माझे मानसिक आरोग्य, माझी जबाबदारी | २ | NLP Trainer रविबाला काकतकर यांचे मार्गदर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 6

  • @vidyasatalkar4470
    @vidyasatalkar4470 5 дней назад +2

    खूप सहजसुंदर ,अतिशय उपयुक्त विवेचन.

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 5 дней назад +1

    खरंच खूप कौतुक आहे तुझं, अतिशय सुंदर आणि अगदी योग्य शब्दांत समजून सांगितले आहेस, नक्की प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक विचार करायला लावणारा असा हा व्हिडिओ आहे.

  • @jayakalpande2733
    @jayakalpande2733 3 дня назад +2

    खूप खूप छान मॅम आणखी माहिती एकायला आवडेल नातेसंबंधांविषयी पल्लवी कोण आहे

    • @evergreenpallavi
      @evergreenpallavi  3 дня назад

      धन्यवाद ! या अभियानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 9518759171 या मोबाईल नं. वर संपर्क करु शकता. - पल्लवी
      हरी ओम 🙏

  • @lifetransformers4940
    @lifetransformers4940 День назад +1

    तुमचे पुस्तक वाचले. आवडले. @evergreen Pallavi nice initiative