ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूपशुभेच्छा 🎉 आपण, शुभम भैय्या, संदीप भाऊ आणि आपण सर्व जण एक छान टीम म्हणून काम करत आहात.. आपल्या सोबत कार्यकर्ते असतील तरच आपण समाजकारण आणि राजकारण यात पुढे जाऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावर खूप चांगल काम राज्य पातळीवर कराल यात तिळमात्र ही शंका नाही.
वा शुभम भाऊ, खुप छान भेट दिलीत आपल्या पत्नीला, असेच एकमेकावर जीवापाड प्रेम आयुष्यभर करा, आपल्या पत्नीचा आपण किती आदर करता हे आपल्या छोट्या छोट्या कृती मधून सहज जाणवते, आपणा उभयतांना खुप खुप आशिर्वाद, आपल्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराचे ही अभिनंदन ,असे मित्र म्हणजे आपली संपत्तीच असते , पुनश्च आपले व परिवाराचे हार्दिक अभिनंदन 🌸🙏
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते " ही जुनी म्हण शतकानुशतके अस्तित्वात आहे, परंतु स्त्रीवादाच्या उदयानंतर या भावनेत मोठा बदल झाला आहे. प्रत्येक यशस्वी स्री च्या मागे तो एकटा पुरुष असतो या व्हिडीओ वरून असं दिसून येतंय❤ Congratulations for new reng rover And wish you happy birthday.... SARPANCH🎉🎉🎉
Hearty congratulations for your grand success. I am proud of you.i know it's fruits of your hard work. I was sure about your success. Once again congratulations go ahead. sky is limit for you
सामान्य नागरिकाला आधी एक तर 7 नं मिळत नाही, जरी जीव विकून मिळाला तरी सरकार म्हणार त्याच्या आधी 3 वेळा 000 लावला नाहीस, थांब fine marato 5 हजाराचा आणि जर उलटे बोललो तर डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला.. सरकार मधेच खरच कोणाच्या मध्ये जर दम असेल, असल्या लोकांना fine मारवा. पण असा पण काही फरक तर पडणार नाहीच सोडा...
कार्यकर्ते आपल्या लेकरांना फुगे घेवून जावा😅
😂😂😂
😅
🤣🤣
❤
तीच औकात आहे त्यांची😂
समाजसेवक नाहीत हे समजलुटारू आणि सध्या महाराष्ट्र आशा लोकांचे प्रमाण वाढले आहे
देव पण अश्या लुबाडून खाणाऱ्या ना भरभरून देतो. गरिबांचे मात्र हालच
Kalyug ahe bhava
खरं आहे भाऊ 😢
Koregaon la kam bg kay kay kele aahet mg bol
@@varadhumal7 Kaam karun pn evadha paisa jara urata asel tar devane dilelya buddicha vapar kara. "Sarpanch" ya padawar kiti pagar ahe?
@@wandererfrommumbai are bhau ty sarpanch hony chy agodor te business man chy bayko aahe aani sarpanch bin virod zaly aahet
काय संस्कार आहे आपण शेतकरी लोक गरीब राहण्यातच खरं आहे आयुष्य सुखी आहे
mhanunch mag padlay
Midc cha paisa 😂
💯⚡
आमचा सरपंच लूना वर येतो
Gav konat bhau re
@@liveforfood729 येतो का दरेगाव
Koregaon shirur
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून यांची तर पहिली चौकशी झाली पाहिजे
ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूपशुभेच्छा 🎉
आपण, शुभम भैय्या, संदीप भाऊ आणि आपण सर्व जण एक छान टीम म्हणून काम करत आहात.. आपल्या सोबत कार्यकर्ते असतील तरच आपण समाजकारण आणि राजकारण यात पुढे जाऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावर खूप चांगल काम राज्य पातळीवर कराल यात तिळमात्र ही शंका नाही.
ग्रामपंचायत गावातील महिलांसाठी काय करता येईल का करा midc पैसा लाटू नका 😂😂
Swathachya jivavr krto
ताई वर दादांचा आशिर्वाद आहे ..अजून पण कार येतील चांगली सर्विस दिली की शुभेच्छा 😂😂😂
😂
१००, True 🎉 Right 😅
😂
Gharat aai bahin nahi ka tumcha kahimahit nasel tar judge naka karu dada asa konala 🙏
सरपंच बना Range Rover घ्या. 🔥
वा शुभम भाऊ, खुप छान भेट दिलीत आपल्या पत्नीला, असेच एकमेकावर जीवापाड प्रेम आयुष्यभर करा, आपल्या पत्नीचा आपण किती आदर करता हे आपल्या छोट्या छोट्या कृती मधून सहज जाणवते, आपणा उभयतांना खुप खुप आशिर्वाद, आपल्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराचे ही अभिनंदन ,असे मित्र म्हणजे आपली संपत्तीच असते , पुनश्च आपले व परिवाराचे हार्दिक अभिनंदन 🌸🙏
Congratulations 🎉🎉🎉🎉
अख्खं गाव नेले डीलीवरी ला😂
तू का जळतोय 😅😂
@@Gamerztop_ दिखावा करतात त्याचा राग येतो कामाच्या नावाने शिमगा
@@Sandy-fm8up sarvat jast kam yanchya karyakalat jhalit bhava binbudache arop nako karu
@@tradingknowledgesharing4326 येऊन पाहायला पाहिजे कारेगाव ला
इथं आमचा आमदार innova मध्ये फिरताय आणि हे सरपंच असून सुद्धा डायरेक्ट range rover मध्ये फिरताय 😮
पैसा येतो कुठून हेच कळत नाही😢
अजित दादांची कृपा आहे 😆😆😆
Ts kahi nasel krtuttvan mahila aahet tyat he ek udarn
Dada nawale patil khandani shreemant ahet
Tyanche contracts ahet Ranjangaon MIDC mdhe
Sarpanch ahet mhanun kay zal tevdh kam krt ahet nawale tai karegaon mdhe
आमचा आमदार land rover defender,range rover Vogue,land cruiser, fortuner, endeavour, Scorpio ekamaag ek ghevun firto
Pratek mulila ascha navra Milu dere bappa ❤❤❤❤
Nirmala's excitement and calmness of her husband at the same moment too good👍
MIDC ची पुण्याई!
जस मोठे पणा पैश्यात दाखवता.... तसच सरपंच म्हणून कामात दाखवा... गावासाठी काय काय करता हे दाखवा????
❤
प्रत्येक घरात महिला ला असाच सन्मान भेटला पाहिजे 💐💐👌👌🫶
Tyala paisa lagto baki tension nahi pahije
@@vishalrasal2833 bhau ijjat dyala paise nahi lagat 😊
@@reels3926 correct 💯
@@vishalrasal2833 mala respect manyache ahe OOO tyala thodi na Paisa lato
Yeah respect on black money
शुभम भाऊ तुमचं खरं आहे.... आता आमच्या बायकोने बड्डेला रेंज रोवर मागितल्यावर आम्ही कुठून द्यायची....? विवाहित हातावर पोट असणारी संघटना 😂😂😂😂
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते " ही जुनी म्हण शतकानुशतके अस्तित्वात आहे, परंतु स्त्रीवादाच्या उदयानंतर या भावनेत मोठा बदल झाला आहे. प्रत्येक यशस्वी स्री च्या मागे तो एकटा पुरुष असतो या व्हिडीओ वरून असं दिसून येतंय❤
Congratulations for new reng rover
And wish you happy birthday.... SARPANCH🎉🎉🎉
Ayyo connection😂😂😂
काही असो यांचा बिझनेस असतील त्यातून घेतली असणार गाडी आणि ताईंच काम कारेगाव ग्रामपंचायतच खूप छान आहे
लुटारू आहेत असे वाटत हे... सोप्प नाहीय एवढी मोठी गाडी खरेदी करण
राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्षपदी आपली निवड झाली त्या बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा
ह्यांची चौकशी व्हावी 😢😢😢सरपंच असून रेंज rover तसेच मॅडम च ऑफिस कलेक्टर सारख 😢😢😢
स्वप्न वहिनी बघतात आणि ते भैया पूर्ण करतात.....खुप छान वहिनी🎉
आमचा गावचा सरपंच सायकल वर फिरतो
मॅडम दिसतील म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आलो पण निम्मा व्हिडिओ झाला तरी अजून दिसल्या नाही
Congratulations, vlogs taka tumhi khup chhan watel pahayla
वाटदीवसाचया हार्दिक शुभेच्छा देवानी असंच सूखी ठेवावे तूहमला असंच नवरा बायको असंच पेरम असव
❤❤❤❤
Work hard like his father, so that your son can post such videos😇
Work Hard? or Loot Hard?😆
Congratulations bro 👍 the best part I like is u give u r friends this respect on this movement ❤️
Happy Birthday & Congratulations 🎉💐💐
अभिनंदन...
मी पण एक सामण्य आहे
Range rover Velar घेत आहे.,..
लवकरच स्वप्न पूर्ण होत आहे
MIDC cha kay issue ahe
Karegaon MIDC bhau chya tabyaat ahe
जळणा-यांनो....हे कारेगाव पुणे नगर हायवे च ऊद्योगपती कुटुंब आहे. गोडाऊन चा मोठ्ठा व्यवसाय आहे. कष्टाळु व यशस्वी कुटुंब आहे.
ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
सुंदर बायांना अजितदाच चांगले पद देतात.. हिच दादांची खासियत आहे...😅
What a gift by people's bloody money.
एवढी महागाची गाडी घेतले आणि सगळेजण एकच गुच्छ 💐 घेऊन फोटो काढत आहेत 😅😅😅😅
आमचा सरपंच गेले 20 वर्ष सरपंच आहे पण सध्या 2 किलोमिटर चा एक रस्ता करून देत नाहीय
Mg ata ky kraych😂
Ajun dy paise gehun mate
20 varshe mivdun ka dile
Jaga ho matdar raja
आमच्या गावच्या सरपंच मोटार सायकल वरून फिरतो
वाईट इतकच वाटतं की बिचारीने गाडी दिली गिफ्ट एक मिठी पण नाही मारली😅
Ha na😅
Ti god mithi fhakt Ajit dada la eka band room madhe marte
एकच बुके सर्वजण फिरून फिरून देतात असा कुठ मोठीपना असतो का
Best of luck tai 🙏🏽
1 no bhau apli pn yete ❤❤
Mazya gavat padavar asnare khup paisewale ahet pn aasli masti karat nahi
Tyanche mate aasle show off karne mhnje aapan khup reverse jatoy tyancha ekch rule
😊SHANTIT KRANTI 😊
Hearty congratulations for your grand success. I am proud of you.i know it's fruits of your hard work. I was sure about your success. Once again congratulations go ahead. sky is limit for you
गाड़ी काळजी पूर्वक चालवा। The great power come with great responsibility
अजित दादांची कृपा पण विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे एवढं फक्त लक्षात राहू द्या
Midc krupaa😅
पैसा है तो पावर है 🎉🎉
गावचा विकास करा जरा
ग्रामपंचायत जास्त लुटली
नक्कीच भावा
सामान्य नागरिकाला आधी एक तर 7 नं मिळत नाही, जरी जीव विकून मिळाला तरी सरकार म्हणार त्याच्या आधी 3 वेळा 000 लावला नाहीस, थांब fine marato 5 हजाराचा आणि जर उलटे बोललो तर डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला..
सरकार मधेच खरच कोणाच्या मध्ये जर दम असेल, असल्या लोकांना fine मारवा. पण असा पण काही फरक तर पडणार नाहीच सोडा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
happy birthday vahini
16:55 😂😂😂
बाकि जाऊदया हावा १ नंबर
❤असंख्य मित्र परिवार
जळू नका बराबरी करा🥳💐
दया कुछ तो गडबड है
आमच्या गावच्या सरपंचाला मोटारसायकल पण नाही😢😢😅
हार्दिक अभिनंदन सरपंच
इतिहासात नाव नोंदवायचे असेल तर भौतीक गोष्टींच्या मागे न लागता स़ंघर्ष करा
Nasel nondvayche tar ?
Asa navra saglaynna bhetava
पैसे असतील तर surprise काही पण देता येते..मग की 1 करोड ची गाडी का असेना
King is always King ❤
Congratulations
छान
Evdha mahol ks kay yancha? Sarpanch ch tr ahe 👀
Hmmm
Tyana ulat sulat bolnyadhi tyani gavacha kayapalat kasa kela te pan bagha
आमचा सरपंच मेडिकल वर कामाला जातो .. आरक्षण मध्ये बसला आहे 😂
अजित दादा चा वरदहस्त आहे
Congratulations ❤
Tumhala car chalvata yete ka
MIDC JINDABAD 😊
Amchya gavatla sarpanch rikshat yeto ....😮😮😂
Do social work ..
Yanch source of income kye ahe?
दादा आहे यांचा sorce of income
हे interview घेणारे.... उग् स्वतः ची लाल करून घेतायेत.... विकलेला सेल्फ रेस्पेक्ट 😂😂😂😂😂😂😂
अभिनंदन शुभम भाऊ🎉
Congratulations 🎉🎉🎉🎉
Khup bhrashtachar kelela distoy chokashi lavali pahije
Only sandip bhaiya❤❤❤
गरिबांची सेवा आणि मदत करा आशीर्वाद मिळतील
Kasdar peksha sarpanch srimant ahe
च्यायला हे बरंय... विकास होतोय ये महत्वाचा आहे. मग तो फक्त स्वतःचा का असेना. आता लॅम्बो घेण्याचे स्वप्न बघा आणि लूट चालू करा
pollution kade jara baga
tumhi ek sarpanch ahat jantecha khtay te patay ka
7 Thala for a reason🎉
Hey fancy number plate allowed ahey ka
Happy birthday tai
Range rover ghetali koregaon cha vikas zala😂😂 kay rav amcha sarpanch second hand alto t yeto😅
ग्रामपंचायत सरपंच आणि एवढा पैसा
शुभम भाऊ तुमचा विषय ठीक आहे पण बाकीच्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसावर काय गिफ्ट द्यायचं.....😂😂
Ikde Scorpio madhe amdar firtay Rao 😂😂
Congratulations 🎉
Black money
Happy birthday🎉🎉
आमचा सरपंच स्प्लेंडर वर येतो त्यात तिला आरसे नाही