सरोजचा कपटीपणा आबांनी सगळ्यांसमोर आणलं कला निर्दोष सिद्ध अद्वैतचे डोळे उघडत आबांनी सरोजची हाकलपटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 14

  • @sunandakhandagade6249
    @sunandakhandagade6249 5 часов назад +9

    सरोज तर फार कपटी आहे कला चा नेहमी राग करते चूक नसताना ही ❤ पैठणी ❤️🙏

  • @dipaligawari1002
    @dipaligawari1002 3 часа назад +2

    Kala nehmi khari wagte tari tichyawar konihi vishwas thewat nahi khare wagnaryala nehmi agnipariksha dyawich lagte saroj khup atlya gathichi ahe, khup chhan bhag, paithani

  • @mammushaikh9570
    @mammushaikh9570 Час назад

    मालिका ही फक्त भांडणाची मालिका राहीली आहे,भांडण,भांडण, भांडण

  • @sejalnilam.3778
    @sejalnilam.3778 3 часа назад

    ही सरोज खरच खूप डोक्यात जाते
    चुकून चांदेकरांच्या घरात जन्माला आले
    नागीण आहे खरच

  • @jyotsnakulkarni7134
    @jyotsnakulkarni7134 Час назад

    फक्त भांडण च दाखवणारी आहे का कारण सिरीयल चालू झाल्या पासून भांडण च पाहतो आहे

  • @KaustubhThakur-g2q
    @KaustubhThakur-g2q Час назад

    ❤paithani

  • @mammushaikh9570
    @mammushaikh9570 55 минут назад

    स्टार च्या बरे मालिका फक्त अत्याचारा घ्या साठी चालू केल्या आहेत, आता पर्यंत बर्याच मालिका झाल्या आहेत फिरुन फिरुन तेच तेच दाखविले जाते आहे,कंटाळा आला आहे

  • @pandurangkshirsagar2869
    @pandurangkshirsagar2869 3 часа назад

  • @pandurangkshirsagar2869
    @pandurangkshirsagar2869 3 часа назад

    Pathiane