खूप छान आजी लहानपणी ची आठवण करून दिली आई कडे हआदग्यआचए झाड होते त्यावर पोपटी येवून फुले खाली पाडायची यांची भजी खूप छान होतात आणि झुणका पण व्वा मस्त बालपणात आज तुमच्या मुळे मी रमले
माझी आई पण भाजी करायची खरं फुलं हलक्या हाताने धुवायचे तुम्ही किती कुस्करून कूस करून धुतली त्यातले जीवनसत्व निघून गेला असेल सगळं माझी आई तुपाची फोडणी घालून भाजी करायची खूप छान लागते
🚩आजी नमस्कार ! धन्यवाद ! अप्रतिम भाजी बनवली आहे ! एक विनंती होती आजी आपण ताटात भातवडी घेतली त्या भातवडी चि कशी बनवीतात् त्याची त्याची रेसिपी विडिओ आपल्याला दाखविता येईल का ! 🎉🌹🙏🙏🙏💐💐💐💐💐
आई, खुप छान भाजी केली. ही भाजीची रेसिपी सर्वांना उपयुक्त ठरेल. खुप खुप धन्यवाद आई.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
किती साध्या आहेत आजी ,गोड बोलतात खूप आवडतात .हदग्या ची भाजी माहिती पण नाही बऱ्याच जणांना.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
*मला खूप खूप खूप आवडते ही हादग्याच्या फुलांची भाजी... १ च नंबर लागते,* 🤤🤤🤤😋❤
धन्यवाद😊
या बाळांनो जेवायला..... आजी भरून आलं ऐकून....❤️❤️
खूप सोपी करून सांगितली रेसिपी❤️❤️
धन्यवाद😊
खुप छान बनवले हादगयची भाजी, खुप सुंदर, आम्ही पण, बनवून खाऊया
धन्यवाद😊
किती छान आजी आणि आजीने केलेली भाजी 😊
खरंच आज्जी ही भाजी खूप छान आहे मला खुप आवडते
धन्यवाद😊
आजी भाजी खुपच छान. माहेरची आठवण झाली. इकडे मुंबई ला मिळत नाही ही भाजी.. त्यामुळे तुमची भाजी बघून खायची खूपच इच्छा झाली आहे.
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
खूप छान आजी लहानपणी ची आठवण करून दिली आई कडे हआदग्यआचए झाड होते त्यावर पोपटी येवून फुले खाली पाडायची यांची भजी खूप छान होतात आणि झुणका पण व्वा मस्त बालपणात आज तुमच्या मुळे मी रमले
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
आजीने खूप छान भाजी बनवली 👌👍🏼🙏🙏❤️
Br
आजी खूप छान पद्धतीने बनवली ,मी शिकली आत्ता मी पण बनवते😊thanks आजी
धन्यवाद😊
खूप छान आजी मला खूप हि भाजी आवडते
धन्यवाद😊
Nice super recipy
खरंच आजची भाजी खूप छान केली आणि तुम्ही तर खूपच छान आहेत आ❤🎉
धन्यवाद😊
Chan vatli bhaji aji
Khup chhan keli bhaji aaji
धन्यवाद😊
हद्ग्याची फुल माझ्या आवडीची खुप. आम्ही लहानपणी खुप खायची.. पण आता कुठे मिळतच नाहीत.. भाजी मास्त केलाय आजी 👌👌👍
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम असू द्या!
खूपच छान आहे
धन्यवाद😊
Aaji chan zali bhaji
धन्यवाद😊
एक नंबर भाजी आहे आजी
धन्यवाद😊
मला ही भाजी फार आवडते.गावी गेले की मी ही भाजी बाजारातून शोधून आणून करतेच
🙏🏻😊
अरे !❤!वा.खुपच मस्त हादग्यांच्या फुलांची भाजी.!
❤🌹❤❤❤❤❤❤❤❤❤🌈❤❤🌈!!
धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद व मनःपूर्वक आभार!
❤🌹❤🌹❤🌹❤🌹🌈❤🌹❤🌈❤🌹!
धन्यवाद😊
आजी आम्हांला घरात सर्वानाच हादग्याची भाजी आवडते पण आम्ही हिरवी मिरची-लसून वाटून बनवितो .आजी तुमची भाजी छान झाली.
धन्यवाद😊
किती मस्त करून दाखवली भाजी खूप गोड आहात तुम्ही माझ्या आजी चि आठवण झाली
धन्यवाद😊
आज्जी गोड आहेत आणी भाजी मस्त
धन्यवाद😊
खुप छान रेसिपी 👌👌👌🙏
धन्यवाद😊
हद्ग्याची भाजीची एक नंबर रेसिपी. आजी आपले खूप खूप आभार. 🚩🚩🙏
धन्यवाद😊
, आजची भाजी खूप आवडली
धन्यवाद😊
मस्तच भाजी बनवली
धन्यवाद😊
Hi bhaji kashi nivdayci te mahit navte so ata mahit zale, aaji thank u
धन्यवाद😊
अशी भाजी पहिल्यांदाच पाहिली.मस्तच.इथे शहरात ही फुलं मिळत नाहीत पण मिळाली तर अवश्य करीन.👌👌👌👌👌
धन्यवाद😊
Bhaji sundar banvli
धन्यवाद😊
खूप छान आजी
आजी तुम्ही छननीचेलोनचे रेसिपी करून दाखवा
खूपच छान भाजी तयार केली आहे.
धन्यवाद😊
खूप छान भाजी करतात आज्जी👍👃🌺
धन्यवाद😊
आजी छान भाजी ❤
धन्यवाद😊
Very very good n simple recipe mast 😍 zali
धन्यवाद😊
माझी आई पण भाजी करायची खरं फुलं हलक्या हाताने धुवायचे तुम्ही किती कुस्करून कूस करून धुतली त्यातले जीवनसत्व निघून गेला असेल सगळं माझी आई तुपाची फोडणी घालून भाजी करायची खूप छान लागते
Good recepie
खूप छान
धन्यवाद😊
मी तरी आले आज्जी. मस्त.
धन्यवाद😊
Thanku aaji Bai mla khup aavdte hi bhaji mi aamchya shetatun aante udhya
धन्यवाद😊
Khup chan aji
धन्यवाद😊
आजी तुम्ही मला माझ्या आजीची आणि माझ्या लहानपणीची आठवण करून दिली खुप बरे वाटले.अशाच रेसिपी पाठवा.
धन्यवाद😊
आजीने भाजी छान बनविली आहे
धन्यवाद😊
खूप छान आजी 👌👌👌
धन्यवाद😊
एकदम झकास
मस्त भाजी
धन्यवाद😊
खूप छान.
धन्यवाद😊
आजी खूप छान बणली फुलांची भाजी ☝️👌👍🏻
धन्यवाद😊
Khpch mast n testy bhaji bnvlit aaji tumhi mla mazya aajichi athvn Ali
आजि माझि पण आवडति भाजी आहे है
धन्यवाद😊
Khup chan aaji
धन्यवाद😊
👍 Chan aaji...
धन्यवाद😊
Bhaje pn khup chan lagtat yace
धन्यवाद😊
, छान अजी
धन्यवाद😊
मी कधी खाल्ली नाही भाजी ही पण तुम्ही खूप छान बनवली आहे आजी❤❤❤
धन्यवाद😊
Mast❤❤
धन्यवाद😊
Aaji far Chhan jhali Bhaji
धन्यवाद😊
आजीची भाजीछान
धन्यवाद😊
खुप छान आहे
धन्यवाद😊
Khup Chan
धन्यवाद😊
मस्त भाजी केली आजी👌👌👌
धन्यवाद😊
आजी एवढे कुस्करून भाजी धुत आहे त्यात आल्या जातील कुस्करून
Mast
आजी माझ्या मुलाला फार आवडते मीपन अश्या प्रकारे करते टन दाळ टाकत नाही
धन्यवाद😊
Chhan aaji
Khup chan Aaji👌👌
धन्यवाद😊
Sundar
🙏🏻😊
आजी खुप छान वाटलं लहानपणी ची आठवण झाली हादगा कडवंचा ची भाजी खुप आवडते पण आता मात्र शहरात काहीच मिळत नाही
धन्यवाद😊
Very very yummy Aaji
Good recepie 6:13
धन्यवाद😊
सुपर...आजी ...
धन्यवाद😊
@@KashiaajichiRecipe गावाला जाण्याची ओढ लागली....आजी ची आठवण होते आणि गावरान भाजी ची टेस्ट करून घ्यावी असे मनापासून वाटते
Super ❤
धन्यवाद😊
Khup Chan ...hatala chatke bastil na g aaji....
🙏🏻
खूप मस्त मावशी जेवण करावं लगेच,आसवाटत
धन्यवाद😊
chan
धन्यवाद😊
❤khupach bhari
धन्यवाद😊
आजी आम्ही हरभर्याची दाळ टाकून कोरडी भाजी बनवतो
धन्यवाद😊
खुप छान तोंडाला पाणी सुटलं. आजी
धन्यवाद😊
खुप टेस्टी
धन्यवाद😊
Lay. Bahri. Ajji
धन्यवाद😊
Far chan
धन्यवाद😊
छान होती आजी भाजी..😊
धन्यवाद😊
👌👌
धन्यवाद😊
🚩आजी नमस्कार ! धन्यवाद ! अप्रतिम भाजी बनवली आहे ! एक विनंती होती आजी आपण ताटात भातवडी घेतली त्या भातवडी चि कशी बनवीतात् त्याची त्याची रेसिपी विडिओ आपल्याला दाखविता येईल का ! 🎉🌹🙏🙏🙏💐💐💐💐💐
धन्यवाद😊
व्हिडिओची लिंक👉🏻ruclips.net/p/PLNXRtVRWjnG6exnOBW-EvGY7KLcYTyoQC
👌👌👌
धन्यवाद😊
👌
विदर्भात.हेटाचे.फुल असे म्हणतात.
🙏🏻😊
KHUP MAST BHAJI AAJI
हाय चँनलच नाव खुपच छान आहे
मला खुप आवडते भाजी पण मी गुजरातला असल्याने तिथे मिळत नाही
धन्यवाद😊
❤
धन्यवाद😊
Aaji khuch chhan bhaji anvili
Mi tumche video nehmich baghate mala phar aavdtat
धन्यवाद😊
Supar
धन्यवाद😊
Magic channel
🙏🏻😊
God bless all.
धन्यवाद😊
आज्जी मला खूपच आवडते ही भाजी पण मी हिरवी मिरची लसूण शेंगदाणे एकत्र वाटून नंतर मी भाजी बनवते
🙏🏻😊
माझा आवडीची भाजी बनवली आहे तुम्ही आजी
🙏🏻
आजी मी पहिल्यांदाच बघितली हदग्याची भाजी
🙏🏻😊
आजी नमस्कार हदगयाचया फुलांची भाजी खूपच छान झाली आहे. आजी तुम्ही शेतात राहतात का..? तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.
धन्यवाद😊
हो नक्कीच!
Acchi pahchan Bano ji
🙏🏻😊
Love u aaji 😊😍😍😍
धन्यवाद😊