कधिही न एकलेल तुफान विनोदी | भारुड:- नागपंचमीची कथा | बुवा श्री प्रमोद ना. धुरी. आणि सहकारी.
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- Use Earphones for Better Sound Experience.
मुंबई आणि कोकणात डबलबारी भजनांचे कार्यक्रम होत असतात त्या भजनात पौराणिक कथेच्या आधारावर वेगवेगळ्या संगीत चालीने सजवून भारुड रुपाने पौराणिक कथा मनोरंजक करुन भजन रसिकांपर्यंत पोहोचविली जाते.
श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
कथा/शब्दरचना /संगीत / गायक
बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
Mobile:- 9930978378
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
/ pranav_dhuri_555
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
/ omkardhuri16
झुंजरी~कोरस:- कु. सागर राणे.
/ rlsaggi
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
/ makku__14
झांज:- श्री रोशन चव्हाण.
/ roshanpchavan
DOP:- कु. लक्ष्मण सुरेश घाडीगांवकर
instagram.com/
Disclaimer:- For This video & Lyrics All Copyrights Reserved to Dhuri Brothers. (©️)
_____________________________________
Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
We are dealing in below Services....
1. Weight Loss
2. Weight Gain
3. Weight Management
4. Heart Health
5. Joints & Bones Health
6. Child Nutrition
7. Energy & Fitness
8. Sports Nutrition
If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
fitcoachomkar@gmail.com
Happy To Help You ☺️
#Bharud #PramodDhuri #Nagpanchamichikatha
Pramod Dhuri | Pramod Dhuri Buwa | Pramod Dhuri Bhajan | Pranav Dhuri | Pranav Dhuri Pakhwaj | Omkar Dhuri Tabla | Bharud
नागपंचमीची कथा प्रथमच ऐकली ...
याचसाठी भजनात भारूड हा प्रकार होता ... भजनी बुवा एखादी अपरिचित कथा कित्येक ग्रंथ धुंडाळून शोधून काढत, सोप्या सुटसुटीत पण लोकप्रिय चालीत छोटी छोटी कवनं रचून भारुडाची रचना करीत.. पण आता भारूड हा प्रकारच भजनातून जवळ जवळ हद्दपार झालाय ...
काही मोजकेच बुवा नवीन भारुडाची रचना करून हि परंपरा चालू ठेवायचा प्रयत्न करतायत.. त्यातीलच आमचे प्रमोद धुरी माऊली.. धन्यवाद धुरी बुवा - प्रणव-ओंकार यांची सुरेख साथ-संगत - कोरस पण छान.
खरं आहे साहेब
खरं आहे साहेब,
आणि धुरी बुवांची भारुड सादर करण्याची शैली ही सर्वांच्या पेक्षा वेगळी असते, ते संपुर्ण भारुड हे शक्यतो कुठच्याही लिखित आधाराशिवाय भुखोद् गत असल्याप्रमाणे सांगतात.
सुंदर कोरस 👌👌👍❤🙏
बुवा.श्री.प्रमोद धुरी.सुंदर भारुड
Khup sundar bhuva
नारायणाचा गाता पण मस्तच झाला
अतिशय सुंदर ❤❤
No 1
सुंदर भारुड 👌
बुवा अप्रतिम
बुवांची सर्व भजने गायन आईकायला बरे वाटत खूप खूप सुंदर❤❤
खुप सुंदर भारूड संगीत सुद्धा सुंदर बुवा
अप्रतिम
खुप छान सादरीकरण माऊली
खूप खूप छान 👌👍🙏🌹
खूप सुंदर सादरीकरण... माऊली...
खूप छान भारुड माऊली.👌
नागपंचमीची कथा पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आपल्या मस्त भारुडामुळे. धन्यवाद माऊली!🙏
असेच आम्हाला आपल्याकडून नवनवीन अभंग,भारुडे आरत्या नेहमी ऐकायला मिळाव्यात हीच बाप्पा चरणी प्रार्थना! 🙏
माऊली सकाळी सकाळी खुप छान ऐकायला मिळत. धन्यवाद 👌💐❤️🙏🏻
अप्रतिम सादरीकरण👌👍
वा बुवा खूप छान
Mauli ek no bhari apratim gayan sangit sath pan mast ani koras tar khatarnak
अप्रतिम बुवा वादन सुंदर
सुंदर माऊली... भारूड...
खुपच छान माऊली👌👌👍
अप्रतिम भारूड
Buva khup chan......khup divasanni bharud aikayal bhetal😊...vadak ani mandali suddha 1no👌👌👍👍
Apratim gayan vadan koras aani farach sudar buva nagpanchmichi ktha buva
Khup chan👌👌🙏🙏
La jabab Dhuri Pandit no.1
खूप छान आहे धुरी बुवा आपलं भारुड आपण कोकणाची शान आहेत
अप्रतिम कथा आणि सांगण्याची पद्धत, खुप छान गाण्यांची गुंफन.
एकंदरीत आमने सामने वाल्यांना सहज ओढ लावणारे सादरीकरण . अर्थात गुळाची चव समजली तरच.
वा बुवा सुंदर भारुड सादरीकरण
Apratim buvanu khup chhan👌👍💐🌹
Sundar👍
Va mast 👍 कोरस pn खूप छान
कोरस एकदम सुरात लय भारी.
खूप छान 👌
अप्रतिम सादरीकरण माऊली गायन वादन आणि कोरस पण अप्रतिम झाले👌👌
सुंदर भारुड आजकाल दुर्मीळ झाले तुम्ही त्याला जीवित राखले धन्यवाद 🙏👏👏👏
सन्माननीय माऊली !
अप्रतिम भारुड !
खूप मनस्वी समाधान पावलो !
आपणामुळे
*श्रावणात खूप श्रवणीय नागपंचमीची कथा* श्रवण करता आली !
माझे अहोभाग्य !
खूप खूप मनस्वी स्नेहांकित *स्वामीमय* धन्यवाद माऊली !
🎤🎹🎼👌👍👏🎊🙏🌹🌹🌹🌹🌹
भारुडाची रचना आणी चाली अतिशय् श्रवणीय झाल्या आहेत. पुन्हां पुन्हां ऐकावे असे हे भारूड बुवा आपल्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे
बुवा खूपच सुंदर ❤️
सुंदर भारुड सादरीकरण केले आहे बुवा
बूवा.जून्या आठवणी जागवल्या खूपच सुंदर
राणे बुवा
धुरी बुवा माऊली अप्रतिम भारूड आई भवानी रंग देवता तूमच्या भजनात रंग भरूदे आणि तुम्हाला खुप डबलबारी मीळत राहूदे आणि आम्हाला नवीन ऐकायला मीळूदे
❤❤अप्रतिम सुंदर गायन 🎉🎉
फारच सूंदर अस सादरीकरण
अगदी आमच्या बालपणातील नागपंचमी आठवली👌
माउली नागपंचमी चे भारूड फार छान गायन, व सादरी करण मंडळीना धन्यवाद.
Khupch Chan buwa ......vadak ani Cora's khupch Chan....grate job ...,,khup sunder bharud....khup abhiman vatto buwa tumcha
Khupch mast nagapnachmichi katha buva
अफलातून बुवा.
माऊली नमस्कार
Navi juni Gani Gaun 59 minit Dalanaryanni 27:33 minitancha vedio bagava (kadachit tya ganyan peksha jast Gani ya bharuda madhe aahet) Ani swata आत्मपरिक्षण करावं आपण काय करतो याच ❤️
खरंच बुवा खूप छान बांधणी आणि त्याच ताकातीच वादन .…. कोरस तर 2 जन आहेत हे जनवूच देत नाहीत लाजवाब बुवा खूप सुंदर .....💝👏👏
🔥🔥🔥
अप्रतीम ... असे भारुड कथन केले... गाणी पण चांगल्या चाली मध्ये बसली आहे..... #धुरीब्रदर्स#ग्रेट#मंडळीसुपर#
सुंदर सादरीकरण बुवा वादन आवाज पाधंतर कोरस अप्रतिम बुवा नमस्कार
खुप छान भारुड
बूवा खूपच छान सादरीकरण 👌👌
अप्रतिम भारुड
आपल्या भजनाच्या माध्यमातून लोकांना
खूप काही चांगले ऐकायला मिळते. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खुपच छान सादरीकरण मऊली👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय बुवा प्रमोदजी धुरी अप्रतिम भारुड गायलात....खुपच सुंदर...कोरस पण अप्रतिम..आणि वाद्य तर जबरदस्त......
Mast...naad khula....jastich jast bharud che video yeude hi vinanti... 👍🙏
सुंदर भारूड..उत्तम चाली..😃👍🙏
1 no bharud aahe Buva
फारच सुंदर भारुड सादर केले, ऐकुन मन प्रसन्न झाले,
आपले वादक आणि साथिदार यांनी उत्तम साथ दिली,
Ram Krishn Hary. 🙏Apratim Duri Buva mauli 👍
अप्रतिम भारूड कोरोना संकट जाऊदे आणि आमका पुर्वी सारखे माऊलीचे डबलबारी आणि भारूड ऐकाक मिळादे अशी श्री .सोमेश्वर, गणपती, यक्षिणी, दत्तात्रय, चरणी प्रार्थना
Kup can
Chan buva bharud Sundar chali Katha chan
मस्त मार्मिक आणि अप्रतिम बतावणी खूप छान माऊली
छान बुवा आमच्या कडे या वर्षा
खूप सुंदर ....शब्द रचना,बतावणी, कोरस वादक.....एकदम कडक.........
माऊली खुप सुन्दर सादरीकरण
🙏 अप्रतिम भारूड आणि सुंदर सादरीकरण
लय भारी बुवा सुरुवात आणि मडंळी तबलजी यांस श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून शुभेच्छा
खुप छान सादरीकरण
खूप छान कोरस 1 no
वाद्य तर प्रश्नच नाय
खुप छान माऊली नमस्कार
जय गुरुदास
अप्रतिम सादरीकरण..,👌🌹🌹
कथा सुंदर शब्दात माँडलित बुवा.
ज्यांना भारूड रचता,सांगता येत नाही ते येडे गजरमध्ये वेऴकाढुन दोनसव्वादोनतास उगाच बारी लांबवतात...
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌🌹🌹🌹🌹
नागपंचमीची कथा प्रथमच ऐकली
मज्जा आली बुवा खूप मस्त,🙏👌
भारुडाच सुदंर सादरीकरण
Apratim Mauli
बरेच दिवस भारुड ऐकलं नव्हतं पण तुमच्या ह्या धुरी ब्रदर्स ह्या चायनलमुळे आज शक्य झालं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
साहेब कुठचे आपण.
🙏
@@krishnanarsale7138 देवगड पडेल तुम्ही
खुपच छान धुरी बुवा 👍🙏🙏
वा खुप छान मस्त भारुड वा बुवा
माऊलि अप्रतिम साधरिकरं ,कोरस आणि वादन पन अप्रतिम🙏
सर्व काही फारच सुंदर
1no Pakhwaj vadan
अतिशय सुंदर छान माहिती लय भारी भजन
नागपंचमी भारूड छान गायलात. आवाज फार सुंदर. तबला पखवाज मस्त 👌👌🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सुंदर माऊली 👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
सुंदर सादरीकरण
धुरी बुवा आज तुमचं पुर्ण भारूड नागपंचमीचं ऐकलं धन्यवाद खुपच छान, संगीत साथ पण लय भारी बुवांच्या बतावनीला प्रमाणच नाय,असो.
खूप छान माऊली
खुपच छान. अगदी मनःपूर्वक शुभेच्छा.
बुवा.प्रमोद धुरी भारूड अप्रतिम झाला. डोहाळे मात्र जबरदस्त पुरविले.तशी साथ पण सर्व मंडळीनी दिली.तुमची गायनाची कला दिवसेंदिवस वाढत जावो हिच विनवणी ग्रामदेवतेला.
अति सुंदर सादरी करण बुवा
खुप सुंदर सादरीकरण, बुवा खुप छान 👌👍
कोरस 1 नंबर.
माऊली आपल्या सारख्या कलावंता मुळेच आपली खरी भजन परंपरा जिवंत आहे. आणि आपला धर्म सुद्धा. आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य देवो,🙏
भारुड हा भजनाचा खजिना आहे भारुड होईलाच पाहिजे खुप छान बूवा