मराठी बोलता येत नाही आणि भाग्यशाली स्त्रिया कोणत्या हे सांगते... अग बाई कष्ट करून कुटूंब जोडून ठेवणारी संस्कार व संस्कृती टिकवणारी प्रत्येक स्त्री भाग्यवान असतेच.. कारण ती कर्म आणि धर्म जाणते....
आता सांगा भाग्यवान पुरुषांची लक्षणे कोणती आहेत ज्या मुळे स्त्रीचे आयुष्य कायमचे अत्यंत सुखी असेल? कोणता पुरुष त्याच्या बायकोला अत्यंत सुखी समाधानी आणि खूप प्रेम करणारा असेल?
हे शास्त्र आपणास कोणी सांगितले वा अवगत करुन दिले, आम्हाला हि कळु देत कि हे शास्त्र, माझाही पाचव्या लक्षणा प्रमाणे खांदा पुढे झुकलेला आहे, पण ते केवळ मला असलेल्या दम्याच्या त्रासामुळे आहे मग ह्याला भाग्योदय म्हणण्याप्रमाणे कधीच काही दिसुन आले नाही . व माझी कपाळपटटी हि खुप मोठी आहे , भाग्य वगैरे सगळं खोटं, अरे माझे केसच विरळ , कमी असल्याने कपाळ मोठं दिसणं स्वाभाविक आहे. काहीही वायफळ कशाचा कशाशीहि संबंध नाही
माणसाचे रंगरुप हे अनुवंशिक असते...आई...वडील ...आजी...आजोबा....सासर...माहेरची माणसे...यांवर दिसणे अवलंबून असते...त्याचा भाग्य...नशिब...यांच्याशी कसा..काय संबध असेल?आपल्या देशात भौगोलिक परीस्थितीनूसार रंगरुपबदलते.,,,,,
यात फकत सुंदर्तेला महत्व दिले आहे.कष्टाला महत्व दिलेच नाही.गोऱ्या स्त्रिया कष्टळूच असतात असे नाही. सावळ्या आणि काळया मुलीही खूप स्मार्ट हुशार,संस्कारी,मनमिळाऊ असतात,लहान केस मोठे केस यावर पण काही नसत.
Swami Samarth khup mothe Sant.. Ani uchha kotiche gurunpeiki ahet Tyanche photo swatahchya you tube I'd var laun jasta views ani likes milavnyasathi he ase lok video banvtat Yala bhakti nhi mhanat.. Kadhich asli marketing karu naye Tumche kaushalya dakhva bindass.
थोडक्यात म्हणजे ज्या स्त्रिया सुन्दर व आरोग्य दृष्टया सुदृढ असतात त्या प्रसन्न असतात सर्व कुटुंब आंनदी त्या स्त्रीयामुळे कुटुंबात असते wife happy tr husband and all family happy हरेकृष्ण हरेराम
He kuthlya grantha madhe lihal ahe to granth ani te kontya panavr lihal ahe te dakhva... Fakt sundertela mahatv dil ahe yaat... Ugach shatra cha navakhali kahi pn sangtat ajkal... Ts khar ast tr kiti tari sunder mahila garibi madhe rahtat, konacha navra tarun vayat marto ase lakshan asun pn
माझे नाव मीरा रामदास वारे आहे माझे गाव मारुतीची पांगरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड आहे तर या नऊ लक्षणांपैकी सहा लक्षणे माझ्या ताई मी खूप संसार करते एक मी शिक्षिका प्रायमरी टीचर आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी
मराठी बोलता येत नाही आणि भाग्यशाली स्त्रिया कोणत्या हे सांगते... अग बाई कष्ट करून कुटूंब जोडून ठेवणारी संस्कार व संस्कृती टिकवणारी प्रत्येक स्त्री भाग्यवान असतेच.. कारण ती कर्म आणि धर्म जाणते....
यातील सगळं खोट आहे एक् पण खर नाही
पैसे कमावण्यासाठी कांहीही सांगायचे
जे@@archanabandichhode2482
Ii byc se no no no no@@hrudayinishinde111
Shri Swami Samarth Jai Shri Swami Samarth ❤❤❤❤❤
Respect every women. All physics never matters and this is not in anybody's hand. Jai shrikrishna
,🙏🏻🌺 Shree Swami Samarth 🌺🙏🏻
जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
😊 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹💐💐💐 हो हे लक्षणं माझ्या मध्ये पण आहेत देवा👍
Husband 's success is not totally dependent on wife. He is also equally responsible for his succes, unsuccess, good or bad in his life.
आता सांगा भाग्यवान पुरुषांची लक्षणे कोणती आहेत ज्या मुळे स्त्रीचे आयुष्य कायमचे अत्यंत सुखी असेल? कोणता पुरुष त्याच्या बायकोला अत्यंत सुखी समाधानी आणि खूप प्रेम करणारा असेल?
Good Question!!😅
मी सुखी ठेवतो फक्त खरं प्रेम करणारी मुलगी असावी मेघा जी जय भोलेनाथ जय शिवराय
हे शास्त्र आपणास कोणी सांगितले वा अवगत करुन दिले, आम्हाला हि कळु देत कि हे शास्त्र, माझाही पाचव्या लक्षणा प्रमाणे खांदा पुढे झुकलेला आहे, पण ते केवळ मला असलेल्या दम्याच्या त्रासामुळे आहे मग ह्याला भाग्योदय म्हणण्याप्रमाणे कधीच काही दिसुन आले नाही . व माझी कपाळपटटी हि खुप मोठी आहे , भाग्य वगैरे सगळं खोटं, अरे माझे केसच विरळ , कमी असल्याने कपाळ मोठं दिसणं स्वाभाविक आहे.
काहीही वायफळ कशाचा कशाशीहि संबंध नाही
वा ! छान लिहीलंत ताई ! 👏
माणसाचे रंगरुप हे अनुवंशिक असते...आई...वडील ...आजी...आजोबा....सासर...माहेरची माणसे...यांवर दिसणे अवलंबून असते...त्याचा भाग्य...नशिब...यांच्याशी कसा..काय संबध असेल?आपल्या देशात भौगोलिक परीस्थितीनूसार रंगरुपबदलते.,,,,,
सर्वच आहेत ❤🙏🏻🥰
श्री स्वामी समर्थ
जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹
यात फकत सुंदर्तेला महत्व दिले आहे.कष्टाला महत्व दिलेच नाही.गोऱ्या स्त्रिया कष्टळूच असतात असे नाही. सावळ्या आणि काळया मुलीही खूप स्मार्ट हुशार,संस्कारी,मनमिळाऊ असतात,लहान केस मोठे केस यावर पण काही नसत.
😊
🏣l
Kahi hi
Correct 💯
Barobar
अति सुंदर स्टोरी
❤❤❤
shree Swami Samarth ❤😊
Swami Samarth khup mothe Sant.. Ani uchha kotiche gurunpeiki ahet
Tyanche photo swatahchya you tube I'd var laun jasta views ani likes milavnyasathi he ase lok video banvtat
Yala bhakti nhi mhanat.. Kadhich asli marketing karu naye
Tumche kaushalya dakhva bindass.
मला खरं प्रेम करणारी मुलगी कधी मिळेल मैडम जी जय भोलेनाथ जय शिवराय
गण गण गणात बोते❤❤🌹🌹🙏🙏
Shree swami samarth Maharaj saglyanna sukhat thiva 🙏🌹🙏
OM JAY SHREE SWAMI SAMARTH ❤
Shri Swami Samarth
Shre svami samthnchya navakhali kaslehi video banu naka
लोकांना मूर्ख बनविण्याचे धंदे
Jay Shree Swami Samarth🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
छान श्री स्वामी समर्थ
Kahihi
👌
श्री स्वामी समर्थ 🙏
या पैकी एक ही गुन बायकोत नाही..तरी पण सुखी आहे..... बक्कवास
7lakshan
Baryach sundar striya futkya nashibachya astaat, tyanchya navrya sobat patat nahi tyanche😮
For ex.Manasi Naik
पुरुषांची लक्षणे पण सांगा
बाई हे सर्व 9 लक्षण आहे माझ्यात पण 45 वर्षा ची झाले तरी लग्न झाले नाही .
याला काय म्हणावं ??
थोडक्यात म्हणजे ज्या स्त्रिया सुन्दर व आरोग्य दृष्टया सुदृढ असतात त्या प्रसन्न असतात सर्व कुटुंब आंनदी त्या स्त्रीयामुळे कुटुंबात असते wife happy tr husband and all family happy हरेकृष्ण हरेराम
mazya etak kunich bhagyavan navhat.pan
I PS vishaws nagare navacha vatsaruchi ashi kali najar psdali ki mi ch kay maz samrajya jalun khak zal.
Kay kel tyane
थोडक्यात काय तर स्त्री ही सुंदरच असली पाहिजे 😠
Yatil ekhi laxhan nahi pan 51 varshe uttam sansar hot ahe sagle jikdlya tikde
Patle nahi
Yatil kuthlech lakshan maajhyakade nahiye, tripan mi saglyanna sambhalun sansar karat ahe
Aata fakt hech kam aahe tai chashma moth geva lagel
😭😭😭😭😭😭
सौंदर्य हा बाईला शाप असतो. खूप सुंदर बायका खाजगी जीवनात दुःखी असतात.
✔
बरोबर सुंदर स्त्रिया खूप दुःख सोसतात
बरोबर असेलं.. ब-यापैकी गोष्टी माझ्या बाबतीत ख-या आहेतं.. लांबसडक केस.. ओठावर तीळ.. परंतु माझ्या आयुष्यात कोणतीचं गोष्ट आतापर्यंत चांगली नाही घडली..
I have seen all opposite what you said ,
He kuthlya grantha madhe lihal ahe to granth ani te kontya panavr lihal ahe te dakhva... Fakt sundertela mahatv dil ahe yaat... Ugach shatra cha navakhali kahi pn sangtat ajkal... Ts khar ast tr kiti tari sunder mahila garibi madhe rahtat, konacha navra tarun vayat marto ase lakshan asun pn
सामुद्रिक शास्त्र -
पूर्णचंद्रमुखी या च बालसूर्य-समप्रभा।
विशालनेत्रा विम्बोष्ठी सा कन्या लभते सुखम् ।1।
या च कांचनवर्णाभ रक्तपुष्परोरुहा।
सहस्त्राणां तु नारीणां भवेत् सापि पतिव्रता ।2।
त्यातिल श्लोक 👆
Devane pratekach nashib lihun pathvlel ahe... Bhagy vagere he dev tharvtat konacha disnya varun tyanch bhagy nahi tharat... Dev sarvana tyancha kashta nusar ani karma nusar sukh detat.. 🙏
परमेश्वराने बनवलेली निर्मिती जगले चांगलेच असते
Je kay aa palya nashibat aahe te aaplyala milate
😏😒😒
Kahi hi pan sangu naka murkapana aahe
Balu mamachya na an chng bhla
Murkasarke kahi pan bolu naka Ani lokanchya manath kahi taku naka
Jjaci
हमीरा रामदास
बाई तू मराठी नीट बोल आधी ,स्रियांमध्ये हे गुण असले की त्याचा सगळं फायदा पतीला च मिळणारे आईवडील असेच का?? फालतू व्हिडिओ ,
Ky pn ky are te fakt smjun ghenare aswi lagte
माझे नाव मीरा रामदास वारे आहे माझे गाव मारुतीची पांगरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड आहे तर या नऊ लक्षणांपैकी सहा लक्षणे माझ्या ताई मी खूप संसार करते एक मी शिक्षिका प्रायमरी टीचर आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी
छान.. खूप शुभेच्छा ताई 🙏
जगभर एवढी in detail माहीती दाखवत बसतात या शिक्षिका
मी खूप संसार करते म्हणजे नक्की काय करता 😂😂
@@SwamiBrahmandnayak😊😊😊😊opoooiopoppo po po
As kahihi nasat ugach Kahi pan sangu nka
As khihi nasat
तुम्ही भाग्यवान आहात का??
Chnch
Hai serv fekh aahe
Yamadhe gunanche nahi tar disnyache gun sangitle ahet 😅
काय तरी च
As kahihi naste mi nahi manat ya goshti fake ahe 😂😂
हो बाई काही पण काय सांगता
Khot ahe he sagl
Yatil kahich nhi tri aamhi sukhat aahe ...dat fakt white aahet..😂
अंधश्रद्धा
Eight, aath lakshan ter ahe teri kuni manatch nahi
आधी मराठी भाषा नीट बोला हो.
तस काही नसते
काहीतरी च
Nonsense
He sarv chukiche aahe
Misleading information
It's not true
एकदम फालतुगिरी 😂
हे सगले चुकीच आहे
Sagla bakwas.. Asa kuthehi nhi
Totally bakwas
Foknadya
काहीही बकवास सांगते ही बाई
जय जय स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ