खूप सुंदर.नावाप्रमाणे रंगात नाहून निघालेली मुलाखत.भिंतीवर एक तरी चित्र असावं. त्यात ते आपण काढलेल तर खरंच भिंतीला जिवंतपणा येईल. शान वाढेल.अशा सुंदर दर्जेदार प्रोग्राम देणारऱ्या सह्याद्री वहिनीला धन्यवाद.🎉❤
Great interview and thoughts shared by Shri.Vasudeo Kamat Sir. Swadeshi pujyate raja, vidwaan sarvatra pujyate...great statement. But we cant expect from nonsense, under educated, criminal politicians. Visual arts they dont value and understand. They always prefer music and plays which draw crowds (which they are more interested for votes) rather than promoting painting or sculpture artist.
I didn't understand the language except for a few words like chitrakar. But the paintings look absolutely amazing. God bess this awesome artist. Love from Bangladesh
श्री वासुदेव कामत यांची सर्वच चित्रकलाकृती अत्यंत सुंदर आणि बोलकी आहेत INternatioal aword मिळवून देणारे त्यांच्या पत्नीचे चित्र सहज सुंदर रेखाटले आहे सरांचा धार्मिक ग्रंथांचा चांगला अभ्यास आहे तो कलाकृतीत दिसून येतो बोलण्याला उत्तम धार आहे बोलणे ऐकत राहवेसे वाटते सरस्वतीचे चित्राची संकल्पना मनाला भावली. विद्येच्या देवतेचे पुस्तके, लेखणी हेच खरे अलंकार! सुंदर विचार मला वाटते,राजा रवी वर्मा दक्षिणे कडचा राजा असेल श्री वासुदेव कामत हे महाराष्ट्राचे आणि जागतिक कीर्तीचे एक श्रेष्ठ चित्रकार आहेत धन्यवाद! 💐💐💐
सराचें चित्र प्रत्यक्ष पहायचा योग आला तो त्याच्यां नेहरू सेंटर मधील.. ईतिपी सो भगवा या प्रदर्शनात सराचें चित्र त्यावेळी एखाद्या जादू सारखी वाटायची म्हणजे हाताने एवढे सुंदर कसे काय काढत असतिल सर हे चित्र असेच वाटायचे.....
नमस्कार, सर मी शिवम संजीव हुजूरबाजार जी . ङी आर्ट जळगाव ,मी आपला कार्यक्रम ऐकला . युट्यूबचा माध्यमातून चित्र बघण्याचा योग आला. तुमची चित्र बघण्याची उत्सुकता पुर्ण झाली. सर तुमचं काम आणि पेटींग खुपच छान आहेत . तुमची मुलाखत संपू नये असे वाटत होते. मला तुमचं मार्गदर्शन मिळावं ही माझी इच्छा आहे. धन्यवाद सर.. . 👏👏👏
प्रमोद पवार ह्यांचा सेल नंबर मि ळेल का नगरमध्ये अनुराधा ठाकूर ह्या आंतर्राष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार आहेत ,त्यांची मुलाखत रंगा येई वो मध्ये घ्यावी हीविनंती
हृदयात जपून ठेवावा अशी चित्र महर्षी वासुदेव कामत यांची मुलाखत.
Legend,,, amche preranadayi sir vasudev kamat sir ,,,🙏🙏🙏
अमूल्य ठेवा म्हणजे ही मुलाखत धन्यवाद आभार
खूप सुंदर.नावाप्रमाणे रंगात नाहून निघालेली मुलाखत.भिंतीवर एक तरी चित्र असावं. त्यात ते आपण काढलेल तर खरंच भिंतीला जिवंतपणा येईल. शान वाढेल.अशा सुंदर दर्जेदार प्रोग्राम देणारऱ्या सह्याद्री वहिनीला धन्यवाद.🎉❤
कामत सर्वांना त्रिवार वंदन
Great interview and thoughts shared by Shri.Vasudeo Kamat Sir.
Swadeshi pujyate raja, vidwaan sarvatra pujyate...great statement. But we cant expect from nonsense, under educated, criminal politicians. Visual arts they dont value and understand. They always prefer music and plays which draw crowds (which they are more interested for votes) rather than promoting painting or sculpture artist.
I didn't understand the language except for a few words like chitrakar. But the paintings look absolutely amazing. God bess this awesome artist. Love from Bangladesh
अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी कार्यक्रम.
व्वा अप्रतिम सर❤
Thanks for uploading
Namaskar , shri vasudev kamath yanchi bhet aani samwad changlya prakare sadar kelya baddal Dhanyavad.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
श्री वासुदेव कामत यांची सर्वच चित्रकलाकृती अत्यंत सुंदर आणि बोलकी आहेत INternatioal aword
मिळवून देणारे त्यांच्या पत्नीचे
चित्र सहज सुंदर रेखाटले आहे सरांचा धार्मिक ग्रंथांचा
चांगला अभ्यास आहे तो कलाकृतीत दिसून येतो बोलण्याला उत्तम धार आहे
बोलणे ऐकत राहवेसे वाटते
सरस्वतीचे चित्राची संकल्पना
मनाला भावली. विद्येच्या देवतेचे पुस्तके, लेखणी हेच खरे अलंकार! सुंदर विचार
मला वाटते,राजा रवी वर्मा
दक्षिणे कडचा राजा असेल
श्री वासुदेव कामत हे महाराष्ट्राचे आणि जागतिक कीर्तीचे एक श्रेष्ठ चित्रकार आहेत धन्यवाद!
💐💐💐
Sir khupch chhan karyakram ahe.🙏. ..khup khup aabhar ha karykram chalu kelya Baddal. Amha vidyarthyana yatun khup prerna milel ani kharch chitrakar ksa ghadto he samnya lokanparynta Sahaj pohochel . Ani Kamat sir tumcha bolna sampuch Naye asa vatat hota. Ani tumcha bolnyatun khup kahi shikayla milalal. 🙏🙏
मुलाखत सुंदर झाली✨✨✨
आणि कामत सरांचा स्टुडिओ ही पहायला मिळाला🙏🙏
खूपचं सुंदर आहे हा कार्यक्रम. मी आभारी आहे सह्याद्री वहिनीचा या बद्दल.
वाहिनी
हा कार्यक्रम खूप सुंदर 🙏🌷या इंटरव्यू मध्ये सरांसोबत चर्चा अशीच सुरू राहावी व इंटरव्यू संपूच नये असं वाटत होतं 🙏🌷
अफलातून मुलाखत. खूप वेगळी दृष्टी देऊन गेली.
कलाकाराच्या आणि कलेच्या चरणी लीन
Khup sundar.....apratim chitre......🎨🖌️
Thanks for this Show..& Sir...
Mujhe Marathi nhi aati pr samajha to hai bahut jyada accha video hai
Pharach sunder. ..Dhanyavaad
superb foarte interesant.
❤❤.. 🙏
Sundar..
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🙏Our Indian Leonardo Da Vinci🙏
🙏
👍🌺
सराचें चित्र प्रत्यक्ष पहायचा योग आला तो त्याच्यां नेहरू सेंटर मधील.. ईतिपी सो भगवा या प्रदर्शनात सराचें चित्र त्यावेळी एखाद्या जादू सारखी वाटायची म्हणजे हाताने एवढे सुंदर कसे काय काढत असतिल सर हे चित्र असेच वाटायचे.....
नमस्कार, सर मी शिवम संजीव हुजूरबाजार जी . ङी आर्ट जळगाव ,मी आपला कार्यक्रम ऐकला . युट्यूबचा माध्यमातून चित्र बघण्याचा योग आला. तुमची चित्र बघण्याची उत्सुकता पुर्ण झाली. सर तुमचं काम आणि पेटींग खुपच छान आहेत . तुमची मुलाखत संपू नये असे वाटत होते. मला तुमचं मार्गदर्शन मिळावं ही माझी इच्छा आहे.
धन्यवाद सर.. . 👏👏👏
धन्यवाद... ह्या उपक्रमा साठी.
अतिशय सुंदर सर..... आभार
Thanks sir
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
❤❤❤❤❤❤
I want to be like that 🤩🤩🤩
👍👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
nice
🥰🥰🥰🙏🙏🙏🙏❤❤❤
प्रमोद पवार ह्यांचा सेल नंबर मि ळेल का
नगरमध्ये अनुराधा ठाकूर ह्या आंतर्राष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार आहेत ,त्यांची मुलाखत
रंगा येई वो मध्ये घ्यावी हीविनंती
Please send her details at email address adgddkmum@gmail.com. we will contact her.
नतमस्तक
Sir Apka contact number mil jate toh Bahat upkar hota sir plez sir meyevi bahat kuch jan na chata hun upse shikhna chata hun.