देशभरात सराफा बाजारात बंगाली मुस्लिम सोनार काम करतात , कारीगीरी उत्तम असली तरी अत्यंत धोकेबाज असुनही व्यापारी वर्ग काम देतो त्यामुळे देशी परंपरागत सोनार काम करणारे कारागीर बेरोजगार होत आहे, या बंगाली मुस्लिम सोनेकारागिराची चौकशी गरजेची आहे
@swapnapandit478 हे तर बिगर बांगलादेशी ही व्यवसाय करू शकतात आणि जे अवैध मार्गाने काही खास ऊद्दिष्टाने आलेले असतात ते आपण ओळख लपविण्या साठी आपण बांगला देशी आहोत असे कसे सांगतील राहिला प्रश्न ओळखपत्राचा तर ते बनावट नसेल कशावरून
देश भरात अनीयत पने बाहेरच्या देशातील घुसखोरी लोकं रहातात त्यांना शोधुन त्यांना त्यांच्या देशात रवानगी केली पाहिजे.त्यासाठी आपल्या नागरिकांनी यासाठी मदत केली पाहिजे.
🙏सर, अतिशय ज्वलन्त प्रश्न आहे हा पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झालीय की आभाळ फाटलंय आपण ठिगळ कस लावणार कारण स्वार्थी राजकारणी लोक घुसखोरांना प्रोत्साहन देतात तेही मतासाठी त्यावर कडक कारवाई करायला हवी 🙏
विषय अतिशय महत्वाचा आहे आणि उत्तम मांडला आहे. धन्यवाद! नागरिकांचे कर्तव्य आहे की अशी व्यक्ती शोधण्यास मदत करणे. माझे एक निरीक्षण आहे की ऍग्रो चिकन सेंटर येथे 100% बांगला भाषिक आढळतात ते बांगलादेशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही
शासनाने योग्य निर्णय घेतला आहे,त्याचे हार्दिक अभिनंदन.पण ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि बांगलादेशातील लोकांना परत पाठविण्यासाठी योग्य ती कारवाई केली पाहिजे.
Thank you Dineshji. जरी कितीही घुसखोर हाकलले तरी ममता बॅनर्जी त्याना बंगालमधून मोठ्या प्रमाणात entry घेऊ देत आहे अत्यंत दुःखद आहे हे . तहान लागल्यावर विहीर खोदण्यात काय उपयोग? Already खूप हानी झालेली आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏
अतिशय उत्तम विडिओ, जनतेचा जागृत सहभाग महत्त्वाचा आहे.थोडे पैसे वाचवून घरकामासाठी असा विस्तव घरभर फिरायची स्वतः च मुभा देण्यात कमालीचा धोका.घरकामासाठी खरं तर गरजच नाही, प्रत्येकानं आपला वाटा उचलून स्वावलंबी असणं हे सर्वात सुरक्षित, सर्व बाबतीत .
मी रोज पुणे शहरातून भोसरी औद्योगिक वसाहती मधे कामाकरीता जातो. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर खडकी रेल्वे स्टेशन च्या आसपास अनेक मुस्लिम फळविक्रेते उभे असतात. यांना कोणालाही मराठी येत नाही. त्याउलट स्थानिक मुस्लिम फळवाले स्वच्छ मराठीत बोलतात. रस्त्यावरून अनेक पोलिस ये जा करत असतात. यांना हे लोक कसे लक्षात येत नाहीत हे आश्चर्यच आहे.
Arre bhai, you can find them in Dadar, you will find them under various flyover, in Ray road, in Chandivli. Police have to just ask for their papers. Their mother tongue and children. If police can't do so much, then ask them to resign.
आपल्या देशातले सर्व राजकारण्यांना आपल्या देशाबद्दल प्रेमच नाही, धोका माहित असूनसुद्धा ते पैसा साठी इतके निलाजरे कसे काय होऊ शकतात? पहिल्यांदा हेच लोक यासाठी जबाबदार आहेत. समस्या हाताबाहेर जाऊ द्यायची, यंत्रणांनी लक्षात आणून दिले तरी कानाडोळा करीत रहायचे या मुळेच सर्वत्र मुस्लिम पसरत आहे.जय महाराष्ट्र,जय भारत.
सरकारने बांगलादेशी लोकांना पकडून देण्यासाठी सर्वसामान्यांची मदत घ्यावी. संशयितांची माहिती नजिकच्या पोलीस चौकीत स्वीकरण्याविषयी पोलिसांना तसे आदेश सरकारने द्यावेत. त्यातून बरेच घुसखोर पकडता येतील. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवता येईल. त्यातून बरीच माहिती सरकाराला मिळेल.
रस्त्यावर असलेले फळ आणि भाजी विक्रेते सगळे तेच आहेत. त्यांच्या कडून काहीही घेऊ नका. आज १० रुपये वाचवाल पण पुढे तुम्हाला १० रुपये साठी भीक मागावी लागेल. जयते हिंदू राष्ट्रम
ही यंत्रणा राबवताना सरकारने वेळ निर्धारित करावी. एक व्यक्ती सापडल्यवर एक ते दीड महिन्यात तो बाहेर पाठविला जाईल असे नियोजन करावे. अथवा इतर योजना प्रमाणे ही योजना सुद्धा निश्र्फळ होईल. सरकार ने वेळापत्रक आखून काम करणं आवश्यक आहे.
नवीन आधार कार्ड सहज मिळते. आधार साठी लागणारी सर्व कागदपत्र पडताळणी केली पाहिजेत. एकदा का आधार क्रमांक आला की सर्व पुरावे त्या नुसार बनवतात. बँक खाते उघडण्याकरिता एखाद्या स्थानिक नागरिक रेफरन्स घेतला पाहिजेत.माझ्या ईथे गॅरज मध्ये बांगलादेश चे नागरिक असावेत.
हे अगदी बरोबर आहे कि नवरे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि त्यांच्या बायका मोलकरणी अथवा बांधकाम व्यवसायात मोलमजुरी करतात.कुठून आलात विचारलं तर म्हणतात पश्चिम बंगाल मधून.
मस्जिद बंदर स्टेशन ते मानखुर्द स्टेशन पर्यंत ज्या तीन-चार मजली झोपडपट्टांयाचे रुपांतर ईमारतीत झाले आहे त्याचा जर सर्व्हे केला तर एक शहर बनेल इतके बांगलादेशी,रोहींग्या सापडतील.हे सर्व रेल्वे पोलिस, महाराष्ट्र पोलीस, संबंधित लोकप्रतिनिधी ह्यांचा आशिर्वादानेच बनलेले आहे.
बांगलादेशी दाखवा बक्षीस मिळवा अशी योजना सुरू करा,बघा किती पाठींबा मिळतो.
100 % बरोबर आहे ही योजना...👌🏻👌🏻👍👍
एकदम बरोबर बोललात
हिंदू समाजाने आपल्या माणसाकडे सामान खरेदी करा. सर्व गोष्टी सरकारवर सोडून चालत नाही
यांना पेमेंट देताना यूपीआय चा वापर करावा म्हणजे त्यांच्या नाव कळेल
Very true
नक्कीच चांगल्या गोष्टीला सुरुवात होत आहे
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
अत्यंत भयानक विषयावर आपण प्रकाश टाकलात त्याबद्दल आपले अभिनंदन
सर्व गोष्टीला कारणीभूत हिंदू स्थानिक समाज.. एखादं मुल काढायचं त्याला टॉपर बनवायचं.. लेबर मग रोहिणी बांगलादेशीय अशा कुठल्याही धर्माचे मिळणारच
जनतेचा संपूर्ण पाठींबा आहे, लवकरात लवकर कार्यवाही करावी
भाऊंचा धक्का ससून डॉक कुलाबा दादर मार्केट मालाड मालवणी
घोषणेच स्वागत आहे. जनतेने सुद्धा या निर्णयामागे ठाम पणे ऊभे राहिले पाहिजे.
कारवाई अपेक्षित
मी ही जनतेचा भाग आहे.जर मला बांगलादेशी कसा ओळखावा या बद्दल काही माहिती पुरवली तर असे घुसखोर शोधण्यात मदत होईल
त्यांनी व्हिडिओ मधे सांगितलंय घरातली कामवाली बाई ,स्वस्त माल विकणारा रस्त्यावरचा व्यापारी इ.
देशभरात सराफा बाजारात बंगाली मुस्लिम सोनार काम करतात , कारीगीरी उत्तम असली तरी अत्यंत धोकेबाज असुनही व्यापारी वर्ग काम देतो त्यामुळे देशी परंपरागत सोनार काम करणारे कारागीर बेरोजगार होत आहे, या बंगाली मुस्लिम सोनेकारागिराची चौकशी गरजेची आहे
@swapnapandit478 हे तर बिगर बांगलादेशी ही व्यवसाय करू शकतात आणि जे अवैध मार्गाने काही खास ऊद्दिष्टाने आलेले असतात ते आपण ओळख लपविण्या साठी आपण बांगला देशी आहोत असे कसे सांगतील राहिला प्रश्न ओळखपत्राचा तर ते बनावट नसेल कशावरून
या गोष्टीवर लवकरच सरकारने निर्णय घ्यावा ❤
देश भरात अनीयत पने बाहेरच्या देशातील घुसखोरी लोकं रहातात त्यांना शोधुन त्यांना त्यांच्या देशात रवानगी केली पाहिजे.त्यासाठी आपल्या नागरिकांनी यासाठी मदत केली पाहिजे.
रेशन कार्ड देणारे भ्रष्टाचारी आधी पकडा, त्यांच्या मुळे इतर कागद पत्रे तयार होतात
🙏सर, अतिशय ज्वलन्त प्रश्न आहे हा पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झालीय की आभाळ फाटलंय आपण ठिगळ कस लावणार कारण स्वार्थी राजकारणी लोक घुसखोरांना प्रोत्साहन देतात तेही मतासाठी त्यावर कडक कारवाई करायला हवी 🙏
'बांगलादेशी रहिवासी /कुटुंब दाखवा आणि बक्षीस जिंका',
(किमान 10 हजार रुपये)
अशी एखादी योजना राज्य सरकारने जाहीर करायला हवी.🙏
जिथे जिथे बांधकाम सुरू आहेत तिथे हि लोक नक्की सापडतील.
योग्य मुद्दा......
जय हिंद
सर ह्यांना आपल्या राज्यातून च नाही तर देशातून हद्दपार करणे गरजेचे आहेत, कठोर कारवाई होणे गरजेचे आहे 🙏
बंगला देशी लोकांना कशासाठी पोसता यांना सरळ आलाह ची घरी पाठवून द्या
ममता बॅनर्जी सध्या अकल्पनीय शांत आहेत, हे संशयास्पद वाटतेय. ह्यावर प्रकाश टाकावा.
यांचेकडून कोणतीच वस्तू खरेदी करु नये.
मानखुदी्ू देवनार. शिवाजी नगर. गोवडी. येथे शोधावे,
Dadar madhe suddha bahuek feriwalle tech aahet
विषय अतिशय महत्वाचा आहे आणि उत्तम मांडला आहे. धन्यवाद! नागरिकांचे कर्तव्य आहे की अशी व्यक्ती शोधण्यास मदत करणे. माझे एक निरीक्षण आहे की ऍग्रो चिकन सेंटर येथे 100% बांगला भाषिक आढळतात ते बांगलादेशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही
आनंदाची बातमी
जर घुसखोरी रोहेगाना बांगलादेशीयाना महाराष्ट्राच्या बाहेर काढले गुनेगारीला आळा बसेल
शासनाने योग्य निर्णय घेतला आहे,त्याचे हार्दिक अभिनंदन.पण ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि बांगलादेशातील लोकांना परत पाठविण्यासाठी योग्य ती कारवाई केली पाहिजे.
सर्व माहिती ऐकताना सर्व फार भयावह आहे
असं केल सरकारने तर खूप छान होईल। शूभेच्छा। वर्ष लागतील। नेता नी पण सहाय्य करायला हवे।
असलेल्यांवर तर कारवाई व्हावीच
यरंतु नवीन एकही घुसखोर येवू नये याची दक्षता काटेकोर यणे घ्यावी याकरता सैन्यातील
सेवानिवृत्तांची स्वतंत्र यंत्रणा उभारावी
सरकारने या लोकांची नसबंदी करावी.
आधी शोधायला तर हवेत ना!!!🙏🤦🏻♀️
Swiggy , zomato. Delivery boys ची आयडेंटिटी. चेक् करावी
अतिशय छान, सगळयांना जागृत व सावध करणारा विडिओ आहे .
सरकार ने लवकरात लवकर कारवाई करावी.
दिनेशजी धन्यवाद!
Thank you Dineshji. जरी कितीही घुसखोर हाकलले तरी ममता बॅनर्जी त्याना बंगालमधून मोठ्या प्रमाणात entry घेऊ देत आहे अत्यंत दुःखद आहे हे . तहान लागल्यावर विहीर खोदण्यात काय उपयोग? Already खूप हानी झालेली आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏
अगदी भयंकर आहे हे
महाराष्ट्रातून बांगलादेशात मोबाईल द्वारे call जर ट्रेस केला तर सहजपणे बंगलादेशीना पकडता येऊ शकत.
सरकारने नागरिकांना या कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे.....एखादी वेब साईट किंवा असे काही जिथे जनता जाऊन आपली सहभाग नोंदवू शकेल....
जनता सजग आहेच,पण, भ्रष्ट नेते, भ्रष्ट नोकरशाही हे काम योग्य पद्धतीने करतील ?
सरकार कडून सामान्य.माणसा साठी काही .माहीती द्यावी, वेळो वेळी वर्तमानपत्रातुन काही माहीती जाहीर करावी म्हणजे सामान्य माणूस सजग राहील.
बागलादेशी ओळखायचे कसे
सरकारने ही कारवाई त्वरित करावी जनता नक्कीच सहकार्य करेल.
अतिशय उत्तम विडिओ, जनतेचा जागृत सहभाग महत्त्वाचा आहे.थोडे पैसे वाचवून घरकामासाठी असा विस्तव घरभर फिरायची स्वतः च मुभा देण्यात कमालीचा धोका.घरकामासाठी खरं तर गरजच नाही, प्रत्येकानं आपला वाटा उचलून स्वावलंबी असणं हे सर्वात सुरक्षित, सर्व बाबतीत .
जनतेनेच ही मोहिम हाती घेतली पाहिजे
खूप विस्तृत विश्लेषण . मी बांगला देशी परत पाठविण्यास सहाय्य करीन . बांगला देशींना काम देणार नाही असे प्रत्येक नागरिकाने मनापासून ठरविले पाहिजे .😢
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
सरकार आज जागं झालंय, आम्हास काय विचारता
धन्य वाद सर ❤
खुप महत्वाची माहिती दिलीं सर
आधार कारडात सुधारणा करा,
मालेगाव येथे मुस्लिम बहुल भागात या लोकांना थारा दिला आहे तो येथील काही राजकीय प्रस्थापितांनी! आपल्या वोट बँक साठी 😮
उत्तन ( भाईंदर) येथे एक भाग आहे
नवी मुंबई मध्ये एका बांगलादेशी नी आयडी proof , passport पण मिळवला आहे !!!
केंद्रातील मोदी सरकारने खुप वेळ घेतला ह्याच्यावर कारवाही करायला.... सत्तेत आल्यावर लगेच बांगलादेश सीमेवर कुंपण बांधले असते तर आज अशी संख्या वाढली नसती
Detention centre कश्याला,detention rail गाडी तयार ठेवा, गाडी भरा , सीमेवर जावून, ढकलून ध्या
अहो यांच्या साठी डीटेनशन सेंटर बांधण्यापेक्षा त्यांना त्यांच्या देशात परत पाठविले पाहिजे
बांगलादेशींना आधारकार्ड रेशनकार्ड सह इतर आधुनिक सरकारी कागदपत्रे पुरविणारे राजकीय नेत्यांना आणि आधिकार्यांना...
निलंबित करा.
हे फार महत्त्वाचे आहे.
वडाळा, डॉकयार्ड रोड, रे रोड,ग्रँट रोड पिला हाऊस, कुलाबा मार्केट, धारावी, मालवणी पुर्ण राज्यातील ग्रामीण भागात पण घुसले आहेत हे
त्याच्या या लढाईत मराठी लोकानी मनापासून साथ धयावी
मी रोज पुणे शहरातून भोसरी औद्योगिक वसाहती मधे कामाकरीता जातो. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर खडकी रेल्वे स्टेशन च्या आसपास अनेक मुस्लिम फळविक्रेते उभे असतात. यांना कोणालाही मराठी येत नाही. त्याउलट स्थानिक मुस्लिम फळवाले स्वच्छ मराठीत बोलतात. रस्त्यावरून अनेक पोलिस ये जा करत असतात. यांना हे लोक कसे लक्षात येत नाहीत हे आश्चर्यच आहे.
फारच छान आपण बोलता त्यांतील शब्द शब्द खरा आहे
नवी मुंबईत,उरण, पनवेल पार गावांमध्ये मध्ये घुसलेत आमच्या उरणमध्ये तर मिळेल तिथे जागा बळकावत चाळलेत सिस्टीम झोपली आहे
लवकर करा काय करताय ते १० वर्ष झाले वाट बघतायेत लोक कर्मद्ररीद्रीपणा करु नका कडक कारवाई करा यांना आसरा देणाय्राना मोका लावा.
साऱ्यांना हाकला आम्ही sarkarchya👌पाठीशी
पुण्यात दगडूशेठ गणपतीची मागील बाजू जिथे चष्म्याची खूप मोठी बाजार पेठ आहे तिथे सर्व कामगार बांगलादेशी आहेत.
ठाणे स्टेशनरोडला ४०-५० बांगला फळवाले आता बसलेत
Excellent and informative video. Hope all indians will follow this
घरात साप पाळु नये . आपल्याच भारतीय लोकांकडून सामान खरेदी करा .
Arre bhai, you can find them in Dadar, you will find them under various flyover, in Ray road, in Chandivli. Police have to just ask for their papers. Their mother tongue and children. If police can't do so much, then ask them to resign.
सरकारनी प्रथम बारामती अॅग्रोची गल्लोगल्ली झालेली चिकन , मटण व अंड्याची दुकाने कोण चालवतात याचा शोध घ्यावा
खूप महत्त्वाचे काम आहे हे
Absolutely Right !!!
म्हणजे सरकार हकालपट्टी न करता फुकट्यां चा नविन मतदार संघ निर्माण करणार. त्याचा भार करदात्या सामांन्यांच्या खिशाला.
Thanks for educating us we will take care
बांगला देशाचं विलीनीकरण भारतात करण्यात यावं. डॉकयार्ड स्टे.वर प्लॅट फॉर्मचया छतावर राहणारे कोण कोणी अनुमती कोणी दिली.हप्ते कोण खात असते .
Khup chhan . Asa zala tar maharashtrachi Janata aapli kayam abhari rahil. Jay Hind
भयानक वास्तव
आपल्या देशातले सर्व राजकारण्यांना आपल्या देशाबद्दल प्रेमच नाही, धोका माहित असूनसुद्धा ते पैसा साठी इतके निलाजरे कसे काय होऊ शकतात? पहिल्यांदा हेच लोक यासाठी जबाबदार आहेत. समस्या हाताबाहेर जाऊ द्यायची, यंत्रणांनी लक्षात आणून दिले तरी कानाडोळा करीत रहायचे या मुळेच सर्वत्र मुस्लिम पसरत आहे.जय महाराष्ट्र,जय भारत.
सरकारने बांगलादेशी लोकांना पकडून देण्यासाठी सर्वसामान्यांची मदत घ्यावी. संशयितांची माहिती नजिकच्या पोलीस चौकीत स्वीकरण्याविषयी पोलिसांना तसे आदेश सरकारने द्यावेत. त्यातून बरेच घुसखोर पकडता येतील. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवता येईल. त्यातून बरीच माहिती सरकाराला मिळेल.
आमच्या पनवेल मध्ये कमीत कमी चार पाच हजर रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत
थोडक्या फायदया🎉 साठी देश विकू नका.
Dhanyawad Devabhau banladeshi ani rhinghya yana hakhlanar ..
Super duper decision by Maharashtra sarakar jai hind vande mataram jai bharat ❤
रस्त्यावर असलेले फळ आणि भाजी विक्रेते सगळे तेच आहेत. त्यांच्या कडून काहीही घेऊ नका. आज १० रुपये वाचवाल पण पुढे तुम्हाला १० रुपये साठी भीक मागावी लागेल.
जयते हिंदू राष्ट्रम
सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. प्रशासकीय कारभार ढिसाळ नियोजनामुळे हे फोफावत आहेत.
ही यंत्रणा राबवताना सरकारने वेळ निर्धारित करावी. एक व्यक्ती सापडल्यवर एक ते दीड महिन्यात तो बाहेर पाठविला जाईल असे नियोजन करावे. अथवा इतर योजना प्रमाणे ही योजना सुद्धा निश्र्फळ होईल. सरकार ने वेळापत्रक आखून काम करणं आवश्यक आहे.
ही प्रक्रिया सुरू केली तर या प्रश्नावर राजकारण खूप होणार याचा विचार करायला हवा
सरकारने आतापर्यंत कोणतेही पाऊले उचलली नाहीत !
नवी मुंबई त याबाबत शोध मोहीम राबवण्यात आली पाहिजे
या केंद्रात त्यांना aathawdyat 1 dach जेवण द्या.
Correct
Nava Sheva जेएनपीटी लां बांगलादेशी ड्रायव्हर खूप आहेत
तो पर्यंत त्यांना. आयडी proof मिळून जाईल की , वोट बँक वाले कामाला लागले असतीलच !!!
Har har mahadev 🚩🚩🚩
मराठी माणसांचा सुपडा साफ❔
फेसबुक वर शेअर केले आहे
Very well explained the action should be very strict and police staff should have vigilent supervision.
आता खेड्यातील demogrphy सुद्धा खूप बदलले आहेः
नवीन आधार कार्ड सहज मिळते. आधार साठी लागणारी सर्व कागदपत्र पडताळणी केली पाहिजेत.
एकदा का आधार क्रमांक आला की सर्व पुरावे त्या नुसार बनवतात. बँक खाते उघडण्याकरिता एखाद्या स्थानिक नागरिक रेफरन्स घेतला पाहिजेत.माझ्या ईथे गॅरज मध्ये बांगलादेश चे नागरिक असावेत.
शहरातच नाही खेडे गावात सुधा सापडतील 😮
हे अगदी बरोबर आहे कि नवरे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि त्यांच्या बायका मोलकरणी अथवा बांधकाम व्यवसायात मोलमजुरी करतात.कुठून आलात विचारलं तर म्हणतात पश्चिम बंगाल मधून.
झोपलेल्याला जागे करता येते , पण झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे कसे करणार ?