मामा मागचा परिसर खूपच सुंदर हिरवा गार निसर्गरम्य .आणि तुम्ही येवढं समजून सांगता ना माणूस सुधरलाच पाहिजे नाहीतर फोटोत जाऊन बसावा लागेल खूप भारी बोलता पालखी उचलली
सर आपली गोष्ट अतिशय छान आहे त्या मध्ये मला असे म्हणायचे आहे की भावनेच्या आहारी तो फसल्या गेला त्यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे आणि त्याला जी गोष्ट घडली ती गोष्ट पोलिसांना सांगायला पाहिजे आणि अशा टोळीचा पडदा फास्ट केला पाहिजे धन्यवाद, 1:09 pm, Delivered
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ❤❤❤❤आजची कथा वास्तव परिस्थिती दाखवणारी आहे यातुन तरी वासनांध पुरुष👱 बोध घेतील😂😂😂😂😂 नाही तर पोपट होणार नांगर पलटी होयचा बंद होणार😅😅😅😅
ईश्वर चरणी प्रार्थना की आपली पब्लिसिटी भरपूर हो उन आप नास राष्ट्रिय नव्हे जागतिक पुरुष बचाओ जगृति पुरस्कार किंवा जे कही असेल ते मिलाव अनेकांचे जीव वा च तिल. शुभेच्छा
Storya ekayala chan vaatat pan anekda video aal ki eka vichar matra yet story aaikavi ki nako kaaran khup main muddyavar yayala khup wait karava lagto tya sathhi video skip pan karava lagto
मी नांदेड चा आहे मामा तुम्ही ही स्टोरी सांगुन लय लोकांना सावध केलात आपले आभार🎉🎉
मामा आपण समज सेवा करत आहात, तरुण पिढी आणि आंबट शोकिन लोकांसाठी चांगला आदर्श देणारे काम,,धन्यवाद
ही स्टोरी शतप्रतिशत खरी आहे ,असा ट्रॅप फार काँमनली वापरला जातो ,धन्यवाद मामा
चांगल शिकायला भेटत मामा तुमच्यामुळे, अनि मानुस सावध होत.
मामा मागचा परिसर खूपच सुंदर हिरवा गार निसर्गरम्य .आणि तुम्ही येवढं समजून सांगता ना माणूस सुधरलाच पाहिजे नाहीतर फोटोत जाऊन बसावा लागेल खूप भारी बोलता पालखी उचलली
Marathi.
Mama Khup Sundar sangata tumhi Tumchi stori sangnyachi padhat Khup Sundar Aahe😄😄🫡🫡🫡👌👌👌👌👌stori Farach aavadali sundar prabodhan ,Samajik karya tumhi karat ahat👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏MAMAAaaaaaa....
सर आपली गोष्ट अतिशय छान आहे त्या मध्ये मला असे म्हणायचे आहे की भावनेच्या आहारी तो फसल्या गेला त्यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे आणि त्याला जी गोष्ट घडली ती गोष्ट पोलिसांना सांगायला पाहिजे आणि अशा टोळीचा पडदा फास्ट केला पाहिजे धन्यवाद, 1:09 pm, Delivered
पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार. खुपच भारी माहिती सांगितली. धन्यवाद.
मस्त मामा👌👌👍 खुपच छान ! आजच्या युगात या तरुण पिढीला तुमच्या सारख्या मार्गदर्शक मामाची खूपच गरज आहे. 🙏 Keep it up Mama...
एकदम मस्त मुद्देसुद मांडणी करून तरूणांना सावध करणारी स्टोरी... धन्यवाद मामा ❤❤
🙏Ram Krishna Hari
Khup Anmol mahitee milali, jagrukta zaki, Abhaar Savadh rahilele bare.
आजच्या तरूनाना ही माहिती खूप मोठीगोष्ट आहे धन्यवाद
मामा,तुमची कथा सत्य आहे खरी पण अतिशय सुंदर आहे आणि त्याहूनही आपली सांगण्याची गावरान पध्दत फारच सुंदर.मी तुमचा सब्स्क्रायबर आहे .धन्यवाद.
एकदम कडक आणी मस्त शब्द रचना मला खुप आवडते
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ❤❤❤❤आजची कथा वास्तव परिस्थिती दाखवणारी आहे यातुन तरी वासनांध पुरुष👱 बोध घेतील😂😂😂😂😂 नाही तर पोपट होणार नांगर पलटी होयचा बंद होणार😅😅😅😅
Thank you for sharing this valuable information for us.❤
You are so welcome
अण्णा ,रामराम ,नमस्कार .🙏🏻
✨⚡️💥🎊🌸
ईश्वर चरणी प्रार्थना की आपली पब्लिसिटी भरपूर हो उन आप नास राष्ट्रिय नव्हे जागतिक पुरुष बचाओ जगृति पुरस्कार किंवा जे कही असेल ते मिलाव अनेकांचे जीव वा च तिल. शुभेच्छा
Bohat badhiya appa
माउली जय श्रीराम भाग पेक्षा जास्त बोलने भाषा बेस्ट
मामा तुम्ही जे काम करत आहात ह्या साठी तुमच जितकं कौतुक कराव तेवढं कमी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mama kharch khup abahar tilumche❤sarvana Savdhan karayach kam kele tumhi thanks 🙏👍
3:41 😂😂😂😂 kay mama tumhi pn 😂😂😂😂😂
Ok report mama 😊,himayatnagar,nanded
Mama story sagnychi padat khup bhari aahe tumchi
Eyes opening vdo for all Boys and Gents.Thanks Shelarji
Mama, great enthusiasm within you "RAMKRISHNA HARI".
🙏सौदीअरेबियातून सुप्रभात मामा 😀
Mama. Ramram. Storylaibhari
वा मामा वा काय छान शिकवता हो तुंम्ही आणि तुमची भाषा तर प्रचंड विनोदी आहे.तरूणांना जागृत करण्याचे कार्य असेच चालू ठेवा
खूप आभारी आहे भाऊ ❤❤❤❤
You have absolutely amazing speech ability dear mama❤
Mama tunhi kontya gavche
Ram Krishna Hari Mama 🙏🙏🙏
मामा तुमचे वीडियो खूप छान असतात काही अडचण नाही... पण एक Disclaimer तुम्ही लावावा नाहीतर चॅनल मोठं व्हायला खूप अडचणी येतील
मामा जोक लय भारी
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
Jay Hari Dada. Dhnyawad.
रामराम मामा खुपच मस्त
5:44 mama lay danger rao tumhi 😂😂😂😂
मामा आज फार हसलो. स्टोरी फ़ारच छान होती.
मामा अश्या पण स्टोरी सांगा ज्यात खून झाला नाही पण fir झाला, आणि त्यातून काही बोध मिळेल
Storya ekayala chan vaatat pan anekda video aal ki eka vichar matra yet story aaikavi ki nako kaaran khup main muddyavar yayala khup wait karava lagto tya sathhi video skip pan karava lagto
खुप चांगली माहिती दिली
Kharay mama
राम कृष्ण हरी 🌼🌼
मामा तुमचे खुप खुप धन्यवाद
खूप छान सांगण्यात पध्दत मामा
एक नंबर दादा
पोलीस खरा देव च
नमस्कार शेलार मामा पहिली कॉमेंट 🙏✨💯
लय भारी मामा
Good explain. Mama
Thank you 🙂
4:35 mama ni mahol garam kela bo😂😂😂😂
हा व्हिडिओ आईकुन खूप हसायला आल काका 😂😂😂😂
हसण्यासारखं काय आहे मॅडम
बाईचा नादच खूप dangers..😅😂😂
Lay bhari sangta 👍😛
राम कृष्ण हरी 💐🌹🙏🌹💐🚩
Donald Trump कडून नमस्कार तुम्हाला ...
Mama tumcha big fan jhaloy
काका तुम्ही छान जोक करता मनरंजन भारीच होते आभार,आभार तुमचे.काका तु्म्ही बिनधास्त सांगता.
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
मामा तुमचं गाव कुठलं आहे एखाद्या दिवशी भेटायचा योग आला तर भेटूया
Thank you mama for this story 🙏
Shelar bhau khoopach chhan story ❤🎉
राम राम मामा
😊
Ram Ram mama.
Mama verry good nolege
Khub chan video 🎉❤
Ram Ram Mama,
Lai bhari mama
Like kelelach aahe,pan aamhi khup savadh ani shrarp rahile pahije,very very thanks mama
मामा, पाल्हाळ जरा कमी लावा !!
प्रबोधन करा !! ऊत्तेजित करू नका !!
राम राम मामा 🙏
1 number mama lai haslo😂😂
Nice..........❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूप सुंदर मामा 👌👌👌💘
🙏Ram Ram mama🌹
Namskar mama
Mama nice story 😅
Nice story
Mama khatarnak story
Falaka udala bhari word
खुप छान story 😂😂😂
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
राम राम साहेब
😂😂👌
स्टोरी अत्यंत रहस्यमय वाटली ऐकूनच पुढे काय होईल असं पाहून ऐकणाऱ्याला घाम फुटला
Ram Ram mama shree
फाळकं उडालं😂😅
Good morning kaka 🙏
Good afternoon Mama 🎉
राम राम Mama 🚩🚩🚩
Good work and u
Thanks
खतरनाक संवाद मामा तुमचे 🙏🙏🙏🙏🙏👌👌
Mama lai haslo 😂😂😂
🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड
Ok Report 😅😅
मामा जबरदस्त 😂😂
बुलाती है मगर... जानेका नहीं 😅