भा. ज. पा. वाल्यानी दाखवून दिलं कि त्यांचा सुसंस्कृतपणा किती पराकोटींचा आहे.आणि अशा वाचाळविरामुळेच त्यांच्या पक्षाची नाचक्की होतं असून निवडणुकीमध्ये नुकसान होतं आहे.
आता यांना दिसत नाही कि अरविंद सावंत यांनी माफी मागितली होती तरी त्याच्या वर केस करून गाजावाजा केला होता आणि आता सत्ताधारी पक्ष बोलले जाते तरी चालते आणि ☝☝यांना फक्त आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकुन हि सवय झाली आहे☝👉😂
पाशा पटेल यांच्या भाषणातच भाजपच्या उमेदराचे संस्कार किती आणि कसे आहेत हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळालेच आहेत परंतु महाराष्ट्रात सुद्धा कळाले आहेत आता विस तारखेला याचा हिशोब होईल जनता ठरवेल योग्य उमेदवार कोण आहे आमदार कसा पाहिजे
सावधान..ह्या निवडणुकीत गुजरात वरून काही लोक राज्यात येत आहेत. गुजरातच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक जातात का ? आम्ही गुजराती विरोधी नाही पण.. राजकीय नेत्यांच्या मागे लागू नका! महाराष्ट्राच्या वाटेला लागाल तर संपाल!
याच्यावर पोलीस केस करा कुठे गेले निवडणूक अधिकारी असे वाचाळ भाषण आले बघा हा शिव्या देतो मतदाराला निवडणुका अधिकारी यांनी याची दखल घ्यावी असं प्रक्षेपण भाषण सादर करणे भाजपचे नेते कुठे गेले ही संस्कृती शोभत नाही भाजपला
पुरोगामी महाराष्ट्रl त बीजेपी आणि त्यांच्या वरिष्ठ स्वतः ला नेता / लोकनेता समजण्याऱ्या लोकांनी अशी भाषा वापरणे चुकीचे आणि नक्कीच शोभनीय नाही, त्यावरून त्यांची लेवल समजते. सामान्य माणसाच्या जीवन आवश्यक प्रश्न महिलांच्या सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यावर बोलणे जरुरी आहे.
हे काय भाषणांची पध्दत आहे का असं भाषा ही कोणत्याही आई बहीनी सहन करणार नाही अशा नेत्याला धडा शिकवला पाहिजे
एक नंबर भावा... तुज्यासारखे आणि 4झालं कि bjp सुफडासाफ 😂
काय फालतुगिरी चाललीय बघा आणि भाजप ला विचारा हेच आहे का भाजप च हिंदूत्व
हि भाजप ची संस्कृती आहे.
आशा माणसावर पोलीस केस व्हायलाच पाहिजे हे नक्की
ही गेलेली केस आहे हा आपल्या घरी
आपल्या बायको पोरी बरोबर असेच
बोलत असेल ,या वर अनाजिपंत पण काय बोलणार त्यांना पण आपल्या घरची परिस्थिती चांगलीच ठाऊक आहे
भाजपा सारख्या पक्षांना हे शोभत नाही चारित्र पाहून पक्षात प्रवेश घेतला पाहिजे अजित पवारांना घेऊनही चूक केली
फडणवीस आपल्या पक्षात आहेत असे नेते..... धन्य तुम्ही आणि ऐकनारी जनता.
फडणवीस तुझी अश्या अवलादीमुळे वाट लागली समज
अतिरेक झाला आता यांचा,
दुसरीकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या हीच का यांची 😮😮😮संस्कृती
असाच हात हलव पाशा म्हणजे तुमचा सुपडा साफ,😅😅
महाराष्ट्रामध्ये भाजपची सध्याला मनस्थिती खराब होत आहे😂
असल्या लोकांना चपलेने मारण्यापेक्षा यांना आपले किमती मत हे महाविकास आघाडीला देऊन त्यांची योग्य जागा त्यांना दाखवावी, ही मतदार राजाला नम्र विनंती. 👍👌
*पाशा पटेल बोलला हीच संस्कृत्ती आहे आरएसएसची*
त्यामुळे फडणवीसला पाडा राज्याचं राजकारण नक्की सुधारेल
राम शिंदे दाताड काढत होता
राम शिंदेला घरी बसवा
कोणी तरी असा पत्रकार आहे का महाराष्ट्रात, जो आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीतीला कोण,कोण जबाबदार आहे, हे तटस्थपणे,कुणाचाही मुलाहिजा न ठेवता करेल?
निर्लज्जपणाचा कळस
एवढा म्हतारा झाला तरी याला अक्कल नाही आली
जाऊ द्या, भरतील हे पण या निवडणुकीत
मनुची bjp ची संस्कृती.
याला बीजेपीचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवा हीच यांची संस्कृती
विनाश काळे विपरीत बुद्धी
हेच दलेद्री लोक भाजपला डूबवणार
😂😂😂😂😂
🙏🏻 देव अशा कुठल्याही पक्षाचा नेता असो अशा महाशयांना सुसंस्कृत बोलण्याची सदबुद्धी देवो.🙏🏻
अहो महाराष्ट्राच्या सुजाण लोकानो अशा माणसाला जोड्यानेच हाणायला पाहिजे.काय हावभाव करतो ह्याला काय लाज लज्जा आहे की नाही?
Dukar ahe ha
हा. लीग. पिसाट. माणसाला. काय. वोट. देणार. बगा. लोकांनी. तुमी. ठरवा.
अशा बोलणाऱ्या नेत्याना हे शब्द वापरणे योग्य नाही. हे शब्द बोलणारे खरोखर नेते वाटत नाही
स्टेजवर तीन तीन प्राध्यापक असताणा अशी अश्शिल भाषा भाजला किती शोभनीय आहे.
1oo%..nalayk ...manus
हेसारे माजलेत सारे विमान भरून समुद्रात सोडाला पाहेजे शिवराया सारख राज्य कारायला पाहेजे
हीच संस्कृती आहे का भाजपची
भा. ज. पा. वाल्यानी दाखवून दिलं कि त्यांचा सुसंस्कृतपणा किती पराकोटींचा आहे.आणि अशा वाचाळविरामुळेच त्यांच्या पक्षाची नाचक्की होतं असून निवडणुकीमध्ये नुकसान होतं आहे.
आता यांना दिसत नाही कि अरविंद सावंत यांनी माफी मागितली होती तरी त्याच्या वर केस करून गाजावाजा केला होता आणि आता सत्ताधारी पक्ष बोलले जाते तरी चालते आणि ☝☝यांना फक्त आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकुन हि सवय झाली आहे☝👉😂
भाजप वाल्यांनी सर्व लाज सोडली का असे हे निर्लज्य भाजप नेते
बेशर्मीची सुध्दा मर्यादा असतात. हे एवढे बेशर्म झालेत कि शर्म यांना शरमत असेल. पक्षाचा मुळ गाभाराच काही नतद्रष्ट लोकानी नष्ट केला.
त्याच्या हातवारे फडणवीसंना होते
पाशा पटेल यांच्या भाषणातच भाजपच्या उमेदराचे संस्कार किती आणि कसे आहेत हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळालेच आहेत परंतु महाराष्ट्रात सुद्धा कळाले आहेत आता विस तारखेला याचा हिशोब होईल जनता ठरवेल योग्य उमेदवार कोण आहे आमदार कसा पाहिजे
सावधान..ह्या निवडणुकीत गुजरात वरून काही लोक राज्यात येत आहेत. गुजरातच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक जातात का ? आम्ही गुजराती विरोधी नाही पण.. राजकीय नेत्यांच्या मागे लागू नका! महाराष्ट्राच्या वाटेला लागाल तर संपाल!
पागल झाला म्हातारा
भाजपा तमाशा 😢😢
त्याचा काही दोष नाही है सर्व BJP ची भाषा असणार
फडणवीसांनी हे भाषण ऐकले, पाहीले आहे कि नाही?
त्यांना पण थोडं गरम वाटलं असेल
ही भाजपची संस्कृती आहे.
मोदी जी च शिकवण दुसरं काय. सगळे च लबाड, फेकू आणि नकलाकार काय बोलायचं अश्या लोकांना. नेतृत्व च तस आहे ना
भाजपा वाले तुमचा सुफडा साफ होण्यासाठी आवश्यक आहे हे व्हिडिओ
भाषा पटेल ला भाजपने मुख्यमंत्री करायला पाहिजे
याच्या घरी दादा कोंडके गेलता का काय...
हे असे ना लायक लोक जनतेचा काय विकास करणार याना बोलायची समज नाही हे पक्ष संपवणार का?
पूर्वीची भा ज पा आणि आत्ताची भा ज पा यात खूप फरक आहे.
हे राष्ट्रीय स्वयंसेवक आहेत
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? ? ?
निर्लज्जपणाचा कळस!!!
पाशा पाडायला आलाय bjp उमेदवाराला
जरा लाज बाळगा
टरबुजाच्या हिच का संस्कृती
मोती जी के गुण इन सब में है क्या?
सुसंस्कृत नि सुसंस्कारित पक्षाचे नेते 😂😂😂😂😂 उतू नका मातू नका अशी शिकवण दिली जाते पण शिकवण दिली गेली नसावी का 😂😂😂😂😂
निर्लज्जम सदा सुकम
भाजपचा खरा चेहरा हाच आहे.
एंटिक पीस पागल झाला 😂
भाजपचा खरा चेहरा
ज्यांना ज्यांना लय बीजेपीचा पुळ काय आहे ना त्यांनी हे पहा काय प्रकार आहे
फडणवीस हीच का तूझी राजकारणातील संस्क्रुती भाज पा संघाला हे शोभते का
शी,... काय ही भाषा BJPच्या लोकांना खूप माज आला आहे.तो आता उतरवण्याची वेळ आली आहे.
हीच बीजेपीची खरी ओळख,
Party with difference
गलिच्छ
हीच भाजपाची खरी संस्कृती.😡😡😡
याला गुजरात चा मुख्यमंत्री करा
पाशा पटेल साहेब तुम्ही.खूब चुकीचे बोलले.
भा.ज.प. ना लायक पक्ष टरबूज फुटेल 100%
Bjp हे असे लोक मुद्दाम्ं ठेवले आहे,हिच यांची संस्क्रती.
या डंगर्याचे वय काय हा करतोय कसे असलील हाव भाव यांना सत्तेचा माज आला आहे
हा पाशा नाही ह्याचा ताशा वाजवायची वेळ आली आहे
याच्यावर पोलीस केस करा कुठे गेले निवडणूक अधिकारी असे वाचाळ भाषण आले बघा हा शिव्या देतो मतदाराला निवडणुका अधिकारी यांनी याची दखल घ्यावी असं प्रक्षेपण भाषण सादर करणे भाजपचे नेते कुठे गेले ही संस्कृती शोभत नाही भाजपला
चुकीचं असं बोलून कुठे निवडणूक जिकता येत नाही
हे आहेत बीजेपी चे संस्कार.....1 ही सीट बीजेपी ची nivdun देवू नका लोक हो
अशी ही बुडला जाळ काढला पाहिजे असली हलकट माणसं फक्त बीजेपी मध्ये दिसतील
याला मुख्यमंत्री करा
काय फालतूगिरी चालू आहे, राजकारणाचे पार वाटोळे केले.
भाजपची भाषा......
भाजपला कायमचच बहीष्र्कुत जनतेन केल पाहीजे
पुरोगामी महाराष्ट्रl त बीजेपी आणि त्यांच्या वरिष्ठ स्वतः ला नेता / लोकनेता समजण्याऱ्या लोकांनी अशी भाषा वापरणे चुकीचे आणि नक्कीच शोभनीय नाही, त्यावरून त्यांची लेवल समजते. सामान्य माणसाच्या जीवन आवश्यक प्रश्न महिलांच्या सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यावर बोलणे जरुरी आहे.
विनाशकाले विपरित बुद्धी 😮
बाजपा संस्कृती आहे ही
सर्वात जास्त भ्रष्टाचार बीजेपी मध्ये आहे
हि तर बीजेपी ची संस्कृती आहे
हा खरंच मोदींचा माणूस दिसतोय
याला काय फक्त सत्तेचा माज आणि यांचा माज उतरवणे फार गरजेचे आहे
यांना असं अर्वाच्य बोलण्याचं सांस्कृतिक हिनवक्तव्य करणं हेच महाराष्ट्राचा विकास आहे का?
अर्ध्या चड्डी ची शिस्त आणि साधन सुचिता शेठ उपटायला गेली का?
अतिरेक झाला रे या लोकांचा,वाट लावली महाराष्ट्राची, संस्कृती धुळीस घातली.
लिंगपिसाट अवलादी... सुसंस्कृत महाराष्ट्रानं यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची....
, लय भारी भाषण केलं दादा तुम्ही तुमच्यासारखेच असे नेते जबरदस्त पाहिजे बघा भारतामध्ये
अशा प्रकारे केलेल्या निच भाषणात महाराष्ट्र फक्त बलात्कारासारखे गुन्हे करू शकतो
लाज सोडलेले नेते यांना जनतेने का निवडुन द्यावे आपण पाठपुरावा करावा.
हा माज ऊतरावाच लागेल
Amroo मामीचा reel बघितला असेल त्याने 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
Ha BJP cha adarsh ahy🎉
Nalayak pasha patel
विनाशकाले विकृत बुद्धी
अशा लोकांना भाजपमध्ये खूप किंमत दिली जाते.
काही ही केले तरी आपल्याला कोण काय करणार हाच आत्मविश्वास असं वक्तव्य करायला बळ देतो.
प्रत्येकजण आपली संस्कृती जाहीर करत आहेत. जनता न्याय करणार !!!!!
हलकट आहे हा माणूस
महाराष्ट्र को, गुलाम बनाना है, १ न का महाराष्ट्र आज कीधर है? उसपे बातें करे 😡😡
संपूर्ण महाराष्ट्राने बघा