मी काय बोलू आता शब्दच अपुरे आहेत. व बोलू पण शकत नाही पण आज मी खरच खूप भाग्यवान आहे माझे आई वडील माझ्या सोबत आहेत. खरच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आई वडिलांनी फक्त सगळ्या मुलांसोबत सारखाच प्रेम करावं आणि सत्याच्या बाजूने उभ राहावं १ जस्ता लाडका आणि १ पार राबून घेवून नीट वागणूक न देणे हा कुठला न्याय.
तुमचं कीर्तन ऐकून मला माझ्या आईची आठवण आली कारण ती या जगात नाही❤️❤️🙏👍👏👏💯😢👌😔🥺😭 मला आई नाही त्यामुळे मला आईची किंमत माहित आहे जल आईना आहे त्याला आईची किंमत आणि कदर करत नाहीत आईसारखे दैवत कोठेच नाही आई आपल्या लेकरांच्या चुका सर्व माफ करते माझी आई 22 वर्षांपूर्वी वारले आहे
खरंच आपले आईवडील गेल्यावर नात्याची खरी कीमत कळते कोण आपलं की कोन परक
मी काय बोलू आता शब्दच अपुरे आहेत. व बोलू पण शकत नाही पण आज मी खरच खूप भाग्यवान आहे माझे आई वडील माझ्या सोबत आहेत. खरच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
ह.भ.प. बाळासाहेब महाराज यांचे कीर्तन ऐकुन डोळ्यात पानी आले आहे
डोळ्यात पाणी आलं बाळा साहेब ❤😢
खूप खूप छान महाराज अभिनंदन आई विषयी भरपूर तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप आभारी आहे
❤राम कृष्ण हरी बाळा साहेब❤ 🙏🙏
खूप छान कीर्तन..21 तोफा चा सलाम...
खरचं खुप छान कीर्तन. बाळासाहेब u r too great
राम कृष्णा हरी
महाराज सलाम तुमच्या कीर्तना ला
राम कृष्ण हरी माऊली
🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी बाळासाहेब 🙏🏼🙏🏼
वा बालासाहेब तुमी फार आई बदल गान मनल हे मनाला छाण बर वाटर बालासाहेब
वा खूपच छान महाराज तुम्ही आई साहेब यांचे प्रेम आणि आपल्यासाठी काबाड कष्ट यांची जाणीव करून दिली
1
1
जय हरी माऊली🙏खुप खुप छान चिंतन
खूप छान आहे ❤❤
जय हरी माऊली राम कृष्ण हरी ❤
आई वडिलांनी फक्त सगळ्या मुलांसोबत सारखाच प्रेम करावं आणि सत्याच्या बाजूने उभ राहावं १ जस्ता लाडका आणि १ पार राबून घेवून नीट वागणूक न देणे हा कुठला न्याय.
खुप छान गाण आहे ❤😂
अन्रतिम बाळासाहेब महाराज 🎉
आई शिवाय आपल असं जगात कुणीच नाही
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
बाळासाहेब महाराज यांचे अभिनंदन की दोन्ही भिन्न गोष्टी कोणी करूच शकत नाही
Khup chan kirtan
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌👌🙏🙏🙏☘️🌹💐🌺
सलाम तुमच्या कलेला 🙏
राम कृष्ण हरी बाळासाहेब
फारच सुंदर
खुपचं छान महाराज
आई या। विषयावर। आज। किर्तन। करुन। जनतेला। आई। हि। काय। असते। हे। समजले पाहिजे। जय जय। राम। कृष्ण। हरी।।
जय हो बाळासाहेब महाराज जय हरी
खूपच छान बाळासाहेब
Nice ❤
राम, राम🎉
खरं आहेस बाळासाहेब शिंदे
Very very happy good balasaheb
बाळासाहेब खुप छान किर्तनकार आहे ❤❤
आम्ही खुप भग्यवान आहोत. आमचे आई वडील सोबत आहेत ❤️
खुप छान गुरुजी
Real balasaheb very nice 👍
🚩🚩 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
छान आहे महाराज😊
जय हरी भरत महाराज 🙏खुप छान चिंतन
खूपच छान
ग्रेट बाळासाह
खूप हृदय भरून आलं 😢 खूप खूप छान किर्तन महाराज 🙏
राम कृष्ण हरी
डोळ्यात अश्रू आले बाळासाहेब 😢❤
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
छान 🎉🎉
राम क्रुष्ण हरी महाराज
बाळासाहेब उर्फ ह. भ. प. भरत
महाराज खुप खुप छान नमस्कार
खुप सुंदर
वा खूपच छान महाराज
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
आई खरंच काय असते दुधाची साय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते.
🙏🙏
अप्रतिम माउली
रामकृष्ण हरी बाळासाहेब शिंदे महाराज.
very nice
सुंदर संदेश आहे ❤❤❤
Nice kirtan maharaj❤❤❤❤
हरिभक्त बाळासाहेब तुम्हाला वंदन
खुप छान महाराज
राम कृष्ण हारी 🙏🙏🙏🌷
Ok thanks
राम कृष्ण हारी❤
तुमचं कीर्तन ऐकून मला माझ्या आईची आठवण आली कारण ती या जगात नाही❤️❤️🙏👍👏👏💯😢👌😔🥺😭 मला आई नाही त्यामुळे मला आईची किंमत माहित आहे जल आईना आहे त्याला आईची किंमत आणि कदर करत नाहीत आईसारखे दैवत कोठेच नाही आई आपल्या लेकरांच्या चुका सर्व माफ करते माझी आई 22 वर्षांपूर्वी वारले आहे
He has
बाबासाहेब नंबर पाठवा कीर्तन ठेवायचं आहे
🎉 राम कृष्ण हरी 🎉
जय हरी
जय जय। राम कृष्ण। हरी
Mast
रामकृष्ण हरी
Nice
Nice कीर्तन ❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी
🎉🎉
एक नंबर बाळासाहेब
Greatest
1कच नंबर साहेब
जय हारी
Jay hari Maharaj
Jay Ho
Ram krishan Hari🙏🙏🙏
🎉
जय हरी माऊली
छान माऊली
😊
बाळासाहेब महाराज तुम्ही कीर्तन खुप छान करतात पण ज्या मालिकेत तुम्ही दारुडयाचा रोल करता यामधुन काय बोध घ्यायचा . महाराज .
दारू पिल्यानंतर किती नुकसान होते हे दाखवण्यासाठी हा शीन घेतला
बाळासाहेब महाराज शब्दच नाही राहीले बोलायला
Jai Hari Mauli
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
महाराज नातमस्तक
जय हो बाळासाहेब शिंदे ❤🎉
आमचे जिवलग मित्र भरत शिंदे (बाळासाहेब ) कांबळेश्वर बारामती तालुका
नंबर आहे का भरत शिंदे यांचा पाहिजे साहेब
Very nice
Majhya aai chi athaven Ali aj
कीर्तन करताना देवाला 1च मागणं करा कोणाला आशी आई वडीला बदल वाईट विचार येऊ देऊ नका राम कृष्ण हरी
महाराज सगळं करा पण व्हिडीओ मध्ये दारुड्याचे पार्ट करू नका
माऊली छान ❤❤❤
👍👍
Jay Hari Mauli
😢