पत्नीचे विवाहबाह्य संबंध - अॅड. तन्मय केतकर
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- पत्नीचे विवाहबाह्य संबंध - अॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #extramaritalaffairs #paternity
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी - ३०००/-
विवाह, वैवाहिक संबंध, विवाहबाह्य संबंध आणि त्यातुन झालेली गर्भधारणा हा विषय मूळातच किचकट आहे. विवाहबाह्य संबंध आणि त्याचा अपत्याच्या पितृत्वावर आणि औरसत्वावर होणारा परिणाम याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या धक्कादायक निकालाची थोडक्यात माहिती.
विवाह, पती, पत्नी, विवाहबाह्य संबंध, गर्भधारणा, अनैतीक गर्भधारणा, औरस, अनौरस, पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पुरावा कायदा, सर्वोच्च न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, marriage, husband, wife, extramarital affair, extramarital affair of wife, illicit relation, pregnancy, legitimate child, illegitimate child, evidence act, supreme court, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, knowledge, awareness, paternity, legitimacy
नमस्कार,
या व्हीडीयोतील विषय महत्वाचा असूनही मिडिया आणि सोशल मिडीयात याची हवी तेवढी माहिती आणि चर्चा दिसुन येत नाही. तरी सुद्धा आपल्या व्हिडीयोला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. या व्हिडीयोबाबत आपण उपस्थित केलेल्या शंका आणि प्रश्नांपैकी काही महत्वाच्या शंका आणि प्रश्नांचा खुलासा करणारा व्हिडियो आज संध्याकाळी ७.३० वाजता प्रदर्शीत होईल, अवश्य बघावा. धन्यवाद
धन्यवाद,
सगळ्या देश च्युत्याचा बाजार झाला...... इकडे संस्कृती सांभाळा म्हणायचं... न्यायव्यवस्थेत सुद्धा तेच
खुप छान विश्लेषण आपण योग्य निष्कर्ष काढला या निर्णयामुळे व्यभिचाराला वाव मिळु शकतो
असे निकाल बघून, न्याय व्यवस्था वरील विश्वास उडाला..
आमचा आधीच उडालाय
*धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या बाईची झाली... असे वाटत नाही का तुम्हाला...? नवऱ्या सोबत केलेल्या गद्दारी चं फलित नियतीने दिले म्हणायचे.*
नवऱ्यासोबत केलेल्या गद्दारी चा फलित तिला मिळण्याची किती मिळाले हे माहिती नाही मात्र त्या नवऱ्याला जरा जास्तच मिळालं@@Manoj-cd8hq
@@Manoj-cd8hqIt has a lot twist
About DNA TEST we have living in the time where you can easily buy DNA test reports, so you can't rely on DNA test 100%.
Here only truth knows the lady.
साहेब, आपल म्हणणे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे निकाल देताना. याचे समाजावर काय परीणाम होतील. याचा विचार करणे जरुरीचे आहे.
तसेच असे जुने कायदे केंद्र सरकारने त्वरित बदलायलाच पाहिजेत.
धन्य ती न्याय व्यवस्था !! तो परपुरुब ×कून मोकळा झाला ! आणि न्यायालय गृहितक गृहितक करत बसले !! ब्रिटीश कालीन आणि सध्या बाद ठरलेले कायदे मोडीत काढायचं सोडून त्यांनाच कवटाळून बसले आहेत !! अजून कायदे मागासलेल्या अवस्थेत आहेत आणि शास्त्रशुद्ध निकाल मिळेल ह्याची खात्री नाही हे दुर्दैव आहे !!
*धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या बाईची झाली... असे वाटत नाही का तुम्हाला...? नवऱ्या सोबत केलेल्या गद्दारी चं फलित नियतीने दिले म्हणायचे.*
याला अंधश्रद्धा का म्हणू नये SC ची?
@@Manoj-cd8hq😮,?
@@FEN423 *SC ची नाही मॅडम..त्याने तर अचूक निकाल दिलाय. कारण या निकाला मुळे त्या मुलांना समाजापासून होणारा त्रास टाळलाय व 100% त्या आईचा तिरस्कार करणार ती मुले तो टाळलाय बाकी समोरच्या शरीर सुखाला हपापलेल्या मुर्खाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्याची गोपनीयता गौण आहे. पण आशा बाईला धडा मिळाला हे नक्कीच चांगले आहे. दुसरी गोष्ट मी अंधश्रद्धा मानत नाही पण देव मानतो...कारण स्थूल शरीर फक्त कशावर जीवंत आहे तर स्वासा वर आणि तो स्वास म्हणजेच प्राण व तो या जगात कोणीच पाहिला नाही. या प्राणाची ज्याने तरतूद केली तोच देव. आणि हे उघड सत्य आहे की नियती कोणालाच माफ करीत नाही. याचे अनेक उदाहरणे आहेत.*
@FEN423 * SC ची नाही मॅडम..त्याने तर अचूक निकाल दिलाय. कारण या निकाला मुळे त्या मुलांना समाजापासून होणारा त्रास टाळलाय व 100% त्या आईचा तिरस्कार करणार ती मुले तो टाळलाय बाकी समोरच्या शरीर सुखाला हपापलेल्या मुर्खाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्याची गोपनीयता गौण आहे. पण आशा बाईला धडा मिळाला हे नक्कीच चांगले आहे. दुसरी गोष्ट मी अंधश्रद्धा मानत नाही पण देव मानतो...कारण स्थूल शरीर फक्त कशावर जीवंत आहे तर स्वासा वर आणि तो स्वास म्हणजेच प्राण व तो या जगात कोणीच पाहिला नाही. या प्राणाची ज्याने तरतूद केली तोच देव. आणि हे उघड सत्य आहे की नियती कोणालाच माफ करीत नाही. याचे अनेक उदाहरणे आहेत.*
वा रे न्याय पालीका...
आता न्याय व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे कोणते कायदे व गृहीतके कालबाह्य झाली आहेत यांना रद्द करण्यात यावे व सुप्रीम कोर्टाने यावर पुनर्विचार करावा अन्यथा सामाजिक संतुलन बिघडणार हे मात्र नक्की अजूनही वेळ गेलेली नाही सुप्रीम कोर्टाने स्वतः याबद्दल दखल घ्यावी
आज-काल सर्व सत्य जनतेला समजतं, पण कोर्ट अति बुद्धिमान असल्यामुळे वेगळेच निर्णय घेतात.
यातूनच पुढे सिरीयस क्राईम होण्याची शक्यता असते.. आणि याला सर्वस्वी जबाबदार आपली बोगस न्यायव्यवस्था आहे..
व्यभिचारी माणूस धनुभाऊ मुंडे असण्याची दाट शक्यता आहे.. ज्यामुळे न्यायालय झुकल असेल
अरे मूर्ख माणसा संपूर्ण समाजावर ह्या अ “न्याय” व्यवस्थेचे सावट आणि ह्यातही आपले शूद्र राजकारण शोधले! कुणी नाही वाचवू शकत तुम्हाला!!
संसदेत कायदा पास करून घ्यावा.अन्यथा व्यभिचाराला ही तर मुक संमतीच म्हणावी लागेल.कोणत्या युगात जगतात हे न्यायाधीश..?
Nyadhish logo ko samajik Gyan me liye bis sal samajik Kam samaj Seva samaj mein rahna anivarya Kare kitabi Kidde bad mein bangle ke Malik banege to samaj mein rahe Bina samjik pareshani kaisse samjhenge
हे परिणाम आहे सामाजिक विषयाना राजकीय बनवण्याचा! ज्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली त्यांना याच मुळ कधीच दिसणार नाही.
न्यायाधीश किती बेअक्कल असेल हेच कळते ह्याचा वरून.
*धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या बाईची झाली... असे वाटत नाही का तुम्हाला...? नवऱ्या सोबत केलेल्या गद्दारी चं फलित नियतीने दिले म्हणायचे.*
@@Manoj-cd8hqकशाच फलित भाई, असल्या धंदेवाल्या बायांची पूर्ण व्यवस्था करून ठेवली आपल्या कायद्यांनी...
आणि निघाले भारतीय परंपरा जपायला...
बायांच्या अनैतिक संबंधांना पाठिंबा देऊन संस्कृती जपणार आहेत का,
जागतिक लेव्हल वर थुकतील लोक तुम्हाला....
दुर्दैव असे की कुणीच काही बोलत नाही, ना उठाव करत नाही कशा कायद्या विरोधात....
कॉलेजिएम पद्धती नुसार आपसा आपसातील वकील न्यायाधीश बनतात.
न्यायव्यवस्थातून न्याय सांपला आहे हे त्याचे उदाहरण आहे
स्वातंत्र्यलढ्यातील लो.टिळकांचे शाक्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे आता न्यायालयाचे डोके ठिकाणावर आहे का? असे म्हणावे लागेल
*धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या बाईची झाली... असे वाटत नाही का तुम्हाला...? नवऱ्या सोबत केलेल्या गद्दारी चं फलित नियतीने दिले म्हणायचे.*
आपला विचार योग्यच आहे, न्यायालयात सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे, दूरगामी परिणामांचा विचार होणे आवश्यक आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या आशा निकालामुळे व्यभिचारी स्त्रियांना जास्त वाव मिळेल वही आपल्या भारतीय संस्कृतीला हानिकारक आहे
एखाद्या घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालय वेळेवर निकाल देत नसेल आणि यात जर त्यांना विवाहबाह्य दुसऱरे अपत्य झाले तर ते न्यायाधीशाच्या नावावर करा😂
सर्वात बेस्ट कॉमेंट्स🎉
ह्या देशात कसलीच सक्षम न्यायव्यवस्था च नाहीं
शी
इंग्रज जावून 200 वर्षे होत आली तरी कायद्यात सुधारणा होत नाही हे दुर्भाग्य आहे.
Jara bhartiy manusmriti vacha 😢
सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश ब्रिटिश काळातील कायदे वापरत आहेत .पण पगार आणि राजेशाही थाट भारता कडून घेत आहेत .
ब्रिटन मधे DNA ला समंती आहे . हा कायदा आता ब्रिटन मधे नाही . येथे वकील आर्ट ग्रॅज्युएशन आहेत सायन्स काय समजणार😡
असल्या केसेस AI ला पण सोडविण्यासाठी super AI कडे जावे लागेल 😅. धन्य ते सरकार आणि धन्य ते सुप्रीम कोर्ट. पुर्वी राजे/महाराजे २/३ दिवसांत निर्णय द्यायचे. आपण पुढारलेले आहोत असा आव आणतो परंतु आपली अधोगती खुप आधी पासुन सुरु झाली आहे.
याच सर्वोच्च न्यायालयाने N D तिवारी यांना वृद्धापकाळी DNA test त्यांच्या मर्जीविरुद्ध करायला भाग पाडली. आणि त्यांचे पालकत्व सिद्ध केले
आगदी योग्य व्हिडिओ आहे.
न्याय व्यवस्था बदलण्याची गरज आहे
नमस्कार, व्हिडियोला भरघोस प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद, या व्हिडियो बद्दल अजुनही बरेच प्रश्न, शंका आणि काही गैरसमज आहेत हे काही कमेंट वाचुन लक्षात येते आहे यापैकी महत्वाच्या शंका, प्रश्न आणि गैरसमजांचा खुलासा करणारा नवीन व्हिडियो बनवावा का ?
मध्य प्रदेश से खोपडी वाले बाबा हिंदू धर्म वालों के लिए काम करते हैं लेकिन ये दोस्ती दुनियादारी नही है तो वासनांअंधता और अपराध है जैसे किडनेप बलात्कार खुन चकलेपर लडकी बेचना पैसै की डिमांड करना काम वशिकरन बलात्कार उपभोग जमिन जायदात लुट ये सब कुछ होता है ईसलीये किसीकोभी महाराष्ट्र ये करनेकी अनुमती ना मिले क्योकी पुलिस के पास और आम आदमी के पास खुदकी औरअपने परीवार की सुरक्षाव्यवस्था खतरेमे डालने के साथही आत्महत्या करनेके अलावा कोई रास्ता नही बचेगा जब शरीरही किसीको वश होता रहेगा और अश्लील कृरता कुकर्म अपराध बढता जायेगा
महाभारताच्या वेळेस पण हाच कायदा होता या कायद्याचा दुर्योधनाने विरोध केला होता पांडू पुत्र हे पांडू पुत्र नव्हतेच ते सर्व देवतांचे पुत्र होते म्हणूनच हे महाभारत युद्ध घडले.
या बाबद DNA test करणे योग्य आहे. एखाद्या स्त्री वर जरी जबरदस्तीने मातृत्व लादले गेले असेल, तरी जैविक पित्यावरच अपत्याच्या पालनपोषणाची जबाबदारी, तसेच मिळकती मध्ये योग्य ती भागिदारी मिळावी, असेच वाटते.
किती योग्य सांगितले आपण.व्याभिचार तर bokalel त्याच बरोबर डिव्होर्स पण खूप होतील
👍👍👍
29 मार्च 2025 नंतर खरा तमाशा सुरू होईल.घरोघरी😅😅😅😅😅😅
लोकशाहीचा आणखी एक स्तंभ विश्वास गमामत आहे .नितीनुसार न्याय न मिळता तो न्यायाधिशाच्या मर्जीवर मिळत असेल तर जनसामान्यांचे नैतिक अधिकार संपुष्टात येतील.
अयोग्य लोकांच्या हातात कायदा...
खोटं निकाल दीला तर तहसीलदार वर खटला होतो तर अशा न्यायाधिशावरही खटला दाखल केला पाहीजेत जेल झालं पाहीजेत
छान.उत्तम.
very good point
कायद्यात बदल करणे आवश्यक आहे.
Agdi barobar aahe tumcha, hyani khup goshtin var parinam hotil, aani samajat vyabhichar wadhel
informative vedeo
जुन्या उत्तर प्रदेश्याचे मुख्य मंत्र्याचे एका अनौरस मुलाचे केस मध्ये निकाल कै तिवारी यांचेविरूद्ध गेला होता व त्यांनी मुलगा म्हणुन मान्यता दिली होती असे वाचलेले आठवते,
सर आपण योग्य आहात🎉
अतिशय योग्य निर्णय आहे न्यायालयाचा
कारण विवाहित स्त्रिया या मार्गाचा अवलंब करून आशा घटना परत घडू नये यासाठी हा प्रयत्न
कुछ भी 😅
सुपर स्टार आहे भाई
सर्वसामान्य माणसाने कोर्टाची पायरी चडणे वाईट.तडजोडीने वाद मिटवा.थोडस स्वतः च नुकसान झाल तरीही.
केतकर सरांच्या व्यवसायावर परिणाम होईल😂.
@must604 केतकर सर स्वतः च नूकसान झालं तरी हाच सल्ला देतील.
Excellent analysis thanks 🙏
पर पुरूष नामानिराळा होऊन पर स्री आयुष्यभर बीपी. शुगर चे पेशंट जगतात.
न्यायालय ही न्यायदानासाठी नसून कायद्याचे दान देण्यासाठी आहेत हेच चुकीचे न्याय देणारे ठरते जरी पुरावा ठोस असून सुध्दा. हा व्यभिचाराला एक प्रकारे पाठीम्बाच ठरेल.
Nicely analysed,,,,,,,,,,,
कायद्यात बदल केला पाहिजे. हे सरकारचे काम आहे.न्यायवेवस्था घटनेवर चालते. सरकारला सूचना करू शकते.
पुरुषंवर 100%अन्याय पुरुष फक्त काम करुण मरा 😢😢
माननीय सर्वोच्च न्यायालयात सारखे न्यायालय असे निकल देत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे
Abhinandan
Sir तुम्ही ग्रेट आहात ❤
आपल्याकडे न्यायालय घोळ घालण्या शिवाय दुसरे काहीही करत नाही.
You are right sir
सर्वोच्च न्यायालयाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला असता तर, ह्या प्रकरणात सहज आणि सोप्या पद्धतीने न्याय देता आला असता।
Saheb pls make a video on selection of judges in high court and supreme court, mag lokana samjel ki kashi vashilebaji chalte....
सध्याच्या वैज्ञानिक संशोधन काळात आपण मांडलेले विचार योग्य ठरतात. अशा प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने वैज्ञानिक आधार घेऊन निर्णय देणे योग्य ठरेल.
कोलोजियम पध्दत हि किती धोकादायक आहे यावरुन लक्षात येते
न्यायालय आजकाल मद्यधुंद असल्या सारखे वागत आहेत, भ्रष्टाचार तर यांच्या पाचविला पुजला आहे
Supreme court 👎❌❌
Supreme kotha💯
Nice
You are right! Our court lacks foresight and prove to be whimsical
we agree with you 100 pc Sir, It is unfair attitude towards the helpless the genuine child and the honest husband. Govt must look in to the matter and change the law.
आगदि बरोबर आहे तूमचहे म्हणने
हे एका पेक्षा जास्त पती करण्याला प्राधान्य दिले गेले आहे हे कुठे घडत असते ते त्याच लोकांना माहीत असते त्यामुळे असा निर्णय दिला असू शकतो
निकाल देताना सर्व परिस्थितीचा, तसेच निकाल नंतरच्या उद्भवणार्या परिस्थितीचा विचार करणं आवश्यक असतं,या केस तसं झाल्याचे दिसून येत नाही
#JudiciaryGetWellSoon
डीएनए टेस्ट ला आधार भूत मानले पाहिजे . सर्वोच्च न्यायालय केव्हा सुधारणार ?
🚩👍👌💐👋🚩
न्यायालयाने पुनर्रविचार जरुर करावा।
कींवा विधी / मंत्रालयाने ( सरकारने) आशा निकालावर दखल अक्षेप घेतला पाहीजे ।
ह्यामधे ससंदेने राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा🙏🙏 कोर्टाला DNA टेस्ट घ्यायला भाग पाडावे . कोणावर अन्याय होणार नाही दुसर्याची पोर संभाळा म्हणायला डोक फिरलय का😡😡😡😡😡
There may be some provisions for challenging this judgment
सर आपण सुंदरतेने विचार मांडले . खरोखर काळाची गरज ओळखून प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे .
Please Furnish the case no. and citations, if possible.
पण नारायण दत्त तिवारी चा अनौरस मुलगा रोहित शेखर प्रकरणाशी याची तुलना करून दाखवावी
भारताची न्यायव्यवस्था भंगार
Whole country is like that
*धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था त्या बाईची झाली... असे वाटत नाही का तुम्हाला...? नवऱ्या सोबत केलेल्या गद्दारी चं फलित नियतीने दिले म्हणायचे.*
Only possible by civil suit declaration..not in maintenance summery case..pl give proper case details.facts
हे न्यायाधिश मनुवादी संस्कृतीचे समर्थक आहेत, जुन्या चाली, रूढी,परंपरा यांचा पगडा असणारे लोक असे निर्णय देऊ शकतात, अश्या लोकांना लवकर रिटायर करण्यात यावे,नवीन पिढीला न्यायाधिश म्हणुन नियुक्त्या देण्यात याव्यात
Murkh junyakai mhila bdfaili nvhatya aatach kahi jni asha aahet
Now a days there is huge scientific progress ,if Court does not know about science and many tests which show who is whos son or vice a versa then we are in justice system of middle ages.
आमच्या घरात हा प्रकारा घडला आहे. माझी आई 3 एप्रिल 2020 वर्षी वारली आणि वडीलानी दुसरी बायको 2023 साली केली आम्हाला न कळवता ते 73 वर्षाचे होते लग्न केले ती बाई 35 वर्षाची होती. ती प्रॉपर्टी मागत होती ती न केल्याने ती गरोदर राहिली ते वङीलाना माहीतच नाही.आता माल मक्तेवर दावा करणार आहे आमही डीएनए टेस्ट्स करु शकतो का?
प्रथम सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना परीक्षा द्यायला हवी
भारतीय कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणायची हे षडयंत्र आहे.
Samlingi sambandh hi vikruti asatanna nyaayalay tyala kaydeshir tharvte
हा निकाल जोपर्यंत दुसरं एखादं बेंच बदलत नाही किंवा सरन्यायाधीश यामध्ये दखल देत नाही तोपर्यंत हा निकाल समाजात व्यभीचाराला कायद्याची मान्यता देत राहील😢
मानलं पाहिजे sir आपल्याला
v true
अत्यंत चुकीचा निर्णय आहे असं वाटतं जर हीच गोष्ट निकाल देणा-या न्यायाधीश महोदयांबाबत घडली असती तर हाच निकष लावला गेला असता का , की वेगळा निर्णय अपेक्षित असता? तंत्रज्ञान उपलब्ध असताना अशा निर्णयाची अपेक्षा अजिबात नाही आणि आपण म्हणता तसं असल्या लफडेबाज स्त्रीयांना व्यभिचार करण्यास रान मोकळं मिळण्याची शक्यताच जास्त दिसते.
Ajun kiti atul subhas kavet supreme kothyala?
ही अंतीम निर्णचात्मक पद्धती एकांगी विचाराची आहे . असंस्कृत व अविचारी वाटते आणि विज्ञाननिष्ठ विचाराची नसल्याचे प्रकर्षाने जाणवते .
निकाल बरोबर आहे एकदा विवाह केला की पत्नी संभाळण्याची जबाबदारी पतीवरच असते .
एवढ सगळ असताना कोर्टाने असा निर्णय दिलाच कसा? हा निकाल रद्दबातल करावा. ह्या विषयावर कोर्ट प्रतिगामी कसे.
महिलांची मज़ा पुरुषण। सजा 😢😢😢
😢😢😢😢😢😢😢shame dision
सर, न्यायालय हे स्वतः अप्रत्यक्षपणे देशात बेकायदेशीर रोजगार वाढावेत या साठी सरोत्तम प्रयत्न करत आहेत असे अनेक निकालावरून वाटते
Every presumption is rebuttal in Indian Evidence Act.
Very difficult to prove set of fact against presumption but can be done.
This is typical case so decision of case may not be applicable to other cases being different set of facts.
As a woman and taking aid of psychology, what you said that she's saying a child is not her husband...the unsaid truth the court understood that is the woman never had physical relationship with another man but she wanted to teach lessons to her husband.
So the court didn't say it but ..
वाह दीदी वाह 👏🏻 तुमच्या इतकी बुद्धिमान व्यक्ती मी आजपर्यंत बाघितली नाही!
भ्रस्ट न्यायालया कडून तर्क शुद्ध निवाड्याची अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे
Some sc judges r. Surprisingly
सावत्र आई म्हणुन पुर्वी स्त्री पती च्या आधी च्या मुलांना सांभाळत होती शिवाय कधी कधी पती चे बाहेर केलेल्या पराक्रमाची ही शिक्षा पत्नी भोगत होती 😅
What is the name of judges
खरं तर अपतय जन्माला घालणारी ही स्री. तिने कोणाकडून मूल प्राप्त केलं (कोणाकडून ×वून घेतलं)हे तिलाच माहीत. कशाला पाहिजे वडिलाचं नाव?त्या मुलाची पालक म्हणून त्या स्रीचं नाव लावायचं. विषय संपला.
barobar sir he tar Hindu vivahachya principal eknistatechya
virodhi aahe it is worst than worst
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण इथं तर ती स्त्री आणि मुलगा याना इच्छेने परपुरूषाचे नावं लावायचे आहे मग पतीला दुसऱ्याचं मुल अनिछेने सांभाळायचा किंवा प्रॉपर्टी मधला हिस्सा द्यायचा काहीच प्रश्न नाही. अशावेळी तिच्या इच्छेप्रमाणे निर्णय द्यायला हवा होता.
संसद नवा कायदा करू शकते!
Vyabhicharala chalana tar mileage patichya manat aaplyavar annyay hot ahe hi bhavana Norman hoil