Award | Hind Swaraj Sangh Trust | NCP Chief Sharad Pawar With PM Modi | Sharad Pawar | CM Eknath Shinde DCM Ajit Pawar | DCM Devendra Fadnavis | PM Modi Latest News in Marathi | Sharad Pawar and PM Modi | Modi in Maharashtra | PM Modi Maharashtra visit | Lokmanya Tilak Award to PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा लाईव्ह |
    थेट सुरु आहे - महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२३ । #LIVE #Maharashtra #maharashtralegislativeassembly
    vidhan sabha live
    vidhan sabha live maharashtra
    raj thackeray live today
    raj thackeray live speech today
    raj thackeray comedy speech
    raj thackeray chala hawa yeu dya
    raj thackeray khupte tithe gupte
    raj thackeray khupte tithe gupte full episode
    raj thackeray atharva sudame
    atharva sudame
    atharva sudame raj thackeray
    atharva sudame wedding
    atharva sudame raj thakre
    atharva sudame wife
    atharva sudame comedy
    vinayak mali
    vinayak mali new video
    vinayak mali new video 2023
    vinayak mali comedy video
    danny pandit
    danny pandit in bigg boss
    marathi reels instagram
    marathi reels instagram girl shorts
    amit thackeray toll naka
    पावसाळी अधिवेशन,संसदेचं पावसाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन,शिवसेना,पाऊस,चहापान,देवेंद्र फडणवीस,abp maza live,abp majha live live,marathi news,maharashtr
    maharashtra vidhan sabha live,vidhan sabha live,vidhan sabha,maharashtra news,maharashtra vidhan parishad live,maharashtra vidhan sabha,maharashtra politics,vidhan sabha live maharashtra,maharashtra,vidhan sabha maharashtra,vidhan sabha arthasankalp adhiveshan,vidhan parishad live,maharashtra budget,shiv sena in vidhan sabha,eknath shinde vidhan sabha,maharashtra budget session,vidhan sabha 2023 session,vidhan sabha budget session 2023
    #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi
    #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live
    #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #raj
    #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
    #EknathShindeLive #tv9 #marathi
    #ncp #thane
    vidhan parishad live
    vidhan parishad live maharashtra
    amol kolhe khupte tithe gupte
    khupte tithe gupte
    vijay wadettiwar
    dhananjay munde
    anil parab
    neelam gorhe
    bhaskar jadhav
    ajit pawar vidhansabha
    #maharashtranews
    #rain #maharashtracouncillive
    #shivsena #eknathshindelatestnews #eknathshinde
    #niteshrane #sanjayraut #mahableshwar #raigad #lonavala
    #alibaugh #bhushidam #mulshi #mavaltaluka #punenews #sambhajinagar
    #vijaywadettiwar #rohitpawar #rohitpawarspeaks #jitendraawhad #jayantpatil #satara #beed #parlivaijnath #parliament #supriyasule #rupalichakankar #rupalipatilthombare #vasantmore #maharashtranews #latest
    #marathinews

Комментарии • 509

  • @mathurbhanushali6912
    @mathurbhanushali6912 Год назад +21

    वारे वा एकनाथजी नमस्कार सत्यमेव जयते 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @savitakulkarni4539
    @savitakulkarni4539 Год назад +9

    अतिशय सुंदर व Arms भाषण आणि विवेकी भाषा. तुमचे काम बोलते, वेगळ वर्णन करायची गरज नाही. अतिशय उत्तम. त्रिवार वंदन.

  • @Chougule532
    @Chougule532 Год назад +4

    मुख्यमंत्री साहेब आपली बोलण्याची स्टाईल फार आवडली. 🙏🙏

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Год назад +11

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही सत्य तेच बोलत आहेत. स्वार्थी दिशाहीन वसुलीचे राजकारण करणारे यांना लोकं घरी बसावतील असे लोकं म्हणतात.

  • @vishaltupe9045
    @vishaltupe9045 Год назад +53

    कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🔥🔥🙏🚩

    • @sandeepagare5354
      @sandeepagare5354 Год назад

      कोण बोलते जरा मंत्रालयात जाऊन बघा...आणी हे का पोपटासारखे बोलतात हे माहित आहे का आपली संपत्ती वाचावायला बसले आहेत.तुम्हा आम्हा जनतेला माहित नाही. आपण यांच्या मागे नाचतो खरी परिस्थिती आपल्याला माहित आहे की नाही

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Год назад +21

    वयाचे साठ वर्षांतील पहिल्या मुख्यमंत्री पाहिले सर्वांना सांभाळून कामे करनारे

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Год назад +35

    साहेब पत्राचाळ चे तेवढं लवकर बघा. कोणी घोटाळा केला त्याचेवर कारवाई लवकर करा हि विनंती.

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc Год назад +2

      Te. Nighel. Lavkarac.. Sanjay. Raut. La. Garibanci. Hay. Laglyashivay. Rahanar. Nahi.

    • @vijaypandhe5383
      @vijaypandhe5383 Год назад +1

      हो लवकरच मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @sachinbhujbal7515
    @sachinbhujbal7515 Год назад +5

    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Год назад +30

    ग्रेट एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Год назад +30

    मुख्यमंत्री म्हणुन जी योग्यता असते ती आपण आपल्या कामाच्या,सर्व योजनाच्या माध्यमातुन सिद्ध झाले आहे हे 100% बरोबर आहे.सर्व सामान्य,शेतकरी व इतर जनतेला आपल्या सरकारच्या माध्यमातुन न्याय मिळत आहे.

    • @AAModak
      @AAModak Год назад

      J m patik
      16:42 . , l

    • @shantarammalunjkar69
      @shantarammalunjkar69 Год назад

      वाsss खरंच अत्यंत कमी वेळेत सर्वात जास्त काम करणारे मुख्यमंत्री...फक्त शिंदेसाहेब बाळासाहेबांची शिवसेना वाढली पाहिजे गावा-गावा पर्यंत पोहचली पाहिजे यासाठी प्रचंड काम उरलेल्या काळात करणे गरजेचे आहे....

    • @shantarammalunjkar69
      @shantarammalunjkar69 Год назад

      वा शिंदेसाहेब मानलं तुम्हाला....

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Год назад +20

    शिंदे सरकार . लोकांचे सरकार🌹🌹

  • @kumarshinde8324
    @kumarshinde8324 Год назад +1

    जय महाराष्ट्र
    एकच मुख्यमंत्री मा.. एकनाथ शिंदे साहेब सलाम तुमच्या कर्याला
    गर्व आहे मला तुमचा शिवसैनिक आहे याचा
    मा कुणाल संभाजी शिंदे युवासेना जिल्हा सरचिटणीस कोल्हापूर

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 Год назад +5

    भाई पत्राचाळीचा मास्टर माईंड बाहेर कसा ह्याचं उत्तर जनता मागत आहे ती सर्व चाळ मराठी गोरगरीब मध्यम सामान्य माणसाची होती . त्यांना न्याय कधी मिळणार.

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 Год назад +26

    शिदे साहेब जिंकली

  • @damodark6899
    @damodark6899 Год назад +4

    सर्वसामान्य चे नेते... एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn Год назад +36

    Only Shinde Saheb

  • @shubhajitdhuri7641
    @shubhajitdhuri7641 Год назад +5

    राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे अशाप्रकारे मिश्किलपणा असेल तर त्या प्रदेशाची राजकिय प्रगल्भता प्रकर्षांने जाणवते. 👍👌🙏🎉

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 10 месяцев назад +1

    मुख्यमंत्री साहेबांचे भाषण उत्कृष्ट. अशी माणसं सत्तेत राहतील तर देश नक्की पुढे
    जाणार, यात संशय नाही...
    जय महाराष्ट्र..

  • @user-qn5tg4ov6y
    @user-qn5tg4ov6y Год назад +4

    जय हिंद जय वंदे मातरम् जय जय श्री हरी

  • @ganrajthorat4121
    @ganrajthorat4121 Год назад +51

    असे मुख्यमंत्री नको आहे जनतेला हे कामे करणारे नको फक्त घरको म डा पाहिजे की जो भडबा लोकांना इमोशनल करून उल्लू बनवणारा पाहिजे. हे काम करणारे मुखयमंत्री काय कामाचे नाही फक्त फुकटे आणि स्वतःची घरे भरणारे पाहिजे.

  • @satishmahale5083
    @satishmahale5083 Год назад +5

    Ekanath Shinde best CM🙏🌺❤

  • @bhausahebgore4958
    @bhausahebgore4958 Год назад +8

    पहीला मुख्यमंत्री आहे ,शाळेचा गणवेश सर्व विद्यार्थ्यांना देनार,कुठलीही जातीची अट नाही,
    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

    • @ravindra438
      @ravindra438 Год назад

      फक्त घोषणा

    • @ushabore9190
      @ushabore9190 Год назад

      दरवर्षीच मिळतात आता आधार कार्ड चे नियम कमी करा

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Год назад +3

    स्वातंत्र्यापासून लोकशाहीतील सर्वांना अगदी मराठी शाळेतील मुलांना सुद्धा याची तुमच्यापेक्षाही जास्त माहिती असते त्यामुळे उगाच सभागृहाचा वेळ वाया घालवू नये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत जावे विरोधी पक्षनेता किती महत्त्वाचा मुख्यमंत्री किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना लोकशाहीमध्ये परिचित आहे

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 Год назад +7

    अरे आपणही होता त्यात

  • @ganeshgavande4176
    @ganeshgavande4176 Год назад +8

    Only shinde saheb🙏

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +36

    भास्कर जाधव गेले त कोकणात गाणं म्हणत भात शेती करा यला ❤

    • @rajendrajadhav8952
      @rajendrajadhav8952 Год назад +5

      अनाथांचा नाथ एकनाथ.
      २०२४ cm तुम्हीच.....

  • @prasannagogate9104
    @prasannagogate9104 Год назад +3

    भारी

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Год назад +4

    सभागृहातील
    मुख्यमंत्र्यांचे हासत व संयमी भाषण आवडले

  • @user-yd9yb3rl5t
    @user-yd9yb3rl5t Год назад +2

    एकम बरोबर बोललात साहेब

  • @user-bw8cg5lj4w
    @user-bw8cg5lj4w Год назад +10

    या मुख्यमंत्री जय हो

  • @amolkumavat
    @amolkumavat Год назад +1

    सगळ उद्धव ठाकरे नीकेलमगत्याच्यासरकारमधेमंतरीकाभोगलचोराचासोबतीचोरच

  • @digvijaypatil8903
    @digvijaypatil8903 Год назад +6

    Great CM Ekanath ji

  • @sanjayasalkar2963
    @sanjayasalkar2963 8 месяцев назад +1

    शेतकऱ्यांच्या विचारावर बोला साहेब आ साहेब

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 Год назад +17

    अडीच वर्षात शासन आपल्या घरी असल्यामुळे सरकार पडलं खरी डॉक्टर एकनाथ नावाची कमाल

  • @dhondibapatil3392
    @dhondibapatil3392 Год назад +13

    Only UBT saheb Shivsena zindabad

    • @premwani
      @premwani Год назад +1

      😂😂😂 ahech ka ajun

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 Год назад +8

    एसटी चे कर्मचारी सरकारी कर्मचारी कधी होणार !!!??

  • @ramprabhumane4635
    @ramprabhumane4635 Год назад +94

    सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय देण्याचा निर्णय घेतला आनंद आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
    आम्ही आपल्याच पाठिशी 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepdongar8532
    @sandeepdongar8532 Год назад +13

    Only UVADHAV sir

  • @pradipaale9128
    @pradipaale9128 Год назад +2

    The Great mukhymantri saheb ek number

  • @santoshgarad6350
    @santoshgarad6350 Год назад +6

    मानलं साहेब धन्यवाद ❤❤

  • @ashokjadhav2210
    @ashokjadhav2210 Год назад +8

    ज्यांना Rs.50000 मिळाले नाहीत आजून त्यांना लवकर द्या.

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Год назад +17

    शिंदे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @user-bw8cg5lj4w
    @user-bw8cg5lj4w Год назад +6

    nic

  • @USB2077
    @USB2077 Год назад +30

    एकनाथ शिंदे साहेब❤❤

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Год назад +2

    हा हिरा कोळश्यात होता

  • @user-yl6gn2fo4q
    @user-yl6gn2fo4q Год назад +4

    Only shinde saheb

  • @devkarandeshmane936
    @devkarandeshmane936 11 месяцев назад

    सातारा जिल्ह्याची आन बाण शान ------एक गरीब कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिकांतर्फे मनपूर्वक अभिनंदन --असे मुख्यमंत्री झालेले नाहीत आणि होणार नाहीत --जय हिंद --जय महाराष्ट्र --माझा प्रिय सातारा ---

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 Год назад +4

    शिंदे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन ..फारच चांगले काम सरकार करित आहे...मोदी है तो मुमकिन है । वंदे मातरम " जयहिन्द " जयश्रीराम " 😊❤

  • @user-wq3rd1pf2j
    @user-wq3rd1pf2j Год назад

    6 महिने झाले लम्पि रोगाने गाय,बैल मयत झालेल्याना अजून आर्थीक मदत मीळालेली नाही तरी cm साहेब लक्ष द्या गरीब लोक आशेने वाट पाहत आहे.

  • @RahulYadav-zn5yk
    @RahulYadav-zn5yk Год назад +2

    फक्त सातेचा माज

  • @sudarshanavhad131
    @sudarshanavhad131 Год назад +1

    👍👍🙏🙏👌👌

  • @santoshshinde7843
    @santoshshinde7843 Год назад +2

    101 नगरपरिषदा आरोग्य कर्मचारी पाणी विभाग ड्रायव्हर यांचा समावेश यांचं बघा जय महाराष्ट्र

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 Год назад +7

    हे सगळे सरवाना समजलं आहे एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री पाहिजे

  • @ujjwalkumarmahalle6952
    @ujjwalkumarmahalle6952 11 месяцев назад +1

    Hard worker & simple person

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k Год назад

    उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख विजय असो

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr Год назад +4

    उच्य शिक्षण मोफत करा

  • @Kiu_mau39
    @Kiu_mau39 11 месяцев назад

    Jai Maharashtra

  • @parshadayare1729
    @parshadayare1729 Год назад +1

    Great aahat saheb

  • @vijaybhoir8425
    @vijaybhoir8425 Год назад +2

    साहेब ' सरकार आपण चालवत आहात का आधिकारी. मी व माझे सकारी . गेल्या ६ महिने भेटण्याची वेळ मागीतली आहे, परंतू आज पर्यंत मला .आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ कळविली नाही, कृपया मला भेटण्याची वेळ मिळणे स विनंती आहे, कृपया या चा विचार व्हावा हि विनंती,

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 месяцев назад +1

    नुसतीच.कोटीची. उड्डाणे पैसा.येतो.कोठून.गरीब.लोक. विचारतात

  • @user-bw8cg5lj4w
    @user-bw8cg5lj4w Год назад +4

    पुन्हा एकदा या

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 11 месяцев назад

    हिंदू राष्ट्र में विकसित महाराष्ट्र नॱ१

  • @arvindbagade8004
    @arvindbagade8004 Год назад +1

    मुख्यमंत्री पहीले रिक्षा चालवायचे त्याच्याकडे इतकी संपत्ती कशी आली आशी कोणती जादु झाली काही लोक आयुष्यभर रिक्षा चालवतात पण त्याच्या कडे जेमतेम घरचालऊन थोडेफार पैसे जमवतो मग यांच्या कडे कसे?

  • @somnathkumbhar3351
    @somnathkumbhar3351 Год назад +1

    Excellent speech

  • @balubachkar7045
    @balubachkar7045 Год назад +13

    ग्रेट cm शिंदे साहेब

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 11 месяцев назад +1

    गती शक्ती सरकार एकनाथ राव शिंदे फडणवीस. विकास शिल 🇮🇳आत्मनिर्भर जय महाराष्ट्र वंदे मातरम्🙏

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 Год назад +1

    नियमित कर्ज फेडणाराना 50हजार सानुग्रह अनुदान कधी देणार?पुढची 31 मार्च काय?

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Год назад +1

    पदवीधर अंशकालीन कर्मचारी गेल्या 20 वर्षापासुन न्याय मिळत नाही.तो सोडवणे गरजेचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करून प्रश्न मार्गी लावुन न्याय द्यावा.

  • @rajkumarsarjine8190
    @rajkumarsarjine8190 Год назад +8

    Great C M Shinde

  • @vijaybhoir8425
    @vijaybhoir8425 Год назад +1

    आधिकारी आजीबात दाखल घेत नाही संबधीतांना सुचित करावे . व मला व माझ्या सहकाऱ्यांना भेटीची वेळ मीळावी हि विनंती,

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 10 месяцев назад

    Eknath Shinde You are Great Mukhyamanthri 🙏💐

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 Год назад +2

    माघाई मध्ये भारत 1. ऐक नंबर सिलेंडर बाराशे. तरुणांना रोजगार नाही. सगळीकडे खाजगीकरण. सरकारी नोकरी नहीबेरोजगरिने. तोंड वर् काडले आहे ही प्रगति

    • @ujjwalbirla345
      @ujjwalbirla345 11 месяцев назад

      Mahagai madhe 1no.??? 😂😂😂fakt cylinder chya mule radat basta tumhi…shatt kaahi mahit naahi tumhala..

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 Год назад +4

    स्वतःची स्तुती करायला डोकं लागत नाही...

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Год назад +1

    एक कोटी एकोणसत्तर लाख लोकांनी विम्याचे फॉर्म भरलेच कसे ? 12कोटी पैकी इतक्या लोकांना सदसद्विवेकबुद्धी आहे ....! ?

    • @sureshbawaskar2619
      @sureshbawaskar2619 Год назад

      एकनाथ,भाऊ, एवढं, मोदी, मोदी कराला,५०, खोखो,मुळे, एवढं,गुनगान, चालु आहे

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 Год назад

    India

  • @bhaskarshinde2748
    @bhaskarshinde2748 Год назад +2

    मुख्यमंत्री साहेब आपण भाषण घरूण पाठ करूण यावे म्हणजे रोज आपल्याला रद्दी घेऊन फिरण्याची गरज भासनार नाही जय महारष्ट्र

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 Год назад +3

    सामान्य जनतेचे सरकार सांगताय मग सामान्य जनतेला त्यांना असणारा पगार परवडतोय का ते पहा तरच जनतेला वाटेल कुणाच सरकार आहे ते कारण साडेबारा कोटीत बाराकोटी जनता सामान्य जनता आहे

  • @yashwantbartake6201
    @yashwantbartake6201 10 месяцев назад

    What a Great Hard hitting on Opposition Party.

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar Год назад +3

    संकल्परहीत उठाबा...पुढचे काहिही vision दिसत नाही.फक्त अहंकार.शेतकरी पण हवा आणि ढग पाहुनच पेरणी करतो..पण उठाबा हवेच्या विरुद्ध काम करीत आहे..

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 Год назад +18

    आंधळे भक्तानो १८/२० तास काम करणारा मुख्यमंत्री तुम्हाला नको घर बशा पाहीजे अरे नम्र, संयमी, जमीनीवरचा कार्यकरता नको

    • @bank_of_biology777
      @bank_of_biology777 Год назад +2

      मग हा गुलाम झोपतो कधी?

  • @Kailas-oe1cb
    @Kailas-oe1cb Год назад

    दोन लाखांवरी.कर्ज.अजुन.बरेच.शेतकरी.वंचीत.आहे.त्यांच.बघा.साहेब.बरंहोईल

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад

    मोदी साहेबांचं नेतृत्व सर्वांना मान्य आहे भारत माता जय जय वंदे मातरम वंदे

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Год назад +5

    वा क्या cm हैं

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Год назад +9

    आता हा म्हणेल.. मी पुर्वी काय बोललो ते मला आठवत नाही

    • @tejraogawande332
      @tejraogawande332 Год назад

      आता मात्र हा खरच सांगतो नाघरका ना. घाट का

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 Год назад

    ठाकरेंना 50 कोटी दिले यांच्याकडे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी घेतले का नाही घेतली हे नंतर चौकशी करता येईल सभागृहात सांगत आहेत 50 कोटी दिले

  • @mohangawade3723
    @mohangawade3723 6 месяцев назад +1

    लय भारी शिंदे सायबा.

  • @govindayoutuber5100
    @govindayoutuber5100 Год назад +8

    जनतेचा नाथ

  • @user-sq8tx9ue4e
    @user-sq8tx9ue4e Год назад +2

    मुख्यमंत्री लय भारी आहे द केजरीवाल सारख्या सुविधा अजून ठेवा दहा वर्षे अजून हटणार नाही साहेब

    • @user-fy2qk8jv6v
      @user-fy2qk8jv6v 10 месяцев назад

      शासन.आपल
      गुवाटीला.जिथे.खालस.तिथेच.
      मुतलास.किडखाव.मानुस.कामच.पाहा.नुसती.कुचाळी.निंदनिय.
      मुख्यमंत्री

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад

    एकनाथ शिंदे साहेबांचे भाषण दमदार झालं याला म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सबका साथ सबका विकास मोदी साहेबांचे छाया आहे तोपर्यंत महाराष्ट्राला भाजप शिवसेनेचे सरकार परत येणार जय श्रीराम जय श्रीराम

  • @ashokjadhav2210
    @ashokjadhav2210 Год назад +4

    Rs.50000 हजार लवकर द्या.

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 Год назад +2

    नंबर 1 मुख्यमंत्री मा. एकनाथ दादा शिंदे 💪🏾जय महाराष्ट्र 💪🏾

  • @narayansane5790
    @narayansane5790 Год назад +6

    शिंदे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है बरसे

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 11 месяцев назад

    सरकार उत्तम काम करत आहेत.

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +2

    अकार्यक्षम नेते हे नेहमी कोल्हेकुई करतात ,

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 Год назад +8

    मोदीजी च भारत देशाला पुढे नेऊ शकतात. शिंदे जी वंदेमातरम 🙏🏻🙏🏻

  • @nandkumardabhade7886
    @nandkumardabhade7886 Год назад +2

    नाथभाऊंच कालचं भाषण ऐका

  • @vishnubhosale9526
    @vishnubhosale9526 Год назад

    आता जन ते समोर आगामी विधानसभा साठी पर्याय कोण देना रा तारणहार देनार 🎉❤😂

  • @sandeepmhatre2003
    @sandeepmhatre2003 Год назад +53

    Hr.chief minister of Maharashtra what a speech... amazing....go ahead sir...I will be with you...sir

    • @sameerkokane1958
      @sameerkokane1958 Год назад +2

      Aayatya bilavar nagoba ....

    • @ramdasabhang6180
      @ramdasabhang6180 Год назад +4

      विरोधक.बोलतात.तेव्हा.नालायक.aaddksh.mhntat खाली.बसा.सत्ताधारी.बोलतात.तेव्हा.वेळ.वाढून.देतात.हे. बरो बर.आहे.का?

    • @arvindititisveryinspiringm9003
      @arvindititisveryinspiringm9003 Год назад

      Congratulations shinde sir wish you best wishes to all assembly

    • @maheshbhosle1950
      @maheshbhosle1950 Год назад

      😂😢😮😅😊

    • @rahulchandanshive6191
      @rahulchandanshive6191 Год назад

      ​@@ramdasabhang6180😮

  • @shwetamore2128
    @shwetamore2128 Год назад +5

    किव येते या गद्दारांची

  • @amolkale475
    @amolkale475 Год назад

    मुद्यावर बोलत चाला पट पट मुख्यमंत्री साहेब