अर्जुन येणार सायलीला घरी घेऊन यायला कोल्हापूरला जाण्याआधी सायली खुश /TharlaTar Mag Today Episode.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @BharatiGhodake-l8x
    @BharatiGhodake-l8x 8 часов назад +5

    मुधूभाऊ खूप बोर अभिनय करत आहे

  • @nandakamble2893
    @nandakamble2893 6 часов назад +2

    घरातल्या व्यक्तीनेच घराचा पाया हलवलाय.. अस्मिता ला विसरताय का..

  • @nandakamble2893
    @nandakamble2893 6 часов назад +2

    परत लग्न करा ना.. काय सारखं contract marriage लावलंय.. इतक्या वर्षात एकमेकांच्या मनातलं कळलं नाही.. बाकी सगळं कळलं..

  • @SwaraBalekundri
    @SwaraBalekundri 3 часа назад +1

    कंटाळा आला मालिका बघायला😢

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 13 часов назад +1

    सुप्रभात कल्पना पुर्णाआजी सायलीला दोषी मानतात चोरटी प्रियाला ओळखता येत नाही किती मुर्खपणा आहे सायली अर्जुन कधी एकत्र येणार धन्यवाद 🙏👌

  • @kishorideshmukh5808
    @kishorideshmukh5808 Час назад

    Are yaar ky boring hai

  • @manswipatil7965
    @manswipatil7965 9 часов назад

    lekhakachya va star pravah yanchya buddhichi kiv karavishi vatate