माऊली खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे. धन्यवाद. लिहून पण घेतले आहे. क्रुपया राग कोणता आहे तो पण सांगावा. काळी तीन प्रमाणे यात म तीव्र आहे. तसेच नोटेशन देताना आपण लिखित नोटेशन दिले नाही. मी आपली बोटे पाहून लिहून घेतले. क्रुपया स्वरांचा उच्चार केल्यास माझ्या सारख्या नवशिक्याला समजायला सोपे पडेल. धन्यवाद माऊली.
गुरुजी धन्यवाद आणि नोटेशन दिले तर बरे होईल व या प्रमाणे बाकीची भजनी अंभंग आगोदर ताल मात्रा ई. माहितीसह टाळ माहिती सह मार्गदर्शन केले तर फार बरे होईल. कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील भेडं सगावं.
गुरुजी खुप खुप अभिनंदन व छान
Apratim 😊 ashyach chali shikayat raha 😊 ❤❤❤mauli 🙏🏼❤
Ram krushana hari maharaj. Apan khup chana goda abhang gataya tumche sarava abhang amche hanuman bhajan mandal hardik subhechha sangata aheta tyacha pramane discripshanmadhye va aroha avaroha sangave hi vinati ahe. Dhanyavad guruji
Thanks !
गुरुजी खूप खूप छान राम राम कृष्ण हरी
सर्वांना आशे गुरू लभावेत
खूप छान वाटतत आपल्या चाली
छान आहेत गुरुवर्य
खूप खूप छान आहे गुरुजी
Khup Sunder. Pranam Guruji 🙏
अती सुंदर मार्गदर्शन, ,🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
फार सोप्या चालीत
फार सुंदर आहे
धन्यवाद!
फार उत्तम धन्यवाद !🙏. अहमदनगर
🚩 राम कृष्ण हरी गुरूजी 🚩🙏👍🏻 खुप छान 👌🏻 अगदी सोपे करून शिकवले 🙏🌹
गुरुजी तुम्ही अतिशय सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये शिकवत आहात तुमचे खूप खूप आभार आणि अभंगाची चाल देखील खूप सोपी आणि ऐकायला गोड वाटते
धन्यवाद!
Khoop Chan shiikvata tumhi guruji.vandan karte guruji tumhala yethunach.
आम्हाला सतर टकके लाभ मिळतो
धन्यवाद मावली
छानच आहे, उर्वरित ३०% साठी मधून-मधून आळंदीला या आणि पूर्ण करा !
खूप छान गुरुजी कोणत्या रागात आहे ते सांगा
Jai gurudev
अतीशय सोप्या भाषेत शिकवताय भजन गुरुजी तुम्ही
Sir , excellent, there are very less people who teach es like you.wish you God speed 💐🙏🙏🙏
RAMKRUSHNA HARI ! This is the Mauli krupa ! Thanks !
सूंदर
pharach chan guruji
आगदी सहज आणि सोप्या पद्धतीने गायण शिकवतात मला हारमुणीयम उसा वाढला भाऊसाहेब रायकर मुरंबी ता ईगतपुरी जि नाशिक
namaskar Guru Ji
राग सांगत चला गुरू
खूपःचांगले
👌👌👌
जयहरी गुरुजी 🙏एहखाद हिंदी गौळण गाऊन दाखवलं तर आम्ही खूप आभारी राहू 🙏
नक्की प्रयत्न करतो !
गुरुजी खुप सुंदर चाल रचुन उत्तम सादरीकरण केलं आहात आपण, आणखी असेच गोड अभंग ऐकावयास मिळुदेत🙏
फारच उत्तम गुरुजी 🎉
very very nice Sir
माऊली खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे. धन्यवाद. लिहून पण घेतले आहे. क्रुपया राग कोणता आहे तो पण सांगावा. काळी तीन प्रमाणे यात म तीव्र आहे. तसेच नोटेशन देताना आपण लिखित नोटेशन दिले नाही.
मी आपली बोटे पाहून लिहून
घेतले. क्रुपया स्वरांचा उच्चार केल्यास माझ्या सारख्या नवशिक्याला समजायला सोपे पडेल. धन्यवाद माऊली.
गुरुजी नोटेशन लिहीलेले सांगितले तर आम्हाला खूप आनंद होईल.
या अभंगाचे नोटेशन द्या गुरुजी
गुरू जी हरी पाठ वर टाळ कसा वाजवायचा यावर एक विडीओ बनवा
प्रयत्न करेल!
Ni
गुरुजी धन्यवाद आणि नोटेशन दिले तर बरे होईल व या प्रमाणे बाकीची भजनी अंभंग आगोदर ताल मात्रा ई. माहितीसह टाळ माहिती सह मार्गदर्शन केले तर फार बरे होईल. कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील भेडं सगावं.
एक-एक अभंग टाकण्याचा प्रयत्न करतो, धन्यवाद!
अभंगाचा अर्थ थोडक्यात सांगावा अशी आमची विनंती आहे माऊली
अभंगाचा अर्थ दुसर्या केवळ भजनाच्या vdo मध्ये सांगितलेला आहे,हा vdoभजन शिकण्यासाठी केलेला आहे !
Rag konata te sangne
यमन रागावर आधारित आहे !
😂,, राम कृष्ण हरी चांगलं भजन ऐकवा वाटतंय आष्टी परतुर