जय गुरुदेव .... माऊली माझ्या नकारात्मक चे कारण आज मला समजले तुमचा हा विडिओ बघून खरंच प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजच मला समजावून सांगत आहेत असं मला वाटले तुमच्या वाणी जाणू परमेश्वराची वाणीच आहे असं जाणवले.
धन्य झालो माऊली. कधी एकदा शिबिर करेन असे झालं. अप्रतिम आणि सुंदर मार्गदर्शन जे आमच्या सारख्या लोकांना कळते पण वळत नाही. YES पण आता माघार नाही, माझे जीवन मी सुंदर बनवणार च.
अद्वितीय अनुभव. सर्वांचे चांगले व्हावे यासाठी आपल्यात खुप तळमळ आहे, म्हणूनच माझ्या सारखे हजारो लोक तुमच्या सोबत आहेत. माझे आयुष्य तुम्हीच बदलले माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी.🙏🙏🙏 खरच आगदी 100% खरे आहे.😊 आपण ज्या विचारांचा खडा आपल्या मनात टाकतो तसेच तरंग आपल्या मनात तयार होतात. खुपच प्रेरणादायी हा व्हिडिओ आहे.😊 आपले शिबीर केले तेव्हापासून आम्हा सर्व साधकांचे संपुर्ण आयुष्यच सकारात्मक झाले आहे.🙏😊🙏 आता आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो कारण ज्या परिस्थीतीत लोक नाराज असतात सर्व संपले असा विचार करतात त्याच परिस्थीतीत आम्ही तुमचे विचार आठवुन स्थिर असतो.☺️ खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏😊🙏 हा व्हिडिओ खुप काही शिकवून गेला मला..😊
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले. जीवन सकारात्मक झाले. आता आम्ही दिवसाची सुरुवात हसुन करतो, रोज प्राणायाम करतो, आहारात ज्ञानयोग गोपाळकाला घेतो. घराचे स्वर्गात रुपांतर झाले माऊलीजी तुमच्यामुळे..
प्रत्येक सत्संग स्वतःमधील ऊर्जेची जाणीव करून देतो.... ज्ञानयोगात आल्यापासून depression नावाचा शब्दच आयुष्यातून निघून गेलाय...आणि कधीकधी मन विचलीत व्हायला लागलेच... तर माऊलींचे शब्द माऊलींजीचा सहवास त्यावेळी आयुष्यात सकारात्मक तरंग आणतात.😇💯♥️✌️
जय गुरुदेव. खरंच आपण मनात जो खडा टाकतो तसेच तरंग आपल्या मनात येत राहतात. सकारात्मक विचारांसाठी आपण जागरूक असणे आवश्यक आहे. मन पाण्यासारखं असतं. जे टाकू ते दिसतं आणि तसाच आकार घेतं. खुपच छान सत्संग आहे. मन पुन्हा एकदा सकारात्मक आणि आनंदी झाले. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
खूप च प्रेरणादायी सतसंग आहे. माऊलीजी मी शिबीर केल्यापासून नेहमी सकारात्मक विचार करते .नेहमी हसत हसत जीवन जगते. माऊलीजी सेवाभाव, देवत्त,काय हे चैतन्य वनात च कळते .तुमची ऊर्जा सोबत असते. दररोज ध्यान, प्राणायाम करते. हे शिबिर आम्ही सहपरिवार केले आहे. आम्ही सर्व जण खूप खूप आनंदी जीवन जगत आहोत. माझ्या सोबत माझे गुरु आहेत. धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव ...... खूप छान सत्संग माऊलीजी चिंता व डिप्रेशनची कारणे व उपाय यापूर्वी कित्येक जणांच्या तोंडून ऐकली असतील किंवा वाचली असतील परंतु माऊलींची भाषा एका आईची भाषा आहे तीच लेकराला १०० % समजते व हृदयाला भिडते. सध्या समाजातील विशेषता तरुण वर्गातील मुलां मध्ये चिंता व डिप्रेशन चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे बहुतेक जण व्यसनाला जवळ करतात त्यामुळे त्यांच्यासहित समाजाचे, राष्ट्राचे स्वास्थ्य ही बिघडते. आपण सत्संग आतून दिलेले ज्ञान स्वतः आचरणात आणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ही आम्हा साधकांची जिम्मेदारी आहे. आम्ही ते ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा १००% प्रयत्न करतोत. माऊलीजींचा प्रत्येक सत्संग हा साधकांची व समाजाची गरज लक्षात घेऊनच येतो. जय गुरुदेव माऊली जी....👣💐👏👏👏.
जय गुरुदेव ,खरखर अप्रतिम आहे, माऊलींच्या शब्दात जादू आहे फक्त ऐकत राहावे,प्रत्येक वीडीओ खुप छान, ऊर्जा मिळते, जीवन बदलून टाकनारे , नवीन दिशा,आनंद, उत्साह ,ऊर्जा, आरोग्य, आध्यात्मिक ज्ञान,खुप काही मिळाले , गुरु माऊली जी कोटी कोटी प्रणाम💐💐💐
माऊली जी आपल या शिबिराच्या माध्यमातून जनतेला मानसिक-शारीरिक सर्व गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहात हे एक उत्तम कार्य आहे मी आपल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊलीजी.🙏🏻 जनू काही हा व्हिडीओ माझ्यासाठीच तुम्ही करून पाठवला आहे. असेच वाटले.मला खात्री आहे.या व्हिडीओसाठी जो थोडासा वेळ देईल तो आयुष्यात कधी डिप्रेशन मध्ये जाणार नाही. कधी एकदा चैतन्य वनात येतोत असे झालेय..🌺🌺🙏🏻
जीवनातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरणारे माऊलीजी.धन्य आहात तुम्ही.ज्ञान योगा सोबत सर्व भीती, शंका ,नैराश्य गळून पडत आहे.एक एक सत्संग नकारात्मकतेला पळवून लावत आहे.
जय गुरुदेव माऊलीजी👏🌹 *शिबिराच्या आधी मनामध्ये सतत नकारात्मक तरंगच उमटत होते. पण शिबीर केल्यापासून सकारात्मक तरंग कसे निर्माण करायचे हे कळाल्यामुळे व दररोजचे सकारात्मक सत्संग ऐकल्यामुळे फक्त आनंदाचे तरंगच शिल्लक राहतात. खूप खूप सुंदर सत्संंग धन्यवाद माऊलीजी*😊🌹🙏
आपण सांगितल्या प्रमाणे मी प्राणायाम करत आहे . ऑनलाईन शिबिर पण पूर्ण झाल आहे , खूप छान अनुभव होता . आता चैतन्य वनात यायची इच्छा आहे ... लवकर चालू होऊ ही सदिच्छा ... खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏
जय गुरुदेव माऊलीजी..🙏🏻 सकारात्मक तरंग मनात भरले म्हणजे सकारात्मक घडत, चांगले विचार आणि सकारात्मक लोकांची संगत ठेवा म्हणजे नेहमी आनंदी ऊत्साही राहू शकतो....👍🏻👌🏻 खुप छान सांगितले आहे एक गोष्ट मनात बसली की तिचे तरंग बुध्दीपर्यंत पोहोचतात मग ती चांगलीच गोष्ट किंवा भावना असू शकते...👍🏻🙏🏻 पाच महत्त्वाचे ऊपाय पण सांगितले माऊलीजींनी...हे उपाय केले तर नैराश्य येऊच शकत नाही आणि आपल्याला हवे ते ध्येयप्राप्ती पण होते...👍🏻😇 पण त्यासाठी सातत्य,ध्यान, प्राणायाम आणि सात्विक आहार व चांगली संगत खुप महत्वाचे आहे...👌🏻🙏🏻👍🏻 धन्यवाद माऊलीजी नेहमी आम्हाला प्ररणेचा डोस मिळत असतो... मग आम्हाला तर मिळतेच ते इतरांना मिळावे हेच आमचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही जमेल तेवढे करत असतो....🙏🏻👍🏻😇
खुप छान, माउलीजी आम्ही तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीशी सहमत आहोत आणि प्रत्यक्ष जगतही आहोत तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी प्रेरणा आहे 👍you are really greatest and best for all thank you very much. 👍🙏🌷🙏🌷🙏🌷
जय गुरदेव माऊली मी ८ दिवस झाले dipresan मध्ये आहे पण आज तुमचा हा प्रेरणादायी व्हिडिओ बघून मला खूप खूप बरे वाटले . मी आता तुम्ही सागितल्याप्रमाने करणार आहे आपले कोटी कोटी धन्यवाद ,🙏🙏
जय 🙏😇गुरूदेव माऊलीजी खूप खूप😍💓 सुंदर पध्दतीने हे ५ नियम सांगितले तुम्ही, खरोखरच प्रत्येकाने या नियमानुसार जीवनात बदल करून सकारात्मक विचाराने चालत राहिले तर कधीही जीवनात चिंता कींवा तणाव येणार नाही☺ मी आज हे पदोपदी अनुभवत आहे😊 सर्व स्वीकार 😇😊😊कशाला ही विरोध न करता प्रत्येक संकटातून अगदी शांत मनाने त्यातून बाहेर पडण्याचा सर्वात पॉवरफुल मंत्र म्हणजे हे ५ नियम 😇😄😄😃 खूप खूप 💓 धन्यवाद माऊलीजी🙏😇
*जय गुरूदेव.. माऊलीजी.* *आपले शिबीर केलेला साधक कधिच डिप्रेशनचा शिकार होऊ शकत नाही ..कारण शिबीराची मांडनी च एवढी सुंदर आहे की बिना गोळी व इंजक्शनाशिवाय पुर्ण आजार आपोआप बरे होऊन जातात...धन्यवाद.*
Yess माउलीजी, विचाराचे तरंग पाण्याचे सुंदर उदाहरण, सकारात्मक होण्यासाठी yess म्हणून सुरवात, ध्येय ठेवा, समर्पित होणं, सुप्त गुणाला ओळखणं, प्राणायाम करणं, सकारात्मक आहार, निरोगी सुंदर जीवनशैली यासाठी सर्वांनी शिबीर करायलाच हवं. जय गुरुदेव पकडून ठेवलं की प्रॉब्लेम वाढतात.. Yess म्हटलं ki
Jay Gurudev Maulijee, Depression is a major unseen problem of many people but this positive Powerful satsang demonstrated with water waves gives clear , clean view to practically free from depression evryone and myself.....Thanking you Maulijee
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 🌿खरंच माऊलीजी मन पाण्यासारखं नितळ, निर्मळ, स्वच्छ आहे. त्यात जे टाकू, मिसळू त्याप्रमाणे मन तयार होत असते. 🍚पाण्यात साखर,गूळ टाकला तर गोडपणा येतो. आणि जर कडूपणा टाकला तर पाणी कडूच होते. तसे माणसाचे मन. त्यात सकारात्मक विचार टाकले तर ताण-तणावमुक्त जीवन. आणि जर नकारात्मक विचार टाकले तर डिप्रेशन, ताणतणाव, निराशा येणार! आणि नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचार मनात कसे आणायचे हे खूप साध्या शब्दात समजावून सांगितले आहे. यासाठी *ज्ञानयोग शिबीर* खूप महत्त्वाचे आहे. 🙏🏻 धन्यवाद माऊलीजी 🙏🏻 🌳 जय गुरुदेव 🌳
जय गुरुदेव .... माऊली माझ्या नकारात्मक चे कारण आज मला समजले तुमचा हा विडिओ बघून खरंच प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजच मला समजावून सांगत आहेत असं मला वाटले
तुमच्या वाणी जाणू परमेश्वराची वाणीच आहे असं जाणवले.
धन्य झालो माऊली. कधी एकदा शिबिर करेन असे झालं. अप्रतिम आणि सुंदर मार्गदर्शन जे आमच्या सारख्या लोकांना कळते पण वळत नाही. YES पण आता माघार नाही, माझे जीवन मी सुंदर बनवणार च.
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
अद्वितीय अनुभव.
सर्वांचे चांगले व्हावे यासाठी आपल्यात खुप तळमळ आहे,
म्हणूनच माझ्या सारखे हजारो लोक तुमच्या सोबत आहेत.
माझे आयुष्य तुम्हीच बदलले माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी..🙏
जय गुरुदेव माऊलीजी.🙏🙏🙏
खरच आगदी 100% खरे आहे.😊
आपण ज्या विचारांचा खडा आपल्या मनात टाकतो तसेच तरंग आपल्या मनात तयार होतात.
खुपच प्रेरणादायी हा व्हिडिओ आहे.😊
आपले शिबीर केले तेव्हापासून आम्हा सर्व साधकांचे संपुर्ण आयुष्यच सकारात्मक झाले आहे.🙏😊🙏
आता आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो कारण ज्या परिस्थीतीत लोक नाराज असतात सर्व संपले असा विचार करतात त्याच परिस्थीतीत आम्ही तुमचे विचार आठवुन स्थिर असतो.☺️
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏😊🙏
हा व्हिडिओ खुप काही शिकवून गेला मला..😊
जय गुरुदेव
जय गुरुदेव ऋतुजा
@@madhuragitte3841 जय गुरुदेव ताई..😊🙏
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले.
जीवन सकारात्मक झाले.
आता आम्ही दिवसाची सुरुवात हसुन करतो, रोज प्राणायाम करतो, आहारात ज्ञानयोग गोपाळकाला घेतो.
घराचे स्वर्गात रुपांतर झाले माऊलीजी तुमच्यामुळे..
Shibirasathi kahi kharch ahe ka
प्रत्येक सत्संग स्वतःमधील ऊर्जेची जाणीव करून देतो.... ज्ञानयोगात आल्यापासून depression नावाचा शब्दच आयुष्यातून निघून गेलाय...आणि कधीकधी मन विचलीत व्हायला लागलेच... तर माऊलींचे शब्द माऊलींजीचा सहवास त्यावेळी आयुष्यात सकारात्मक तरंग आणतात.😇💯♥️✌️
नमस्कार माऊली.
आपले सत्संग पाहून माझ्या जीवनात खुप सकारात्मक बदल झाला आहे
जय गुरुदेव. खरंच आपण मनात जो खडा टाकतो तसेच तरंग आपल्या मनात येत राहतात. सकारात्मक विचारांसाठी आपण जागरूक असणे आवश्यक आहे. मन पाण्यासारखं असतं. जे टाकू ते दिसतं आणि तसाच आकार घेतं. खुपच छान सत्संग आहे. मन पुन्हा एकदा सकारात्मक आणि आनंदी झाले. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
आपले शिबीर आणि तुमचे विचार खुप अनमोल आहेत माऊलीजी.
आपल्या शिबिरात तुम्ही शिकवलेले प्राणायाम खुपच परिणाम कारक आहेत.
खुप खुप धन्यवाद...आदर...दंडवत...
*माऊलीजी आम्ही शरीराचे डाॅक्टर आहोत आणि तुम्ही मनाचे डाॅक्टर आहात*
खुपच सुंदर रचना केली तुम्ही या व्हिडिओ ची माऊलीजी. सुंदर वातावरण आणि अनमोल विचार. जय गुरुदेव 🤗
खूप च प्रेरणादायी सतसंग आहे. माऊलीजी मी शिबीर केल्यापासून नेहमी सकारात्मक विचार करते .नेहमी हसत हसत जीवन जगते. माऊलीजी सेवाभाव, देवत्त,काय हे चैतन्य वनात च कळते .तुमची ऊर्जा सोबत असते. दररोज ध्यान, प्राणायाम करते. हे शिबिर आम्ही सहपरिवार केले आहे. आम्ही सर्व जण खूप खूप आनंदी जीवन जगत आहोत. माझ्या सोबत माझे गुरु आहेत. धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव ...... खूप छान सत्संग माऊलीजी चिंता व डिप्रेशनची कारणे व उपाय यापूर्वी कित्येक जणांच्या तोंडून ऐकली असतील किंवा वाचली असतील परंतु माऊलींची भाषा एका आईची भाषा आहे तीच लेकराला १०० % समजते व हृदयाला भिडते. सध्या समाजातील विशेषता तरुण वर्गातील मुलां मध्ये चिंता व डिप्रेशन चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे बहुतेक जण व्यसनाला जवळ करतात त्यामुळे त्यांच्यासहित समाजाचे, राष्ट्राचे स्वास्थ्य ही बिघडते. आपण सत्संग आतून दिलेले ज्ञान स्वतः आचरणात आणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ही आम्हा साधकांची जिम्मेदारी आहे. आम्ही ते ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा १००% प्रयत्न करतोत. माऊलीजींचा प्रत्येक सत्संग हा साधकांची व समाजाची गरज लक्षात घेऊनच येतो. जय गुरुदेव माऊली जी....👣💐👏👏👏.
आपले शिबिर तो काठ आहे ज्याने आम्हाला सकारात्मक बनवले.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी
Tumcha shibir keva Aste mauli
सेवाभाव..
तुमच्याच प्रेरणेने आम्ही सेवाभाव शिकलो माऊलीजी.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी
आम्हाला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली या व्हिडिओ च्या माध्यमातून
जय गुरुदेव साहेबराव..
जय गुरुदेव ,खरखर अप्रतिम आहे, माऊलींच्या शब्दात जादू आहे फक्त ऐकत राहावे,प्रत्येक वीडीओ खुप छान, ऊर्जा मिळते, जीवन बदलून टाकनारे , नवीन दिशा,आनंद, उत्साह ,ऊर्जा, आरोग्य, आध्यात्मिक ज्ञान,खुप काही मिळाले , गुरु माऊली जी कोटी कोटी प्रणाम💐💐💐
खूपच छान सत्संग धन्यवाद माऊली,🙏🌹
माऊली जी आपल या शिबिराच्या माध्यमातून जनतेला मानसिक-शारीरिक सर्व गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहात हे एक उत्तम कार्य आहे मी आपल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊलीजी.🙏🏻
जनू काही हा व्हिडीओ माझ्यासाठीच तुम्ही करून पाठवला आहे. असेच वाटले.मला खात्री आहे.या व्हिडीओसाठी जो थोडासा वेळ देईल तो आयुष्यात कधी डिप्रेशन मध्ये जाणार नाही.
कधी एकदा चैतन्य वनात येतोत असे झालेय..🌺🌺🙏🏻
विचारा चा सागर जय गुरुदेव
विचारा चा सागर जय गुरुदेव
अतिशय अनमोल, उत्कृष्ट विचार.आपणच आपल्या मनाचे व शरीराचे डॉक्टर हा अतिउच्च सरळ, सोपा, सहज सुलभ विचार धन्यवाद माऊलीजी
खुपच छान माऊलीजी, चांगले सकारात्मक बदल घडतात याचा अनुभव मी घेतेय
जीवनातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरणारे माऊलीजी.धन्य आहात तुम्ही.ज्ञान योगा सोबत सर्व भीती, शंका ,नैराश्य गळून पडत आहे.एक एक सत्संग नकारात्मकतेला पळवून लावत आहे.
जय हो..!!
जबरदस्त एनर्जी मिळाली..
जय हो
जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग मनाला खूपच भावून गेला . श्वासांचा प्रनायामामघ्ये श्वास सोडतानाच आतुनआनंद लहरी जाणवत होत्या . खरच काहीतरी सत्कर्म हातून घडले असेल म्हणून असे वेळोवेळी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे सदगुरू आम्हाला लाभले . 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माऊली..ध्येय आणि सेवा, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, सदैव हसत खेळत जगणं खुप सोपे आहे... आपल्या ज्ञानयोगासह आनंदी आनंद..
तेरे चरणोमे माऊलीजी मेरे कोटी प्रणाम..
Hii
जय गुरुदेव माऊलीजी👏🌹
*शिबिराच्या आधी मनामध्ये सतत नकारात्मक तरंगच उमटत होते. पण शिबीर केल्यापासून सकारात्मक तरंग कसे निर्माण करायचे हे कळाल्यामुळे व दररोजचे सकारात्मक सत्संग ऐकल्यामुळे फक्त आनंदाचे तरंगच शिल्लक राहतात. खूप खूप सुंदर सत्संंग धन्यवाद माऊलीजी*😊🌹🙏
खूप खूप धन्यवाद माऊली जी 👌👌👌
आपण सांगितल्या प्रमाणे मी प्राणायाम करत आहे . ऑनलाईन शिबिर पण पूर्ण झाल आहे , खूप छान अनुभव होता . आता चैतन्य वनात यायची इच्छा आहे ... लवकर चालू होऊ ही सदिच्छा ... खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏
Very effective way of making person positive..
You are doing great work for young students like us..
Inshah alla Aap 100 sal jiye
जय गुरुदेव माऊलीजी..🙏🏻
सकारात्मक तरंग मनात भरले म्हणजे सकारात्मक घडत, चांगले विचार आणि सकारात्मक लोकांची संगत ठेवा म्हणजे नेहमी आनंदी ऊत्साही राहू शकतो....👍🏻👌🏻
खुप छान सांगितले आहे एक गोष्ट मनात बसली की तिचे तरंग बुध्दीपर्यंत पोहोचतात मग ती चांगलीच गोष्ट किंवा भावना असू शकते...👍🏻🙏🏻
पाच महत्त्वाचे ऊपाय पण सांगितले माऊलीजींनी...हे उपाय केले तर नैराश्य येऊच शकत नाही आणि आपल्याला हवे ते ध्येयप्राप्ती पण होते...👍🏻😇
पण त्यासाठी सातत्य,ध्यान, प्राणायाम आणि सात्विक आहार व चांगली संगत खुप महत्वाचे आहे...👌🏻🙏🏻👍🏻
धन्यवाद माऊलीजी नेहमी आम्हाला प्ररणेचा डोस मिळत असतो... मग आम्हाला तर मिळतेच ते इतरांना मिळावे हेच आमचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही जमेल तेवढे करत असतो....🙏🏻👍🏻😇
जय भीम
अप्रतिम विचार आहेत माऊलीजी.
खुप सोप्या भाषेत अनमोल ज्ञान दिले आहे आपण
धन्यवाद माऊली जी माहिती दिलीत
Jay gurudev mauliji very nice satsang chinta mukt ho gai niyam m roj achranme lavungi
अगदी खरं आहे माऊलीजी.🎉🎉
खरच खूप आनंद दायी आहे चैतन्य वनात येणं. जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी
खुप छान
खुप छान, माउलीजी आम्ही तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीशी सहमत आहोत आणि प्रत्यक्ष जगतही आहोत तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी प्रेरणा आहे 👍you are really greatest and best for all thank you very much. 👍🙏🌷🙏🌷🙏🌷
मी पण anxiety मधून बाहेर निघालो
बहुत बढिया है!
थॅंक्यु मौउलीजी
Jay gurudev khup sunder
मौलिजी खूपच सुंदर विचार
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग
Jay Gurudev Maulijee
🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
Laich Bhari Maulijee
ANIL SHELAR & FAMILY
MAYUR COLLECTION ALEPHATA
खूप छान वाटले आभारी आहे, सकारात्मक विचार यावेत यासाठी
ध्येय..🙌🙌🙌
Yessss..!!
मी माझे ध्येय मिळवणारच
डोक शांत झाले धन्यवाद सर
तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे
खूप सुंदर शांत आणि स्थिरता दायी विडिओ
खुप धन्यवाद माऊली मार्ग दाखवला आम्हाला 🙏🙏🙏🙏
Yse mauliji 🙏👍
जय गुरदेव माऊली
मी ८ दिवस झाले dipresan मध्ये आहे
पण आज तुमचा हा प्रेरणादायी व्हिडिओ बघून मला खूप खूप बरे वाटले . मी आता तुम्ही सागितल्याप्रमाने करणार आहे
आपले कोटी कोटी धन्यवाद ,🙏🙏
Good
जीवनाचे रहस्य उलगडणारे सोप्या शब्दातीत विचार
जय 🙏😇गुरूदेव
माऊलीजी खूप खूप😍💓 सुंदर पध्दतीने हे ५ नियम सांगितले तुम्ही, खरोखरच प्रत्येकाने या नियमानुसार जीवनात बदल करून सकारात्मक विचाराने चालत राहिले तर कधीही जीवनात चिंता कींवा तणाव येणार नाही☺
मी आज हे पदोपदी अनुभवत आहे😊 सर्व स्वीकार 😇😊😊कशाला ही विरोध न करता प्रत्येक संकटातून अगदी शांत मनाने त्यातून बाहेर पडण्याचा सर्वात पॉवरफुल मंत्र म्हणजे हे ५ नियम 😇😄😄😃
खूप खूप 💓 धन्यवाद माऊलीजी🙏😇
*जय गुरूदेव.. माऊलीजी.*
*आपले शिबीर केलेला साधक कधिच डिप्रेशनचा शिकार होऊ शकत नाही ..कारण शिबीराची मांडनी च एवढी सुंदर आहे की बिना गोळी व इंजक्शनाशिवाय पुर्ण आजार आपोआप बरे होऊन जातात...धन्यवाद.*
Nice thoughts.
Very interesting
Yess माउलीजी, विचाराचे तरंग पाण्याचे सुंदर उदाहरण, सकारात्मक होण्यासाठी yess म्हणून सुरवात, ध्येय ठेवा, समर्पित होणं, सुप्त गुणाला ओळखणं, प्राणायाम करणं, सकारात्मक आहार, निरोगी सुंदर जीवनशैली यासाठी सर्वांनी शिबीर करायलाच हवं.
जय गुरुदेव
पकडून ठेवलं की प्रॉब्लेम वाढतात..
Yess म्हटलं ki
सकारात्मकता वाढते, सुंदर शिबीर अनुभव हीच खात्री. जय गुरुदेव
छान..
आनंद झाला ऐकून
अगदी बरोबर मार्गदर्शन आहे माऊली...💐💐💐
Jay Gurudev Maulijee, Depression is a major unseen problem of many people but this positive Powerful satsang demonstrated with water waves gives clear , clean view to practically free from depression evryone and myself.....Thanking you Maulijee
जय गुरूदेव माऊलीजी
Jay gurudev Maulijee 🙏👏🌺🌺
👌🌹🌹माऊली
जय गुरुदेव जय माऊली , ।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
खूप छान माहिती दिलीत नमस्कार माऊलि
अगदी बरोबर आहे माउली
जय गुरुदेव
खुप छान अनुभव आहे आमचा शिबिराचा.
माऊलीजी तुम्ही खरच जबरदस्त आहात.
Salute
जय गुरुदेव
धन्यवाद माऊलीजी लैय भारी
प्रेरणादायी व्हिडीयो माऊली
माऊली प्रणाम🙏
Mauliji very nice. Thanks Thanks Thanks.
छान ऐकून आनंद झाला
जगातील सर्वात भारी व्हिडिओ आहे हा
आपल्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे
खूप बरं वाटलं
मी निश्चित बदल घडवनार
खूप सुंदर,प्रसन्न निसर्ग रम्य असं चैतन्यवन आहे.
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
🌿खरंच माऊलीजी मन पाण्यासारखं नितळ, निर्मळ, स्वच्छ आहे. त्यात जे टाकू, मिसळू त्याप्रमाणे मन तयार होत असते.
🍚पाण्यात साखर,गूळ टाकला तर गोडपणा येतो. आणि जर कडूपणा टाकला तर पाणी कडूच होते. तसे माणसाचे मन.
त्यात सकारात्मक विचार टाकले तर ताण-तणावमुक्त जीवन. आणि जर नकारात्मक विचार टाकले तर डिप्रेशन, ताणतणाव, निराशा येणार!
आणि नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचार मनात कसे आणायचे हे खूप साध्या शब्दात समजावून सांगितले आहे. यासाठी *ज्ञानयोग शिबीर* खूप महत्त्वाचे आहे.
🙏🏻 धन्यवाद माऊलीजी 🙏🏻
🌳 जय गुरुदेव 🌳
खूपच सुंदर आहे विचार 🙏🙏🙏🙏
Very inspiring maulijee
Thanks a lot
खूपछान माहितीदिलीआहे माऊली धन्यवाद 👍
Jay gurudev mauliji
Jai mauli
Khup chaan mauliji
Khup sundar video... Very realistic...
Tumhi panyat pay halavat hota te khuppp cute vatat hota.. itkya simple goshtinmadhun avaghad goshti itka easy karun
fakta tumhich sangu shakata Mauli ji.. ☺️😊
Khup chaan watla
Atishay sundar, aaj chi garaj ahe ha satsang 🙏🏻🙏🏻 jaigurudev 💐💐
Very nice sir माझे स्वपन पूर्ण नक्कीच करीन धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान👏✊👍👏✊👍
Thank you so much mauliji
खूप छान वाटले
Very nice suvichar maouliji thys Jai Gurudeo.
जय हरी माऊली 🙏🙏
जबरदस्त
Khup khup khup krutadnyata.....nice information......
माऊली खुपच सुंदर
Jai gurudev mauliji....
🙏Jay gurudev Maulijee 👍
Khup chan... most inspirational...
chan sangitlat sakaratmak kasa rahicha....🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माऊली
खुप छान सहज व सोपे करुन सांगता