५ जुलै, २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 36

  • @ketakibibave5553
    @ketakibibave5553 Месяц назад

    👌👌👌👌👌👌

  • @ketakibibave5553
    @ketakibibave5553 Месяц назад +1

    तुम्ही खूप छान बोलता लोकांकडे लक्ष देऊ नको रेश्मा

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 Месяц назад +5

    तुला लय मिसरी चीमाहिती आहे रेशमा . जयाचा तयाला करू दे की .

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 Месяц назад +4

    ताई लोकांच्या कमेंट कडे लक्ष नाही द्यायचं जुनं तेच सोनं असते मला तुमचं बोलणं खूप आवडते

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Месяц назад +2

    नमस्कार वहिनीसाहेब आई साहेब बापु सगळे बच्चे कंपनी कसे आहात सगळे पाऊस आहे का तुमच्या कडे चला ओके गुड नाईट बाय ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад

    रेश्मा आमच्याकडे नाही करत अशी आमटी पण मी नक्की करून बघेन 👍
    आईची भाषा आम्हाला खूप आवडते साधी राहणी साधं बोलण त्यातच प्रेम अस्त आम्हाला आवडत❤❤👌👌👍
    ज्ञानु बाळा आजीला भाषेवरून वाकड काय बोलत जाऊ नको तोंड वळणी भाषा आहे. आईची गावी सर्व अशीच बोलतात.❤👍👍

  • @revatisanap1338
    @revatisanap1338 Месяц назад +4

    आमच्या कडे डू बुक वड्या म्हणतात या भाजीला

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Месяц назад

    आई 🙏🏻

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 Месяц назад

    आमच्याकडे वडी ची आमटी म्हणतात ह्या आमटीला, या बरोबर बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते 😊

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад +2

    Reshma vahini aai chi tumchi bhasha chan ahe chan boltat tumhi amhala avdta ekayla man laun ekato baghto amahi tumche vlog video khup chan boltat tumhi aai saglech

  • @PramilaFunde
    @PramilaFunde Месяц назад +1

    Good night

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 Месяц назад +2

    बेसन भिजवतांना त्यात थोडी आमटी चा रसा टाकायचा वहीनी

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Месяц назад +1

    आम्ही त्याला डुबूक वड्याची भाजी म्हणतो छान लागते

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 Месяц назад +1

    छान होता व्हिडिओ...आईना पूर्ण बोलू द्यायच ना.. Good night all family members 😊

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 Месяц назад +1

    रेश्मा आणि आई ज्ञानेश्वरी शुभ रात्री

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Месяц назад +1

    भाषा सुधारली की तूमचाचफायदाहोईल
    शुद्ध भाषा बोलण्यास खुप फायदा होईल
    आईचजाऊदे
    मुलहीशिक्षणासाठीबाहेरगेलीकी
    त्यांनाही त्रास होणार नाही

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Месяц назад

    Dinner not ready enjoy when ready. Atya ani bapu 🚜🐄🌾ek number. Bhasha chhaanch aahe tumchi original. Good night💤😴😘

  • @anitakulkarni7165
    @anitakulkarni7165 Месяц назад +3

    आईला नीट समजून घ्या त्या चांगल्या प्रकारे सांगतात अशी आई समान सासू मिळणं कठीण आहे भाषा बोलतात ती मुळात असते त्यामुळे गोडवा आहे छान कुटुंब रेश्मा सासू सासरे हेच दैवतं आहे शोभा आहे नातवंडांना माहिती मिळते त्यांना बोलायला जरूर द्या समजतं सर्वांना

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 Месяц назад +1

    तुमच्या कडे पावसाळ्यात येणाऱ्या रान भाज्या नाही का आमचा कडे पावसाळ्यात येतात.😂

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 Месяц назад

    Good night Reshma ❤️❤️

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад

    Amahi same ashich bhaji karto amati fakat amhi besan gholun ghetobhaji karyo tasa same thoda ghatt ani tyche bhaji sodto tashech gole amtit sodto

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад +2

    Dubuk vade chi amti bolto

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 Месяц назад

    Good night.

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Месяц назад

    सगळ्याना शुभ रात्री

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Месяц назад

    आम्ही करतो रेश्मा फक्त गोळ्या च्या ऐवजी वड्या करतो मी कालच केली

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 Месяц назад +2

    डुबुकवडा म्हणतात आमच्या कडे

  • @dilipkhemnar9201
    @dilipkhemnar9201 Месяц назад

    शुभ रात्री

  • @anujspart4405
    @anujspart4405 Месяц назад

    👌👌👌👌🙏

  • @narerrthorat771
    @narerrthorat771 Месяц назад

    मलाही गरम गरम भजी खायची 🎉🎉❤

  • @ShobhanaKamble-ko4ov
    @ShobhanaKamble-ko4ov Месяц назад

    आईचं ठीक आहे ती मागच्या पिढीची आहे पण😂

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 Месяц назад

    शुभ संध्याकाळ

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Месяц назад

    🎉🎉

  • @onlykaka8024
    @onlykaka8024 Месяц назад

    Good night

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Месяц назад

    Good night

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 Месяц назад

    Good night