पिंकी, पप्पू, बाकी काँग्रेसी येतील प्रचाराला. दोनच प्रश्न विचारा. *१. वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा आहे का नाही. २. बांगला देश हिन्दू हत्याकांडाचा तुम्ही कधी निषेध केला का?* ❤
बटेंगे तो कटेंगे हा मंत्र लोकांच्या स्मरणात राहील याची काळजी घेतली पाहिजे.. लवजिहाद, लँडजिहाद वगैरे वेगवेगळ्या जिहादांविरोधात लढण्यासाठी एकजुटीने रहाण्याची गरज पटवुन मतदान आपल्या सोसायटी , गल्लीत १०० टक्के होईल याची खात्री करावी.. लोक छोटी छोटी कारणे सांगुन मतदान टाळतात.. सरकारी नोकरांना वेगवेगळ्या समस्या दाखवुन NOTA ला मतदान करायला उद्युक्त केले जाऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे.. सत्तर वर्षे पप्पुचा पक्ष negative प्रचारातुन निवडणुका जिंकतो आहे..
आमच्या इथ कोपऱ्यावर भाजपाचे कार्यालय आहे पण ना लोकसभा ना विधानसभा निवडणूकीसाठी कोणी प्रचाराला आले . पन्ना प्रमुख ही ऐकीव गोष्ट प्रत्यक्षात कधीच बघितली नाही . आपण मोदींवरील निष्ठेपायी मतदान करतो एवढच !
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम हिंदूस्थान आणि हिंदू जगातील लोकशाहीचे पायोनियर। आणि ही लोकशाही सनातन संस्कारीत त्या मुळे अमर। इलाॅन मस्क शुद्ध व्यावसायिक फायद्या तोट्यावर लोकशाही संविधान तोलणारे? भाजप पन्ना प्रमुख संकल्पना संघीय शिस्तीच्या संस्कारातून आणि याचे पृथकरण अनेक कोनातून। संगणकीकरणाची जोड हे अधिकचे लाभदायक। शिस्त च शिखर संपादन करू शकते 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
पन्ना प्रमुख यांना सुद्धा परिवार आहेत त्यांनासुद्धा पैसे लागतात परंतु पैसे वरच्या वरच संपुण जातात अशा वेळेस तळागाळातील कार्यकर्ते फुगट काम करतील ही अपेक्षाच चुकीची आहे.
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Ata Nivad nukit sarras Agencies ghusalya ahet Amerika kay Bharat kay yala apavad nahi te Paralal yantrana niraman karatat yacha Parinam disun yeto yachi copy Bharatat howu shakate Prakash Joshi 78
You are absolutely correct This concept is working in Gujrat very well & BJP GUJRAT wants to take this concept a little ahead of the concept. But at least nobody observed it in Maharashtra😂
Every one Hindu unity is very very important now it like emergency situation Hindu don't go on holiday picnic on voting day 20 November every one Hindu vote more BJP maha yuti wake up Hindu understand value of vote
असं असेल तर दादाच्या उमेदवाराला निवडून आणा म्हणजे उबाठा चा उमेदवार निवडून 5 वर्ष बोकांडीवर बसणार नाही..... आणि महायुतीत सरकार स्थापन करण्यात मदद होइल...
अरे भाऊ, दादांचा उमेदवार आधीच दोन टर्म पूर्ण करून बसलाय, त्यामुळे पूर्ण anti-incumbency आहे. तो पडलाच, हे लोकांनी आधीच ठरवलंय. आणि उभट्याची एक जागा तर निवडणुकीच्या आधीच पक्की आहे!
अनयजी आम्ही आपणाकडून महाराष्ट्र राज्यातील घडामोडींचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मिळेल याची खात्री आहे.तूर्त आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कमी प्रमाणात करावेत ही विनंती आहे
पन्ना प्रमुख च नाही भाजपा च्या इतर किती तरी योजना प्रत्यक्ष दिसल्याच नाहीत.. निव्वळ आकडेवारी चा खेळ.. आवास योजना, शोचालय योजना, हर घर जल, वाडी तिथं रस्ते.. राजकीय लोकांची बिलं काढायची सोय केली आहे.
जनतेने भाजपा शिवसेनेला २०१९ साली कौल दिला. पण भाजपाला बाजूला सारून ऊध्दव कांग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. मग सांगा महाराष्ट्र नासवला कोणी? भाजपाने संत बनून राजकारण करायचे काय?
मतदारानी आपल भविष्याचा विचार करून २० नव्हेम्बरला मतदान करा, "बंटेंगे तो कटेगे" ⚔️ 🚩🪷🏹
पिंकी, पप्पू, बाकी काँग्रेसी येतील प्रचाराला. दोनच प्रश्न विचारा. *१. वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा आहे का नाही. २. बांगला देश हिन्दू हत्याकांडाचा तुम्ही कधी निषेध केला का?* ❤
कुणी मतदानाला चला म्हणण्याची वाट पाहू नका. 20 ता. ला आपल्या मतदानकेंद्रावर जाऊन महायुतीलाच एकगठ्ठा मतदान करा.
बटेंगे तो कटेंगे हा मंत्र लोकांच्या स्मरणात राहील याची काळजी घेतली पाहिजे.. लवजिहाद, लँडजिहाद वगैरे वेगवेगळ्या जिहादांविरोधात लढण्यासाठी एकजुटीने रहाण्याची गरज पटवुन मतदान आपल्या सोसायटी , गल्लीत १०० टक्के होईल याची खात्री करावी.. लोक छोटी छोटी कारणे सांगुन मतदान टाळतात.. सरकारी नोकरांना वेगवेगळ्या समस्या दाखवुन NOTA ला मतदान करायला उद्युक्त केले जाऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे.. सत्तर वर्षे पप्पुचा पक्ष negative प्रचारातुन निवडणुका जिंकतो आहे..
आमच्या इथ कोपऱ्यावर भाजपाचे कार्यालय आहे पण ना लोकसभा ना विधानसभा निवडणूकीसाठी कोणी प्रचाराला आले . पन्ना प्रमुख ही ऐकीव गोष्ट प्रत्यक्षात कधीच बघितली नाही . आपण मोदींवरील निष्ठेपायी मतदान करतो एवढच !
तेवढेच करावे कोणी यावे याची वाट बघू नये
@@VasantHardikar उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
अनयदा तुम्ही एखाद्या ची फजिती झाल्यावर किंवा काही गम्मत सांगताना खळखळून हसता, खूप छान वाटतं, असंच रहा
भारतातले मतदार अतिशय हुशार आहेत योग्य निर्णय घेतील
अनयजी, अमेरिकेत प्रत्यक्ष कशाप्रकारे मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, याची खूप छान सविस्तर माहिती सांगितली. त्यासाठी धन्यवाद .
जर ट्रम्प ही निवडणूक जिंकले तर एलोन मस्क जगातील सर्वात powerfull व्यक्ती बनेल.
तात्या फिक्स आहेत!
अनयजी, काय छान विडिओ बनवलात. धन्यवाद. बाकीचे मराठी यूट्युबर्स तुमच्यापेक्षा कैक योजने (मैल) मागे आहेत. जबरदस्त.
अहो अनयजी,तुम्हा आम्हाला भाजपाचा पन्नाप्रमुख जगबुडी झाली तरीही भेटणारच नाहीये हे नक्कीच आहे.
विस्तृत माहिती व त्याचबरोबर धोक्याची सूचना दिलीत, धन्यवाद
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
हिंदूस्थान आणि हिंदू जगातील लोकशाहीचे पायोनियर। आणि ही लोकशाही सनातन संस्कारीत त्या मुळे अमर। इलाॅन मस्क शुद्ध व्यावसायिक फायद्या तोट्यावर लोकशाही संविधान तोलणारे? भाजप पन्ना प्रमुख संकल्पना संघीय शिस्तीच्या संस्कारातून आणि याचे पृथकरण अनेक कोनातून। संगणकीकरणाची जोड हे अधिकचे लाभदायक। शिस्त च शिखर संपादन करू शकते
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
येत्या 16 नोव्हेंबर ला सनातन बोर्डच्या मागणी साठी सर्व हिंदु सनातनी संत आणि माठाधिष मथुरा येथे मोर्चा काढणार आहेत
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
छान विडिओ आणि भारतातही उद्योजक निवडणूकीत खुलेआम हस्तक्षेप करतील. आता तो अप्रत्यक्ष आहेच.
उत्कृष्ट माहिती खुप खुप धन्यवाद . एवढा विचार आपल्या कडे करायची सवय नाही .
AAMHI HINDU MAHNUN VOTE KARAT AAHE JO HINDU KI BAAT KAREGA TALACH VOTE DENAR
आपल्या कडून नेहमीच खूप छान माहिती मिळत असते
हीरा की तमन्ना है की पन्ना मुझे मिल जाए.
पन्ना प्रमुख यांना सुद्धा परिवार आहेत त्यांनासुद्धा पैसे लागतात परंतु पैसे वरच्या वरच संपुण जातात अशा वेळेस तळागाळातील कार्यकर्ते फुगट काम करतील ही अपेक्षाच चुकीची आहे.
प्रछन्न म्हणजे झाकलेले.. गुप्त. उघडच्या विरुद्धार्थी शब्द आहे. दुरुस्तीबद्दल राग नसावा ही विनंती.
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Ata Nivad nukit sarras Agencies ghusalya ahet Amerika kay Bharat kay yala apavad nahi te Paralal yantrana niraman karatat yacha Parinam disun yeto yachi copy Bharatat howu shakate Prakash Joshi 78
कार्यकर्ते नसताना कॉंगी 99 जागा मिळवतात? भाजपला जास्तीत जास्त जागा द्यायला काय हरकत आहे? निखळ पणे...
अनय खूप छान विश्लेषण….
नमस्कार अनयजी, मी देखील पन्ना प्रमुख नावाच्या व्यक्तीला आज तागायत भेटलो नाही की फोन वर बोललो नाही.
आपला मसाला आणि चार वेळा शिजवलेला ( ‘तळलेला’ योग्य वाटला असता) तेल वापरून जोकसत्तेत लेख -- भारी 👌
माझ्याकडेही गेल्या दहा वर्षात एकदाही पन्ना प्रमुख आला नाही
You are absolutely correct
This concept is working in Gujrat very well & BJP GUJRAT wants to take this concept a little ahead of the concept.
But at least nobody observed it in Maharashtra😂
Anayaji 👌 apratim video aahe💯✌️💯bharpur mhahiti milate🙏 dhanyawad 🙏👨👩👧👨👩👧
भारतात नागरिक 4/4 पक्षाचे मतदार होतील
छान रिपोर्ट।
गुजरात मधे अस्तित्वात असेलही. बाकी ठिकाणी सगळी बंडलबाजी आहे.
आपल्या कडे शैक्षणिक संस्था (शिक्षणसम्राट)शिक्षक आमदार किंवा विद्यापीठ सिनेटसाठी अशी यंत्रणा राबवतात
अगदी नवीन माहिती दिलीत
या बद्दल news मधुन कळत होते पण detail आत्ता कळले . as you said परिणामांची कल्पनाही भितीदायक वाटते . याला counter करायला काही idea , विचार नाही का ?
Hats off to your your erudition, Anayji
VERY INFORMATIVE NEWS. INDIAN CITIZEN'S ARE MUCH MORE BRAINY. WHO KNOWS THE SYSTEM WORKS IN INDIA AND MUSK COPIED IT.
कांग्रेस आले तर।
ब्रिचकेन्दी/जसलोक/j. j/सिद्धिविनायक देवल/चैत्यभूमि वक़्फ़ ला देणार।
जातोश्री पण!
I love your humor.
जय हिन्दू राष्ट्र
बापरे... हे
भयंकर आहे
मला आमच्या इथला पन्ना प्रमुख लांबून कि होईना बघायचा तरी आहे.
तंत्रज्ञान बदललं तर पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल होणारच. तो. स्वीकारायलाच हवा. नाहीतर गतिमानता कशी येणार?
इलॉन मस्क यांचे अभिनंदन 💐💫
Every one Hindu unity is very very important now it like emergency situation Hindu don't go on holiday picnic on voting day 20 November every one Hindu vote more BJP maha yuti wake up Hindu understand value of vote
Interesting video
भाजपच्या दादांना घेतला म्हणून आमच्याकडे NCP चा उमेदवार दिला-तो हरणार हे तर ठरलेलंच! आता पाच वर्ष बसणार उभाठाचा उमेदवार बोकांडी. नुसता फालतूपणा 🤬🤬🤬🤬
असं असेल तर दादाच्या उमेदवाराला निवडून आणा म्हणजे उबाठा चा उमेदवार निवडून 5 वर्ष बोकांडीवर बसणार नाही..... आणि महायुतीत सरकार स्थापन करण्यात मदद होइल...
अरे भाऊ, दादांचा उमेदवार आधीच दोन टर्म पूर्ण करून बसलाय, त्यामुळे पूर्ण anti-incumbency आहे. तो पडलाच, हे लोकांनी आधीच ठरवलंय. आणि उभट्याची एक जागा तर निवडणुकीच्या आधीच पक्की आहे!
same situationin our area we don't want to vote AP we compulsory did it inn last election but not now@@sansaw9325
@@sansaw9325 उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
Anay ji Namskar
Tumche sagle videos mi avrjun baghto.
मग आपण यालाच लोकशीही म्हणणार कां?हेच खरे पुढे अदाणी रिलायन्स हेच आहता opnly kartil atta mpmuster ahet satya mandale kubhach abhyas 🎉🎉
Vinay ji, maharashtratil panna pramukhana jage kele tar bare hoil. Ameriket kay hotey tyat urja dawadu naka.
अशा कल्पनांची भारत आयात करतो पण त्याला पैसे पडत नाहीत
हिरा पन्ना नावाचा एक टुकार सिनेमा बरेच वर्षांपूर्वी पाहिल्याचे आठवते. त्यानंतर पन्नाप्रमुख नावाचा सिनेमा पाहिल्याचे आठवत नाही 😅😊
अनयजी भाजपा कडे पन्ना प्रमुख नसतील पण उमेदवार तर भरपूर आहेत.
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
नमस्कार अनयजी ❤❤❤❤
नमस्कार
खतो
Astonishing
आमच्या सोसायटी मध्ये 421 फ्लॅट्स आहेत .मीपण कधीही पन्ना प्रमुख बघितला नाही .😂.
अनयजी आम्ही आपणाकडून महाराष्ट्र राज्यातील घडामोडींचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मिळेल याची खात्री आहे.तूर्त आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कमी प्रमाणात करावेत ही विनंती आहे
अमेरिकेतल्या निवडणुका झाल्या की महाराष्ट्रच आहे
आम्हाला दोन्ही विषयावर विस्लेशन ऐकायचे आहे. अमेरिका आणि भारत...म्हणजे महाराष्ट्रावर ही....
मोठी निवडणुक आहे त्याची माहिती तर मिळालीच पाहिजे...
kahihi jhal tari loksattechi ghet raha.
कुठेच दिसत नाही
Panna pramukh not seen
Panna Pramukh Maharashtrat exists karat Nahi.
Pratyek video ganik lokasatta cha ek subscriber galato ani Anay ji na subscribe karato.
आम्हालाही पन्नाप्रमुख माहिती नाही.
लोकसभेत तर मस्क ने मस्करी केली होतीच.
One million $
Harmi bhudya panna pramuk he dale aahe panna pramukh he aadani vikayache jo modi desh विकले नंतर panna prmukh vikayacha ka
🙏🙏🙏
आपण व्हिडिओ बनवणारे हल्ली जाहिराती दाखवून व्हिडिओची लज्जत घालवीत आहात माधव निमकर
Omg
पन्ना प्रमुख च नाही भाजपा च्या इतर किती तरी योजना प्रत्यक्ष दिसल्याच नाहीत.. निव्वळ आकडेवारी चा खेळ.. आवास योजना, शोचालय योजना, हर घर जल, वाडी तिथं रस्ते.. राजकीय लोकांची बिलं काढायची सोय केली आहे.
गेल्या 10 वर्षात भाजपने राजकारण पूर्ण नासवले आहे. पैशाचा प्रचंड खेळ चालू केला आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे मोदी काळात घसरली आहे.
इलोन मस्क हा जेविश आहे, इस्राईल बदल प्रेम आहे, ट्रम्प जर इस्राईल बाजूने असेल तर साहजिकच फेवर करणार
यात भारताचा फायदा आहे
एकट्या भाजपला का दोष देता.. सर्वच पक्ष जबाबदार आहेत...
जनतेने भाजपा शिवसेनेला २०१९ साली कौल दिला. पण भाजपाला बाजूला सारून ऊध्दव कांग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. मग सांगा महाराष्ट्र नासवला कोणी? भाजपाने संत बनून राजकारण करायचे काय?
अरे ह्याला एकदाचं पन्ना प्रमुख बनवा रे.
Pratyek video ganik lokasatta cha ek subscriber galato ani Anay ji na subscribe karato.