जोगवा इतकेच उत्कृष्ट संगीत, निर्देशन, सर्व महिलांचे सुरेल गायन,अप्रतिम लिखाण. रोमांचकारी अनुभव आला. देवळांच्या परिसरातील आऊटडोअर शूटिंग सुरेख झाले आहे. ड्रोन नी चित्रित केलेला भोंडला सुंदर. गोंधळी व पोतराज चे नृत्या मुळे महाराष्ट्राची लोक कला व संस्कृती चे दर्शन झाले . शिवाजी महाराजांचा श्लोक म्हणजे स्फुर्तीदायक अनुभूती. नवीन गोंधळ लिहिल्या बद्दल व सुरेख चाल देऊन संगीतबद्ध केल्या बद्दल गिरीश पंचवाडकर व सर्व नादसप्तक परिवाराचे अभिनंदन
आम्हाला फक्त मान नाही, अभिमान हि आहे, कारण सोलापूरचे नाव भारतात नक्कीच संगीत क्षेत्रात "पंचवाडकर" परिवार त्वरीत करणार। गाण्यांचे लिरीक्स, शुटींग, सेटींग उत्कृष्ट। समस्त समुहांना अभीनंदन
सुंदर , खुप सुंदर ! विशेष म्हणजे शब्द , लय , संगीत चाल आणि अत्यंत महत्वाचे स्वर यांचा सुरेख संगम झाला आहे . कोरस गोंधळ असूनही स्वर लागले आहेत हे विशेष ! प्रथमतः शब्द आणि संगीत हे एकमेकांच्या हातात हात घालून आल्यासारखे वाटतात . दोघेही एकजीव झाले आहेत . त्यामुळे या गोंधळाला उंची प्राप्त झाली आहे . *खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा .* 🌹🌹💐🌹🌹
जोगवा जसा दिवसभर ऐकावासा वाटतो तसाच हा गोंधळ म्हणा किंवा जोगवा म्हणा ऐकदम झक्कास छान व ऐकण्यास असे वाटते कि साक्षात माताच माझ्या आसपास आहे लाख लाख नमन आपनास व आपल्या टीम ला
काल पासून गोंधळ चार वेळा ऐकला आणि पाहिला. पहिली प्रतिक्रिया, *अप्रतिम!!* शब्द, चाल, orchestration, rhythm, videography…. सगळं काही छान जुळून आले आहे. छोट्या-छोट्या गोष्टीं मधून तुमची कल्पकता, detailing आणि perfection दिसून येते. लेडीज ग्रुपनी गोंधळ खूप सुरात गायला आहे. व्हिडीओ मधले लिप सिन्क आणि हावभाव पण सुरेख! अक्षय, नीरज, गोंधळी आणि पोतराजनी मायनॉरिटी मध्ये असूनही पुरुषांचा किल्ला समर्थ पणे लढवला आहे! Overall, wonderful, superb and impactful creation! Three cheers to you sir and entire Naadsaptak Team! We are proud of you!! मला खात्री आहे हा गोंधळ सर्वांना प्रचंड आवडणार आहे! पुन्हा एकदा गोंधळ टीमचे अभिनंदन! 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Khup khup chhan v jabardast godhala che sadarikaran 👌👌👌Sushtri Dhadge hi maza mehuna yanchi kanya ahe,sarvanche khup abhinandan,ajun chhan chhan sadar karave,all the best
गिरीशजी गोंधळ खूप छान झालाय.गितरचना , संगीत, सादरीकरण,लोकेशन.रिदम ,सर्व गोष्टी अचूक झाल्या आहेत. खूप खूप शुभेच्छा. शिवमत संगीत.सगीऺतकर बाळासाहेब माने पुणे.
नादसप्तक संगीत विद्यालय प्रस्तुत गोंधळ ऐकला आणि पाहिला, खुप छान पध्दतीने मांडला आहे , पुरातन दगडी मंदिर मुळे गोंधळ भारी फील आलाय, त्यात गोंधळी चा नाच त्याचा सहज अभिनय ,हावभाव एकदम सुरेख ,पोतराज चा आसूड चे फटके मारताना आलेला आवाज एकदम सुंदर रित्या कडवे संपताना वापरला आहे, आणी विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख गोंधळात केल्याने खुप छान वाटले, भोंडल्याच्या सहभागाने एकदम रंगत आणली, ड्रोन कॅमेऱ्यातून केलेले शूटींगएक वेगळी मजा देऊन गेली, जबरदस्त झालाय गोंधळ, गोंधळात सहभागी सर्व महिला वर्ग, गिरीश सर, अक्षय सर, चिन्मय आणी टीम ,सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक, जोगवा सारखाच गोंधळ पण सुपर हिट होणार यात शंकाच नाही. गोंधळ टीम पुन्हां एकदा अभिनंदन👏👏👌👍👍😊🙏.
कडक लक्ष्मी ,गोंधळ ,भोंडला ,नृत्य, सुस्वर गायन,व्यावसायिक संभल वादन ,तसेच रामदास कृत शिवाजीमहाराज स्तवन हा या कार्यक्रमाचा सर्वोच्च शिखर बिंदू होता महाराष्ट्र धर्माची सेवा करणाऱ्या गायक ,संगीतकार ,नृत्य कलाकारकांचे मनःपूर्वक अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻😊💐🙏🏼
गोंधळ आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरा याचे अस्तित्व अगदी व्यवस्थित पुढच्या पिढी साठी संघटन करुन ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक कलाकाराने अशी कलाकृती निर्माण केली की संस्कार आणि संस्कृती याचे जतन होतें, सर आपणं नेहमीच हे जपत आला आहे आणि पुढील कित्येक वर्ष हे प्रत्येक व्यक्तीच्या जिवनात आनंद देणारे आहे त्यामूळे उत्तम कडवी, चाल, छायाचित्रण, गायन संगीत आणि नृत्य अभिनय. सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा 💐🙏🙏🙏🙏🙏💐😊
अतिशय सुंदर जागवा सादर केला आहे.सर्व गायक-वादक-तंत्रज्ञ कौतुकाचे धनी आहेत. लोकेशन हीच छान. पारंपारिकता छानच साधली आहे. सर्वांचेच अभिनंदन आणि आभार 👍👌👌🙏🙏💐 सुंदर सुंदर सुंदर
फारच सुरेख, अप्रतिम विडिओ, देवीच्या पहिल्या माळेलाच एक अतिशय सुखद अनुभव आम्हाला मिळाला. आऊट डोअर शूटिंग, देवळाचा परिसर, गोंधळी, पोतराज आणि ड्रोन च्या साह्याने चित्रित केलेला भोंडला एकदम लाजवाब. गिरीश, तुझे,अक्षय आणि संपूर्ण नादसप्तक टीमचे अभिनंदन आणि खास कौतुक पण. All the best ..... 👍👌😊👏👏👏
छान जोगवा म्हंटला आहे .असा जोगवा ही ऐकून मन तृप्त होते . संबळ खूप सुंदर वाजले आहे. आणि इतर ग्रुप वरील सर्व सदस्यांनी सुद्धा छान झाले म्हटले आहे. हा व्हिडिओ खूपच सुरेख झालेला आहे. त्याचे लिखाण खूप छान केलेले आहे.🙏💐
Great Compostion ,Music. And Coordination of all Nadsaptak team. I feel proud my Daughter Shravani Kulkarni part of this this group. Thanks to Panchwadkar sir, Akshay Dada for u guidance and Support to all group. Best wishes to all Nadsaptak team.
अप्रतिम अप्रतिम आणि केवळ अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻👍🏻 सर्वच बाबतीत खूप सुंदर झालं आहे गाणं. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक यांच्या बरोबर सर्व गायक कलाकारांना आणि तंत्रज्ञांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम 🙂💐❤💐🙂
खूपच सुंदर. सर्वच "लय" छान साधली गेली आहे.सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Khupch chhan sadrikarn God bless all sapurn Tim LA dhanyavad
अजरामर कलाकृती 👍👍sir
Chan zhalay gana 😊👌
खूप सुंदर, भारावून गेलो. अभिनंदन, शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐
सादरीकरणातला तांत्रिक सफाईदारपणा वाखाणण्यासारखा आहे. बाकी सर्व गोष्टींना मनापासुन दाद 👍🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
अप्रतिम. उत्तम सादरीकरण. छानच नादसप्तक परिवाराचे अभिनंदन व मनापासून शुभेच्छा.
जोगवा इतकेच उत्कृष्ट संगीत, निर्देशन, सर्व महिलांचे सुरेल गायन,अप्रतिम लिखाण. रोमांचकारी अनुभव आला. देवळांच्या परिसरातील आऊटडोअर शूटिंग सुरेख झाले आहे. ड्रोन नी चित्रित केलेला भोंडला सुंदर. गोंधळी व पोतराज चे नृत्या मुळे महाराष्ट्राची लोक कला व संस्कृती चे दर्शन झाले . शिवाजी महाराजांचा श्लोक म्हणजे स्फुर्तीदायक अनुभूती. नवीन गोंधळ लिहिल्या बद्दल व सुरेख चाल देऊन संगीतबद्ध केल्या बद्दल गिरीश पंचवाडकर व सर्व नादसप्तक परिवाराचे अभिनंदन
अप्रतीम
😊
😊😊
😊
😊
आम्हाला फक्त मान नाही, अभिमान हि आहे, कारण सोलापूरचे नाव भारतात नक्कीच संगीत क्षेत्रात "पंचवाडकर" परिवार त्वरीत करणार। गाण्यांचे लिरीक्स, शुटींग, सेटींग उत्कृष्ट। समस्त समुहांना अभीनंदन
खूप सुंदर गोंधळ अतिशय श्रवणीय🙏👌
अऽप्रतिम
अतिशय सुंदर आणि सुरेल श्रवणीय भेट
अभिनंदन नादसप्तक टीम
आणि पुढेही अशीच श्रवणीय भेट लवकरच मिळावी ही अपेक्षा आणि त्यासाठी हार्दिक शुभेच्छा
फारच सुरेख सादरीकरण, अगोदर तुळजापूर चेच मंदिर वाटले, आवाज आणि नृत्य सुद्धा छान
Fantastic video recording and sound effects..!!
अप्रतिम सादरीकरण , खूप सुंदर शब्द रचना
सुंदर , खुप सुंदर !
विशेष म्हणजे शब्द , लय , संगीत चाल आणि अत्यंत महत्वाचे स्वर यांचा सुरेख संगम झाला आहे . कोरस गोंधळ असूनही स्वर लागले आहेत हे विशेष !
प्रथमतः शब्द आणि संगीत हे एकमेकांच्या हातात हात घालून आल्यासारखे वाटतात . दोघेही एकजीव झाले आहेत . त्यामुळे या गोंधळाला उंची प्राप्त झाली आहे .
*खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा .*
🌹🌹💐🌹🌹
खूप च सुंदर सादरीकरण सर्व टिम ला धन्यवाद आणि वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला या बद्दल खुप खुप शुभेच्छा
जोगवा जसा दिवसभर ऐकावासा वाटतो तसाच हा गोंधळ म्हणा किंवा जोगवा म्हणा ऐकदम झक्कास छान व ऐकण्यास असे वाटते कि साक्षात माताच माझ्या आसपास आहे लाख लाख नमन आपनास व आपल्या टीम ला
काल पासून गोंधळ चार वेळा ऐकला आणि पाहिला.
पहिली प्रतिक्रिया, *अप्रतिम!!*
शब्द, चाल, orchestration, rhythm, videography…. सगळं काही छान जुळून आले आहे. छोट्या-छोट्या गोष्टीं मधून तुमची कल्पकता, detailing आणि perfection दिसून येते. लेडीज ग्रुपनी गोंधळ खूप सुरात गायला आहे. व्हिडीओ मधले लिप सिन्क आणि हावभाव पण सुरेख! अक्षय, नीरज, गोंधळी आणि पोतराजनी मायनॉरिटी मध्ये असूनही पुरुषांचा किल्ला समर्थ पणे लढवला आहे!
Overall, wonderful, superb and impactful creation!
Three cheers to you sir and entire Naadsaptak Team! We are proud of you!!
मला खात्री आहे हा गोंधळ सर्वांना प्रचंड आवडणार आहे! पुन्हा एकदा गोंधळ टीमचे अभिनंदन!
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अत्यंत सुरेख सादरीकरण, संपूर्ण ना दसप्तक टीम चे अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐
व्वा..गिरीषजी..🌹💐
नादसप्तकचा "गोंधळ" ही ऊत्तम.
छान गीतरचना..नेपथ्य..उत्तम सादरीकरण..superb चित्रीकरन..
Headphones नी ऐकल्यावर तर वाद्यांचे आवाज कानाला..मनाला तृप्त करतात.
गोंधळी,चाबुक फटकार..सगळी पात्रं झक्कास..महिलांचं सोज्वळ सादरीकरण व रींगण ड्रोन चित्रिकरण मस्त..
शिवाजी महाराजांचा आठव तुमच्या आवाजात एकदम भारदस्त..
संपुर्ण नादसप्तक टीमचं मन:पुर्वक अभिनंदन..👍
~मिलींद वसमतकर,नागपुर
अप्रतीम
मस्त झालं गोंधळ गीत बढिया गिरीशजी
Khup khup chhan v jabardast godhala che sadarikaran 👌👌👌Sushtri Dhadge hi maza mehuna yanchi kanya ahe,sarvanche khup abhinandan,ajun chhan chhan sadar karave,all the best
माझ्या आईला हे गाण खूप आवडते....😊🎉thank you inviting this song this song of navratri i wish that devi will bless you!!😊
गिरीशजी गोंधळ खूप छान झालाय.गितरचना , संगीत, सादरीकरण,लोकेशन.रिदम ,सर्व गोष्टी अचूक झाल्या आहेत.
खूप खूप शुभेच्छा.
शिवमत संगीत.सगीऺतकर बाळासाहेब माने
पुणे.
नादसप्तक संगीत विद्यालय प्रस्तुत गोंधळ ऐकला आणि पाहिला, खुप छान पध्दतीने मांडला आहे , पुरातन दगडी मंदिर मुळे गोंधळ भारी फील आलाय, त्यात गोंधळी चा नाच त्याचा सहज अभिनय ,हावभाव एकदम सुरेख ,पोतराज चा आसूड चे फटके मारताना आलेला आवाज एकदम सुंदर रित्या कडवे संपताना वापरला आहे, आणी विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख गोंधळात केल्याने खुप छान वाटले, भोंडल्याच्या सहभागाने एकदम रंगत आणली, ड्रोन कॅमेऱ्यातून केलेले शूटींगएक वेगळी मजा देऊन गेली, जबरदस्त झालाय गोंधळ, गोंधळात सहभागी सर्व महिला वर्ग, गिरीश सर, अक्षय सर, चिन्मय आणी टीम ,सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक, जोगवा सारखाच गोंधळ पण सुपर हिट होणार यात शंकाच नाही. गोंधळ टीम पुन्हां एकदा अभिनंदन👏👏👌👍👍😊🙏.
या गीतातील जादू ऐकायची असेल तर हेडफोन 🎧 मधे एकदा ऐकून बघा👌🏻
Very true
गोंधळ खूप आवडला. रचना व सादरीकरण खूप छान झालय. अभिनंदन. 💐💐
अतिशय सुंदर लेखन, संगीत,दुष्य सादरीकरण, कॅमेरा.. अभिनय..लोकेशन..सर्व काही अप्रतिम...
excellent
खूपच सुंदर सादरीकरण व नवरात्रीच्या पर्वात एक सुरेख रचना.
Amazing 👏 Great job 👏
Excellent video lyrics n venue impact makes it more live Music combines video on new heigh
कडक लक्ष्मी ,गोंधळ ,भोंडला ,नृत्य, सुस्वर गायन,व्यावसायिक संभल वादन ,तसेच रामदास कृत शिवाजीमहाराज स्तवन हा या कार्यक्रमाचा सर्वोच्च शिखर बिंदू होता
महाराष्ट्र धर्माची सेवा करणाऱ्या गायक ,संगीतकार ,नृत्य कलाकारकांचे मनःपूर्वक अभिनंदन
👌🏻👌🏻👌🏻😊💐🙏🏼
जबरदस्त आणि अप्रतिम प्रस्तुति गिरिश सर। हार्दिक बधाई व अभिनंदन गिरिश सर आणि गोंधळ टीम.
गिरीशदादा,आणि सर्व गायक गायिका ,साथीदार फारच छान गोंधळ झाला आहे..नवरात्रीतील सगळेच उपक्रम छान गुंफले आहेत.
गोंधळ आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरा याचे अस्तित्व अगदी व्यवस्थित पुढच्या पिढी साठी संघटन करुन ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक कलाकाराने अशी कलाकृती निर्माण केली की संस्कार आणि संस्कृती याचे जतन होतें, सर आपणं नेहमीच हे जपत आला आहे आणि पुढील कित्येक वर्ष हे प्रत्येक व्यक्तीच्या जिवनात आनंद देणारे आहे त्यामूळे उत्तम कडवी, चाल, छायाचित्रण, गायन संगीत आणि नृत्य अभिनय. सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा 💐🙏🙏🙏🙏🙏💐😊
खुप सुंदर 👌👌👍
खूप छान,सुंदर छायाचित्रन आणि टीमवर्क गायन आवडले
भारी चित्रीकरण व एडिटिंग! या टीमचे अभिनंदन.
Apratim kavya swar rachana Ani effective presentation...great work...khup kautuk sarvanche
उत्कृष्ट सादरीकरण, शब्द आणि चाल. सर्वच उत्तम. संपूर्ण नादसप्तक परिवाराचे अभिनंदन.
वाह वाह बहुत ही सुन्दर 🌹🙏🌹❤️❤️❤️❤️👏👏👏
अप्रतिम मांडणी...
जगदंब 🙏🙏🙏
So beautiiful❤❤❤
अतिशय सुंदर जागवा सादर केला आहे.सर्व गायक-वादक-तंत्रज्ञ कौतुकाचे धनी आहेत. लोकेशन हीच छान. पारंपारिकता छानच साधली आहे.
सर्वांचेच अभिनंदन आणि आभार 👍👌👌🙏🙏💐
सुंदर सुंदर सुंदर
अप्रतिम सुंदर गाणे सादर केले आहे तुम्ही मला मनापासून आवडले 👌👌👌मन प्रसन्न झाल
खूप छान झाला आहे गोंधळ. रेकॉर्डिंग छान.
छान लिहले आहे. 👍👍👍👍
apratim rachana Sunder
खूपच सुंदर छायाचित्रण आणि सादरीकरण .....मेधाताई
खूप छान गिरीशजी...सतत प्रयोगशील रहा असेच.💐
उत्कृष्ठ गीत, सुरेल संगीत रचना, कर्णमधुर गायन आणि उत्तम चित्रीकरण असलेला गोंधळ
खूपच मस्त झाले आहे👍🙏
फारच सुरेख, अप्रतिम विडिओ, देवीच्या पहिल्या माळेलाच एक अतिशय सुखद अनुभव आम्हाला मिळाला. आऊट डोअर शूटिंग, देवळाचा परिसर, गोंधळी, पोतराज आणि ड्रोन च्या साह्याने चित्रित केलेला भोंडला एकदम लाजवाब. गिरीश, तुझे,अक्षय आणि संपूर्ण नादसप्तक टीमचे अभिनंदन आणि खास कौतुक पण.
All the best .....
👍👌😊👏👏👏
अति उत्कृष्ट गीत लेखन,अति उत्कृष्ट चाल आणि संगीत.त्याचप्रमाणे गायन आणि सादरीकरण. लाजवाब वा ..सलाम सर्वांना😊
Very Very nice performance by all members of team
Keep it up
खूप छान. सुंदर सादरीकरण.👏👏
फार सुंदर 👍🏻👍🏻 well done team
अत्युत्तम सादरीकरण अर्थ पूर्ण आणि चैतन्य जागवणारा गोंधळ पाहून ऐकून खूप आनंद वाटला
अतिशय सुंदर आविष्कार सुंदर आवाज व सुंदर मांडणी मन मोहून गेले पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.जय अंबे माता जगदंबे 🙏🙏🌺🙏🙏
अप्रतिम , सर्वांना सप्रेम नमस्कार
खूपच सुंदर...स्तुत्य उपक्रम..👌👌👍🙏🙏
खूपच सुंदर सादरीकरण व नवरात्रीच्या पर्वात एक सुरेख रचना.
तुमचे, अक्षय व तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन व अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
अत्यंत नीटनेटकी व चित्तवेधक प्रस्तुती. सर्वार्थाने समर्पक वचपखल.🙏
नितांतसुंदर !
श्री गिरीशजी, मनःपूर्वक अभिनंदन.
- पी एन् देशपांडे
अप्रतिम सांगड, कर्णमधुर जोगवा प्रत्यक्ष अंबाबाई अनुभवली उदो उदो 🙏🙏💐💐
अप्रतिम लिखाण,अप्रतिम सादरीकरण👌👌
सुंदर ❤
पहील्यांदा ऐकला गोंधळ आणि ऐकतच रहावा असे गीत , संगीत , ताल , लय , सुर .
शब्द सुचत नाही आहेत
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खुप छान,उत्कृष्ट गायन
कुलस्वामिनी आई
श्री तुळजाभवानी माता की जय
आई अंबे चा
उदो उदो उदो उदो
🙏🙏😌🌸🌸
Best Ever Video Gondhal 👍
Best Wishes All Nadsptak Team 👍👍👍
Very nice👍👏
Good team effort. 🙏👍
खूपच सुंदर गोंधळ पाहून जुन्या आठवणी जाग्रुत झाल्या
Apratim kalakruti..
Sunder chitran, sangeet the best
खूप खूप जास्त आवडले.....ऐकताना अगदी अंगावर काटा आला.....लहानपण डोळ्यासमोर तरळून गेले... बहोत खूब
वाह.. वाह...अप्रतिम...गीताची शब्द रचना संगीत खूप खूप सुंदर... सादरीकरण सुंदर केले छान..गायले छान सर जी Hat's of U 🎉🎊👌👏👏💐💐🙏😍
शब्द, संगीत, गायन , वादन ,चित्रणं सगळंच अप्रतिम !!!👍👍
गीत,संगीत आणि सादरीकरण अप्रतिम!
पोतराज कुठे भेटले बुवा ? सारे मsssस्त !
अप्रतिम खुप छान
रोमांचकारी. अदभूत आनंद देणारे सादरीकरण
खूप छान गोंधळ सादर केलात... अप्रतिम ....
ओहोहो...
खरंच ..खुप सुंदर वाटलं बघायला...🙏🙏..
अप्रतिम....
संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏🙏
व्वा..खूपच सुंदर..छायाचित्रण.. सुमधुर आणि सुंदर झालंय सादरीकरण👌🙏🙏💐💐
Beautiful performance. May Shree Tulajamaata bless you all.
जबरदस्त... नवरात्रीच्या पर्वात खूपच अप्रतिम गोंधळ,दर्जेदार,उत्कृष्ट.... उदे गो अंबे उदे ...👍👌
Simple Great 👍🏻
खूपच सुंदर अविष्कार 👌👌👌
फार सुरेख! Khup chaan vatla baghun . Congratulations team Naadsaptak. Ajun ashech bharpur geet release karat raha
छान जोगवा म्हंटला आहे .असा जोगवा ही ऐकून मन तृप्त होते . संबळ खूप सुंदर वाजले आहे. आणि इतर ग्रुप वरील सर्व सदस्यांनी सुद्धा छान झाले म्हटले आहे. हा व्हिडिओ खूपच सुरेख झालेला आहे. त्याचे लिखाण खूप छान केलेले आहे.🙏💐
अतिशय सुंदर....असेच पुढेही करत राहा...आपली महाराष्ट्रीयन संस्कृती सगळ्यांना आणि खास करून आपल्या नव्या पिढीला कळू देत....
सुंदरसगीत अप्रतिम खूप खूप च छान गोंधळ
उत्कृष्ट संगीत!
जबरदस्त team effort! सुंदर व सुमधुर गोंधळ! First-class छायाचित्रण व edit! मजा आली!!👏🎬
Great Compostion ,Music. And Coordination of all Nadsaptak team. I feel proud my Daughter Shravani Kulkarni part of this this group. Thanks to Panchwadkar sir, Akshay Dada for u guidance and Support to all group. Best wishes to all Nadsaptak team.
अत्यंत श्रवणीय आहे
नवरात्रातले वातावरण साक्षात उभे ठाकते!
Khup sunder.. Team congrats
अप्रतिम गीत संगीत आवाज खूप छान
अप्रतिम 🙏🙏 धन्यवाद 🌹🌹👌👌
Superb, fantastic 👏 👌
Khup chan Sundar 👌👌 mast 🙏🙏🙏🙏🙏 Aai Ambecha udo udo 🙏🙏
साक्षात आई परमेश्वरी डोळ्यासमोर दाखविली त्याबद्दल शतःशा वंदन
अप्रतिम अप्रतिम आणि केवळ अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻👍🏻 सर्वच बाबतीत खूप सुंदर झालं आहे गाणं. गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक यांच्या बरोबर सर्व गायक कलाकारांना आणि तंत्रज्ञांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम 🙂💐❤💐🙂