जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत मी आत्तपर्यंत खुप वेळा गडावर गेलो परंतु आशि सखोल माहिती कोणीच दिली नाही परंतु आज खरे तर मला खरे दर्शन झाले येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट आणि माझ्या सर्व दादा ना आणि ताई ना जय जगदंब जय महालक्ष्मी
जय जगदंबा जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत मी आतपर्यंत खुप वेळा गडावर गेलो परंतु आणि सखोल माहिती कोणीच दिली नाहि परंतु आज खरे तर मला खरे दशॅन झाले येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट
प्रा आंधळे सरांचे सर्व व्हिडीओ मी पहात असतो अतिशय छान माहिती देतात सर आपल्या हातांनी अशीच जनसेवा घडत राहो ही विनंती आपला लहान भाऊ श्री गणेश आंधळे सर भगवानगड
।। येळकोट येळकोट जय मल्हार ।। ।। श्री खंडोबा राया,म्हाळसा आई मातोश्री,बानुबाईआईमातोश्री, अश्व महाराजा, तुळजाभवानी आई मातोश्री, नमस्कार असो, तुमची कृपा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना......
NamaskarGuruji. Ho full history is true because, from my childhood l hve listen from my father nd mother. We all brothers and sisters. Do pilgrimage every year as per rule. . Even we do KULACHAR. Regards. Sheetal padwal from kalyan. Mah
यळकोट यळकोट जय मल्हार .. सदानंदाचा विजय असो ..❤❤
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत मी आत्तपर्यंत खुप वेळा गडावर गेलो परंतु आशि सखोल माहिती कोणीच दिली नाही परंतु आज खरे तर मला खरे दर्शन झाले येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट आणि माझ्या सर्व दादा ना आणि ताई ना जय जगदंब जय महालक्ष्मी
सदशिवाचा येळकोट येळकोट जयमल्हार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹
खूप छान दादा, न जाताही खूप छान सखोल माहिती पुरवली, सांगन्याची पद्धत ही छान 🙏
!! येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचं चांगभले !!
Yelecot yelcot jay mahlar sadanand cha vijay Aso 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
यळकोट यळकोट जय मल्हार
दर्शन छान झाले आणि सपुंर्ण माहिती मिळाली. धन्यवाद ❤
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Chan Darshan Ghadle ❤❤❤❤
Aaj Champashasthi Cha Divshi😊 JAI MALLHAR
Yelkot Yelkot JAY MALAHRE
Dhanyavad aaj champashsthiche Auuchit sadhus sarve Bhaktapur
Abhyankar labh dilat❤
🌹🌹👏👏येळकोट येळकोट जय मल्हार 👏👏
येळकोट येळ कोट जय म्हल्हार,सदानंदाचा विजय असो
येळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट❤❤
जय जगदंब
जय मल्हार
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
येळकोट येळकोट जय मल्हार
यलकोट यलकोत जय मल्हार 🙏🙏🙏
Thank you sir. Khupach Sundar darshan zale. Pratek sarv devanchi sunder mahiti dilit, tyabaddal khup khup Dhanyavad. Man bharun ale. Tq.
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी.
धन्यवाद आज चंपाषष्टीच्या दिवशी खंडेराव दशॆन झाल परत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
जय जगदंबा जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत मी आतपर्यंत खुप वेळा गडावर गेलो परंतु आणि सखोल माहिती कोणीच दिली नाहि परंतु आज खरे तर मला खरे दशॅन झाले येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट
खुपच सुंदर दर्शन झाले,आम्ही दोन वेळेस जाऊन आलो छान माहितीपूर्ण मिळाली येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार जय मल्हार आज आंधळे सरांच्या माहिती दिल्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळाली
Yel kot yel kot jai Malhaar thank you bro for giving us such a marvelous Mahadev darshan
प्रा आंधळे सरांचे सर्व व्हिडीओ मी पहात असतो अतिशय छान माहिती देतात सर
आपल्या हातांनी अशीच जनसेवा घडत राहो ही विनंती आपला लहान भाऊ श्री गणेश आंधळे सर भगवानगड
येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा विजय असो 🙏🙏💐💐
येळकोट येळकोट जय मल्हार
खूप सुंदर दर्शन झाले गुरुजी धन्यवाद
।। ॐ यळकोट यळकोट जय मल्हार ।। सदानंदाचा यळकोट।। मल्हारी मार्तंड भैरवाय नमः ।।
आज चंपाषष्ठी तुमची रिल पाहिली खंडोबा देवांच म्हाळसा राणीचं बानू राणीच दर्शन झालं जेजुरी गडाची सगळी माहिती मिळाली धन्यवाद दादा
❤❤ yela kotha - yela kotha Jai malhar ❤❤
🎉बोल खंडोबा देवाच्या नावाने चांगभले 🎉 यलकोट यलकोट जय मल्हार 🎉
छान.माहती.आणी.दरशन.दिलेत.धनंवाद.दादा.❤
खरंच खूप सुंदर खंडोबा चे दर्शन झाले आनंद झाला धन्यवाद
येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हार नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
येळकोट येळकोट जयमल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🚩🚩🕉️🙏🙏🙏
सनई चौघडा चे बॅकग्राऊंड music खूपच भारी वाटत आहे एकदम मल्हार my atmosefeare झाले आहे
हॆ रोज देवळात संध्याकाळी वाजते तिनिसांजे ची वेळी रोज वाजावाली जाते
Om Shree Ganesh Namo Namah 🙏 Jai shree khanderaya 🙏 yedkot yedkot Jay Malhar sadanandach yedkot 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यलकौट यलकौट जयमलाहर सदानंदा चागबलै मांलसा बायचा जय जय कार बानायजय जय कार🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🏘🏬
Khup sunder mahit dile tunche khup khup aabhar
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट...🧡🚩
Khupabhar. Deva... Sunder Darshan Zane...yelkot yelkot JM
खूप छान माहिती मिळाली.येळकोट येळकोट जय मल्हार.
येळकोट येळकोट जय मल्हार अप्रतिम माहिती दिली गुरुजी ऐकून खूप छान वाटले
जय जगदंबा जय मल्हार गुरुजी खूप छान माहिती मिळाली दर्शन दर्शन झाले येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय येळकोट येळकोट जय मल्हार कोटी कोटी प्रणाम
Yelkot yelkot Jay malhar.sadanandacha yelkot..maze rakshan Kara sukh shanti Shakti samrudhi dya 🎉🎉🎉🎉
गुरुजी खूप छान माहिती दिलीत मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडले
Sadanandacha yelkot 🙏dhanyavad gurugi khup chan darshan ghadle 🙏🌷🌷
व येऊ शकणार्यांचे दर्शन घडले तुमचे अभिनंदन
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आपण जेजुर गडाचे दर्शनखूप चांगल्या प्रकारे दिले आणि खूप छान प्रकारे माहिती सांगितली
येळकोट येळकोट जय मल्हार.
🚩🚩🙏🚩🚩🚩सर्व भक्तांसाठी उपयुक्त माहिती दिली आहे,
🙏धन्यवाद 🚩🙏🚩
घरी.बसून.दर्शन.झाले...जय.जय.शिव.मल्हार....खंडेरायाचा....चागभले
येळकोट जय मल्हार जयशिवराय
Apratim video khup chan mahiti yelkoat yelkoat jay malhar
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
गुरुजी खूप छान माहिती मिळाली व दर्शनही झाले 🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड, जय मल्हार जय म्हाळसा माता, जय बाणाई.🎉🎉❤❤
Tumhi sarva mahiti chhan sangatay pratyaksha darshan ghadavile.🌹🙏 Yelcoat yelcoat jai malhar 🌹🙏
आज आंधळे सरांच्या कृपेने खंडोबा रायाचे दर्शन लाभ झाला चंपाशष्टी २०२४
येळकोट येळकोट जय मल्हार खरच तू मिखुपछानमामाहितीसागता
खूप छान माहीती दिली 🙏
।। येळकोट येळकोट जय मल्हार ।। ।। श्री खंडोबा राया,म्हाळसा आई मातोश्री,बानुबाईआईमातोश्री, अश्व महाराजा, तुळजाभवानी आई मातोश्री, नमस्कार असो, तुमची कृपा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना......
Sonyachi .Jejuri. Apratim. Khoop. Sundar 🕉
AMHALA GHARAT BASUN SHRI KHANDOBA JEJURI GADACHE DARSHAN GHADAWILYABADDAL DHANYAWAD🙏🙏🌹🌹
जय जगदंब छान माहीत सागींतली गुरूदेव तूमच्या सारखी माहीती देत नाहीत धन्यवाद गुरूदेव नमस्कार
Jay malhaar 🎉🎉
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो 🌹🌹🙏🙏
फार सुंदर दर्शन झाले
ओम् नमः मार्तंड भैरव
येळकोट येळकोट जय मल्हार !! सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार!!
🙏🏻यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा मल्हारी मार्तंड सदानंदाचा येळकोट 🙏🏻🙏🏻
March sundar mahiti sangitlya mana atishay Prasanna Zale yalkot alkot jai mhallar
❤️🙏❤️येळकोट येळकोट जय मल्हार ❤ सदानंदाचा येळकोट येळकोट ❤️ हर हर महादेव ❤️
यळकोट यळकोट जय मल्हार ❤
Jejuri Darshan beautiful❤ jay malahar lndore
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मल्हारी मार्तंड सदानंदाचा येळकोट 💐💐🙏🙏
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार ❤❤❤
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏 🌹🌹 खंडेराव महाराज की जय 🙏🙏
सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार 🌹🙏🌹
14:23 शिवलिंग शिवलिंग आहे दादा ते महादेवच प्रतीक आहे ❤
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय
येळ येळ कोट जय मल्हार, खंडोबा खंडोबा
🌹🙏 जय मल्हार 🙏🌹
जय मल्हार जय भवानीशंकर
छान, माहिती मिळाली, धन्यवाद
येळकोट येळकोट जय मल्हार..! 👌👍🎉🙏
खुप सुंदर दर्शन 🙏🏻
NamaskarGuruji.
Ho full history is true because, from my childhood l hve listen from my father nd mother.
We all brothers and sisters. Do pilgrimage every year as per rule.
. Even we do KULACHAR.
Regards. Sheetal padwal from kalyan.
Mah
नेमका तळी आरती व तिच्या कथेचा तोच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आताच अपलोड केलाय आपण तो नक्की बघावा
यळकोट यळकोट जय मल्हार जय म्हाळसासूंदरी जय बानूबाई जय मल्हार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय चाळीस गाव लता काकडे
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏सदानंदाचा येळकोट येळकोट 🙏🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
येळकोट येळकोट जयमलार
येलकोट येलकोट जय म्हलहर 🙏🙏🙏🙏🙏
Yelkot yelkot Jay malhaar 💐💐💐💐☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार, 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
येळ कोट येळ कोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो
🙏🙏🙏 यळकोट यळकोट जय मल्हार.🙏🙏🙏🌹🌹🌹
Yelkot yelkot jai malhar🙏
Sadanandacha yelkot🙏
Yelkot yelkot jay malhaar 🙏 2:35 🙏sadanandacha vijay aaso 1:49❤
येल कोट येल कोट जय मल्हार ❤
खंडोबाच्या नावानं चांगभंल
बळूमामाच्या नावानं चांगभलं
येळकोट येळकोट जय मल्हारी! 🌹🌹🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार❤😊🎉🎉