तुझी इंडियन केक रेसिपी बघून मी काल बनवला.आणि तो इतका अप्रतिम झाला.१०मिनिटात finished. आता उद्या परत करणार.खरोखरच छान झाला होता.त्यामुळे तू खूप वेळा छान छान म्हणतेस ना बेटा ते खरंच आहे.
FIRST OF ALL THANKYOU SO Much For COMMENTING US . AS WE ADDED COCONUT NOT CURD INGREDIENTS -.1 CUP RICE .1 CUP JAGGERY .HALF CUP OF WATER CHOPPED CASHEW NUTS AND ALMONDS AND FRESH COCONUT 🥥 DON'T FORGET TO SUBSCRIBE TO OUR CHANNEL TO KEEP UPDATED ♥️
हल्ली विष्णु मनोहर आणि मधुरा यांची नक्कल करून या बायका व्हिडीओ टाकतात. नक्कल करून त्यांची बरोबरी होऊ शकत नाहि हे यांना कळतच नाहि. अहो बाई तुमच छान आणि बघु शकता हे शब्द बर्याच वेळा ऐकुन कंटाळा आला आणि व्हिडीओ बघितला नाहि. ईतकी पण चाकाखाली करू नका.
तुझी इंडियन केक रेसिपी बघून मी काल बनवला.आणि तो इतका अप्रतिम झाला.१०मिनिटात finished. आता उद्या परत करणार.खरोखरच छान झाला होता.त्यामुळे तू खूप वेळा छान छान म्हणतेस ना बेटा ते खरंच आहे.
खुप खुप धन्यवाद तुम्ही खुप छान comment केली
माझ्या सुनेला रेसिपी पाठवली होती तिने पण बनवला खरंच खूप मस्त झाला होता.
धन्यवाद ताई इतकी सुंदर कमेंट केल्या बद्दल
Chan aahe recipe
Thanks for sharing 🙏🏿🙏
Thank you Tai
अप्रतिम रेसिपीज. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद
खुपच छान नवीन प्रकाराचा केक आहे. 👍👍
धन्यवाद ताई
👌पाहू शकता छान आहे छान छान 😅,😛
धन्यवाद ताई
Very nice recipe 😊
Thank you so much
Khup chan ahe
Thank you Tai
छान छान छान छान छान छान
धन्यवाद
अतिशय छान!👍
धन्यवाद
खुपच छान.
धन्यवाद ताई
Chaan, chaan, chaan.khupach chaan😅😅
Thank you so much
Mi नक्की करणार ताई.
हो ताई नक्की बनवा
Very nice 👌
Thank you so much
छानच
धन्यवाद ताई
Did you add curd or coconut ?. Please write ingradients in English. I will prepare this. This seems Tobe like Anarsa whitch I like the most
FIRST OF ALL THANKYOU SO Much For COMMENTING US .
AS WE ADDED COCONUT NOT CURD
INGREDIENTS -.1 CUP RICE
.1 CUP JAGGERY
.HALF CUP OF WATER
CHOPPED CASHEW NUTS AND ALMONDS
AND FRESH COCONUT 🥥
DON'T FORGET TO SUBSCRIBE TO OUR CHANNEL TO KEEP UPDATED ♥️
Spicy kaltappm pun करतात
धन्यवाद ताई next time ही रेसिपी सुध्दा try करेन सांगितल्या बद्दल धन्यवाद
Kaltappam महणातात हा पदार्थ मंगळूर मधे आम्ही करतात
कितनी बार छान?
Ha padarth(recepi) Kalathakkam mla khup awadla hota, pn tyachyat sarvatr kanda ghatlela pahila khobryachya kapanbarobr mhanun nahi kela pn ata tumhi changla change kelyamule karun pahin.Thanks 🤗
Dhanyavad tai 🙏♥️ asach support rahude♥️
Super 😘
Thank you so much
Khupch chhan
Thankyou Tai♥️
😢kitivela chan vai
Nice look like cake
Chan, Chan......
Thank you so much
Jire kadhi kuthe waparle tumhi.
ताई मी जेव्हा तांदूळ मिक्सर मध्ये बारीक केले तेव्हा त्या सोबत च जिरे घातले
I think yala सांदण म्हणतात, ha फणसाचा pn करतात
धन्यवाद ताई नाव सुचविल्या बदल मला माहित नव्हते
मी रेसिपी बघायला सुरुवात केली पण तुम्हीच इतका वेळ छान बोलात की पुढे व्हिडिओ बघायचा कंटाळा आला...तुम्ही मोजा किती वेळ तुम्ही छान शब्द वापरला आहे
हल्ली विष्णु मनोहर आणि मधुरा यांची नक्कल करून या बायका व्हिडीओ टाकतात. नक्कल करून त्यांची बरोबरी होऊ शकत नाहि हे यांना कळतच नाहि. अहो बाई तुमच छान आणि बघु शकता हे शब्द बर्याच वेळा ऐकुन कंटाळा आला आणि व्हिडीओ बघितला नाहि. ईतकी पण चाकाखाली करू नका.
म्हणजे
😂😂😂😂😂😂😂😂. Please focus on recipe than chan
Yeah definitely we will work on it 😃
Thanks for the suggestion❤️
Keep supporting
सोडा नसेल तर इनो घातलं तर चालेल का.
हो चालेल
👍👌🏻🙏🙏
🙏🙏
Ya padarth che nav nahi sangitale.
Tai ya padarthala sauth India madhe kalthappam mhanatat
तेल तूप एकत्र खाणे योग्य नाही
पाहू शकतो म्हणून तर मोबाईल हातात घेतला आहे ! 😂
👍👍
पदार्थाचे नाव छान असे ठेवा 😂
धन्यवाद
It's "Kalthappa". Very tasty. Khup chan. Dhanyavad. 👌👌❤️🙏
Thank you so much
ताई पदार्थाचे नाव 'छानसे' च ठेवा . छान असा पदार्थ दाखवला त्याबद्दल धन्यवाद !!!👍😊
🙏🙏
छान आहे परंतु केकमधे नारलाचे तुकडे तेही तुपात तललेले आम्हाला नाही आवडत आणि कुकरमधे करणे अवघड वाटते आम्हाला, आम्हाकडे माइक्रोअवन आहे.
हा केक नाही हा दाक्षिणात्य पदार्थ आहे आणि हा पातेल्यात किंवा कुकरमध्ये केला जातो
Kalathappam .mhanatat