सहसा मराठी ब्लॉग मी पहात नाही पण भाऊ तुझं बोलणं खूप आवडतं मला. खूप शांत, सभ्य आणि आवाजाचा टोन अगदी नियंत्रित ठेऊन बोलतो तू शिवाय कोणताही अविर्भाव आणि attitude नसतो तुझ्यात.. असाच रहा आणि भरपूर प्रेम तुला
कारण मंत्र्यांसहित आधिकारी तसेच कर्मचारी भ्रष्टाचार्यांची संख्या ९०% हुन अधिक झालेली आहे ,ते गडचिरोली जिल्ह्यात यायला घाबरतात . फक्त नाव नक्षलवादी ...१०% अधिकारी व कर्मचारी तुमच्या जिल्ह्यात येणारच तसेच एस टी चे पण आहे.
भुषण साहेब तुम्ही त्या गाडीतील उर्वरित माहिती सांगितली तर बरे होइल जसे की दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही दिव्यांगाना सुद्धा सर्व प्रकारच्या गाडी मध्ये सवलत देण्यात आली पाहिजे असे तुम्ही व्हिडीओ बनवले तर खरया अर्थाने दिव्यांग व्यक्ती ला न्याय मिळेल आता फक्त लाल परी गाडी मध्ये सवलत दिली जाते मात्र दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही स्लीपर कोच मध्ये शिवशाही मध्ये इलेक्ट्रॉनिक बस मध्ये सवलत देण्यात आली पाहिजे महिला ना सरसकटपणे सर्व प्रकारच्या गाडी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाते मात्र दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही
तुमची वीडियोग्राफी फार उत्तम आहे. माझी पण ईच्छा होते या स्लीपर बस नी प्रवास करायची. ही स्लीपर बस पुणे ला कोणत्या बस स्थानकावरून सुटते? स्वारगेट, शिवाजीनगर किंवा पुणे रेलवे स्टेशन. सांगावे. असेच वीडियो बनवत रहा. धन्यवाद. 🙏🇮🇳🚩 तम
अशीच बस पुणे जळगाव जामोद ला नेहमी साठी संध्याकाळी ची चालू करावी ही नम्र विनंती यामार्ग वर खूप प्रवाशी रोज प्रवास करतात तर ही गरज लक्षात घेता लवकर चालू करण्यात यावी
सहसा मराठी ब्लॉग मी पहात नाही पण भाऊ तुझं बोलणं खूप आवडतं मला. खूप शांत, सभ्य आणि आवाजाचा टोन अगदी नियंत्रित ठेऊन बोलतो तू शिवाय कोणताही अविर्भाव आणि attitude नसतो तुझ्यात.. असाच रहा आणि भरपूर प्रेम तुला
# नागपूर. जय विदर्भ-जय महाराष्ट्र 🙏
भूषण भाऊ खूप छान व्हिडिओ आहे. असेच छान व्हिडिओ बनवत रहा.👍
भावा मस्त ,मी ही बस चालक आहे ,बी ई एस टी चा पण मला एस टी चा प्रवास खूप आवडतो
🙏🏻🙏🏻
एकीकडे शहरातील प्रवाश्यांना लक्झरी बसेस व आमच्या गडचिरोली जिल्ह्यात दर 10 पैकी 2 बस रोज fail.. खूप असमानता आहे आपल्या महाराष्ट्रात
कारण मंत्र्यांसहित आधिकारी तसेच कर्मचारी भ्रष्टाचार्यांची संख्या ९०% हुन अधिक झालेली आहे ,ते गडचिरोली जिल्ह्यात यायला घाबरतात . फक्त नाव नक्षलवादी ...१०% अधिकारी व कर्मचारी तुमच्या जिल्ह्यात येणारच तसेच एस टी चे पण आहे.
भूषण दादा छान प्रवास तुमचे नगर शहरात खूप खूप स्वागत .
Mi pn
Chas cha ahe dada ☺
Chas cha ahe dada ☺
खूप छान प्रवास झाला. धन्यवाद?
खुप छान व्हिडिओ......... दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.......जय गजानन
जय गजानन शुभ दिपावली 🪔🪔
Are dada last time mi bollo hoto and you did it finally, thanks for this video lots of love from #nagpurkar😊
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
नागपूर... welcome u... nice vlog... best wishes for future progress
व्हिडियो ची खूप आतुरतेने वाट पाहत होतो.
Welcome to Akola,❤️❤️👌👌👌
स्वागत आहे तुमचं नागपूर ला...❤
आपण सिंधुदुर्ग वासिय महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेलो आहोत, विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्ये जरूर या, आपले स्वागत आहे,
तुमच्या दोघांची जोडी खूप खूप मस्त तुमच्या माध्यमातून आम्हाला गाड्यांची पण माहिती कळते
Pune..nagpur.best.vdo.kelay.tuje.vdo.chan.aastat.
I ❤ love Ahilaynagar 🧡🧡
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 namasakar dada nathkhola jabardast vdo Happy Navaratri Jai Mata Di 🌹🙏
Jai Mata Di Shree Swami Samarth
खुप छान पुणे ते जळगाव ह्या रस्त्यावरील बस व्हिडिओ दाखवा तिकिट किती व कश्याप्रकारे काढता येतील ते पण सांगा
दादा अहमदनगर जिल्हयात तुमचे खूप खूप स्वागत
खूप छान व्हिडिओ झाला
Samrudhii Highway ni nahi ka jat bus ???
जालना शहरात आपले हार्दिक स्वागत😊
Ka
4 days or 7 days shivshahi pass chalel ka ya bus la
Ho me pass journey keli aahe
Naad khula vlog❤️💯
खूप छान व्हिडिओ ...👌🏻
समृद्धी महामार्ग मार्गे जाणारी बस बंद केली का?
Ho
Love for NAGPUR never ends❤️✌️
🎉
ST mahamandal local buses tar kadhi clean nahi karat Nidan long route cha sleeper buses tari clean theva
Thank bhau. Vidharbhacha blog dhakavla ❤❤
20:34 what a chilling overtake with hearing songs on earphones 🎧😎🤙
😊😊
Welcome to Akola ❤❤...
Very nice video man.
तिथे बस स्टँड वर सकाळी फ्रेश होण्यासाठी आंघोळीची सोय आहे का
Ho
धन्यवाद
Dada kudal station chya renovation chya baddal mahiti video banv na
भुषण साहेब तुम्ही त्या गाडीतील उर्वरित माहिती सांगितली तर बरे होइल जसे की दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही दिव्यांगाना सुद्धा सर्व प्रकारच्या गाडी मध्ये सवलत देण्यात आली पाहिजे असे तुम्ही व्हिडीओ बनवले तर खरया अर्थाने दिव्यांग व्यक्ती ला न्याय मिळेल आता फक्त लाल परी गाडी मध्ये सवलत दिली जाते मात्र दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही स्लीपर कोच मध्ये शिवशाही मध्ये इलेक्ट्रॉनिक बस मध्ये सवलत देण्यात आली पाहिजे महिला ना सरसकटपणे सर्व प्रकारच्या गाडी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाते मात्र दिव्यांग व्यक्ती ला सवलत दिली जात नाही
तुमची वीडियोग्राफी फार उत्तम आहे. माझी पण ईच्छा होते या स्लीपर बस नी प्रवास करायची. ही स्लीपर बस पुणे ला कोणत्या बस स्थानकावरून सुटते? स्वारगेट, शिवाजीनगर किंवा पुणे रेलवे स्टेशन. सांगावे. असेच वीडियो बनवत रहा. धन्यवाद. 🙏🇮🇳🚩
तम
Nice job keep it up BHUSHAN ❤
लई मजा मारतो
😊
Nice video 👍.
Cover mumbai to Karnataka route also
भूषण तुझ्या नविन उपक्रमांना व प्रवासानां हार्दिक शुभेच्छा
मी नेहमी नागपूर पुणे शिवशाही बसने प्रवास करतो. बेस्ट अनुभव असतो.
Paise kiti ghetat
अशीच बस पुणे जळगाव जामोद ला नेहमी साठी संध्याकाळी ची चालू करावी ही नम्र विनंती
यामार्ग वर खूप प्रवाशी रोज प्रवास करतात तर ही गरज लक्षात घेता लवकर चालू करण्यात यावी
Hi bhushan.. Mi amravati kr.. Mh27 next pravas nagpur bhopal... Nagpur indoor... 👍
शिरूर शहरात आणि अहमदनगर शहरात आपले सहर्ष स्वागत
खूप छान दादा
Zabardast. Thanks
छान माहिती दिली
mast zala pravas
Good block travelling from pune to nagpur orange city.
#आमचा मराठवाडा #आम्ही छत्रपती संभाजीनगर कर MH20❤⛳✌️💯👑💖
😊🙏🏻🙏🏻
@@Bhushan_The_Explorerखूप ढीगभरून प्रेम ❤ जालना
सर सर्वात जुनी चद्रपुर शिर्डी बस पुन्हा सुरु करावी आपल्या माध्यमातून एसटी महामंडळ ल नम्र विनंती
Chhatrapati sambhaji nagar to nagpur kiti bus bhade ahe ya bus che...?
Khamgaon la thabate ka
Ho
Mitra Gavde chan video banvtos best of luck
Dhanywad bhau
Does this bus stop at every major bus stand enroute?
Welcome to Amravati brother❤❤❤
Thank you ☺️
Va bhai va nadkhula bus pravas mst na bhava 😊
😊😊 Nice Journey 😊😊
Sir nagpur to sambhajinagar jaicha aahe. Kite fair padel aane kase book karawe
नमस्कार 🙏 भुषणदादा आम्ही लातूरकर मराठवाड्यात आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे.जिथ तुम्ही तिथ काय कमी आपला प्रवास सुखाचा होवो ..
Dhanywad Mauli
Sangamwadi st stop la jate kay bus
Ticket on-line book Kara lgte ka..
छान व्हिडिओ
Dada shivshai pass ni sadya bus made travel karta yete ka
Jai Maharashtra ❤❤
Jai Maharashtra 🚩
शिवाजीनगर से मिलता है पुना मे भैया
ह्या बस च्या फुडील व मागील डिझाइन मधे सुधर ना होणे गरजे च आहे बाहेरिल रंग 2महीने पण टिकत नाही लगेच जुनी वाटती आणि कोकणात फक्त अशोक लेलेंड च हवी🔥
आम्ही कोल्हापूरकर भावा ❤
Namaskar bhau...
Khup chan vlog hota tumcha ki..
Eak da pune to chandrapur pan try kara ki dada
Jai maharashtra ❤
अकोल्यात आल्या बद्दल धन्यवाद अकोल्यात आपले स्वागत आहे
Kantala yet nahi ka Tula .. kay tho Josh ani kay te kasht .. jabardast Mitra.. 🎉
Shegaon la ya mauli...ale ki sanga pahunchar hoel tumcha
Veery very nice👍
अहमदनगर ला किती वाजता येते
Nagour to pune bus time kiticha ahe
पुणे ते नागपूर शिवशाही बस चा टाईम किती वाजता आहे कृपया रिप्लाय द्या 🙏
Hi gadi nagpur Varun kiti vasta nighte punya sathi please reply to me
Online ticket book hot ka, pune te akola... Ani kuthlya kuthlya divshi aste gadi...
Marathvada pn kra cover
महिलांना अर्धे तिकीट आहे का
Ho
Two things need to add in this bus, pillow & door behind driver cabin!
Dust ch itki aste ki Kay sangav rao ....swatachya rumal ne seat pusav lagli
Icha ticket kiti ahe
Ani booking kara lahlgto ki direct jaycha
Nice video thanks dada
Hya buses chi seat booking adhich krawi ka.. Ki time wr seat milun janr?? Plz reply its urgent
Ho milun jail booking
पुणे ते खामगाव तिकीट किती
इंजन चा आवाज बरोबर येत नाही जुन्या गाडी ची नवीन गाडी केल्या सारखी वाटते आहे जुन्या chases अणि इंजिन वर डोलारा उभा केला आहे अस वाटत आहे
Are baba bs6 gadya aahet tyacha avaj tasach asto.
Bhau hya gadila 1520 pass ch reservation apan kontya hi bus stand varun karu shakato ka
Please respond
Bus sadhi ahe mg fare shivshahi ka?
Lay bhari 👍👍👍👍👍🌹🌹
amravati to pune kitila nighte gadi....nagpur varun kitila nighte
पुणे ते छत्रपती संभाजीनगर भाडे किती?
नमस्कार भुषणदादा 😊लातूर ते बांदा कणकवली आगार नवीन शयनयान बस चालु झाली आहे कृपया तो मार्ग Cover करा.
Ho mauli
पुणे ते रावेर बस माझ्या गावाकडेच जाते
Nice video
Nagpur to mumbai banava na bhausaheb
love from nagpur ;
😊❤️❤️
Sabse sundar Wardha Maharashtra
प्रावशांनी चादर व ब्लॉकेंट बरोबर घेऊन यायचं या बसने प्रवास करताना व शिट साफ सफाई ला एक रफ कापड 😊😮😅... अशा बस विना थांबा आसल्या पाहिजे...
बरोबर
Char divsacha pass chalto ka ya bus la dada
Khup chhan aani aaramdayi pravas Pune te Nagpur
आम्ही अमरावतीकर❤
वरूड वरूड
😊😊🙏🏻🙏🏻
Nagpur to pune sleeper bus cha timing ky ahe.
छान भुशन दादा