Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर खूप खूप धन्यवाद, फार दिवसानंतर व्हिडिओ बनवला सर
✌️🌱🔥 अजून काही माहिती हवी असेल तर कॉमेंट करा
दोडका पिकासाठी येणारी थ्रिप्स व वायरस वर उपाय सांगा
खोसे पाटील .... एकच नंबर
धन्यवाद दादा
सर खुप खुप धन्यवाद
🌱🔥 इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर नक्की करा दादा
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
🌱💯🙏
धन्यवाद पाटिल 🎉
छान ❤
Nice information about.. Santra aambiya bahar me.. Combination formulation Maddhe sanga
ओके
Larvin sobat Lancergold combination chalel ka
Ho chalel Dada
Varil medicine kiti divas parinam karte
@@manglabhasme9206 18-20 divas
Thank you 🙏
सर मनापासून आभार थ्रीप्स वर औषध सांगितल्याबद्दल
🌱🔥
Sir Zendu(Marigold) varil trips kase control karayache ?
वेगवेगळे कीटकनाशक आहेत Regent, police, delegate, exponas, bio 303, challenger
कांदा 60 दिवसाचा आहे त्याच्यावर thrips sathi politrin he कीटक नाशक चालेल का
Ho chalel
Khup Chan 👌
🌱
Number 1 brand of thrips.... Dow company of Delegate
कापशी मधील सगळ्या किडी चांगल्या प्रकारे आटोक्यात येईल असे यापैकी कोणत 1 सर्वात चांगला आहे कळवा सर1)Pegasus2)lancer Gold3) Delegate4)acephate 75%5)Alikaयापैकी कोणती औषध all rounder and best result देऊ शकत
Ulala gheu shkta kivha Pegasus
Delegate + saaf powder + emamectin +00.00.50 ghetla tr chalel ka
Police/regent ghya thrips sathi
Tata bahar.12.61.00.aapache.redmi gold .kapus.divas 55aahai chlel ka vadh kami aahai thrips jast aahai pan kokde padale आहे
कापसावर थ्रीप्स खूप आहे आणि पाते अळी खूप zale उपाय सुचवा चांगलं sir
Profex super+ fipronil+ magnesium घ्या
Tomato white fly tudtude sathi Kay Marve khup jast ahe
Pegasus, solomon या पैकी एक स्प्रे करा
नमस्कार सर, आपला कांदा पिकात पिवळा मावा थ्रिप्स् आणि कांदा पिवळ सर पडला आहे तर कोणते कीटकनाशक् वापरावे
Fipronil 5%
@@digital_yuva_shetkari thanx dada, tume replay tari dhelat dada ya barobar 0.52 34 favaru ka apla kanda70 divsacha jhalay
@@sunilsaste-vf6zk ho Dada
Sir mirchi 30 divasacha plate ahe tyachi pane akadleli ahet
रोगोर fawara
Deligate chalel ka thrips sathi
Karle ya pikavrti thrips aani pane karandnari alai ahe... Combination sanga
Regent+ emmamectin Benzoate
Polo vaparle tar chalel ka
गुलाबा वरील थ्रिप्स कंट्रोल येईना औषध सांगा सर प्लीज, 🙏🙏
अच्छा कॉम्बिनेशन पण सांगा
वांगी पिकासाठी कोणतं वापरावे
कापूस पिकावरीलत thrips combination कोणते वापरावे
Fipronil 5 % SC थ्री प्स कंट्रोल साठी
Prtyk Kidinche sapt chir dakhwayla pahije
Ok
मिरची पीक 90 दिवसाचे झाले आहे सर 40% व्हायरस आलेला आहे
Virus sathi patil biotech che product yete te vapra
काहीतरी मार्गदर्शन सुचवा
टोमॅटो पीक 45 दिवसांचे झाले आहे त्यात thrips व आळी थोड्या प्रमाणात आहे जर मी delegate वापरले तर फळ आणि फुलं यावर काही परिणाम होणार का?
Nahi honar
आंबा झाडे 20 वर्ष्याची आहेत पण आता सप्टेंबर च्या पहिल्याच आठवड्यात कोवली पाने कुडतडणे चालू आहे
Actra cha sprey ghya
Alika वापरले तर तर चालेल का सर
हो
Pegasus chalel ka please reply 🙏🙏
Ekch no bau
सर गीलका वरील थ्रीप्स आणि मावा वाढत चालला आहे त्यावर कंट्रोल साठी औषध सांगा प्लिज 🙏😢
तुमचा नंबर पाठवा दादा
सर संत्रा वर येणारे सर्व रोग, कीड याबद्दल विडिओ बनवा
Ok sir
अद्रक पिकावर बनवा व्हिडीओ
Karate 30ml vaprayla sanga
Ok दादा
Sir SLR 525 थ्रीप्स आनी पांढरी मासी साठी काम करेल का
Kay contain ahe tyat
चांगले आहे मारा
माइट साठी सुध्दा हीच औषधे आहेत काय ?
Dhanuka - Omite/ Bayer- oberon/ crystal - abacin हे आहेत
@@digital_yuva_shetkari thanx sir
कपाशी मध्ये thrips sathi alika+profex super चालेल का
Regent+ profex super ghya
कपासी साठी थ्रिप्स ,मावा तुड्तूडे बोंड आळी साठी फवारणी सांगा लागवड 6 जुन
Profenophos+ fipronil 5 %
माझा आज 65 दिवसाचा द्राक्षाचा प्लॉट आहे त्यामध्ये हे काळा कलरची थ्रिप्स व ते पिवळे बारीक थ्रिप्स आहेत तर कोणत औषध फवारावे
Lambda-cyhalothrin 04.90 % CS / Spinosad 45 % SC / Fipronil 80 % WG तीन घटका पैकी कोणत्याही एकाची फवारणी करावी
Apple बेर साठी म्हणजे फळ वर्गीय पिकांसाठी मार्गदर्शन करा
Ok Dada🌱
Spintor स्प्रे घेतल्या नंतर थ्रिप्स चा कंट्रोल किती दिवसा पर्यंत असतो...
15 -20 days
द्राक्ष बागेसाठी व्हिडिओ तयार करावा.
फळ माशी साठी काय वापरावे
ट्रॅप लावा
माझ्या कपाशीवर ट्रिप्स आहे वाटी सारखी पान वाकडे होत आहे 65 दिवसाचा प्लॉट आहे फुलधारणा साठी व वाढीसाठी औषध सांगा
Tata bahar + 13-40-13 + Bio 303
कपासी वरील थ्रिप्स साठी पोलिस घेऊ का आपाचे कोनते चांगले राहील.
पोलिस घेऊ शकता किंवा फीप्रोनील घटक असलेले कोणतेही कीटकनाशक घेऊ शकता
हापुस आंबा पुर्नमोहर यामुळे होणारी फळगळ यावर उपाय सांगा
Ha
सर माझ्या भेंडी पिकातील थ्रिप्स कवर होत नाही तर अंडी नस्ट करण्यासाठी गँस पाँयजण मारल तर चालेल का
चालेल
@@digital_yuva_shetkari गॅस पाॅयझन म्हणजे कोणते औषध ?
कापसावर ऋपस आला आहे काय कराव
प्रमाण किती आहे
2 आॅगस्टला योगी 35 टोमॅटोची लागवड केली आहे आज 20 दिवसाचा पल्वाॅट पन शेंडे पिळ मारताय व पाने खाली गोलकार होत आहे तर कुठला स्परे घ्याला हवा
बायोविटा+ omite चा स्प्रे घ्या
@@digital_yuva_shetkari मला 30 आॅगस्टला टोमॅटो लागवड काराची आहे कुठली व्हरायठी चांगली राहिल ईथुन पुढे
शिमला मिरची मधील काळा थ्रीप्स साठी कोणते औषध वापरावे
वरील व्हिडिओ मध्ये सगितलेले कीटकनाशके आलटून पालटून वापरा
Police
कोणते औषध वापरले भाऊ
@@GaneshShinde-nj4fm police नक्कीच सर्व कीडींवर परिणामकारक औषध आहे . त्यामध्ये पांढरी माशी साठी वेगळ औषध टाकावे लागते.
उदय ऍग्रो टेक च घातक प्लस वापरा कापूस वरील थ्रीप साठी जबरदस्त रिझल्ट,रिझल्ट पहा मग घ्या , परभणीत कोणाला हवे असल्यास कमेंट करा
पिवळा चिकट सापळा कशासाठी वापरतात ,सर.
मावा, तुडतुडे, पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी,
@@digital_yuva_shetkari धन्यवाद सर!!
@@digital_yuva_shetkari कुठे मिळतात
मिरची black थ्रीप्स साठी फवारणी
त्यावर नवीन व्हिडिओ चॅनल वर येईल दादा
कापुस पिकासाडी सागा
बायर चे regent घ्या थ्री प्स साठी कापूस पिकाला
सर।हिरवा तुडतुड व पाढरी माशी व थ्रिप्स आहे।टाॅनीक सागा
सर नंबर द्या काॅल करतो
थ्रिप्स वाढला साहेब कपाशी वाढला असे पान करपल्याने झाले याच्यासाठी फवारणी सांगा
Recent+ Biovita+ magnesium+ 13-40-13
Bio303+ best result thirps
Dalimb varti ek series banva
Ok Dada 🌱✌️
@@digital_yuva_shetkaridalimbachi series bnvalit ka
Tata bahar , alika , Tata tracel- micro nutrition ,saf combination chalte ka
Ulala ne jail ka threeps kapashivaril
Ho jail pn fipronil 5 % sc he pn best ahe thrips control sathi
Might sathi aushad sanga
kunoichi चा एक नंबर result आहे मी ढोबळी मिरची साठी वापरले होते मस्त रिझल्ट आहे कुनोईची चे
माझ्या आंब्याच्या झाडावर असेच किडे झाले आहेत आणि पानांवर पांढरे ठिपके झाले आहेत काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करावे
व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या कीटकनाशक स्प्रे घ्या
Pane varti zale ahet
Thrips चा प्रादुर्भाव आहे
Sir watermelon hamar 30 polt hiaTrips jada hia learnt chalten
Regent ka sprey lijiye
लासन गोल्ड कसे आहे चिप्स आणि पांढरी माशी साठी
बेस्ट आहे घेऊ शकता
साहेब गुलाब शेतीसाठी व्हिडिओ
Video khupach lamb aahe
Detail माहिती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला आहे
कांदा पिकासाठी tripsvar कीटकनाशक सांगा
Karate , regent या कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता
@@digital_yuva_shetkari धन्यवाद सर, कराटे ने मांड लांबत नाही का
@@sunilugale6683 नाही, हे कीटकनाशक कीटक नियंत्रण वर काम करते फक्त
आंबा फळ बागेत थिप्स साठी किटकनाशक वापरावे
Fipronil 5 SC
पान भाज तात का
कोबी फुगवनी साठी कोनते खत आहे
पोटॅश टाका
मृग बहार घेण्यासाठी कोणती फवारणी द्यावी
Benevia आणि बायो 303हे कश्यसाठी आहे
रस शोषक किडी नियंत्रण साठी
Sir ji Hindi me video thrips pe banaye na sir please
दोडका फवारणी व्हिडिओ तयार करा
Preparatory
Sir vangi var turtude ahe top 5
Manik/oberon cha sprey ghya
रिजेट चंगले आहे का
हो बेस्ट आहे 📲माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खालील इंस्टाग्राम लिंक वर क्लिक करा 📲👇👇🌱instagram.com/dattakhose2727?igshid=YmMyMTA2M2Y=
@@digital_yuva_shetkari😊
Sanjivreddytornale
🌱✌️
कोणतेही कीटक नाशक काम करत नाही..
त्थीफस.आहे काय फवारा.
Namber saga
कराटे औषध एक नंबरची फालतू आहे
Kala thrips aahe
Karate cha sprey ghya
कोणते औषध मारले रिझल्ट आला का
डेंटासू लान्सर गोल्ड रिझल्ट ताकत एवढेच स्प्रे मारला
@@panduranggaikwad4547 zale ka control mg
@@digital_yuva_shetkari 50 टक्के फरक पडला आहे
सर खूप खूप धन्यवाद, फार दिवसानंतर व्हिडिओ बनवला सर
✌️🌱🔥 अजून काही माहिती हवी असेल तर कॉमेंट करा
दोडका पिकासाठी येणारी थ्रिप्स व वायरस वर उपाय सांगा
खोसे पाटील .... एकच नंबर
धन्यवाद दादा
सर खुप खुप धन्यवाद
🌱🔥 इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर नक्की करा दादा
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
🌱💯🙏
धन्यवाद पाटिल 🎉
छान ❤
Nice information about.. Santra aambiya bahar me.. Combination formulation Maddhe sanga
ओके
Larvin sobat Lancergold combination chalel ka
Ho chalel Dada
Varil medicine kiti divas parinam karte
@@manglabhasme9206 18-20 divas
Thank you 🙏
सर मनापासून आभार थ्रीप्स वर औषध सांगितल्याबद्दल
🌱🔥
Sir Zendu(Marigold) varil trips kase control karayache ?
वेगवेगळे कीटकनाशक आहेत Regent, police, delegate, exponas, bio 303, challenger
कांदा 60 दिवसाचा आहे त्याच्यावर thrips sathi politrin he कीटक नाशक चालेल का
Ho chalel
Khup Chan 👌
🌱
Number 1 brand of thrips.... Dow company of Delegate
🌱
कापशी मधील सगळ्या किडी चांगल्या प्रकारे आटोक्यात येईल असे यापैकी कोणत 1 सर्वात चांगला आहे कळवा सर
1)Pegasus
2)lancer Gold
3) Delegate
4)acephate 75%
5)Alika
यापैकी कोणती औषध all rounder and best result देऊ शकत
Ulala gheu shkta kivha Pegasus
Delegate + saaf powder + emamectin +00.00.50 ghetla tr chalel ka
Police/regent ghya thrips sathi
Tata bahar.12.61.00.aapache.redmi gold .kapus.divas 55aahai chlel ka vadh kami aahai thrips jast aahai pan kokde padale आहे
कापसावर थ्रीप्स खूप आहे आणि पाते अळी खूप zale उपाय सुचवा चांगलं sir
Profex super+ fipronil+ magnesium घ्या
Tomato white fly tudtude sathi Kay Marve khup jast ahe
Pegasus, solomon या पैकी एक स्प्रे करा
नमस्कार सर, आपला कांदा पिकात पिवळा मावा थ्रिप्स् आणि कांदा पिवळ सर पडला आहे तर कोणते कीटकनाशक् वापरावे
Fipronil 5%
@@digital_yuva_shetkari
thanx dada, tume replay tari dhelat dada ya barobar 0.52 34 favaru ka apla kanda70 divsacha jhalay
@@sunilsaste-vf6zk ho Dada
Sir mirchi 30 divasacha plate ahe tyachi pane akadleli ahet
रोगोर fawara
Deligate chalel ka thrips sathi
Ho chalel Dada
Karle ya pikavrti thrips aani pane karandnari alai ahe... Combination sanga
Regent+ emmamectin Benzoate
Polo vaparle tar chalel ka
Ho chalel Dada
गुलाबा वरील थ्रिप्स कंट्रोल येईना औषध सांगा सर प्लीज, 🙏🙏
अच्छा कॉम्बिनेशन पण सांगा
वांगी पिकासाठी कोणतं वापरावे
कापूस पिकावरीलत thrips combination कोणते वापरावे
Fipronil 5 % SC थ्री प्स कंट्रोल साठी
Prtyk Kidinche sapt chir dakhwayla pahije
Ok
मिरची पीक 90 दिवसाचे झाले आहे सर 40% व्हायरस आलेला आहे
Virus sathi patil biotech che product yete te vapra
काहीतरी मार्गदर्शन सुचवा
टोमॅटो पीक 45 दिवसांचे झाले आहे त्यात thrips व आळी थोड्या प्रमाणात आहे जर मी delegate वापरले तर फळ आणि फुलं यावर काही परिणाम होणार का?
Nahi honar
आंबा झाडे 20 वर्ष्याची आहेत पण आता सप्टेंबर च्या पहिल्याच आठवड्यात कोवली पाने कुडतडणे चालू आहे
Actra cha sprey ghya
Alika वापरले तर तर चालेल का सर
हो
Pegasus chalel ka please reply 🙏🙏
Ho chalel
Ekch no bau
सर गीलका वरील थ्रीप्स आणि मावा वाढत चालला आहे त्यावर कंट्रोल साठी औषध सांगा प्लिज 🙏😢
तुमचा नंबर पाठवा दादा
सर संत्रा वर येणारे सर्व रोग, कीड याबद्दल विडिओ बनवा
Ok sir
अद्रक पिकावर बनवा व्हिडीओ
Karate 30ml vaprayla sanga
Ok दादा
Sir SLR 525 थ्रीप्स आनी पांढरी मासी साठी काम करेल का
Kay contain ahe tyat
चांगले आहे मारा
माइट साठी सुध्दा हीच औषधे आहेत काय ?
Dhanuka - Omite/ Bayer- oberon/ crystal - abacin हे आहेत
@@digital_yuva_shetkari thanx sir
कपाशी मध्ये thrips sathi alika+profex super चालेल का
Regent+ profex super ghya
कपासी साठी थ्रिप्स ,मावा तुड्तूडे बोंड आळी साठी फवारणी सांगा लागवड 6 जुन
Profenophos+ fipronil 5 %
माझा आज 65 दिवसाचा द्राक्षाचा प्लॉट आहे त्यामध्ये हे काळा कलरची थ्रिप्स व ते पिवळे बारीक थ्रिप्स आहेत तर कोणत औषध फवारावे
Lambda-cyhalothrin 04.90 % CS / Spinosad 45 % SC / Fipronil 80 % WG तीन घटका पैकी कोणत्याही एकाची फवारणी करावी
Apple बेर साठी म्हणजे फळ वर्गीय पिकांसाठी मार्गदर्शन करा
Ok Dada🌱
Spintor स्प्रे घेतल्या नंतर थ्रिप्स चा कंट्रोल किती दिवसा पर्यंत असतो...
15 -20 days
द्राक्ष बागेसाठी व्हिडिओ तयार करावा.
Ok sir
फळ माशी साठी काय वापरावे
ट्रॅप लावा
माझ्या कपाशीवर ट्रिप्स आहे वाटी सारखी पान वाकडे होत आहे 65 दिवसाचा प्लॉट आहे फुलधारणा साठी व वाढीसाठी औषध सांगा
Tata bahar + 13-40-13 + Bio 303
कपासी वरील थ्रिप्स साठी पोलिस घेऊ का आपाचे कोनते चांगले राहील.
पोलिस घेऊ शकता किंवा फीप्रोनील घटक असलेले कोणतेही कीटकनाशक घेऊ शकता
हापुस आंबा पुर्नमोहर यामुळे होणारी फळगळ यावर उपाय सांगा
Ok sir
Ha
सर माझ्या भेंडी पिकातील थ्रिप्स कवर होत नाही तर अंडी नस्ट करण्यासाठी गँस पाँयजण मारल तर चालेल का
चालेल
@@digital_yuva_shetkari गॅस पाॅयझन म्हणजे कोणते औषध ?
कापसावर ऋपस आला आहे काय कराव
प्रमाण किती आहे
2 आॅगस्टला योगी 35 टोमॅटोची लागवड केली आहे आज 20 दिवसाचा पल्वाॅट पन शेंडे पिळ मारताय व पाने खाली गोलकार होत आहे तर कुठला स्परे घ्याला हवा
बायोविटा+ omite चा स्प्रे घ्या
@@digital_yuva_shetkari मला 30 आॅगस्टला टोमॅटो लागवड काराची आहे कुठली व्हरायठी चांगली राहिल ईथुन पुढे
शिमला मिरची मधील काळा थ्रीप्स साठी कोणते औषध वापरावे
वरील व्हिडिओ मध्ये सगितलेले कीटकनाशके आलटून पालटून वापरा
Police
कोणते औषध वापरले भाऊ
@@GaneshShinde-nj4fm police नक्कीच सर्व कीडींवर परिणामकारक औषध आहे . त्यामध्ये पांढरी माशी साठी वेगळ औषध टाकावे लागते.
उदय ऍग्रो टेक च घातक प्लस वापरा कापूस वरील थ्रीप साठी जबरदस्त रिझल्ट,
रिझल्ट पहा मग घ्या ,
परभणीत कोणाला हवे असल्यास कमेंट करा
पिवळा चिकट सापळा कशासाठी वापरतात ,सर.
मावा, तुडतुडे, पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी,
@@digital_yuva_shetkari धन्यवाद सर!!
@@digital_yuva_shetkari कुठे मिळतात
मिरची black थ्रीप्स साठी फवारणी
त्यावर नवीन व्हिडिओ चॅनल वर येईल दादा
कापुस पिकासाडी सागा
बायर चे regent घ्या थ्री प्स साठी कापूस पिकाला
सर।हिरवा तुडतुड व पाढरी माशी व थ्रिप्स आहे।टाॅनीक सागा
सर नंबर द्या काॅल करतो
थ्रिप्स वाढला साहेब कपाशी वाढला असे पान करपल्याने झाले याच्यासाठी फवारणी सांगा
Recent+ Biovita+ magnesium+ 13-40-13
Bio303+ best result thirps
Dalimb varti ek series banva
Ok Dada 🌱✌️
@@digital_yuva_shetkaridalimbachi series bnvalit ka
Tata bahar , alika , Tata tracel- micro nutrition ,saf combination chalte ka
Ho chalel Dada
Ulala ne jail ka threeps kapashivaril
Ho jail
pn fipronil 5 % sc he pn best ahe thrips control sathi
Might sathi aushad sanga
Ok
kunoichi चा एक नंबर result आहे मी ढोबळी मिरची साठी वापरले होते मस्त रिझल्ट आहे कुनोईची चे
माझ्या आंब्याच्या झाडावर असेच किडे झाले आहेत आणि पानांवर पांढरे ठिपके झाले आहेत काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करावे
व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या कीटकनाशक स्प्रे घ्या
Pane varti zale ahet
Thrips चा प्रादुर्भाव आहे
Sir watermelon hamar 30 polt hia
Trips jada hia learnt chalten
Regent ka sprey lijiye
लासन गोल्ड कसे आहे चिप्स आणि पांढरी माशी साठी
बेस्ट आहे घेऊ शकता
साहेब गुलाब शेतीसाठी व्हिडिओ
Video khupach lamb aahe
Detail माहिती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला आहे
कांदा पिकासाठी tripsvar कीटकनाशक सांगा
Karate , regent या कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता
@@digital_yuva_shetkari धन्यवाद सर, कराटे ने मांड लांबत नाही का
@@sunilugale6683 नाही, हे कीटकनाशक कीटक नियंत्रण वर काम करते फक्त
आंबा फळ बागेत थिप्स साठी किटकनाशक वापरावे
Fipronil 5 SC
पान भाज तात का
कोबी फुगवनी साठी कोनते खत आहे
पोटॅश टाका
मृग बहार घेण्यासाठी कोणती फवारणी द्यावी
Benevia आणि बायो 303हे कश्यसाठी आहे
रस शोषक किडी नियंत्रण साठी
Sir ji Hindi me video thrips pe banaye na sir please
Ok
दोडका फवारणी व्हिडिओ तयार करा
Ok
Preparatory
Sir vangi var turtude ahe top 5
Manik/oberon cha sprey ghya
रिजेट चंगले आहे का
हो बेस्ट आहे
📲माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खालील इंस्टाग्राम लिंक वर क्लिक करा 📲👇👇🌱
instagram.com/dattakhose2727?igshid=YmMyMTA2M2Y=
@@digital_yuva_shetkari😊
Sanjivreddytornale
🌱✌️
कोणतेही कीटक नाशक काम करत नाही..
त्थीफस.आहे काय फवारा.
Namber saga
कराटे औषध एक नंबरची फालतू आहे
Kala thrips aahe
Karate cha sprey ghya
कोणते औषध मारले
रिझल्ट आला का
डेंटासू लान्सर गोल्ड रिझल्ट ताकत एवढेच स्प्रे मारला
@@panduranggaikwad4547 zale ka control mg
@@digital_yuva_shetkari 50 टक्के फरक पडला आहे