शालिग्राम शांताराम रोहिनीकर लोकनाट्य तमाशा मंडळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2021
  • RUclips Channel
    Khandesh King Shirdhanekar
    Channel owner
    Yogesh Bhadane Shirdhanekar
    सुपरहिट अहिराणी सॉंग , फुल कॉमेडी तमाशा, कॉमेडी कीर्तन, कॉमेडी गोंधळ आणि वेब सिरीज असे इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा.
    आणि येणारे नवीन नवीन व्हिडिओ पहा
    आपल्या चैनल वर महाराष्ट्रातील गाजलेले नावाजलेले तमाशा तमाशा तील कलाकार तसेच किर्तन कॉमेडी कीर्तन कॉमेडी गोंधळ कॉमेडी फिल्म कॉमेडी वेब सिरीज असे इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आपल्या चैनल वर प्रकाशित करण्यात येतात तरी आपला चैनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकन दाबा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येते आणि व्हिडिओ चा आनंद घेता येईल आणि शेअर करायला विसरू नका
    मित्रांनो या चैनल वर प्रकाशित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ कॉपीराइट रजिस्टर असतात तरी कोणीही या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही वेबसाईटवर अपलोड करू नका कारण अपलोड केल्याने तुमच्यावर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल होतो तर कृपया कोणीही ही चूक करू नका
    🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

Комментарии • 91