Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Dada tumhi khup changli mahiti deta tumchya margdarshane mi sheti karat asto
Aniket sir me favarni karat asto lokancya shetat soyabean beyane damdar sanga vitharbh shetkari sathi
अनिकेतभाऊ लाख मोलाची माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 तसेच दोन्ही वाण अठरा इंचावर पेरलेतर चालेल का मार्गदर्शन करावे.
हो चालेल 🙏
👍
For Rajsthan black soil which veriety is the best plz tell mee
आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असतो
Thanks 🙏❤️
Aamhala uplbdha hoilka?
Kapsach konte biyane best ahe
Nice Aniket
Thank you 🙏❤️
Unnati soyabin chi video taka
Soyabean la bajar rahtil ka pan.
Thank you sir
Welcome
हे वाण कुठे मिळेल,
Aniketbhau mujhe 2kg maus725 seed nagpur chahiye pl confirm kare
सर 726, 3344 या दोन व्हेराटीमध्ये बेस्ट कोणती आहे सर 🙏
सर 3344 एकरी किती वापरावे रेगुलर पद्दतीने व bbf ne किती बियाणे वापरावे
Big kha milngee sir
मला मिळाले या वर्षी 752 बियाणे 20 kg बघू या वर्षी किती उत्पन्न निघेल
पेरणी किती इंचावर करावी सर
पाऊस कधी पडेल ते पण सांगा
थोडक्यात पन महत्वाची माहिती दिली दादा 😁👌🏽
3344 chye biyane kuthe bhetatat ani perni nantar chi mahiti sanga
कुठे मिळतात बॅगा
Sir 3344 chi tokan. Lagvad Karu shakto ka don Oli til antar kiti thevave
पेरणी करा
गरज होती सर ह्या व्हिडीयो ची
🙏😊
@@shetkariputra_ 🙏🙏👌👌
हा वान मिळेल का
सर पहिल्या फवारणी मध्ये जर biovita च्या जागी 6-BA चा वापर केला तर..?
हो चालेल
सोयाबीन पतले ऊगेल दुबार पेरणी करावी लागतेमी स्टाग आर्म मारले होते तर दुबार पेरणी केली तर सोयाबीन उगले का प्लीज मार्गदर्शन करणे
हा वाण यललोमोजॅक रोगास बळी पडतो का
एकरी बियाणे किती 3344
या वानावरपिवळा मोजक का येतो याचे उत्तर ताबडतोब पाठवा
कुठे मिळणार आहे सर MAUS 725
Tour biyane pahije mala konta cumpnicha gyaycha
अंकुर चारू
Harvestar lausaktoka
Nice variety 3344
725 सोयाबीनचा वार वान कुठे मिळेल
Booster चे 7777 कसे राहिल.केसाळ वाण आहे. पेरणीला चांगले राहील का?
फुले संगम (KDS 726) हा वाण कसा असेल.
चांगला आहे
Mossam hukkala aata fule cha
Ya Soyabin chi Hight khup kami aahe. As disat aahe video madhun
सर परभणीच्या विद्यापीठातून Maus 725 बियाणे घेतले तर चालेल का खात्रीच असत का
3344 che यावर्षी उत्पाद कमी झाले
😂सर maus725 बियाणे कुठे मीळेन सांगा
X Lent335हा़वानकसाआहे
दादा 612 हे वाण कस आहे सागा
दादा श्रीकर ची जय हो कपाशी कशी आहे
Green gold 3344 he varity kuthe milel
सगळीकडे मिळते
सर 3344 ग्रीनगोल्ड व 9305 ह्या दोन्ही एकच जाती आहेत का
वेगळ्या आहेत.
33 44 एकरी किती घ्यावा लागेल सर
30 kg
अनिकेत भाऊ कपाशी15 दिवसाची झाली आहे कपाशीला कोकडा झाला आहे तरी कोणती फवरानी घेऊ
Midia + biovita x+ साफ ची फवारणी घ्या
फुले संगम चालेल का एकरी उत्पन्न किती आहे सर
Mossam hukkala fule cha aata
टायमिंग माहिती दिली सर
🙏❤️😊
Maus-725 बियाणे कोठेही उपलब्ध नाही.
हे बियानी महाराष्ट्र
M A U S 725 सोयाबीन बियाणे परभणी विद्यापीठातून बियाणे एक किलो बियाणे मिळाले सर
Good 👍🏻
मला भेटेल का बियाणे पाभणीला तिथला कोणत्याक न. आहे का
3344 हा वान पापडी व ताबुंरा रोगास बळी पडतो
Hindi me video banye green gold soyabhin ki
Ok
20 20 0 13 हे खत आहे आणखी कोणते काय टाकू
सल्फर 10kg एकरी
Tumhi shetkaracha vishwasaharyata jikli
Thank you 🙏🏻😊
3344 चि पेरनी करली
सोयाबीन पेरणी करुन 20 दिवस झाले पण पाहिजे तशी वाढ नाही
Biovita x 19:19:19 ची फवारणी घ्या.
ह्यांची किंमत कीत रूपे आहे ३३४४ ग्रीन गोल्ड
3300 per bag 30 kg
Hindi me bolo sir
Green gold 3344 एवढा चांगला नाही
Sir 3.5 foot bed padlet..Khat 20.20.013/Sulfer 5kg/Cover 4 kg ase dele aahe bed पडताना च..तरKds 992 kiti inch var टोकन करू..मध्यम हलकी जमीन..
६ इंचावर करा
@@shreyashtelharkar998 7.5 वर नाही चालणार का..
Tumcha mo no dya sagallch sangtoo
@@Govindraje1414अतिशय काळी कसदार जमीन असेल तरच
8 इंच
MAUS 725 बियाने आहे माझ्या कडे पिढुल पेरणी साठी घेऊ शकता
No send
फोन नबर पाठवा
Green gold उत्पन्न चांगले आहे पन् शेंगा फुटतात, आसे कोणते वाण आहे कि जाच्या शेंगा फुटत नाही
MAUS 612
@@shetkariputra_ अजून नाही का दुसरे
Krushidhan 441
MAUS 725 बियाणे कुठे मिळेल..
आमच्या कडे आहे
@@ganeshmirase7073नबर द्या
Mo sanga
@@ganeshmirase7073 amala have ahe 725 detal ka no sanga
सर प्लीज मोबाईल नंबर सेंड करा बियाणे पाहिजे
बियाणे कोठे मिळेल
Dada tumhi khup changli mahiti deta tumchya margdarshane mi sheti karat asto
Aniket sir me favarni karat asto lokancya shetat soyabean beyane damdar sanga vitharbh shetkari sathi
अनिकेतभाऊ लाख मोलाची माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 तसेच दोन्ही वाण अठरा इंचावर पेरलेतर चालेल का मार्गदर्शन करावे.
हो चालेल 🙏
👍
For Rajsthan black soil which veriety is the best plz tell mee
आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असतो
Thanks 🙏❤️
Aamhala uplbdha hoilka?
Kapsach konte biyane best ahe
Nice Aniket
Thank you 🙏❤️
Unnati soyabin chi video taka
Soyabean la bajar rahtil ka pan.
Thank you sir
Welcome
हे वाण कुठे मिळेल,
Aniketbhau mujhe 2kg maus725 seed nagpur chahiye pl confirm kare
सर 726, 3344 या दोन व्हेराटीमध्ये बेस्ट कोणती आहे सर 🙏
सर 3344 एकरी किती वापरावे रेगुलर पद्दतीने व bbf ne किती बियाणे वापरावे
Big kha milngee sir
मला मिळाले या वर्षी 752 बियाणे 20 kg बघू या वर्षी किती उत्पन्न निघेल
पेरणी किती इंचावर करावी सर
पाऊस कधी पडेल ते पण सांगा
थोडक्यात पन महत्वाची माहिती दिली दादा 😁👌🏽
Thank you 🙏❤️
3344 chye biyane kuthe bhetatat ani perni nantar chi mahiti sanga
कुठे मिळतात बॅगा
Sir 3344 chi tokan. Lagvad Karu shakto ka don Oli til antar kiti thevave
पेरणी करा
गरज होती सर ह्या व्हिडीयो ची
🙏😊
@@shetkariputra_ 🙏🙏👌👌
हा वान मिळेल का
सर पहिल्या फवारणी मध्ये जर biovita च्या जागी 6-BA चा वापर केला तर..?
हो चालेल
सोयाबीन पतले ऊगेल दुबार पेरणी करावी लागते
मी स्टाग आर्म मारले होते तर दुबार पेरणी केली तर सोयाबीन उगले का
प्लीज मार्गदर्शन करणे
हा वाण यललोमोजॅक रोगास बळी पडतो का
एकरी बियाणे किती 3344
या वानावरपिवळा मोजक का येतो याचे उत्तर ताबडतोब पाठवा
कुठे मिळणार आहे सर MAUS 725
Tour biyane pahije mala konta cumpnicha gyaycha
अंकुर चारू
Harvestar lausaktoka
Nice variety 3344
725 सोयाबीनचा वार वान कुठे मिळेल
Booster चे 7777 कसे राहिल.केसाळ वाण आहे. पेरणीला चांगले राहील का?
हो चालेल
फुले संगम (KDS 726) हा वाण कसा असेल.
चांगला आहे
Mossam hukkala aata fule cha
Ya Soyabin chi Hight khup kami aahe. As disat aahe video madhun
सर परभणीच्या विद्यापीठातून Maus 725 बियाणे घेतले तर चालेल का खात्रीच असत का
हो चालेल
3344 che यावर्षी उत्पाद कमी झाले
😂सर maus725 बियाणे कुठे मीळेन सांगा
X Lent335हा़वानकसाआहे
दादा 612 हे वाण कस आहे सागा
चांगला आहे
दादा श्रीकर ची जय हो कपाशी कशी आहे
चांगला आहे
Green gold 3344 he varity kuthe milel
सगळीकडे मिळते
सर 3344 ग्रीनगोल्ड व 9305 ह्या दोन्ही एकच जाती आहेत का
वेगळ्या आहेत.
33 44 एकरी किती घ्यावा लागेल सर
30 kg
अनिकेत भाऊ कपाशी15 दिवसाची झाली आहे कपाशीला कोकडा झाला आहे तरी कोणती फवरानी घेऊ
Midia + biovita x+ साफ ची फवारणी घ्या
फुले संगम चालेल का एकरी उत्पन्न किती आहे सर
हो चालेल
Mossam hukkala fule cha aata
टायमिंग माहिती दिली सर
🙏❤️😊
Maus-725 बियाणे कोठेही उपलब्ध नाही.
हे बियानी महाराष्ट्र
M A U S 725 सोयाबीन बियाणे परभणी विद्यापीठातून बियाणे एक किलो बियाणे मिळाले सर
Good 👍🏻
मला भेटेल का बियाणे पाभणीला तिथला कोणत्याक न. आहे का
3344 हा वान पापडी व ताबुंरा रोगास बळी पडतो
Hindi me video banye green gold soyabhin ki
Ok
20 20 0 13 हे खत आहे आणखी कोणते काय टाकू
सल्फर 10kg एकरी
Tumhi shetkaracha vishwasaharyata jikli
Thank you 🙏🏻😊
3344 चि पेरनी करली
सोयाबीन पेरणी करुन 20 दिवस झाले पण पाहिजे तशी वाढ नाही
Biovita x 19:19:19 ची फवारणी घ्या.
ह्यांची किंमत कीत रूपे आहे ३३४४ ग्रीन गोल्ड
3300 per bag 30 kg
Hindi me bolo sir
Green gold 3344 एवढा चांगला नाही
Sir 3.5 foot bed padlet..
Khat 20.20.013/Sulfer 5kg/Cover 4 kg ase dele aahe bed पडताना च..
तर
Kds 992 kiti inch var टोकन करू..
मध्यम हलकी जमीन..