काय अजून ही तुम्ही पाठीवर पंप घेऊन फवारणी करताय मग बघा हा व्हिडिओ मो .8857000100/200

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 31

  • @mukunddesai7720
    @mukunddesai7720 Месяц назад +40

    साहेब आपला दीड वर्षापासून सबस्क्राईब आहे मागच्या वेळेस ह्याच मशीनची किंमत 5,500 रुपये सांगितली होती आता ₹1000 किंमत वाढवली आहे एवढा नफा शेतकऱ्यांकडून मिळवू नका ही नम्र विनंती

  • @jayprakashmane-pw5xu
    @jayprakashmane-pw5xu Месяц назад +3

    भाऊ तुम्ही हा जो डेमो दाखवला आहे तो प्रत्यक्शात शेतावर दाखवला तर शेतकऱ्याला जास्त चागल्या पद्धतीने कळेल

  • @VitthalAhireVitthalAhire
    @VitthalAhireVitthalAhire 4 дня назад

    या मशीनची किंमत काय आहे

  • @Kishorbhadke9
    @Kishorbhadke9 Месяц назад +3

    Very nice 👍👍

  • @agriculturegyan4107
    @agriculturegyan4107 Месяц назад +2

    Battery ah = ?
    Please 🙏

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 Месяц назад +3

    फवारणी करते वेळेस पाईपचा वॉल जर बंद केला तर मशीन बंद होते का चालूच राहते

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Месяц назад +11

    हे सांगत असलेल्या किमतीपेक्षा मशीनरी स्टोअर्सवर कमी किमतीत मिळतात
    साडेसहा एचपी चे इंजिन व 30 नंबरचे एचटीपी पंप व्हिडिओच्या माध्यमातून सतरा हजार रुपये किंमत बघितली एचटीपी पंप साडेसहा एचपी चे व 30 नंबर चे इंजिन सोनालिका कंपनीचे मला फक्त आणि फक्त जिल्हास्तरावर नऊ हजार पाचशे रुपयात मिळाले

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Месяц назад +1

      लुटतात हे लोक अनाळी शेतकर्यांना

    • @shekhalalshaikh2772
      @shekhalalshaikh2772 Месяц назад +1

      आणि पाइप बगला का

    • @bhushandesale4971
      @bhushandesale4971 Месяц назад

      @@anandkadam9656 bhau tumcha no dya mala pn ghaych ahe htpg

  • @MadanBhise-ss1ck
    @MadanBhise-ss1ck 21 день назад

    0:11 तिन वेळा तुम्हाला फोन केला मेसेज टाकला तरी पण मला प्रतिसाद मिळाला नाही तुमच्या माहिती प्रमाणे तीनशे अठ्ठावीस फुटा पर्यंत प्रेशर पाईपला आहे परंतु मला दिडशे फुट पाइप लागलो जास्तीचा पाइप घेऊन मला उपयोग नाही
    तरी मला चार महिने झाले तरी आज पर्यंत काही प्रतिसाद मिळाला नाही

    • @nktechno7480
      @nktechno7480  21 день назад

      पुर्ण किट भेटेल सुट्टे नाही

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 Месяц назад +6

    सर या आधी किंमत साडेपाच हजार सांगितली होती मी आपला सहा महिन्यापासून सबस्क्राबर आहे

    • @nktechno7480
      @nktechno7480  Месяц назад +1

      ते मॉडेल वेगळें आहे

  • @sudampadalkar7319
    @sudampadalkar7319 Месяц назад +1

    पिकामदुन पाईप कशी फिरीवनार

  • @SangamBhure-n7o
    @SangamBhure-n7o Месяц назад +2

    तुमचा दुकान चा पत्ता सांगा

  • @chandrakantkunte2358
    @chandrakantkunte2358 Месяц назад +1

    Tumcha patta sanga

  • @sandeepparadkar2120
    @sandeepparadkar2120 Месяц назад +1

    4500 rupees

  • @AshokKamble-p8m
    @AshokKamble-p8m Месяц назад

    किंमत.कमि.करा.सर

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Месяц назад +1

    हे फक्त 2 तास चालते

  • @AnkushSalunkhe-mr5ie
    @AnkushSalunkhe-mr5ie Месяц назад +2

    साहेब किमतीत 1000 वाढ केलेली आहे तर 5500 देणार का

  • @baburaoingole5845
    @baburaoingole5845 20 дней назад

    मला फक्त 125 फुट पाईप लागतो तेव्हा पैसे कमी होणारं नाहीत का

    • @nktechno7480
      @nktechno7480  19 дней назад

      पूर्ण किट येते

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Месяц назад +3

    मशीन 2300 रु आहे दुकानात

  • @PandurangSawalkar
    @PandurangSawalkar Месяц назад

    आपण आपला मोबाईल न सांगितला नाही