तुर शेती शेंडा खुडने गरजेचे आहे का
HTML-код
- Опубликовано: 16 июл 2020
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
तुर पिकातुन चांगले उत्पादन मिळण्यासाठी तूर व्यवस्थापन. तुर बिजप्रक्रीया, तुर खत व्यवस्थापन, तुर फवारणी हे केल्यास चांगले उत्पादन हाती येईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#तुर Наука
शेंडे खुडी मशीन कशी बनवावी?
ruclips.net/video/FERGK1qds3o/видео.html
वरील लिंक वर क्लिक करा व व्हिडिओ बघा. व्हिडिओ टाकलेला आहे चॅनल वर बघा आपन जर चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला नवीन व्हिडीओ चा नोटिफिकेशन येईल.
VERY NICE 👌
ruclips.net/video/YfAYQ8kzDLQ/видео.html
🎉 great outcomes great information
supr
Ok
Video aavadla, mi charu ankur tur lavli aahe,,,,,,, mi 25divsa nantar shenda khudnar,,,,,, video var maza pakka vishvas Aahe ,,,,,,hirvi tur mala vikayla aavdte,,,,,, mhanun mi ankur charu verity nivadli,,,,,,
Vishal Mapari
शेती
खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण video आहे. तुमचे धन्यवाद..
Khupch sunder...🙏👌👌
bhu ela vagi vani thhadit neu shakato ka thhadit geli ki favarni kami lagel ani bajarach bhau tej asla todun payse banvatat nahitr phannya kapun dabal odapadan ghetat .bhu amala ase van va mahiti mile ka
लई आभार
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे,
12.Baray 800 rs la ahee
खुप सुंदर मार्गदर्शन.
खूप छान माहिती दिली
Dhanyavaad
अतिशय सुंदर माहिती दिली
Very nice knowledge
खुपछान
Very nice
Ff
a
खूप छान माहिती दिली बुणगे साहेब मी आजुन प्रयोग केलेला नाही.पण या वर्षी हा प्रयोग केला.
Ande Ani nimbu chi favarni kevha karavi praman kase asale
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ
Dipak bhau,tur pic la fulachi konto aushadhi vapravi
Dhanyawad bhau jay maharashtra
mi 2 akara kapus 19 kintl ghetala kami kharchat bhu.kord vahu madhi
Nice and thanks
Bhau khup chhan mahiti deta tumhi
खूपच छान व्हिडिओ आहे
खुप सुंदर माहिती
खूप छान माहिती दिले भाऊ
मस्त ,छान,अप्रतिम,सुरेख very nice JAY HIND
खूपच अनमोल माहिती मिळाली धन्यवाद दीपक भाऊ
छान माहिती आहे
राम राम भाऊ अगदीच छानच आहे आपली माहिती
Nice information.
Jabardast mahiti
A
खुप छान प्रयोग
Khupach chan
खुप छान माहिती दिली भाऊ 😊🙏👌👍
फारच चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद./आनंद राहेरकर.
खुपच छान माहिती आहे आशा प्रकारे माहिती दिली तर नक्कीच आम्ही जास्त उत्पादन घेवू धन्यवाद सर
खूप छान सर
khup chhan mahiti dili bhau 👌👌🙏🙏
चांगली माहिती मिळाली
खूप सुंदर माहिती दिली आहे साहेब तुम्ही. असेच विडीवो टाका जेणे करून आम्हाला शेतीत उत्पन्न वाढवायला नक्कीच मदत होइल. खूप खूप धन्यवाद.
छान आहे प्रयोग
Dada video apla ek no. Watla asach margdarshan karat ja.
खुप छान माहिती दिलात भाऊ
धन्यवाद भाऊ
Tur rope uptun dusari jaagevar lavle tar jagtil ka
उत्कृष्ट असे मार्गदर्शन आहे सामान्य शेतकरी तुमची सोपी भाषा ऐकून काहीतरी नवीन अनचभवेल उत्तम मार्गदर्शन आहे
Video फारच छान भाऊ
मस्त
छान माहीती सर
भाऊ १ नं video आहे 🙏👌
दादा खुप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
धन्यवाद भाऊ
दादा मला 5एकर सोयाबीन व तूरीच्या शेताला फवारणी साठी किती प्रमाणामध्ये ताक,अंडी ,गुळ घ्यावे लागते या बद्दल मार्गदर्शन करा
खुप छान
Very good
Kapsa madhli shende keli tar chalel ka tasachi tur ahe
Best sir dakva masin
Good sir
Nice
भाऊ अंडी आणि ताक संजीवक केव्हा फवारावे
सर आम्हाला आपल्यावर पुर्ण भरवसा आहे त्यामुळे आम्ही तुरीचे शेंडे आपल्या म्हणण्याप्रमाणे खुडले सध्या तरी तुर एकदम भारी आहे मात्र पुढे फुले लागल्यावर धुईमुळे किंवा खराब हवामानामुळे काही नुकसान झाले तर सांगता येत नाही तरी आपण ज्या फवारण्या सांगाल त्याचे नक्कीच अनुकरण करु 🙏🙏🙏
नबू anni अंडी कडी pavarni dyachi
हिंदी में भी video बनाये
Barobar bhau
धन्यवाद भाऊ
Tumhi khat konte takata turila
Nic sir
Best
Khoop chan. Start to end mahiti dya
1 नंबर सर
Super
Vhidio chan asto
Best bhawww
Good
दिपक भाऊ पहिली खुडणीची माहिती practically खुप छान सांगितली. धन्यवाद भाऊ आपल्याला..
धन्यवाद भाऊ
Tum.cha je Anoboo Aa.ha Te Tumhi de.le mana pason Dhanewad Deepk bhau 🙏🙏
Lay Bhari boss
राम राम दादा माहिती खुप छान 👌👌👌आहे
खूप छान दीपक भाऊ तुमचे विडिओ वेळेवर येत आहे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा
धन्यवाद भाऊ
nice
धन्यवाद भाऊ
छान
Super bhau 👌👌👌👌
दीपक भाऊ तूर दोन महिनेची झाली तर आता शेंडे क्षाटनी चालेल का भाऊ पहिली क्षाटनी आहे
सर माझी तूर ७ फूटा वर आहे
बर
Mast
धन्यवाद भाऊ
Mi 2by6 var lagvad keli aahe shede
Khudile tar chalel ka.?
तूर खुडणी यंत्राचा एक व्हिडिओ बनवा दादा
खूपच छान माहिती दिलीः सर झाड मोठे झाल्यानंतर झाड ऊबळते ते कशामुळे होते व त्यावर उपाय काय
100%barobar aahe maji jhali 1 li khudni
Sir mo no takana
चीबाड जमीन मधे तूट calel का
दोन झाडातील अंतर कीती आहे भाऊ
Sahi,aahe
Pls make video of shende khudni machine
Ram ram
तूर कतर कशी करायची