ताई बिना तेलाचा लिंबू मिरची बनवायची असेल तर पुढची प्रोसिजर काय राहील कारण मला उद्या बनवायचा आहे आणि पावसाळ्यात काही प्रॉब्लेम होऊ शकते का मी पहिल्याच वेळेस बनवत आहे
तेल नाही घातलं तरी छान होते लोणचं. ते खराब होऊ नये म्हणून काळजी पुढीलप्रमाणे घ्यावी....ज्यामध्ये लोणच भरणार आहे ती बरणी कोरडी असावी,मीठ आणि मसाले थोडे भाजून ड्राय करावे म्हणजे त्यातील आद्रता कमी होईल व लोणच खराब होणार नाही.मीठ, हळद लाऊन लिंबू मिरची बरणीत भरून दुसर्या दिवशी मसाला टाका.आणि बरणी दिवसातून एकदा हालवा. 5 ते 6दिवसात लोणच छान मुरते.
Tel kontehi wapra mi Sunflower Oil waprale aahe je mi swaypakala roj waprate.aani fridge madhe theu naka baher thewlyawarhi tikate aani chan murate lonche.
खुप छान आहे मी लगेच करायला घेते🎉
Thank you 😊
खूप छान लगेच बनवणार
धन्यवाद
ताई तुमची सांगायाची पद्धत खुप छान आहे मला ही रेसिपी खुप आवडली
खूप खूप धन्यवाद
मस्त आहे ताई लोणचं मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
धन्यवाद 🙏🏻
छान छान लोणचे
धन्यवाद 🙏🏻
खूप छान ताई thank you😊
Thank you
Nice recipe n explained very well
Thank you
खुपचं छान माहिती दिलीत ताई.,
धन्यवाद
खुपच छान
धन्यवाद
खूप छान बनवले लोणचे 👌👌👍
धन्यवाद 🙂
छान आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
Khup chhan mahiti
Thank you
Khupcha sunder lonche
Thank you
Khupch chan 🎉
Thank you
खूप छान माहीती
धन्यवाद 🙏🏻
ताई खूप छान रेसिपी केली तुम्ही मी पण आता आज ते करून बघते
Thank you.
छानछान.
धन्यवाद 🙏🏻
खुप छान लोनचे
धन्यवाद 🙏🏻
Kupach chan watli recepi
Thank you. Khayla sudhdha apratim hote nkki try kara
Khupach mast
Thank you
Khup chn tai mi kele
Thank you
❤❤
Thank you
मस्त
धन्यवाद
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻
Mast.
Thank you
Khup chan
Thank you so much
Good
Thank you
Even fresh green pepper add
Yes this will work ..
Khup Chan 👍👍
Thank you so much 🙏🏻
खूपच सुंदर ताई
खूप धन्यवाद 🙏🏻
Nice 👌👌👌👌
Khup chan tai
Thank you 🙏🏻
खूप छान रेसिपी ग ताई
धन्यवाद
ताई मी बनवले हे लोणचे.खूप खूप छान झाले.घरी सगळ्यांना खूपच आवडले.धन्यवाद ताई ❤
🙂😊🙏🏻
Khup mast
Thank you 🙏🏻
खूप छान
धन्यवाद 🙏🏻
छान
धन्यवाद
खुपच छान🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Tel kont vapraych
तेल कोणतंही वापरू शकता.पण ते गरम करून थंड केल्यावर वापरा
Mast
Thank you
Very nice 👍👍
Thank you
So nice
Thank you so much
ताई बिना तेलाचा लिंबू मिरची बनवायची असेल तर पुढची प्रोसिजर काय राहील
कारण मला उद्या बनवायचा आहे आणि पावसाळ्यात काही प्रॉब्लेम होऊ शकते का मी पहिल्याच वेळेस बनवत आहे
मी गौरी वैष्णव
तेल नाही घातलं तरी छान होते लोणचं. ते खराब होऊ नये म्हणून काळजी पुढीलप्रमाणे घ्यावी....ज्यामध्ये लोणच भरणार आहे ती बरणी कोरडी असावी,मीठ आणि मसाले थोडे भाजून ड्राय करावे म्हणजे त्यातील आद्रता कमी होईल व लोणच खराब होणार नाही.मीठ, हळद लाऊन लिंबू मिरची बरणीत भरून दुसर्या दिवशी मसाला टाका.आणि बरणी दिवसातून एकदा हालवा. 5 ते 6दिवसात लोणच छान मुरते.
@@ashwinisIndianCusine थँक्यू ताई खूप खूप धन्यवाद
Kup mast
Thank you
Nice
Thank you
ताई मी कैरी चे लोणचे केले होते पण माझे कैरी चे लोणचे संपले आहे त्या चा मसाला तसाच आहे तर त्याच मसाल्यातच जर लिंबू चिरुन टाकले तर चालेल का
हो चालेल. पण मसाला थोडाच असेल तर भरलेली मिरची किंवा कारल्याच्या भाजीसाठी वापरु शकता अप्रतिम होतात दोन्ही पदार्थ.
Fridge madhe kadhi thevayche
भरपूर दिवस हे लोणचे टिकते.त्यामुळे बाहेर ठेवले तरी चालते.शक्यतो 6 महिन्यात वापरावे त्यापेक्षा जास्त दिवसानी फ्रीज मध्ये ठेवायचे.
🥰
😊🥰
Ashwini tai १/२ किलो मिरची साठी किती लिंबू घाईचे
सम प्रमाणात लिंबू मिरची घ्या
Thanks 🙏🙏🌹
🙏🏻
Tel konate waparawe ki diwas tikate baher thewayache ki frijamadhe thewayache
Tel kontehi wapra mi Sunflower Oil waprale aahe je mi swaypakala roj waprate.aani fridge madhe theu naka baher thewlyawarhi tikate aani chan murate lonche.
Mihi asech karate geli 40 varshe. Baher kitihi varshe tikate. Phakta tel bharpur lagate. Shakyato shengadana filtered oil gemini vaparave. Refined madhye satva nasate.
Nusatya mirachya v limbacha ras ghalun pan chhan hote . Phodi nahi ghatlya tari chalate. Vegala prakar.
Masta recipe
Lala mirchi color sathi takyala pahije..
चव बदलते त्यामुळे दोन्ही मिरची वेगवेगळ्या वापरायच्या. लाल मिरचीचे लोणचे रेसिपी आहे आपल्या चॅनल वर नक्की बघा.
@@ashwinisIndianCusine I mean lal barik tikhat..powder
👌👌
Thank you 🙏🏻
Sakhar nahi takli tari chalel ka?
Ho chalel pn limbachi aambat , kadu chaw jast lagel.gul takala tari chalel.
तेल कुठलं वापरायचं, सरकी, शेंगदाणा, सोयाबीन, नक्की कुठलं रिफायंड की डबल फिल्टर
शेंगदाणा किंवा सणफ्लॉवर ऑईल वापरते मी.तुम्ही तुमच्या रोज वापरातले तेल वापरू शकता .
ChN
Thank you
ताईसाहेब माझ्या तर् बघुन तोंडाला पाणी सुटलय आता कारभारणी ला सांगतो बनवायचं असच धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Same
❤❤❤@@ashwinisIndianCusine
मेथ्या नाही घातल्या का
नाही
तेल कोणते घ्यायचे
घरी तुम्ही जे वापरता ते घ्या.
🙏🙏🎤🎤🌹🌹💐💐😜😜😆😆👍👍👌👌
🙏🏻🙏🏻
ताई १ नं झालय लोणचे
धन्यवाद. हो आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवा.
@@ashwinisIndianCusine हो मी नक्की बनवणार आहे.मला लोणची खूप आवडतात
Kkupchchan
Thank you
बरणी काचेची नसली तर नाही चालत का ताईसाहेब
थोडे दिवस ठेवणार असाल तर चालेल पण 6 महिने किंवा त्याहून अधिक दिवस ठेवायचे असल्यास काचेचीच बरणी वापरा.ते जास्त चांगले टिकेल.
@@ashwinisIndianCusine thank you tai Saheb
RAIDAL DALE
Hmm.
द
🙏🏻
Mi jas dakhavl tasch banvl pankadu zal
जाड सालीचे लिंबू कडू असतात मग त्यामधे थोडे मीठ साखरेचे प्रमाण वाढवा.आणि लोणचे मूरल्यावर कडूपना कमी होतो. छान मुरु द्या मग खा.
❤❤
Thank you
छान
धन्यवाद