अर्ध्यावरच संसार मोडला, लग्नाच्या मिरवणुकीतच नवदेवाचा अंत | पहा मन हेलावून टाकणारी घटना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • S PRIME NEWS
    अर्ध्यावरच संसार मोडला, लग्नाच्या मिरवणुकीतच नवदेवाचा अंत | पहा मन हेलावून टाकणारी घटना
    #surat #mandvi #miteshchoudhrinews #groom #bride #marriage

Комментарии • 293

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 года назад +189

    घटना अतिशय वाईट. लग्नात डि जे. नकोच. इतरांना फार त्रास होतो. बँड चांगला. आवाज सुमधुर असतो.

    • @Maharrashtra
      @Maharrashtra 2 года назад +14

      Mag baki lokana ka nahi aala attack
      Dj ni jhala manta tr

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад +7

      DJ lavla mhanun sagle lok marun padatil ase naste bhau, kahi lokanna tras hoto, kahi lokana nahi hot. kahi maryadit awaz Sahan karte mansache sharir..🙂

    • @Maharrashtra
      @Maharrashtra 2 года назад

      Lok marnyach mukhya karan tr mobile aahe
      Tyacha vapramule lok mentali distrub rahtat aani he aasle attack yetat bhai

    • @swatijadhav3733
      @swatijadhav3733 2 года назад

      Very true.

    • @chandshaikh1711
      @chandshaikh1711 2 года назад

      Correct.

  • @babannirwane9984
    @babannirwane9984 2 года назад +113

    डीजे चा आवाज जास्त प्रमाणात होता म्हणुन रूधय बंद झाले.आसाच एक प्रकरण औध डि पी रोड येथे 4 वर्षा पूर्वी झाला होता नाचणारा मूलगा वय 25 वर्ष आसेल जागेवर गेला . आपण कधी बदलणार. बॅन्ड लावा की लग्नात. काय कमीपणा नको.

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 года назад +10

      खूप खूप छान सुंदर कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद आपला समाज कधीही सुधारणार नाही असे मला वाटते आहे धन्यवाद

    • @sunandakothari3030
      @sunandakothari3030 2 года назад

      Exactly,,,,,

    • @sunandakothari3030
      @sunandakothari3030 2 года назад +1

      D j cha sounds mothach asto
      tya peksha band changla

    • @Maharrashtra
      @Maharrashtra 2 года назад +1

      Mag baikchyana ka nahi aala attack
      DJ ne jhala manta tr

    • @irfanashaikh8782
      @irfanashaikh8782 2 года назад

      Sach hai usi paiso me grib anaath bcho ko khana khilao kitna sawab,(punya)milega log bekar itna khrch krte hai

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 2 года назад +77

    खुपच वाईट घडले भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @prabhuvispute640
    @prabhuvispute640 2 года назад +15

    प्राचीन काळी किती छान लग्न लागत होते,पण
    DJ आल्यापासून अश्या खूप वाईट घटना घडत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunilghodke4358
    @sunilghodke4358 2 года назад +83

    लग्नामध्ये भक्त पारंपारिक वाद्य बँड बाजा पाहिजे कशाला एवढा जीव जाई पर्यंत आवाज पाहिजे डीजे चा

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 года назад +31

    बाबांनो ऊन कडाका खूपच आहे जरा जपून मजा करा.

  • @prakash5940
    @prakash5940 2 года назад +6

    खूप वाईट घडलं पण त्यातून पण एक बर झालं की त्यांच्या लग्न आधी हे झालं लग्नानंतर झालं असत तर मुलीला पण खूप काही त्रास सहन करावा लागला असता....
    भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली...

    • @prakash5940
      @prakash5940 2 года назад

      @@Radha24 हो ना बरोबर आहे ,असो ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे ,कोण कसा काय विचार करेल काही सांगता येत नाही. आज काळ तर बदलतोय पण काही जुन्या लोकांचे जुने विचार अजून बदलले नाही ते त्यांचे तेच विचार आताच्या पिढी वर थोपण्याचा प्रयत्न करतात...

  • @vidyanandane2811
    @vidyanandane2811 2 года назад +30

    अशा खूप घटना घडल्या डीजेचा खूप मोठा आवाज आणि उपाशी

  • @user-lz7kp3gi7c
    @user-lz7kp3gi7c 2 года назад +77

    माझ्या आईला पण त्रास होतो. 😥 तिच्या छातीत धडधडते आणि खूप चक्कर येते तिला DJ च्या आवाजाने.. 😮😣 49 वय आहे आईचे 😪😞

  • @varunsutarofficial1111
    @varunsutarofficial1111 2 года назад +13

    खूपच वाईट घडले भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐😭😭😭😭😭😭

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 года назад +22

    डि जे ला आपल्या महाराष्ट्रात ताबडतोब बंदी घातली पाहिजे ् ्््् ् ्््् शिवाय देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजे ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् ् जयहिंद जयमहाराष्ट्र वंदेमातरम् ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् ््््

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c 2 года назад

      😊

    • @amru1058
      @amru1058 2 года назад

      माऊली बरोबर आहे तुमचं एक वेळ dj बंद करतील पण दारूची दुकाने कधीच बंद व्हायची नाहीत सरकार दारूड्या लोकांवर चालू आहे

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 2 года назад +17

    खुपच वाईट घटना घडली..

    • @nilkanthtingare6131
      @nilkanthtingare6131 2 года назад

      डीजे वर बंदी आहे .फार वाईट वाटलं.

  • @ketanmangsule5912
    @ketanmangsule5912 2 года назад +5

    खुपच वाईट वेळ 🙏🙏💐भावपूर्ण श्रध्दांजली 💐

  • @vijayarajput9551
    @vijayarajput9551 2 года назад +32

    ह्या घटनेने मन सुन्न झाले 😭😭😭😭😭😭😭 डीजे नका लाऊ pls,,,, हाथ जोडून विनती 🙏🙏🙏🙏

  • @sagarpawar1052
    @sagarpawar1052 2 года назад +11

    💐भावपूर्ण श्रद्धांजली मिञा💐

  • @satishnaik9986
    @satishnaik9986 2 года назад +5

    लग्नामध्ये डी जे बंद करा ही फार वाईट घटना घडली अशी वेळ कुणावर नको येऊ दे या मध्ये मुलीचा काय दोष फार वाईट झाल

  • @ananddeshmukh4080
    @ananddeshmukh4080 2 года назад +13

    आवाज कमी हवा त्रास सगळ्यांना होतो

  • @sunilghodke4358
    @sunilghodke4358 2 года назад +36

    डीजे च्या आवाजाने खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे

    • @prinkalmeshram4496
      @prinkalmeshram4496 2 года назад +1

      Ha ky abhi tk ka apke record go kitne mar our kitne jinda hai ab apko hi puchna hoga ki is jagah pr ye insan dj mar ta q na ek insan hai jo dj se kitne log mar hai kitne log jinda hai uska data hai use puchte hai dekhte apki record list .......ap jaise ki bato pr hasi atti hai pr ky kar dil bota inpar has kar kay karna hai ye log......hai hi

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 2 года назад +24

    भावपूर्ण श्रद्धांजली.💐

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 года назад +26

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 2 года назад +22

    पण डिजे लावण्या ची काय गरज आहे हे आस डिजे लावण्या मूळ होते मस्त सुब्ंळ वाद्य वाजवयाचे

  • @santoshkhillare6637
    @santoshkhillare6637 2 года назад +16

    खुपच दुःखी घटना भावपुण॔ श्रद्धांजलि

  • @meghadhanurkar8344
    @meghadhanurkar8344 2 года назад +8

    God give courage to bride side family

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 года назад +14

    देवा आता तरी थांबव रे 😭😭😭😭😭😭😭😭

  • @roshanmogare8545
    @roshanmogare8545 2 года назад +7

    भावपूर्ण श्रध्दांजली भाऊ

  • @yogeshghuge8079
    @yogeshghuge8079 2 года назад +1

    मरणाला फक्त कारन लावलेल असत खरंतर केव्हा मरणार हे अगोदरच लिहलेलं असत जय. भोले

  • @sonamakwana8607
    @sonamakwana8607 2 года назад +1

    Khup bhangar asto ha dj cha aawaj mla hi tras hoto Rudya che thoke vadtat kastari vayla lagt yrr aawaz limit made asayla pahije

  • @s.s.m7566
    @s.s.m7566 2 года назад +20

    खूप दुःखद घटना अशी वेळ दुष्मणावर येऊ नये

  • @ucp8975
    @ucp8975 2 года назад

    अतिशय वाईट घटना, ईश्वर सर्वांना शक्ती देवो ही प्रार्थना

  • @sumanmane8124
    @sumanmane8124 2 года назад

    अतिशय वाईट गोष्ट आहे

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 года назад

    जे झाले ते खुप खुप खूपचं वाईट झाले
    भावपूर्ण श्रद्धांजली भावा तुला
    💐 💐

  • @dattamekale8243
    @dattamekale8243 2 года назад +3

    डीजे कशाला पाहिजे बॅँड लावा ना गेलाना माणुस जिंवाशी पैसे खर्च करून काय फायदा झाला

    • @prinkalmeshram4496
      @prinkalmeshram4496 2 года назад

      Apne ghar pr lagana band logo ab apko puch ke program karege our apko puchege ky mai dj lagau ya band lagau......tb unke gahr ja our unko batana .....ky lagana hai ky nhi lagana ..........

  • @umeshghuge7299
    @umeshghuge7299 2 года назад +2

    Dj chya avaja mule zale asave 💯💯💯

  • @rahulsontakke853
    @rahulsontakke853 2 года назад

    खुप वाइट झाल राव ,अस पुनः कुनाबरोबर होवू नए, भगवंता😢💐😢💐😢

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 2 года назад +8

    Shir krishna Lord aatmayala shanti de 😭😭😭🔥jay shir krishna 🙏🏽

  • @userajrajeshwar1234
    @userajrajeshwar1234 2 года назад +7

    त्या परिवारावर काय प्रसंग ओढवला आहे

  • @rohitdalvi6812
    @rohitdalvi6812 2 года назад +2

    😔😔खुप वाईट झालं भावा सोबत देवा त्याच्या आत्म्याला शांति लाभो😔😔

  • @ganeshbomble5457
    @ganeshbomble5457 2 года назад

    खुप वाईट वाटले

  • @meenakshikekan7677
    @meenakshikekan7677 Год назад

    मला तर डिजेच्या आवाजाने अंग थरथर कापते , छातीमधे खूप जोरजोरात धडधड वाढते चक्कर येते भयंकर घाम येतो , पायाला क्रँप येतात मी सरळ डिजे वाजला की घर बंद करून कान गच्च पकडून खाली जमिनीवर झोपते । हल्ली त्या डिजेच्या भीतीने मी कोणत्याच कार्यक्रम समारंभाला जात नाही । खूप भीती वाटते ।

  • @user-tx3do3vv5k
    @user-tx3do3vv5k 2 года назад +8

    नवर देवाची medical history चेक करा
    त्याला काही औषधे चालू होतीत का किवा त्याने काही औषधे घेतली होतीत काही दिवसा महिन्यापूर्वी
    हे वय नाही आहे . हद्रविकार होण्याचे

    • @patil4972
      @patil4972 2 года назад +1

      Kami age mdhe pn yet asto cardiac arrest age matter nhi krt tyat bas lok lksh det nhit chest pain la normal ghetat

    • @user-tx3do3vv5k
      @user-tx3do3vv5k 2 года назад

      @@patil4972 मी स्वतः वैद्य आहे.
      मला सर्व कारण माहित आहे.
      स्पष्ट नाही सांगू शकत कारण लाॅबी
      सर्व लोकानी
      पारंपारिक जीवन पध्दति ने जीवन जगा
      100 वर्ष सहज जगतो.

    • @patil4972
      @patil4972 2 года назад

      @@user-tx3do3vv5k sir me dr ahe mnun sangtil

    • @user-tx3do3vv5k
      @user-tx3do3vv5k 2 года назад

      @@patil4972 तुम्ही त्या लाॅबी चा भाग आहात असे वाटते.
      चरक संहिता , अष्टगहद्य , कश्यप संहिता ग्रंथांचा अभ्यास करा.
      नाडी परीक्षण, नाभी चिकित्सा,
      पंचकर्म , पंचगव्य, पारंपारिक आयुर्वेद
      या सर्व विषयाचा अभ्यास करा.

    • @patil4972
      @patil4972 2 года назад

      @@user-tx3do3vv5k true paramparik padhtine lok aaj kal jagat nhit mnun tr evdhe disease wadhle ahet, healthy diet pekshya lok baher ch jevn krtat

  • @sandeepjadhav5281
    @sandeepjadhav5281 2 года назад

    खूप वाईट झालं.

  • @naturelove1317
    @naturelove1317 2 года назад +4

    Sarv yethe dj and band la dosh det aahet ... Murkhanno diet kasa change zalay te tar bagha.. nust burger pizza khanar tar kas swastha rahanar... Main mudda ha aahe... Veins block dj ne nahi hot murkh lokanno... Dj mule trass vadhu shakto pan dj mule mela mhanan murkh pana aahe

    • @nandapol2975
      @nandapol2975 2 года назад +1

      100% right. Fast food life danger aahe.

  • @vishalnamde3895
    @vishalnamde3895 2 года назад

    oh god . bhavpurn shradhanjali

  • @daminiwaghmare7403
    @daminiwaghmare7403 2 года назад +2

    वाईट 😭😭😭

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c 2 года назад

    डीजेच्या आवाजाने बळी घेतला आहे सावध व्हा आवाज एकदम कमी ठेवा नाहीतर असे बळी जातच राहतील

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx 2 года назад +3

    लग्नात व इतर ठिकाणी सुध्दा डिजे नको

    • @prinkalmeshram4496
      @prinkalmeshram4496 2 года назад

      Tere shadi mai dj ta n ab logo q gann de raha .........tu phir ghar pr bet kar kama le phir q kam par jata hai gahr murgi ke ande hogo to us pr bet ja kuch to kam karega tu

  • @khajappapujari2914
    @khajappapujari2914 2 года назад +3

    दुःखद बातमी

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 года назад

    खूप वाईट घटना

  • @MH-yl4rl
    @MH-yl4rl 2 года назад +1

    काय केल होत भाऊ तुनी

  • @shubhangisayankar9706
    @shubhangisayankar9706 Год назад

    DJ Band kara karan khup awaz sahan hot nahi he mi swataha anubhawal. Lagnala Sanai Chwaghade Thewauche sodun apan naste ther karto. Kay kartoy aapan...

  • @CGanesh-wb5cs
    @CGanesh-wb5cs 2 года назад +6

    कदाचित नवरदेवाला डॉक्टर ऍडमिट करून घेतला असता तर नवरदेवाचा जीव वाचला असता अशा डॉक्टर वर गुन्हा दाखल झाला पाहिजे

    • @AkashJadhav-nc2tv
      @AkashJadhav-nc2tv 2 года назад

      येड्या तुला फक्त सायकल येते मग तुला मोटारसायकल दिल्यास

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад +1

      tumhi tithe navhta na bhau, konachya jababdari vr admit karun ghenar mag Dr.?😊

  • @majharpathan1072
    @majharpathan1072 2 года назад +5

    Rip 😥😞

  • @ushashinde115
    @ushashinde115 Год назад

    आपल्याकडे वधू वर यांना पाठोपाठ पूजा देव तीर्थक्षेत्र दर्शन दमविले जाते त्याला विश्रांती
    मिळत नाही त्यामुळे असे घडले असावे

  • @priyankasankpal694
    @priyankasankpal694 2 года назад

    Right... at least sahan hoil itkach awaj asawa nahitr nslela bre

  • @Mohitzope
    @Mohitzope 2 года назад +1

    Doctor pan khup aalshi zhale ahi tyala lagecha upchar bhatla aasata tar ha vachal aasata

  • @Mo-vb7hy
    @Mo-vb7hy 2 года назад +12

    I feel horrible for the bride!!

    • @nbkfxdc
      @nbkfxdc 2 года назад

      He is a groom

    • @Mo-vb7hy
      @Mo-vb7hy 2 года назад +1

      @@nbkfxdc Hi! Yes, I know that. But now what about the bride? Poor thing was waiting for him right? I of course feel horrible for the groom and his family, but the sad girl…

    • @rj-aspirant3810
      @rj-aspirant3810 2 года назад +1

      Bride ch kahi nhi,ti on the spot dusryachya galyat har takun dete,tiche tention nka gheu,jo gela tyach dukh

    • @Mo-vb7hy
      @Mo-vb7hy 2 года назад

      @@rj-aspirant3810 Te pun aahe tasa, pun mag asa pun aahe na, arre lagna aadhich navra mela and all toh stigma asto…mula saathi vait tar vatatch ach aahe of course…

  • @patil4972
    @patil4972 2 года назад +7

    Cardiac arrest achank nsto yet tya adhi Symptoms yet astat bas yevdch ki lok Tyaala ignore krtat chest pain hone tyala acidity ch nav detat, heartbeat wadhtat, dam lagto, gham yeto ani he achank nste ho kahi divsa pasun suru aste pn lok tya kde pahat nhit ani achank as hote🙏🙏🙏

    • @vijayarajput9551
      @vijayarajput9551 2 года назад +2

      बिल्कुल सही बात🙏🙏

  • @maheshdubey1833
    @maheshdubey1833 2 года назад +1

    Very Very sad News OM shanti shanti

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar 2 года назад

    डीजे चा आवाज जास्त प्रमाणा

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 года назад +4

    आमच्याकडचे पण पोरे डी जेच पाहीजे असा हट्ट करतात

  • @manishaananyafoodie5478
    @manishaananyafoodie5478 2 года назад +2

    DJ mule khup Jana la asa hoto tyamule DJ band kela paheje Karan me sudha 2 lagnat geli hoti tithe itkya jorat DJ hota ki majya chest madhe jorat dhadki basat hoti me aksharsha palali tithun

  • @adityajadhav2370
    @adityajadhav2370 2 года назад +2

    Khup dukhhad ghatna ahe,

  • @sonalibhore2392
    @sonalibhore2392 2 года назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा

  • @tusharmaratha4269
    @tusharmaratha4269 2 года назад

    Om shanti 🙏🙏

  • @ketank2756
    @ketank2756 2 года назад +2

    Very sad news 😢🙏

  • @suniljadhav5012
    @suniljadhav5012 3 месяца назад

    डीजे स्वस्त पण घातक असतो, बँड महाग असतो

  • @vidhyadharpatil6253
    @vidhyadharpatil6253 2 года назад +1

    Very very Bad and sorrow 😔😔😔. Never happen this again with anyone.

  • @sagarchavan2615
    @sagarchavan2615 Год назад +1

    Bhav poorna shraddhanjali 🙏🙏😭😭💐💐💐😭😭🙏🙏

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 2 года назад

    आरे प्राईम वाल्यांनो बातमी अशी सांगता आणि नंतर अशी बातमी देता,थोडी तरी बाळगा

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 2 года назад

    कधीतरी महाराष्ट्रातील बातमी दाखवत चला

  • @amitmhatre4914
    @amitmhatre4914 Год назад

    Bhavpurn shradanjali 😭💐

  • @immortal6748
    @immortal6748 2 года назад

    Vashikaran vale add lagech kada ighale , paise sathi kahi kartal ka,

  • @SujitVlogs
    @SujitVlogs 2 года назад

    Phili gost he ji tumchya video var add dili aahe na ti band kara

  • @nitin9589
    @nitin9589 2 года назад

    DJ mule ek prakar che echo vibrations nirman hotat tyane hrudayawar parinam hoto aani heart attack yeto... Pratekala yet nahi pan... Konala kadhi yeil te sangta yet nahi... So avoid dj.

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 года назад

    Mi pan jivnala kantalalela ahe mala pan achanak mrutu ala paheje

  • @namdevpatilyt160
    @namdevpatilyt160 2 года назад +3

    Rip😭😭😭😭😭😭😭

  • @iastejal111
    @iastejal111 2 года назад +1

    As konasobtch noko hvayla so sad bhavpurn shradhanjali

  • @harshu7134
    @harshu7134 2 года назад

    Bhavpurnya shradhanjali

  • @user-lh5zu5ri8r
    @user-lh5zu5ri8r 2 года назад +1

    D j वर बंदी आली पाहिजे अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत

    • @jayeshbombade6095
      @jayeshbombade6095 2 года назад

      Saheb direct asa naka bolu ki dj var bandi aali pahije.pahilach amcha sound system cha business loss la ahe khup karja ahe.ani ho dj ni asa attack ala doctor ni postmortem madhe sangitla ka
      Kahi pan nusta dj var dhaklu naka🙏

  • @mycreation143
    @mycreation143 2 года назад

    Shakyato dj tala dj chya bass mule attack yeu shakto Karan tyachi bass level khup jaste. Aste

  • @pravinachavan3960
    @pravinachavan3960 2 года назад +7

    असं काही नसतं जे नशिबात असेल तेच होणार निमित्त होतं डिजेमुळे त्रास झाला तर सगळ्या नला झाला पाहिजे

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 года назад +2

      Pratekachi Pawar vegvegli asate

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад

      pandharpur varun lat ki Kay tumhi.?🤔🙄

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад +1

      dj che dushparinam paha ekda RUclips vr, nuste pubg purta mobl naka wapru. knowledge pn ghya thode..🙄

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c 2 года назад

      @@abhijeetghangale8772 right

    • @riyanshwaghule1210
      @riyanshwaghule1210 2 года назад

      ब्लड प्रेशर, हृदय विकारचा त्रास हल्ली तरुणांची पण टक्केवारी खूप वाढते आहे. याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ध्वनिप्रदूषण आहे

  • @7-croll.no31jatindhumal8
    @7-croll.no31jatindhumal8 2 года назад +2

    Rip😥😥

  • @priyapatil6423
    @priyapatil6423 2 года назад +1

    Actually dj ne kharch trass hoto mala adhi kahi vatyche nahi DJ smor sarras nachaycho pn ata dj cha avj mule trass hoto chest pain hote n grgrlyasarkh vatt

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c 2 года назад

      माझ्या आईला पण त्रास होतो. 😥 तिच्या छातीत धडधडते आणि खूप चक्कर येते तिला DJ च्या आवाजाने.. 😮😣 49 वय आहे आईचे 😪😞

  • @nitinadhav9719
    @nitinadhav9719 2 года назад

    Nice👍👍👍

  • @somnathmaharaj
    @somnathmaharaj 2 года назад

    Dj च्या आवाजावर नियंत्रण पाहिजे

  • @vandanadeulkar6805
    @vandanadeulkar6805 2 года назад +1

    Mahit nahi kay mhanun dj. kadhly koni.tya dj .samor jari gelena kalij ekadam dhaad dhhad udt ..ani kanthlya bastat te vegle.khup tras hoto tya dj cha...

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c 2 года назад +1

      हॊ ना.. माझ्या आईला पण त्रास होतो. 😥 तिच्या छातीत धडधडते आणि खूप चक्कर येते तिला DJ च्या आवाजाने.. 😮😣 49 वय आहे आईचे 😪😞

  • @naturenature3898
    @naturenature3898 2 года назад +1

    What happen to him ? Can anyone explain in English or Hindi ?

  • @nikhildandge8895
    @nikhildandge8895 2 года назад

    So sad 😞😞

  • @rohinirawat2784
    @rohinirawat2784 2 года назад +2

    Rip 😢

  • @durgachavan2557
    @durgachavan2557 2 года назад

    Bhavpurn shradhanjali

  • @darshupair6788
    @darshupair6788 2 года назад +1

    Ha nakoch Karan maja bhau Sudha chakkar khaun padala khali

  • @jyotsnakamble4748
    @jyotsnakamble4748 2 года назад

    OMG 😳

  • @priyankanikalje1666
    @priyankanikalje1666 2 года назад

    Very sad

  • @prafullavhale5889
    @prafullavhale5889 2 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @islamicshorts7883
    @islamicshorts7883 2 года назад

    😔😔very sad

  • @sikandarpathan7312
    @sikandarpathan7312 2 года назад

    जास्त dj कोण वाजवत यांचा सर्व्हे व्हावा

  • @ranjanapatil1926
    @ranjanapatil1926 2 года назад

    डी जे कायमचा बंद करा सर्वांना त्रास होतो लहान मोठे अशा सर्वांना

  • @shailendrathakur8156
    @shailendrathakur8156 2 года назад

    डि जे वर बंदी घातली पाहिजे

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 2 года назад

    sad

  • @anushkazagade6768
    @anushkazagade6768 2 года назад

    Rest In peace