खुप छान सर,आज येणार्या पिढिला अशा व्याख्यानाची गरज आहे नाहीतर पुढची पिढी आणि ३०वर्षापुर्विची पिढी मध्ये खुप फरक आहे, तूम्ही आमच्या गावात या एकदा तरी व्याख्यान करावे म्हणजे पालक ,मुलं मूली यांना आई वडिल कळेल,शिक्षण कळेल, खरं आई बाप च देव आहे हे मला खरंच पटत आहे
अशे उपक्रम प्रत्येक शाळेत झालेच पाहिजेत तुम्ही स्त्री ला तिची शक्ती काय ते दाखवलात..तुम्ही बाप काय ते मुलांना दाखवलात..खूप छान सर..प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा बापाच्या जागेवरचा शिक्षक नक्की असावा..जय भवानी..जय शिवाजी 🚩
सर तुमहाला कोटी कोटी प्रणाम सर तुम्ही बाप काय आहे हे दाखवून दिल 👍👍🙏🙏🙏🤞🤞आई वडील करतात तेवढ प्रेम दुसर कोनी नाही करू शकत 🙏🙏🙏 सर अशा वयाखयानाची खरच गरज आहे भारताला 🙏🙏👍👍 धन्यवाद सर मनापासून आभार 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्या प्रभावी व हृदयस्पर्शी वक्तव्याने परिवर्तनाची ही मशाल नक्कीच आजच्या युवा आणि युवतींच्या हृदयात अखंडपणे धगधगत राहील. आपण चालवलेली ही चळवळ खूपच महान आहे. ही काळाची गरज आहे. आपणाला व आपल्या या महनीय कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मला काय म्हणायचंय की तुमचं भाषण ऐकजे पर्यंतच भावनिक असतात. जर आपण सरांचा विचार आयुष्यात शेवट पर्यंत घेतला तर महाराष्ट्रातील सर्व मुला मुलींच कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही.
खुप छान अंगावर शहारे आणणारे हे व्याख्यान अती सुंदर सर आपली फिस किती आहे सर आमच्या गावातील शाळेत एक कार्यक्रम कराल का या कार्यक्रमाची आमच्या गावात अतिशय गरज आहे सर
जालना मुली आहेत ना त्यांनाच कळेल तुमचं व्याख्यान सर जालना बाप नाही त्यांना काय कळेल ज्याचा बाप मेला आहे त्याला कळेल तुमचं व्याकरण फार फार आभारी सर फार फार आभारी
सर मनापासून आभार आपले व्याख्यान हे नवीन पिढीला सुधरवणारे आहे सद्या ही काळाची गरज आहे आम्हाला पण एक दिवस आपला द्या मी आमच्या गावामधील शाळेत व्यख्यान ठेवतो 🙏
Sir ekda tumhi matunga s.n.d.t college la bhet deun tumhi tya mulina khas karun bappacha mahatva kalun dyava sir mepan ek aai ahe pan maghi mulagi majha yekar nahi sir te tya college madhe shikat ahe 11th la ahe sir please tumhi kahikarun tya mulina samjhava sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
I know what happens to the family when children lose their father and mother loses her husband. When I saw this clip, Sir you have really put the image of the father and mother. Most fathers suffer Silently for his children rather than their mothers. Yes tears filled my eyes as we lost our father very early when I was 8 years old and younger brother 2 1/2 years old. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Sir ekda tumhi matunga s.n.d.t college la bhet deun tumhi tya mulina khas karun bappacha mahatva kalun dyava sir mepan ek aai ahe pan maghi mulagi majha yekar nahi sir te tya college madhe shikat ahe 11th la ahe sir please tumhi kahikarun tya mulina samjhava sir 🙏🙏🙏🙏🙏🙏mulincha college ahe te
खूप छान आज खरोखर अशा मार्गदर्शनाची आजच्या मुलां/मुलींना गरज आहे धन्यवाद सर 🙏🙏
खुप सुंदर हि काळाची गरज बनली आहे
खुबच छान मन भरून आले ❤
सर खूप छान विचार मांडले आहेत
आजच्या काळात खूप गरज आहे तुम्च्या सारख्या सरांची नमस्कार सर
Hii
Great 👍आज च्या काळात अत्यंत आवश्यक 🙏
Sir तुमची गरज आहे या जगाला 😢
खूप खूप खूप खूपच छान सर 🙏🙏
सर तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे काम करता तुमच्या विचार आणि कार्याला खूप खूप शुभेच्छा
खुप छान सर,आज येणार्या पिढिला अशा व्याख्यानाची गरज आहे नाहीतर पुढची पिढी आणि ३०वर्षापुर्विची पिढी मध्ये खुप फरक आहे, तूम्ही आमच्या गावात या एकदा तरी व्याख्यान करावे म्हणजे पालक ,मुलं मूली यांना आई वडिल कळेल,शिक्षण कळेल, खरं आई बाप च देव आहे हे मला खरंच पटत आहे
Khup Chhan❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢
सर,आपण खुपचं सुंदर व्याख्यान केल यात सत्य 🔱 आहे. प्रेरणादायी एक एक शब्द. स्तुती च दूसर नाव म्हणजे आपले व्याख्यान.✍️👌🙏🙏
अशे उपक्रम प्रत्येक शाळेत झालेच पाहिजेत तुम्ही स्त्री ला तिची शक्ती काय ते दाखवलात..तुम्ही बाप काय ते मुलांना दाखवलात..खूप छान सर..प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा बापाच्या जागेवरचा शिक्षक नक्की असावा..जय भवानी..जय शिवाजी 🚩
👌👌🙏🙏khup khup chan👌👌👍
सर तुमहाला कोटी कोटी प्रणाम सर तुम्ही बाप काय आहे हे दाखवून दिल 👍👍🙏🙏🙏🤞🤞आई वडील करतात तेवढ प्रेम दुसर कोनी नाही करू शकत 🙏🙏🙏 सर अशा वयाखयानाची खरच गरज आहे भारताला
🙏🙏👍👍 धन्यवाद सर मनापासून आभार 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर खरंच आजची परिस्थिती खूप आवघड आहे मुलींनी स्वताला बदल पहिजे 😢
अप्रतिम 👌👌
सर तुम्हाला मनापासून कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद सर
Heart touching 💘 speech hatts of love
Khup chan sir
Khup khup chan sir
सर तुमच्या प्रभावी व हृदयस्पर्शी वक्तव्याने परिवर्तनाची ही मशाल नक्कीच आजच्या युवा आणि युवतींच्या हृदयात अखंडपणे धगधगत राहील. आपण चालवलेली ही चळवळ खूपच महान आहे. ही काळाची गरज आहे. आपणाला व आपल्या या महनीय कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आज ।याजगालासर।तुमची।गरज।आहेधन्यवाद।सर❤❤ 2:18 2:18
खुपच सुंदर सर
कारण मला माझा बाप कळायला वाक्य छान होत सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice sir vishleshan dhanyawad 🙏
Great speech sir 👏👏
खुप खुप सुंदर सर 🙏🙏💐💐
खूप सुंदर सर
प्रत्येक आईवडिलांच्या मनातले विचार मांडलेत सर तुम्ही.
❤Om Nithyananda Paramshivoham Vande GURU PARAMPARA ❤
👌👍Great Speech Sir👏👏
मनापासून धन्यवाद सर आज अशा मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहेच कोटी कोटी आपणास प्रणाम
Sir खरच याच बोलणे ची गरज आहे आजच्या मराठी मुलींनसाठी
सर खूप खूप छान❤❤😭😇😇
सर तुम्ही खुप् ग्रेट आहात काळा ला तुमची खूप गरज आहै
Agdi barobar ahe sir dhanyawad 🙏
He pratyek school ani college madhe he sambhashan ghetal pahije, Thanks sir
सर मला काय म्हणायचंय की तुमचं भाषण ऐकजे पर्यंतच भावनिक असतात. जर आपण सरांचा विचार आयुष्यात शेवट पर्यंत घेतला तर महाराष्ट्रातील सर्व मुला मुलींच कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही.
Great gru
खुप छान अंगावर शहारे आणणारे हे व्याख्यान अती सुंदर सर
आपली फिस किती आहे सर आमच्या गावातील शाळेत एक कार्यक्रम कराल का या कार्यक्रमाची आमच्या गावात अतिशय गरज आहे सर
Rigth😊 nice speech you give
कारण मला माझा बाप कळालाय वाक्य छान होत सर❤❤❤
निशब्द !!!!सर अप्रतिम🙏
खूप छान सर मी तळेगाव दिघे चा शाळेत आहे तुम्ही तिथं आले खूप छान झाल
Sir tumache vichar khup Chagale ahet 😊😊
छान आहेत सर
जालना मुली आहेत ना त्यांनाच कळेल तुमचं व्याख्यान सर जालना बाप नाही त्यांना काय कळेल ज्याचा बाप मेला आहे त्याला कळेल तुमचं व्याकरण फार फार आभारी सर फार फार आभारी
साष्टांग दंडवत गुरू
सर खुप छान
शब्द च नाही खरच धन्यवाद
Manapasun dhanyvad sar👌👌
Jay hind sir kharach tumcya ya bhashnan mazya angavar kata aala aahe
सर मनापासून आभार आपले व्याख्यान हे नवीन पिढीला सुधरवणारे आहे सद्या ही काळाची गरज आहे आम्हाला पण एक दिवस आपला द्या मी आमच्या गावामधील शाळेत व्यख्यान ठेवतो 🙏
खुप छान सर
सर तुम्हाला मानाचा मुजरा जय श्री राम जय हिंद जय भारत
परिवर्तनाचे लाट निर्माण करणाऱ्या सरांना कोटी कोटी कोटी प्रणाम
सर तुमचे हे व्याख्यान महाराष्ट्र प्रत
खुप छान संदेश सर
सर खुप छान 🙏
Great 👍 Guruji
, khubchand Sundar mahiti
Thanks sir tumchi mulicha aiebapala garj ahe
खूप छान
❤❤love you mom dad❤❤
Great spceech sir❤❤❤❤
Great Dada,
Sir mumbai til mulina pan asech sangitle shikvale pahije
Great sir ❤
Khup chàn sir
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का, प्लिज पाठवा आम्हाला सरांचे व्याख्यानाचा कार्येक्रम ठेवायचा आहे,
साने गुरुजी नाट्यगृह तासगाव जिल्हा सांगली येथे 29-2-2024 रोजी सायंकाळी 7 वाजता यांचे व्याख्यान आहे
👌👌 sir
Great sir ...
अलका कुबल नंतर संपुर्ण महाराष्ट्र ला भावनिक करून रडवलेलं कोणी असेल तर फक्त आणि फक्त हंकारे सर
Thods advas
Namaskar sir khoop chhan bolta Aabhar
🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🌹🌹 शतशा नमन गुरुजी
सलाम सर तुम्हाला
सर तुम भाशन खुपच छान आहे सर पन मुली सुधारनार नाही
Sir ekda tumhi matunga s.n.d.t college la bhet deun tumhi tya mulina khas karun bappacha mahatva kalun dyava sir mepan ek aai ahe pan maghi mulagi majha yekar nahi sir te tya college madhe shikat ahe 11th la ahe sir please tumhi kahikarun tya mulina samjhava sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर सर
I know what happens to the family when children lose their father and mother loses her husband. When I saw this clip, Sir you have really put the image of the father and mother. Most fathers suffer Silently for his children rather than their mothers. Yes tears filled my eyes as we lost our father very early when I was 8 years old and younger brother 2 1/2 years old. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
आम्ही कोल्हापूर मधुन गडमुडशिंगी
श्री सर मनापासून नमस्कार
आज काळाची गरज आहे हे तुम्ही आजच्या पिढीला प्रेरणा देऊन त्यांना सावधान करत आहात.
धन्यवाद सर.
Hankare sir the great
सर मानाचा मुजरा अभिनंदन सर
खूप छान सर या वसंत विद्यालय गुंटूर ता. कंधार जी.नांदेड ला
Mi 13 14 varshaacha hoto tavaa maajhe pappaa vaarle malaa ak ak shan aathavan yeti
Sir great work
Khup sudar sir
सर तुम्हाला मनापासून माझा नमस्कार सर शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारांचे काम करता तुमच्या विचारांना आणि कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Sir ekda tumhi matunga s.n.d.t college la bhet deun tumhi tya mulina khas karun bappacha mahatva kalun dyava sir mepan ek aai ahe pan maghi mulagi majha yekar nahi sir te tya college madhe shikat ahe 11th la ahe sir please tumhi kahikarun tya mulina samjhava sir 🙏🙏🙏🙏🙏🙏mulincha college ahe te
सर आपल्या सारख्याची गरज आहे सर
Sir pvg college muktangan. La bhet dya . Sir tumhi great ahat
😢😢 nice
Hert touching speech
दंडवत सर
Jay Maharashtra Jay Bharat
Nice sir ❤❤❤❤
Thank you Sir..
Super sir