रायगड किल्ल्यावरील चोर दरवाजा ll Raigad Fort ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 май 2021
  • इंग्रजी तोफेचा बुरुज आणि टकमककडा यामधील एका पाणलोटाच्या बखलीत हे गुप्तद्वार तटबंदीतील एका बुरुजाच्या कवेंत बेमालूमपणें निर्मिलेले आहे. त्याला तटबंदीबाहेर पडण्यास पायऱ्या आहेत.काही ठराविक अंतर बाहेर जाता येते तदनंतर पाळण्यात बसून उभा कडा उतरवा लागे.आपत्कालीन हे द्वार एरव्ही चिणून बंद केलेले असे.ही सर्व माहिती श्री आप्पा परब यांच्या किल्ले रायगड स्थळदर्शन या पुस्तकातील आहे.

Комментарии • 45

  • @surekhapawar9755
    @surekhapawar9755 2 года назад +8

    छत्रपतीचीं प्रशासकीय दुरदृष्टीची चुणूक. भाग्यवंत आपण जन्मलो महाराजांच्या देशात.

  • @blackpanther6128
    @blackpanther6128 2 года назад +5

    राजांचा गड आणि गडांचा राजा रायगड छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 2 года назад +9

    चित्रीकरण व माहिती अतिशय सुंदर अशीच माहिती पोस्ट करत रहावी.जय भवानी जय शिवाजी 🙏🙏 🚩🚩

    • @HistoricalBhatkanti
      @HistoricalBhatkanti  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🙏🙏
      जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏

  • @siddheshparwadi5622
    @siddheshparwadi5622 2 года назад

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज

  • @Sm-vz4gn
    @Sm-vz4gn 2 года назад

    दु...र दृष्टी असलेला जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज

  • @radhakrishnamurthy2382
    @radhakrishnamurthy2382 11 месяцев назад +1

    👍 nice

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 года назад

    किती सुंदर वाटते शिवरायांचे गडकिल्ले बघायला
    असेच व्हिडिओ बनवत रहा
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी
    जय श्रीराम

    • @HistoricalBhatkanti
      @HistoricalBhatkanti  2 года назад

      जय श्री राम 🙏
      जय शिवराय 🙏

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajibjpmule2389
    @balajibjpmule2389 3 года назад

    जय शिवराय

  • @ravindrasahu3167
    @ravindrasahu3167 3 года назад +1

    Grand Superb...🙏

  • @user-dk1ho8ex5v
    @user-dk1ho8ex5v 2 года назад

    धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад

    Khoop, chhan,,,,,,,

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 2 года назад +1

    मस्त रे

  • @arunkale8921
    @arunkale8921 3 года назад

    Kup chan

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 года назад

    मस्त आहे

  • @pundalikkante3874
    @pundalikkante3874 2 года назад

    छान माहिती

  • @manishasalvi8174
    @manishasalvi8174 2 года назад

    Chan mahithi milali

  • @vijaysalunkhe9944
    @vijaysalunkhe9944 3 года назад

    👌👌👌

  • @prashantshinde46
    @prashantshinde46 3 года назад

    Mast👍

  • @majaburikanaamjindagi161
    @majaburikanaamjindagi161 3 года назад

    छान

  • @gurusiddappakumbar4772
    @gurusiddappakumbar4772 3 года назад

    👌👌👌👌👌

  • @rohitmore2654
    @rohitmore2654 2 года назад

    भावा रायगडावर नेमका कोणत्या ठिकाणी आहे हा दरवाजा कारण मी गेलो होतो रायगडावर पण समजल नाही नेमक कोठे आहे ते

    • @HistoricalBhatkanti
      @HistoricalBhatkanti  2 года назад +3

      महादरवाजा चडून वरती आल्यावर डाव्या बाजूला जी तटबंदी लागते ती तटबंदी टकमक टोका कडे जाते , तिथल्या पाच बुरुजानंतर खाली उतरणीला एक बुरुज आहे तिथेच हा चोर दरवाजा आहे

  • @sandeepjadhav3755
    @sandeepjadhav3755 2 года назад

    सदर दरवाजा रायगडच्या कोणत्या दिशेला आहे सांगावा, तसेच सोबत gpx file उपलब्ध करुण द्यावी जेने करून थेट जाने सोइसकर होईल

    • @HistoricalBhatkanti
      @HistoricalBhatkanti  2 года назад

      महादरवाजा चडून वरती आल्यावर डाव्या बाजूला जी तटबंदी लागते ती तटबंदी टकमक टोका कडे जाते , तिथल्या पाच बुरुजानंतर खाली उतरणीला एक बुरुज आहे तिथेच हा चोर दरवाजा आहे

    • @sandeepjadhav3755
      @sandeepjadhav3755 2 года назад +1

      @@HistoricalBhatkanti मी गेले की gpx file send करतो

  • @knowledge8638
    @knowledge8638 2 года назад

    Kya boltat tumhchi bhasha kahi samjat nhi

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x 2 года назад

    जय शिवराय