व्वा ! अतिशय सुंदर ! 👌👌💐💐 मोरोपंतांच्या केकवलीचे ( कठीण आणि क्लिष्ट , व भावभिनित शब्द रचना ) अतिशय गोड चालीत सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद ! 💐💐💐💐 शब्दांचे अर्थ इतके तात्विक आहे की रसग्रहण करणाऱ्यांच्या डोक्याचे शंभर शकले होऊन त्याच्याच पायावर लोळू लागतील---- पण अतिशय भावार्थ दीपिका, शब्दांची " जसे आहे तसे " मांडणी व उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ! Keep it up 👌👌💐💐
मराठी मायबोलीला शतशा नमन करतो बेटी मी आणि ज्यांनी रचना केली त्यांना पण नमन करतो आणि ही केकावली मधुरा बेटीनी मधुर स्वरातून आणि शुद्ध शब्दातून प्रस्तुत केली तर मधुरा बेटीच मी कौतुक करतो आणि शुभेच्या तर आहेच
Very nice., felt very good to listen this poem almost after forty years wishing you best of luck with many blessings from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
कवीची कमाल आहे, किती कठीण व सुंदर शब्द
Wa!!! Spasht uchhar ani madhur awaj, kavila salam 🙏
व्वा ! अतिशय सुंदर !
👌👌💐💐
मोरोपंतांच्या केकवलीचे ( कठीण आणि क्लिष्ट , व भावभिनित शब्द रचना ) अतिशय गोड चालीत सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !
💐💐💐💐
शब्दांचे अर्थ इतके तात्विक आहे की रसग्रहण करणाऱ्यांच्या डोक्याचे शंभर शकले होऊन त्याच्याच पायावर लोळू लागतील----
पण अतिशय भावार्थ दीपिका, शब्दांची " जसे आहे तसे " मांडणी व उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !
Keep it up
👌👌💐💐
खूपच छान .
सुंदर सादरीकरण.. चाल सुरेख असली तरी तोंडपाठ म्हणणे खूप कठीण आहे. खूप छान
😊🙏🏻
खूप छान
Great presentation 🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी मायबोलीला शतशा नमन करतो बेटी मी आणि ज्यांनी रचना केली त्यांना पण नमन करतो आणि ही केकावली मधुरा बेटीनी मधुर स्वरातून आणि शुद्ध शब्दातून प्रस्तुत केली तर मधुरा बेटीच मी कौतुक करतो आणि शुभेच्या तर आहेच
धन्यवाद 😊🙏🏻.
अतिशय सुंदर......
मराठी भाषेची श्रीमंती कळते अशा रचनांचे श्रवण केल्यावर..
स्तुत्य उपक्रम.......
आपल्या उपक्रमास शुभेच्छा.....
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान ताई
Moropnt birth day 1729 moropnt was great poyt they had prem kruna dya shkma shanti and meny many Knowles
Yes true 😊.
Nice
लहानपणी बऱ्याच पाठ होत्या
Very nice., felt very good to listen this poem almost after forty years wishing you best of luck with many blessings from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
Thank you 🙏🏻😊. Your appreciation means a lot
गोपिकाबाई चा पूत्रशोक,. अभिमन्यूचा पराक्रम. चिमाजी अप्पा चार पराक्रम. या तीन कविता शोधून व्हिडिओ कराल का
हॊ माझ्या कडे आहेत या कविता. मी नक्की सादर करीन 😊
👌👌 रसग्रहण?
कित्ती स्पष्टपणे गाता मँडम
धन्यवाद 😊
संगळ्या एकत्रित कशा ऐकायला मिळतिल
मी description box मध्ये link दिलेली आहे. मी सादर करतांना 3 भागांत सादर केल्या आहेत.
Can available all old poem
Yes you will get all the poems in a book named "आठवणीतल्या कविता ". There are 4 parts of the book.