आमचा वाडा, @आमचा परिवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आमचा 100 वर्षापूर्वीचा वाडा.
    आमचा वाडा.
    जुन्यातील वाडा.
    जुन्यातील पण सुंदर असा वाडा
    दगडी बांधकाम केलेला वाडा
    सागवानी लाकूड वापरून बांधलेला वाडा
    आमचा परिवार#आमचाजुन्यातीलपणशंभरवर्षांपूर्वीचा सुंदरअसावाडा#दगडीवाडा
    #सागवानीलाकडाचावापरकरूनबांधलेलावाडा

Комментарии • 289

  • @k.gpatil7415
    @k.gpatil7415 Год назад +183

    मला अलिशान बंगल्यांच्या पेक्षा असे जुने वाडे खूप आवडतात

    • @Intraday_Trader_108
      @Intraday_Trader_108 Год назад +3

      भुत दिसल मग समजल

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Год назад +1

      @@Intraday_Trader_108 माझे घर दोनशे सहा वर्ष जुने आहे पण तिथे भुते नाहीत आम्ही माणसे राहतो. खात्रीच करायची असेल तर website देतो. पहा आणि खात्री करा. कोकणात आहे.

    • @swapniltodkar7180
      @swapniltodkar7180 Год назад +2

      @@Intraday_Trader_108 भुताला concrete च्या घरात बंदी आहे का तात्या

    • @Intraday_Trader_108
      @Intraday_Trader_108 Год назад +2

      ट्रम्प ला विचार तो राहतो concrete च्या घरात

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 Год назад +1

      मला सुद्धा.
      पण असे भव्य वाडे नव्या गोष्टींच्या अमिषाने पाडले जातात याचं दुःख होतं...

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 6 месяцев назад +12

    खूपच छान,पूर्वजांचा वारसा चांगला जतन करून ठेवला आहे आणि हे सध्या दुर्मिळ होत चालले आहे

  • @vsp5893
    @vsp5893 Год назад +37

    खुपच छान ताई.... वाडा खुप छान आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळात गेले असे वाटते.. जतन करुन ठेवा ताई या वाड्याला... पुढील दहा पिढ्या बघतील..

  • @sudhirnaikwadi4735
    @sudhirnaikwadi4735 6 месяцев назад +7

    खूप सुंदर चिरेबंदी वाडा जुन्या जमान्यात असल्यासारखे वाटते.

  • @rajanidighade6219
    @rajanidighade6219 6 месяцев назад +8

    पूर्वी चे लोकं खूप हुशार होतेस चार हि बाजूने घर असल्या मुळे चोर कुठून येणार आता यायला aekch men दरवाजा तिथे घरातलं मेण माणसाची झोपायची ड्युटी राहायची सोबत काडी घेऊन झोपायचे मला जुने वाडे खूप आवडतात😂😂❤

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 Год назад +19

    खुप छान चिरेबंदी वाडा आहे. मेन्टेनंस् ,कलर मुळे वाड्याची झीज होत नाही. वाडा जतन ठेवा. धन्यवाद. ओम शांती:.

  • @pravinchaudhari4909
    @pravinchaudhari4909 6 месяцев назад +6

    असाच वाडा आम्ही एका मराठी सिरियल मध्ये पाहल्या सारखे वाटते,बहुधा ,मराठी सिरियल जीव झाला येडपिसा होय,सेम अश्याच ढंगाच्या तो होता.खूप रुबाबदार वाडा आहे.मस्त.

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 Год назад +9

    1842 म्हणजे दिडशे वर्ष झाली खुप खुप सुंदर आहे वाडा👌

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Год назад +11

    तुम्ही इथे रहात असाल तर फारच भाग्यवान आहात. मलाही अशा वाड्यात आठ दिवस तरी रहायची इच्छा आहे.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 6 месяцев назад

      हो पण सडांस नाहीये तीथे बाधंलेला😂

    • @vidyadharpathak3078
      @vidyadharpathak3078 6 месяцев назад +1

      @@ushataipatil2219 संडास असे म्हणायचे आहे का ? त्याची काही आवश्यकता नसते .

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 Год назад +8

    अतिशय मनमोहक वाळा आहे या वाड्याच जतन झालं पाहिजे

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 5 месяцев назад +3

    दगडांना ऑईल पेंट करायचे नसते, naturally दगडी इमारत छान दिसते

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Год назад +5

    ही दगडी ईमारत अजूनही बुलंद आहे 👍 आणि अजूनही
    अशीच बराच काळ टिकून राहील यात संशय नाही.

  • @mangalkokate5238
    @mangalkokate5238 6 месяцев назад +2

    खूप छान आम्ही पण अशाच वाड्यात राहिलो. लहानपणी मला पण जुनी वाडे खूप आवडतात.

  • @kailassitabrao9219
    @kailassitabrao9219 6 месяцев назад +2

    खुपच मस्त वाडा आहे हा,,, अप्रतिम ताई,, मस्त

  • @malini7639
    @malini7639 Год назад +4

    सुंदर वाडा तुम्ही हे घर जतन केले आहे . पुर्वी या घरांना चौकाचे घर पण म्हणायचे . मामाच्या गावाला व माहेरी पण असे घर होती व काही आहे अजून . वाटे पडल्यावर काहीनीं नविन बांधली . खुप मोठ मोठे घर असायची घरातच सुखसोयी असायच्या . तिन तिन मजली असायचे .

  • @veenitamuli6641
    @veenitamuli6641 5 месяцев назад +1

    🎉 अप्रतिम घर आहे🎉

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 Год назад +2

    खरच खूप छान वाडा आहे.मला असे जुने वडे आवडतात. आणि किचन पण छान आहे.

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Год назад +3

    वाडा तो वाडाच 👌👌

  • @Destined459
    @Destined459 Год назад +2

    Preserve it for future generations. Such thing are rare in this concrete world

  • @nagendradhanagar4938
    @nagendradhanagar4938 6 месяцев назад +2

    अतिशय सुंदर आहे वाडा❤

  • @sudheer091
    @sudheer091 6 месяцев назад +2

    फार छान. मी सुद्धा अशाच वाडा संस्कृती मध्येच वाढलो आहे. माझ्या गावाचं नाव ही वाडा आहे. पण आता ते १९९१ साली धरणात गेले. आमच्याकडे ब्राम्हणांचे ह्याही पेक्षा मोठमोठे किमान ३०-४० वाडे होते. ते वेगळेच फिलिंग आहे

  • @amolgaikwad-gj1nl
    @amolgaikwad-gj1nl Год назад +2

    Khup Chaan construction kele
    Construction karnare lok khup brilliant ahet 🙏

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 Год назад +3

    अतिशय सुंदर वाडा आहे...खूप छान वाटले 👌👍

  • @kalpanamahajan1872
    @kalpanamahajan1872 Год назад +5

    खुप छान वाटले, माझ्या बालपणीच्या आठवणीतला वाडा आहे, काहीशा अशाच प्रकारचे अनेक वाडे आमच्या गावी होते, पण आता नाही राहीले.

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 3 месяца назад

    👍👍

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Год назад +9

    मालीकेत शुटींग साठी चांगला आहे, जुन्या ऐतिहासिक कथेसाठी

    • @_SwamiOm-1176
      @_SwamiOm-1176 Год назад +3

      शूटिंगसाठी नाही दिला तर बरं होईल
      निदान वाडा खराब होणार नाही
      जेवढे जास्त प्रमाणात गर्दी तेवढा वास्तु अशांत आणि त्रासदायक

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp 4 месяца назад

    🙏tai tumcha wada kupch chan aahey kuph aavdla mla

  • @dhirajchavan1901
    @dhirajchavan1901 5 месяцев назад

    अतिशय सुंदर वाडा आहे ... खूप छान. अप्रतीम..❤😊

  • @rameshgayki8175
    @rameshgayki8175 4 месяца назад

    मला पण जुनी घर खुप आवडतात

  • @Anupama_Venkatesan
    @Anupama_Venkatesan Год назад +1

    Ekdum super!!!!! Khoop khoop avadla! 👌👌👌👌👍👍👍

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 6 месяцев назад +1

    Khup lucky aahe tumhi khupach sundar aahe vada tumcha

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 5 месяцев назад

    अप्रतिम खूप छान वाडा आहे
    आणि तुम्ही देखभाल सुद्धा खूप चांगली करता आहात

  • @sadananddixit7707
    @sadananddixit7707 Год назад +3

    जुन्या नव्याचा सुरेख संगम!!!

  • @PremBhosale4545
    @PremBhosale4545 5 месяцев назад

    मस्त आहे वाडा

  • @sujatayadav3803
    @sujatayadav3803 7 месяцев назад +2

    किती छान

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Год назад +3

    खुप सुंदर वाडा आहे खुप कमी बघायला मिळत छान ठेवला आहे

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 8 месяцев назад +1

    Lai bhari 👌 old is gold 😊

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Год назад +2

    श्री गुरुदेव दत्त ताई खूप छान वाडा आहे तुमचा

  • @Shelarpatil
    @Shelarpatil 5 месяцев назад

    Khupach sundar wada ahe

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +13

    वाडा छान आहे. कुठल्या गावचे कुलकर्णी ,याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. खूप सुस्थितीत वाडवडिलांची ठेव जतन केली आहे. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.

  • @anitapatil2112
    @anitapatil2112 Год назад +3

    खूप छान वाडा आहे

  • @RsKale203
    @RsKale203 6 месяцев назад

    वाडा अतिशय सुंदर आहे

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Год назад +8

    Beautiful 👌👌
    Amazing even after 100 years your wada is looking strong and nice. Well maintained. I loved the rain falling inside courtyard.
    Only thing missing in kitchen was the " chool'
    My grandpa's house in native place was similar to this wada but we didn't have upper floor.we had a huge well and many fruit trees. In bathroom water was heated in huge brass pots lit with wood n leaves. Thankyou for sharing

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 5 месяцев назад

    खूप सुंदर असा वाडा आहे इथे मराठी कौटुंबिक चित्रपटाची शूटिंग खूप छान होईल

  • @readersgallary
    @readersgallary Год назад +1

    तुमचा वाडा पाहून छान वाटले

  • @abhijitakadam
    @abhijitakadam Год назад +1

    खुप छान वाडा आहे ताई 👌

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Год назад

    Old is Gold..heritage..Wada....sundar....

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e Месяц назад +1

    आताच्या काळातील RCC बांधकाम सुद्धा 100 वर्ष टिकणार नाही

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey Год назад +2

    खुपच सुंदर वाडा..

  • @kailasghule9430
    @kailasghule9430 Год назад

    ताई आमचें कडे दोन वाडे आहे पण आपण खूप चांगले ठेवले आहे आमचे मोठे आजोबा वखारी व लहान आजोबा बापकळ जिल्हा जालना

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 Год назад +9

    ताई वाड्यातले वरचे शूटींग कधी दाखवताल
    तुम्ही लकी आहात
    आताच्या काळात असे छान घर क्वचितच पहायला मिळणार
    सगळीकडे नुसता सिमेंट इमारती
    ताई दत्तगुरू भक्ती मनापासून करा
    पण देवाचे जास्तिचे फोटो
    खंडित, भंगलेल्या मुर्ती-फोटो विसरजण करा आणि सुखी संसार करा....

  • @GundibaVhalagule
    @GundibaVhalagule 5 месяцев назад

    खुपछान आहेवाडा👌🙏

  • @rupawalke5351
    @rupawalke5351 6 месяцев назад

    Wow. Mastach ghar

  • @sushamabharvirkar4416
    @sushamabharvirkar4416 Год назад +1

    वाडा खूपच छान आहे आणि ठेवलाय पण छान 👌

  • @ashwiniPatil-pn8hb
    @ashwiniPatil-pn8hb Год назад +2

    खूपच सुंदर

  • @shrinivaskulkarni4696
    @shrinivaskulkarni4696 Год назад +8

    नमस्कार...
    खूप सुंदर वाडा आणि घरातील मानस ही खूप प्रेमळ आहेत .आमच बालपण या वाड्यात गेलं. आजही त्या आठवणी मनात कायम आहेत. 200 वर्षा पूर्वीचा वाडा असून आजही आत्ता बांधले सारखा दिसतो. आमचे चुलते श्री रावसाहेब शिवाजी कुलकर्णी .निवृत्त हायस्कूल शिक्षक यांनी त्याचे खूप चांगले जतन केले आहे. सर्वांनी आवर्जून पहावा .
    धन्यवाद

    • @_SwamiOm-1176
      @_SwamiOm-1176 Год назад +2

      कुठले गाव
      सातारा, औरंगाबाद की कोल्हापूर वगैरे
      वाडा पाहण्यासारखा आहे पण लोकेशन तर कळवा... 👌

    • @shrinivaskulkarni4696
      @shrinivaskulkarni4696 Год назад +1

      मॅडम नमस्कार ..गोटखिंडी हे गाव वाळवा तालुक्यात सांगली जिल्ह्यात येते.

    • @_SwamiOm-1176
      @_SwamiOm-1176 Год назад

      @@shrinivaskulkarni4696
      नमस्कार
      धन्यवाद सर

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Год назад

    खूप छान वाडा आहे,

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Год назад

    Sunder Sunder Sunder, apratim 🙏👏👏👏

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Год назад +6

    मला असे वाडे खुप आवडतात, 👍 माझ्या वडिलांचा सुद्धा असा वाडा आहे पण दुमजली नाही छान आहे तुमचा वाडा 👌👌

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 Год назад +3

    वाडा खुप सुंदर आहे त्याचे मूळ रूप तसेच ठेवल्यामळे छान वाटते . माझ्या गावातील माझा वाडा पण असा च आहे .कुठेही कृत्रिमता वाटली नाही . गाव कोणते आहे ?

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 5 месяцев назад

    सुंदर वाडा🎉

  • @dancingqueenandvolg2376
    @dancingqueenandvolg2376 6 месяцев назад

    किती सुंदर आहे हा वाडा खूप छान आता कुठे बघायला मिळत नाही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटला थँक्स मला खूप म्हणजे खूप आवडतात असे वाडे आतापर्यंत मी फक्त पिक्चर्स मध्ये बघितले होते पण आता तुमच्या व्हिडिओ मधून हा रियल वाडा बघितला आणि खूप छान वाटलं 😊😊 अतिशय सुंदर

  • @nalinijunnarkar1604
    @nalinijunnarkar1604 6 месяцев назад +1

    मला तुमचा वाडा खूप आवडला.

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Год назад

    फारच सुंदर आहे...

  • @parvezdeshmukh1692
    @parvezdeshmukh1692 Месяц назад

    आमचा सुद्धा इतिहाससिक चिरेबंदी वाडा होता
    परंतु 1993 च्या भूकंपात वाडा पडला

  • @rutwikpatil8687
    @rutwikpatil8687 5 месяцев назад

    Khup chan aahe

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 Год назад

    छान आहे वाडा.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Год назад

    Sundar wada ahe

  • @sunilauti9371
    @sunilauti9371 9 месяцев назад

    आमचा पण वाडा असाच आहे फरक ऐव्हडा च आमच्या वाड्याचे खांब गोल आहे वाड्या मधी तळघर कीती आहे आमच्या वाड्यात चार तळघर आहे आम्ही त्याच्यात लहानपणी लपाछपी खेळायचो ताई ❤ ❤❤

    • @latikakulkarni442
      @latikakulkarni442  9 месяцев назад

      तळघर नाही दादा

    • @sunilauti9371
      @sunilauti9371 9 месяцев назад

      @@latikakulkarni442 कीती खनाचा आहे माझा 278 खना आहे

  • @vahidanadaf3059
    @vahidanadaf3059 Год назад +1

    Mast ahe wads

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 Год назад +2

    सर्व आवडले पण दगडांचा काळा colur चं सुदर वाटतो

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 6 месяцев назад

    छान वाडा

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d Год назад

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम 🚩

  • @kamalakarsangle8548
    @kamalakarsangle8548 Год назад +1

    खूप छान वाडा आहे चांगल्या प्रकारे जतन केलेला आहे

  • @latasunka9902
    @latasunka9902 Год назад

    जुनं नवीन यांचा उत्कृष्ट संगम

  • @harshadpatil9894
    @harshadpatil9894 9 месяцев назад

    khup chhan mala khup aavadala

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 Год назад

    सुंदर वाडा

  • @Palak23207
    @Palak23207 6 месяцев назад

    I Love wada

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 Год назад

    Ateeshay sundar

  • @ajitraut3480
    @ajitraut3480 Год назад

    खूप सुंदर वाडा आहे.

  • @sunilhatkar3664
    @sunilhatkar3664 5 месяцев назад

    Very nice 🌹🌺🌹

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 Год назад +3

    Khup chan

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 Год назад +2

    खूपच सुंदर वाडा आहे कुठे आहे हा वाडा मला खूप आवडतात असे वाडे बघायला 🙏🙏🙏👌👌👌

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 5 месяцев назад

    खुप छान सुंदर आहे

  • @vitthalhande6272
    @vitthalhande6272 Год назад

    Very good👍👍👍

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 5 месяцев назад

    Old is gold

  • @aniketdesai7846
    @aniketdesai7846 Год назад +6

    वाडयाचा प्लान मिळू शकतो का?जेणेकरून जे
    लोक वाडा बांधू इच्छितात त्यांच्या कामी येईल।

  • @user-xk2ky6qo7o
    @user-xk2ky6qo7o 9 месяцев назад

    मस्त ,वाडा

  • @shardamangle7508
    @shardamangle7508 Год назад

    Khup chhan

  • @vitthalbhapkar725
    @vitthalbhapkar725 Год назад

    मस्त 👍

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 5 месяцев назад

    छान आहे वाडा. तुमच्याकडील तरूण मंडळींकडून याचा plan, नकाशा तयार करून तो या बरोबर दाखवल्यास बरे होईल. Architecture च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल.

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 Год назад

    Khub chan aahe aamhi yeto bagitla ok

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 Год назад

    chan ahe dakhavlyabaddal thank yyou

  • @vardhinisaste9736
    @vardhinisaste9736 Год назад +4

    खुपच सुंदर वाडा आहे,पण कोणत्या गावातील हा सुंदर वाडा आहे हे नाही समजले , प्लीज कृपया सांगशील का

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio Год назад

    खुप सुंदर आहे तुमच घर.

  • @kishorchaugule1729
    @kishorchaugule1729 Год назад

    खूपच सुंदर आहे घर

  • @celebrationsReciculture
    @celebrationsReciculture Год назад

    Mustach 👌 👌 👌

  • @archanaborade467
    @archanaborade467 Год назад

    Kup Chan ahe

  • @sumantambade1871
    @sumantambade1871 Год назад +24

    बेटा वाडा कुठे आहे सांगितले नाही गाव कोणते तें सांग सुदंर वाडा आहे

    • @shrinivaskulkarni4696
      @shrinivaskulkarni4696 Год назад

      गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली

    • @SunitaWaghole
      @SunitaWaghole 5 месяцев назад

  • @SandeepSuryawanshi-lv2lv
    @SandeepSuryawanshi-lv2lv 6 месяцев назад

    Beautiful