ही व्यक्ती यंदा Vidhanasabha 2024 मध्ये Hasan Mushrif यांची डोकेदुखी वाढवणार! | Kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #hasanmushrif #kolhapur #vidhansabha
    कोल्हापूर म्हणजे विषयचं वेगळा याच कोल्हापूरच राजकारण देखील चर्चेचा विषय आहे. त्यातही कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ आता देखील कागल तालुका चर्चेचा ठरतोय कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळाले आहे.यंदा कागलमध्ये निर्विवाद 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या मुश्रीफांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे यंदा मुश्रीफांना टक्कर देणार का? काय होईल? याबद्दलच व्हिडीओच्या माध्यमातून बोलुयात
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Комментарии • 165

  • @arunvharambale7035
    @arunvharambale7035 3 месяца назад +26

    मुश्रीफ साहेब चांगले आहेत पण गावागावांतील त्यांचे नेते स्वतःला मुश्रीफ समजतात

  • @surajkamble9705
    @surajkamble9705 2 месяца назад +5

    अंबरीश दादा फिक्स

  • @Nageshpatil9369
    @Nageshpatil9369 3 месяца назад +3

    आमदार राजे साहेब 🚩

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 3 месяца назад +18

    समरजितसिंह घाटगे निवडून येऊ शकत नाही कारण ते नकोत्या पक्षात गेलेत🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @anr8397
      @anr8397 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @mh_gamerx5701
    @mh_gamerx5701 3 месяца назад +22

    समर जीत घाटगे यांनी काँग्रेस मधूनच निवडणुक लढवावी.

    • @anr8397
      @anr8397 2 месяца назад +1

      नक्कीच आमदार होतील असं झालं तर

  • @bhanudasbodake9842
    @bhanudasbodake9842 2 месяца назад +4

    अमरिष घाटगे अपराजित नेतृत्व.....

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 месяца назад +12

    अमरिश घाटगे भावी आमदार ❤

  • @kirankamble328
    @kirankamble328 2 месяца назад

    बदल हवा आमदार नवा.... यंदा Confirmed फिक्स आमदार 🎉🎉❤❤राजेसाहेब....

  • @rajaramsavant9142
    @rajaramsavant9142 3 месяца назад +2

    जन सामान्याचा आधार म्हणजे मुश्रीफ साहेबच आमदार

  • @dayanandpowar6809
    @dayanandpowar6809 3 месяца назад +15

    *कोणी कितीही करूदेत हल्ला कागल हसन मुश्रीफ साहेबांचा बालेकिल्ला*✌️✌️🔥🔥

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 3 месяца назад +1

    Only HM saheb

  • @yashawantpowar6780
    @yashawantpowar6780 Месяц назад

    फक्त आणि फक्त अंबरीषदादा 👌👌✌✌

  • @avdhutmane845
    @avdhutmane845 Месяц назад

    Kon yenar nahi....
    Only musrif saheb

  • @shahajikoravi8144
    @shahajikoravi8144 Месяц назад

    राजे च आमदार होणार

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 3 месяца назад +4

    समर्जीत सिंह घाडगे सरकार भावी कागलचे आमदार फिक्स आहे

  • @AyyajTashildar
    @AyyajTashildar 2 месяца назад +1

    हसन मुश्रीफ आमदार आहेत आणि राहतील

  • @KashinathMali-zy8gq
    @KashinathMali-zy8gq 2 месяца назад

    हे शक्य होणार nahi

  • @dubaldigvijay77
    @dubaldigvijay77 3 месяца назад

    परमनट आमदार मुश्रीफसाहेब

  • @AniruddhPatil-f4m
    @AniruddhPatil-f4m 2 месяца назад +3

    खालची वर करा आमदार तर मुश्रीफ साहेबच होणार..

  • @YashvantPatil-fl2ec
    @YashvantPatil-fl2ec 3 месяца назад

    परमनंट आमदार मुश्रीफ साहेब

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 3 месяца назад +2

    कागल मतदार संघांचे पर्मनंट आमदार फक्त मुश्रीफ साहेब

  • @satishyevale6918
    @satishyevale6918 3 месяца назад +2

    एकच साहेब मुश्रीफ साहेबच परमंट आमदार काय बोलतय तर साहेबांच काम बोलतय

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Месяц назад

    Musarefani.6000.paryan.kara.mahagae.vhadhli😊

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 3 месяца назад +4

    समरजीत तुम्ही ऊध्हव ठाकरे कडे जा

  • @Prakashpatil-ng7nv
    @Prakashpatil-ng7nv 2 месяца назад +7

    *मा समरजित घाटगे साहेब तुतारी हातात घ्या नक्कीच विजय

  • @sureshpatil7915
    @sureshpatil7915 2 месяца назад +4

    Samarjeetsing घाटगे शरद पवार गटात जाणार ,मुश्रीफ/ घाटगे लढत होणार,घाटगे आमदार होणार.

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 3 месяца назад +18

    समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हातात घ्यावी...विजय नक्की...

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 3 месяца назад +21

    कागल मध्ये श्री.अंबरिशसिंह घाटगे‌ विधानसभेला तिसरा पर्याय आहे. हे ही मिडीया चॅनलने विसरु नये.

  • @indrajeettele7820
    @indrajeettele7820 3 месяца назад +13

    कागलच राजकारण अंबरीश दादा घाटगे फक्त

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад +2

      😂😂😂 zp म्हणजे आमदारकी नाही

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Месяц назад

      समर्जीत घाडगे ना आजपर्यंत एक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून आणता आला नाही ​@@RandhirPatil-yh3nv

  • @SarjeravPatil-nl1vc
    @SarjeravPatil-nl1vc 2 месяца назад +3

    यावेळी साहेबांचा बाजार
    साहेबांनी बी लय डाल शिजवली संजय घाडगे यांच्या जीवावर
    आता फक्त राजे समरजित

  • @indrajeettele7820
    @indrajeettele7820 3 месяца назад +9

    कागलचा भावी आमदार अंबरीश दादा घाटगे

  • @abhaypatil5211
    @abhaypatil5211 Месяц назад +2

    . आमदार एकच हसन मुश्रीफ मारणार षटकार फिक्स राजेसाहेब बोलून होत नाही त्याला करून दाखवावं लागतं हे लक्षात ठेवा

  • @PrashantPatil-db5yd
    @PrashantPatil-db5yd 3 месяца назад +6

    तुम्ही chanel वाले कसा सर्वे करता माहीत नाही पण मुश्रीफ साहेबाना आव्हान फक्त अंबरीश घाटगे देऊ शकतात राजे 3number ला राहतील त्यांचा तुम्ही विचार पण घेऊ नका

    • @AkashPatil-vw8mr
      @AkashPatil-vw8mr 3 месяца назад +3

      आमदार की ची निवडणूक आहे zp nahi😂😂

  • @ShahrukhPathan-p4e
    @ShahrukhPathan-p4e Месяц назад +2

    समरजीत दादा तुतारी मध्ये जावा आमदारकी फिक्स आहे

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 3 месяца назад +31

    आमदार होण्यासाठी गोरगरिबांची कामे करावी लागतात. तोंडाने भावी आमदार म्हटल्याने कोणीही आमदार होत नाही

    • @prakashhucche1061
      @prakashhucche1061 Месяц назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤😂🎉😢😮😅😮😅😅😊😅😮😢🎉😂❤❤😂🎉😢😮😅😊

  • @ShashikantPatil-kg3qs
    @ShashikantPatil-kg3qs 2 месяца назад +3

    राजे आमदार

  • @satyajitchougale-nu8ef
    @satyajitchougale-nu8ef 3 месяца назад +20

    कागल तालुक्याचे परमनंट आमदार मुश्रीफ साहेबच

  • @tusharghorpade6470
    @tusharghorpade6470 3 месяца назад +3

    स्टंट करून आमदार होता येत नाही अंतकरणातून गोरगरीब जनतेची सेवा करावी लागते...

  • @prakashmagdum801
    @prakashmagdum801 2 месяца назад +2

    समर्जित सिंग घाटगे यांनी शरद पवार गटात जावे तरच आमदार

  • @ShitalHegade-eq5se
    @ShitalHegade-eq5se 3 месяца назад +2

    मुश्रीफ साहेब पहिल्यांदा पंचायत समिती सभापती ते महाराष्ट्रात मंत्री हा त्याचा प्रवास आहे तस विरोधानी पाहिला पंचायत समिती ला निवडून यावे मग आमदारकी लढवावी ...त्यामुळे पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ साहेब हे आमदार ला विजयचा षटकार मारणार हे नक्की

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 3 месяца назад +8

    नाद करा पण साहेबांचा कुठ

  • @MahabuletinNews
    @MahabuletinNews 3 месяца назад +10

    महविकास आघाडी कडे अपराजित युवा नेतृत्व अंबरीश दादा घाटगे हे उमेदवार आहेत

  • @umarfarukattar7329
    @umarfarukattar7329 2 месяца назад +1

    जर महायुती ne S G na ticket दिल nahi तर tr te महाविकास aaghadi t jatil, काय sangta yet नाही.

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 2 месяца назад +1

    Sanjay baba son only kagal mla only raja amaraish dada

  • @anilpatil5432
    @anilpatil5432 2 месяца назад +3

    राजे च आमदार होणार🚩🚩💯

  • @shashikant9501
    @shashikant9501 2 месяца назад +1

    या वेळी एकास एक अशीच मुष्रिफसहेब आणि समर्जीतसिंह अशी फाईट झाली पाहिजे.म्हणजे नक्की जनता कुणाकडे आहे हे कळेल.उगाच तिसरा कोणीतरी उभा राहून मते खाऊन जातो.

  • @MahabuletinNews
    @MahabuletinNews 3 месяца назад +3

    कागल चे आमदार अंबरीश दादा घाटगे होणार

    • @johnkeyer2454
      @johnkeyer2454 3 месяца назад

      काँग्रेस मधून लढI

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 3 месяца назад

      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ​@@johnkeyer2454

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 2 месяца назад +1

    अंबरीश घाटगे आहे हे विसरु नकोस

  • @krishnamalharishindekmshin614
    @krishnamalharishindekmshin614 2 месяца назад +2

    परमंनट आमदार मुश्रीफ साहेब

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 3 месяца назад +5

    परमनंट आमदार हसन मुश्रीफ

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 Месяц назад

    राज्ञकीय. शाळा. बंद झाली आहे दिवस बदलत. आसतात. ‌कोणहि निवडून ‌आला.तरी‌ कोल्हापूर ‌‌कटाळले . आहे. ...कागल. ...... ...... ........ ....... ........... .......

  • @suhaschougule5454
    @suhaschougule5454 3 месяца назад +3

    कुठला सिक्स आमदार राजेच फिक्स

  • @suhaschougule5454
    @suhaschougule5454 3 месяца назад +4

    भावी आमदार राजे

  • @pradeepgharal9436
    @pradeepgharal9436 2 месяца назад +1

    यंदा समरजितसिंह घाटगे फिक्स.

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd 3 месяца назад +9

    पर्मनंट आमदार, मुश्रीफ साहेबच,, किती येणार ते येउदे तयार आहे कुस्ती जिकणार 🌹🙏👌👌

  • @MahabuletinNews
    @MahabuletinNews 3 месяца назад +2

    समार्जीत घाटगे कडून पाकीट भेटले आहे का मॅडम

  • @HidayatSurSangeet
    @HidayatSurSangeet 2 месяца назад +1

    आता आमदार फक्त... राजे समरजितसिंह घाटगे....

  • @arunvharambale7035
    @arunvharambale7035 3 месяца назад +2

    प्रत्येक गावात मुश्रीफ साहेबांचे च 2-3 गट आहेत....

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 Месяц назад

    हे तिन्ही सोडले तर मीच कागल चा आमदार होईल असे मला वाटते

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 Месяц назад +1

    यंदा राजेच

  • @bajiraopatil9579
    @bajiraopatil9579 Месяц назад

    कागलचे हिंदू आमदार राजेसमर्जितसिंह घाटगे

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 2 месяца назад +2

    यंदा राजेच फिक्स आमदार

  • @saritapatil2475
    @saritapatil2475 2 месяца назад +1

    अंबरिशदादा दादा आमदार होणार

  • @sagardadakarde5252
    @sagardadakarde5252 2 месяца назад +1

    समरजीत दादा आमदार होणार आहेत.

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 3 месяца назад +4

    बाप तो बाप रहेगा आमदार मुश्रीफ साहेब 👑👑👑👑

  • @prashantpatil8499
    @prashantpatil8499 3 месяца назад +16

    अंबरीश दादा घाडगे....मोठा गेम करनार...बघत रहा फक्त

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 3 месяца назад +3

    घाटगे आमदार होणार

  • @panditfarakate
    @panditfarakate 3 месяца назад +9

    कितीही काहीही करा आमदार मुश्रीफ साहेबच होणार....

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 3 месяца назад +3

    यंदा सिक्स... साहेबच फिक्स....

  • @RoyalMarathaMaharashtra
    @RoyalMarathaMaharashtra 3 месяца назад +2

    हा जातीवादी मुश्रीफ पडायलाच पाहीजे

  • @spark7179
    @spark7179 Месяц назад

    मुश्रीफ यांचा पराभव फिक्स

  • @gabberkalamkar9900
    @gabberkalamkar9900 3 месяца назад +1

    कुणाचेही केसावर फुगा येत नाहीत फक्त मुश्रीफ साहेबच

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 2 месяца назад +2

    Only Rajsaheb❤

  • @shahajikoravi8144
    @shahajikoravi8144 Месяц назад

    बदल हवा आमदार नवा राजे च आमदार होणार

  • @Shri15822
    @Shri15822 3 месяца назад +1

    One and only मुश्रीफ साहेब

  • @shridabhole
    @shridabhole 3 месяца назад +5

    अहो चंद्रकांत दादा कोल्हापूर सोडून पुण्याला पळाले..
    आणि ही अगरबत्ती कुठे लावता...
    मुश्रीफ साहेबांचा नाद करायचा नाही... गोरगरीब जनतेचे कैवारी मुश्रीफ साहेब

  • @mrinalinisalunkhe3770
    @mrinalinisalunkhe3770 3 месяца назад +1

    अपरिपक्व विश्लेषण...

  • @prutvirajpatil4928
    @prutvirajpatil4928 2 месяца назад +1

    only raje saheb

  • @mandarrandive276
    @mandarrandive276 2 месяца назад +1

    समरजीत राजे

  • @sandeshmane9686
    @sandeshmane9686 3 месяца назад +2

    फक्त मुश्रीफ साहेब

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 3 месяца назад +7

    दोन्ही पडणार mva निवडून येईल 🎉🎉

  • @digvijaypatil277
    @digvijaypatil277 3 месяца назад +2

    Samarjeet ghatge

  • @sagarpatil-x9u
    @sagarpatil-x9u 2 месяца назад +1

    आमदार राजे समरजितसिंह घाटगे

  • @sanketchitari900
    @sanketchitari900 Месяц назад

    HM FiX permanent aamdar

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 3 месяца назад +14

    मुश्रीफ साहेब यांचे काम चांगले आहे, चांगले कामे करणारे कुणी का आसेना, त्याला जन समर्थन भेटले पाहिजे

  • @bobbyrock9994
    @bobbyrock9994 2 месяца назад +3

    कागल तालुक्यात विकासाची गंगा ज्यानी आणली तेच आमदार
    12 महिने 24 तास.... उपलब्ध
    सकाळी 6 ला जनता दरबार

  • @sidramdhole4961
    @sidramdhole4961 3 месяца назад +1

    महाविकास आघाडी कडून अमरीश घाटगे..🚩

  • @samadhan_gadhave
    @samadhan_gadhave 3 месяца назад +33

    भावी आमदार अमरेश घाटगे

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 3 месяца назад +6

    जनतेला हवा हवा सा आपला हक्काचा माणूस हसन मुश्रीफ साहेब हेच परत आमदार

  • @rajupinjari6674
    @rajupinjari6674 3 месяца назад +3

    आमरीश घाटगे आमदार होनार

  • @MahabuletinNews
    @MahabuletinNews 3 месяца назад

    मॅडम कागल मध्ये ग्राउंड लेव्हल ल जाऊन रिपोर्ट बनवा

  • @SangramTodkar2727
    @SangramTodkar2727 2 месяца назад +1

    Mushrif saheb fakt

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur 3 месяца назад +4

    कागलाचा वाघ... राजे समरजितसिंह घाटगे... 🚩

  • @yuvrajsutar3159
    @yuvrajsutar3159 2 месяца назад

    हसन मुश्रीफच

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 3 месяца назад

    बदल व्हायला पाहिजे पण परत परत त्याच घराण्यांमध्ये सत्ता नको हे चार गट सोडून दुसरा ऊमेदवार आमदार.व्हायला हवा

  • @sainathmane1755
    @sainathmane1755 3 месяца назад +1

    दोघेही नको तीसरा कोनीतरी होऊ दे त

  • @rohannirmale09
    @rohannirmale09 3 месяца назад +7

    कोणी कितीही काहीही करा फक्त मुश्रीफ साहेबच 👑✌️

  • @SachinPatil-r2n
    @SachinPatil-r2n 2 месяца назад

    शरद पवार साहेबांच्या पक्षातून निवडणूक लढवावी

  • @abhishekdesai3556
    @abhishekdesai3556 Месяц назад

    Musrif ❤

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 3 месяца назад +7

    भावी आमदार घाडगे