सायलीला माहेरची साडी देत प्रतिमाने माप ओलांडून केला गृहप्रवेश | Tharla tar mag today episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Tharla tar mag today's episode review in our voice | 09 October 2024 | सायलीला माहेरची साडी देत प्रतिमाने माप ओलांडून केला गृहप्रवेश.
    #marathinati
    #tharalatarmag

Комментарии • 13

  • @kshitijgaming2468
    @kshitijgaming2468 7 часов назад +22

    दिवसेंदिवस ही मालिका बकवास होत चालय 😂😂

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 9 часов назад +5

    Good morning छान आहे आजचा भाग पणं प्रियाचा तमाशा कधी बंद होणार असो आभारी आहोत ❤❤

  • @shravanpatil533
    @shravanpatil533 8 часов назад +8

    अरे बंद करा फालतू बालिश पणा सगळं चालवला आहे सगळा सिरियल मध्ये कंटाळा आला आता बागायला सिरीयल तुमची😂

  • @pramodparamane8886
    @pramodparamane8886 5 часов назад +2

    बालिश पणाच्या गोष्टी वारंवार दाखवल्या जातात

  • @rekhanaik4192
    @rekhanaik4192 3 часа назад +1

    खरंच आता मालिकेत काहीही अर्थ उरला नाही. खूपच फालतू पणा दाखवत आहेत. बंद करा मालिका. मोठे वकील आहेत पण बेअकली आहेत

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 8 часов назад +2

    😂😂

  • @dagamers1508
    @dagamers1508 Час назад

    Sayali tanvi aahe he sidda zalech nahi

  • @PallaviShirke-g3f
    @PallaviShirke-g3f 2 часа назад

    खेड वरून केव्हा आली जुई

  • @poojarane7525
    @poojarane7525 2 часа назад

    Khup lambat chale aahe

  • @Ujwalakarpe-po5xm
    @Ujwalakarpe-po5xm 5 часов назад

    अजून किती लांबवत चालले मालिका बंद करा