सर मी वेटींग आहे.. पण घरच्यांना सांगितले की माझे नावाचं नाही... त्यामुळे घरचे टेन्शन नाही घेत... त्यामुळे मी परत 1600 मीटर चालू केली पुणे कारागृह साठी ❤😮
@@rahuljadhao3406 त्याबद्दल माहीत नाही काहीच मित्रा... पण त्याचबरोबर दूसरे सुद्धा चालू ठेव. वेटींग भरली तर छान नाहीतर दूसरे फॉर्म भरलेले आहेत त्याची चांगली तयार करा हेच सांगेल तुम्हाला.....
एकदम बरोबर माहिती दिली... कोर्ट यादीत नाव आले म्हणजे लागले असे नाही.. कोर्टात लागल्यावर पण 1 वर्षात काढू शकतात... 2 वर्षात पूर्ण यादीतील घेतीलच याची गॅरंटी नाही
सर मी वेटींग आहे.. पण घरच्यांना सांगितले की माझे नावाचं नाही... त्यामुळे घरचे टेन्शन नाही घेत... त्यामुळे मी परत 1600 मीटर चालू केली पुणे कारागृह साठी ❤😮
वेटींग वाल्यांना बोलावतात का पण.. काही chances असतात का selection चे..की वेटींग वाल्यांना अपेक्षा सोडून द्यावी..
@@rahuljadhao3406 त्याबद्दल माहीत नाही काहीच मित्रा... पण त्याचबरोबर दूसरे सुद्धा चालू ठेव. वेटींग भरली तर छान नाहीतर दूसरे फॉर्म भरलेले आहेत त्याची चांगली तयार करा हेच सांगेल तुम्हाला.....
Sir mi gadchiroli jila wetting pahila ahe sir mala bolavatil ka pliz sanga
किती जिल्हा ची रिझल्ट लागला नाही अजून...
आज तारीख 11 sept ahe...
कोल्हापूर लागला नाही अजून...
तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर शिपाई लिपिक select झाला असेल तर आणि दोन वर्षात बोलवले नाही नियुक्ती करून घेतली नाही तर. ती नोकरी जाणार का?
Thane chi short list kdhi lagnar bombay high court 2023-2024 chi plz koni sangnar ka peon ani hamala
Sir yavatmal zilha ch results lagla ka
Nahi
Result लागला त्या तारीख पासून यादी 2 वर्षासाठी वैध राहील.
Hii.. तुम्ही पण waiting लाआहे का
Result लागल्या पासून 2 वर्ष चालणार आहे वेटींग...
Right 👍
@@rahuljadhao3406 मी कोर्टात नौकरीला आहे आणि आता clerk साठी typing ची तयारी करत आहे.
Result khai ky lihly te vacha
Imp video ❤
Valid only for 2 years from the date of notification लिहून आहे सर Result खाली.
सर तालुका च्या ठिकाणी नियुक्ती होते का ?
Sir aadhi training hote ka ?? Plz reply
एकदम बरोबर माहिती दिली... कोर्ट यादीत नाव आले म्हणजे लागले असे नाही.. कोर्टात लागल्यावर पण 1 वर्षात काढू शकतात... 2 वर्षात पूर्ण यादीतील घेतीलच याची गॅरंटी नाही
Sir gadchiroli nikal nahi lagala na ajun pliz sanga
Chandrapur district cha result nahi lagala na sir
धाराशिव कोर्ट बाकी आहे
सर पाठीमागच्या भरती चे तर वाट लावली या कोर्ट वाल्यांनी
Kshi o
राहिलेले जिल्हे कधी लागतील निकाल
Parbhani la konkon niwadle sanga tari
sir saglyanche nahi lagle ajun barech baki ahet Mumbai cmm ccs small cause nashik ani barch baki ahet ajun
अहमदनगर शिपाई रिझल्ट लागला का sir
अहमदनगर कोणी आहे का
नाही लागला अजून
Ho lagla ahe mahabharti mdhi pdf ahe all ch
Ahmednagar kadhi lagel
Washim la 18+5 mhnajech 23 jaga ahet tar kasha prakare bolavatil
Hii.. Tumhi Washim la waiting la ahe na..mi pn tumcha number send kra
Mi selected ahe Washim la
Congratulations..
Frst view ❤️
Hir जिल्हा nayalay 11064 पदाची भरती कधी येणार आहे
Dharashiv
लघूवाद न्यायालय मुंबई च शिपाई ची pdf पाठवा सर
Lagla ch nhii ajun result
Nasik cha kadi lagnar
Nashik cha kadi lagnar
Buldana nhi lagla
सर बीड चा रिझल्ट बाकी आहे
Me pan beed la aahe
Nashik cha nahi lagla
Bhava kiti ahe mark
Are kahena kya chahte ho
Mumbai cha nahi lagla ahe ajun
Lagla ahe mumbai cha
@@JyotiGaikwad-u3y pathva br pdf mala mg
@@JyotiGaikwad-u3y city civil Court and sesson court cha mahnto ahe mi
Buldhana kadhi lagnar aahe
@@pratikarde9259 mhnje kay