खूप छान मला तुमच्या चटण्या कोशिंबिरी ब़ाम्हण पध्दतीची कमी तीखट कमी मसाले जास्त कांदे लसूण नाही खूप साध्या चवीष्ट रेसिपी असतात तुंम्ही खऱ्या महाराष्ट्र ची अन्नपूर्णा आहात
काकु तुम्ही किती गोड आहात आणि तेवढच गोड तुम्ही सांगता, आजच मी मुळयाचा ठेचा केला, खुपच छान झाला होता, सगळयांना आवडला, खुप सोपं करुन सांगता तुम्ही, अगदी जवळचं कोणीतरी सांगतयं असंच वाटत तुम्हाला ऐकताना, धन्यवाद काकू 🙏
आज हिंदी में लिखती हूं क्योंकि इतनी मराठी नहीं आती कि आपको बता सकूं अच्छे से कि आजकल बस आपकी रेसीपी देख कर रोज़ कुछ बनाती हूं। आज पढ़ी फोर्णी का वरण और मूली का ठे सा बनाया। बहुत ही स्वादिष्ट लगा।आपकी हर रेसीपी लाजवाब है और साथ में आप रख रखाव,संस्कार भी बहुत अच्छे से समझाते है। आपका हर वीडियो ध्यान से देख कर समझने की कोशिश करती हूं। बहुत धन्यवाद।।
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली .अनुराधा ताई तुमच व्यक्तिमत्व खूपच सुन्दर प्रेमळ आणि देखण आहे.मला मुळा अतिशय आवडतो.मी त्याची पानसकट पचडी करते आणि मुळ्या ची दह्यातली कोशिंबीर करते.मुळ्या चा ठेचा मी नक्कि करीन.सोपा आहे.आणि रात्रिच्या जेवणात वापरायला काही तरी नविन ला गतच .
आईसाहेब , तुमच हे चैनल इतक भारी आहे की जी व्यक्ति खाण्याबाबत दर्दी असेल त्याला वेड लागल्या शिवाय राहणार नाही 😅 मी तर जाम वेडावून गेलोय कारण तुम्ही सार काही अगदी सोप करून सांगता की नवीन माणसाला देखील सहज करता येईल . आज सोलापुरी कांद्याची चटणी करणार आहे. धन्यवाद 🌷🙏
झटपट होतील अश्या जुन्या नव्याची सांगड घालून , तितक्याच प्रेमळ पणे केलेले / सांगितलेले आणि प्रत्यक्ष करून दाखवलेले पदार्थ खूप छान असतात , सगळ्या सख्या नक्कीच करून पहात असतील , शेवटी प्रेमाचा मार्ग पोटातून .....हे नक्की । 👌
तुम्ही दाखवलेल्या चटण्या खुपच छान वाटल्या.मी करुन बघणार.आम्ही कैर्यांंचा सिझन आला की आंबाडाळ करताे ती साधारण तुम्ही दाखवलेल्या चणाडाळीच्या चटणी सारखीच असते.आपल्या ताटात चटणीचे खुप महत्व आहे तरी आपण अशाच वेगवेगळ्या चटण्या दाखवा.
अगदी बरोबर , कैरीची डाळ व ही केडगावची चटणी जवळ जवळ बहिणीचं आहेत , त्यातील एक जरा तीखट स्वभावाची दुसरी आंबटगोड स्वभावाची, पण दोघी खूपच सगळ्यांना आवडणाऱ्या, हे आपले माझे विशलेषण बरका, असाच लोभ व प्रेम असूदेत, धन्यवाद
मावशी, तुम्ही ग्रेट आहात खरंच मला शब्दच सुचत नाहीत तुमचे खुप खुप मनापासून आभार आणि मी या कांद्याच्या चटणी रेसिपीची खुपच वाट बघत होते.कारण,फार वर्षांपूर्वी मी ही चटणी खाल्ली होती मला खुप आवडते.पण कशी बनवतात हे माहितच नव्हते.थँक्यू सो मच.🤗🙏🙏🙏🙏👌👍💐
🙏 अनुराधा ताई. मी आज पहिल्यांदाच आपल्या चटणी आणि कोशिंबीरीच्या रेसिपी बघितल्या.खूप छान पद्धतीने तुम्ही त्या सांगितल्या आहेत.मी नक्की करून बघेन. तुमच्या रेसिपी बघताना मला आईची आठवण झाली,ती पण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटण्या करते.अतिशय सुगरण आहे आई.तीलाही तुमच्या रेसिपी दाखवेन. खूप खूप धन्यवाद 🙏.😊
खूप छान मला तुमच्या चटण्या कोशिंबिरी ब़ाम्हण पध्दतीची कमी तीखट कमी मसाले जास्त कांदे लसूण नाही खूप साध्या चवीष्ट रेसिपी असतात तुंम्ही खऱ्या महाराष्ट्र ची अन्नपूर्णा आहात
धन्यवाद
Khupach sunder recipe
सगळ्या चटण्या खूपच छान
काकु तुम्ही किती गोड आहात आणि तेवढच गोड तुम्ही सांगता, आजच मी मुळयाचा ठेचा केला, खुपच छान झाला होता, सगळयांना आवडला, खुप सोपं करुन सांगता तुम्ही, अगदी जवळचं कोणीतरी सांगतयं असंच वाटत तुम्हाला ऐकताना, धन्यवाद काकू 🙏
खूपच छान ठेचा अणि चटण्या मी पण अशाच करते फक्त कांदा मी बारीक चिरून मग परतून चटणी करते मस्त
खूप छान ताई
मस्त च....
Khup sundar aahe padartha shikayala milale.Thank you very much.
खूप वर्षांनी अगदी खरोखर पारंपरिक स्वयंपाक चॅनल मिळालं .... बस आता ह्यावर हेच दाखवा जुने खूप जुने पदार्थ...
धन्यवाद नक्की दाखवीन पदार्थ
खुप छान झटपट चटणी रेसिपी धन्यवाद
कांदा चटणी खूप छान। आज करून बघतो काकू।
धन्यवाद
Chhan aahe video
Nice recipe
काकू मला ही चटणी खूप दिवसांनी पाहिली नक्की करेन.
आज मी तुमची भरली कारली केली छानच जमली.
Khupach Chan chatnya ani mulyacha thecha ,
मस्तच तोंडाला पाणी सुटलं. छोट्या छोट्या टिप्स दिल्या काकू खरंच खूप छान
मस्तच झाल्यात हो चटण्या... नक्की करणार
मस्तच काकू
धन्यवाद
Nice, i like all चटणी
काकू खूपच छान...मी नक्की करून बघेन..
Kaku tumachya recipe chan astat. Recipes karnyachi wa bolnyachi padhat pan khupcha chan ahe.
Kiti chan kaku
Kaku aaj mi kanda chutney banvun baghitali. Khup chan zhali. Thanks 🙏🏻
काकू तुमच्या रेसिपी खूपच अप्रतिम असतात ,खमंग असतात व तुमची बोलण्याची भाषा खूप गोड आहे
खूपच छान
तुमची सांगायची पद्धत सुरेख आणि गोड आहे !
Khup chhan kaku
Chaan rcp anuradhatai👌😊👌
Kaku khoob swaaaaaadisht chatnis... thank you
मी आज केला मुळ्याचा ठेचा खुप छान झाला
अप्रतिम चटण्या , ताई छान
आज हिंदी में लिखती हूं क्योंकि इतनी मराठी नहीं आती कि आपको बता सकूं अच्छे से कि आजकल बस आपकी रेसीपी देख कर रोज़ कुछ बनाती हूं। आज पढ़ी फोर्णी का वरण और मूली का ठे सा बनाया। बहुत ही स्वादिष्ट लगा।आपकी हर रेसीपी लाजवाब है और साथ में आप रख रखाव,संस्कार भी बहुत अच्छे से समझाते है। आपका हर वीडियो ध्यान से देख कर समझने की कोशिश करती हूं। बहुत धन्यवाद।।
खूप खूप आशीर्वाद
खूप खूप aashirvadt
Khup Chan recipe mam
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली .अनुराधा ताई तुमच व्यक्तिमत्व खूपच सुन्दर प्रेमळ आणि देखण आहे.मला मुळा अतिशय आवडतो.मी त्याची पानसकट पचडी करते आणि मुळ्या ची दह्यातली कोशिंबीर करते.मुळ्या चा ठेचा मी नक्कि करीन.सोपा आहे.आणि रात्रिच्या जेवणात वापरायला काही तरी नविन ला गतच .
Va! Mastch👍👌👌
Khupach chaan amha solapur che best chatani
मी पण सोलापूर ची धन्यवाद
मी पण सोलापूरची.😊
आईसाहेब , तुमच हे चैनल इतक भारी आहे की जी व्यक्ति खाण्याबाबत दर्दी असेल त्याला वेड लागल्या शिवाय राहणार नाही 😅 मी तर जाम वेडावून गेलोय कारण तुम्ही सार काही अगदी सोप करून सांगता की नवीन माणसाला देखील सहज करता येईल . आज सोलापुरी कांद्याची चटणी करणार आहे. धन्यवाद 🌷🙏
चटण्या खूप छान मावशी
Very good, thanks thi 👍 🙏 😊 👏
Nice recipe 👌
Very nice.
झटपट होतील अश्या जुन्या नव्याची सांगड घालून , तितक्याच प्रेमळ पणे केलेले / सांगितलेले आणि प्रत्यक्ष करून दाखवलेले पदार्थ खूप छान असतात , सगळ्या सख्या नक्कीच करून पहात असतील , शेवटी प्रेमाचा मार्ग पोटातून .....हे नक्की । 👌
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम, लोभ असू द्यावा 🙏🙏
काकु चटण्या खुप छान
Khup chan ho tai
खुप छान
खूप छान..👌👌👌
तुमच्या रेसिपी अप्रतिम आहेत पण त्याहून अधिक तुमचा आवाज खूप गोड आहे. संयमित आणि शांत.
मस्तच चटणी, नक्की करेन
खूप छान.तुम्ही खूप छान बोलता.छान वाटते
काकु मी केली कांदा चटणी खुप छान झाली
Kedgavchi chatni mast tayee.😀
खुपच छान सुंदर चटणी ़आवडली
खूप छान ताई..❤❤
Very nice
Khup sundar video mam. Me try kelay khup chan lagtat
तुम्ही दाखवलेल्या चटण्या खुपच छान वाटल्या.मी करुन बघणार.आम्ही कैर्यांंचा सिझन आला की आंबाडाळ करताे ती साधारण तुम्ही दाखवलेल्या चणाडाळीच्या चटणी सारखीच असते.आपल्या ताटात चटणीचे खुप महत्व आहे तरी आपण अशाच वेगवेगळ्या चटण्या दाखवा.
अगदी बरोबर , कैरीची डाळ व ही केडगावची चटणी जवळ जवळ बहिणीचं आहेत , त्यातील एक जरा तीखट स्वभावाची दुसरी आंबटगोड स्वभावाची, पण दोघी खूपच सगळ्यांना आवडणाऱ्या, हे आपले माझे विशलेषण बरका, असाच लोभ व प्रेम असूदेत, धन्यवाद
मावशी, तुम्ही ग्रेट आहात खरंच मला शब्दच सुचत नाहीत तुमचे खुप खुप मनापासून आभार आणि मी या कांद्याच्या चटणी रेसिपीची खुपच वाट बघत होते.कारण,फार वर्षांपूर्वी मी ही चटणी खाल्ली होती मला खुप आवडते.पण कशी बनवतात हे माहितच नव्हते.थँक्यू सो मच.🤗🙏🙏🙏🙏👌👍💐
धन्यवाद
खुपच सुंदर रेसिपी दाखवल्या काकू, तुमच्या पुढील रेसिपी साठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद असेच प्रेम लोभ असू द्यावा
खूप मस्त आहे . जरूर करुन पाहिल. कांद्याची कांदे स्वस्त झाल्यावर करेन. मुळयाची उद्या करेन. तुमची साडी खूप सुंदर आहे काकू.
धन्यवाद my pride, असेच प्रेम लोभ असू देत
Khup Chan!
Arjun chatni dakhava. Mastach
तुमची सांगण्याची लकब खूप छान असते
YUMMY
👍👍 mast mi nakki karen
Apratim, mast chatni ahe. 👌👌
नमस्कार. सगळ्या चटण्या मस्त आहेत.
Very very nice and testy
So tempting
Khup chan recipes kaku 🙏🙏
Khupch mast recipe
खूपच छान माहिती .
Tai chhan. Pavsali recipe dakhava a
👌👌👌
वा खूपच छान तोंडी लावणी(तुम्ही देशस्थ का हो,,,☺️).....पण खरं सांगू तुमचं साधं सोज्वळ रूप बघूनच आमचं पोट भरतं 👍💐
Khupch sunder.masttttt.thanks .
मस्त
काकू खूप छान
अनुराधा ताई तुमच्या तीनही चटण्या खूप छान
I love your recipes, voice and smile kaku.
Mast chatanya
Lovely voice kaku superb chatnis i will try 👍👌👌☺️🙋
Love your sarees and your kitchen and your cooking! Yum chutneys!
मशरूम भाजीची रसीप
अप्रतिम सुंदर चटण्या रेसिपी, नक्की करणारच
आई छान चटन्या सागता तुम्ही मी करत असतै मला फार आवडतात
Khupch mast chatakdar
Khup chan ahet recipes kaku. Chatnyaa 👌🏼👌🏼Thank u so much 😊
Nice
मस्तच
Kiti vel rahto ha mulachand techa
🙏 अनुराधा ताई.
मी आज पहिल्यांदाच आपल्या चटणी आणि कोशिंबीरीच्या रेसिपी बघितल्या.खूप छान पद्धतीने तुम्ही त्या सांगितल्या आहेत.मी नक्की करून बघेन.
तुमच्या रेसिपी बघताना मला आईची आठवण झाली,ती पण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटण्या करते.अतिशय सुगरण आहे आई.तीलाही तुमच्या रेसिपी दाखवेन.
खूप खूप धन्यवाद 🙏.😊
Mastach chatni recipes thanks kaki
Tumchya recipes apratim.voice and vishleshan and smile also apratim.👌👌❤️❤️
धन्यवाद
Aai tula baghun mala maza aaichi aathvan yete
Mast zalyat sarv chatnya,mi nakki banavinar.
Kaku mulyacha thecha aavdala
Thanx mam for delicious chatnis👌
Tumhi khup god ahat kaku. Khup chan bolta. Ani recipes as usual apratim. Ty so much for sharing this recipes. 💐👌💐
Khupach Chhan, tasty aani healthy. Nakkich karat Jau, June padarth aamchyakade saglyanna aawadtat.
ॐ छान चटण्या मी केले ल्या आहेत पाहण्यास छान वाटल
Me hya navin chatni karun baghitli chan zali tumcha mule he navin shikyala milale
नक्की करून बघेन.धन्यवाद. शुभ राञी.
Kaku tumchya recipe tar chhanch aahet pan tyasobatchya bharpur tips khup mast asatat .te tumche anubhavache bol aahet ...mast
Khup chan super 👍👍