सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारला पाडायचं ! जरांगे पाटील कोणाला उमेदवारी देणार ! Shivshahi Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 48

  • @YuvrajTalekar-q9p
    @YuvrajTalekar-q9p 3 часа назад +5

    खूप खूप धन्यवाद आभार......

  • @sureshnare1810
    @sureshnare1810 3 часа назад +5

    हा सुनील पाटील आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट देऊ नका तो परत जाणार त्याला भाजपाने पाठवलं आहे

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 3 часа назад +4

    खूप छान लढायला पाहिजे शंभर टक्के उमेदवार जिंकून येणार

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 часа назад +3

    सत्तार ला लई माज आला आहे त्याला घरी पाठवा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 часа назад +3

    लढेगे जितेंगे हम सब जरागे 🎉❤

  • @surajatnure1677
    @surajatnure1677 4 часа назад +3

    Nice

  • @rameshukarde577
    @rameshukarde577 3 часа назад +4

    ,दादा सिल्लोड मधुन हावळे पाटलांना उमेदवारी द्याल कारण हावळे पाटील आपल्या आंदोलनात सक्रिय आहेत

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 часа назад +1

      हा हवाळे फक्त आमदाकी साठी च लढत होते आणि चेनल तेचाच आहे ना साहेब

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 часа назад +2

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 2 часа назад +1

    सत्तार साहेब कर्जमाफीचे काय झाले एकदा स्पस्ट करा महायुती सरकार येणार नाही

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 44 минуты назад +1

    हा दादा चा उमेदवार आसेल तर त्यांने टीका करने योग्य नाही यांना जर उमेदवारी घेयाची आसेल तर त्यांने मतंदार सघांत कोनते विकास कामे करेल तेच जनते समोर माडंले पाहजे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 часа назад +2

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @samadhanwadekr276
    @samadhanwadekr276 8 минут назад

    जरांगे पाटलांना सिल्लोड मध्ये उमेदवार दिला नाही पाहिजे दिला तर पुना अब्दुल सत्तार विजय निश्चित आहे

  • @AnilGite-f2k
    @AnilGite-f2k 30 минут назад +1

    तुमच्याकडे कल्या मातीचा जमिनी आहेत

  • @sabirsayyad1804
    @sabirsayyad1804 35 минут назад

    सत्तारला पाडलच पाहिजे
    जात, धर्म पाहू नका, तो केवळ मराठयाविरोधात नाही‌, तर ?

  • @subhedarsawant5169
    @subhedarsawant5169 3 часа назад +1

    हावळे पाटील साहेबांना तिकीट मिळावी आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 3 часа назад +8

    मुस्लिम असून काम चांगले आहॆ.

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 2 часа назад +1

    चिंचवड पिंपरी साहेबांचा अभिनंदन

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 2 часа назад +1

    तुम्ही आता सर्व मराठा समाज हा सुरेश भाऊ बनकर यांच्या सोबत राहुन निवडुण आणा

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 2 часа назад

    एक मराठा एक लाख मराठा

  • @ashoktawale7815
    @ashoktawale7815 59 минут назад

    फक्त जरांगे पाटील म्हणतात तसे

  • @SanjayPatil-ol4mo
    @SanjayPatil-ol4mo 15 минут назад

    आवळे पाटलांना 100% तिकीट

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 4 часа назад +5

    आता....
    जरांगे पाटलांना, वेग वेगळ्या पक्षाचे नेते भेटतिल, निवडुन आले कि.......
    ज्या पक्षात होते तिकडे पळतिल...?
    😂😂

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 2 часа назад

    सुनील मिरकर पाटलाचे पहिले डिपॉझिट जप्त झालेला आहे

  • @dwarkadasjadhav246
    @dwarkadasjadhav246 9 минут назад

    हे तुमच्याकडे आलेले मराठी सत्कार कडून पैसे घेऊन आलेले आहे हे फक्त मतदान कोट करून स्वतःला निवडून आणणार आहे

  • @bhagyashreeyadav6174
    @bhagyashreeyadav6174 4 часа назад +1

    भाऊ तुम्ही bjp ने का नाही दिलं ? त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते किंमत नसते , आणि आपण त्यांच्या चाटीया उचलण्यात धन्यता मानतो, आणि आता दादा कडे अलात

  • @dwarkadaspandit7400
    @dwarkadaspandit7400 51 минуту назад

    सुरेश बनकर आहे सिल्लोड सोयगाव ला आणि मराठा च ऊमेदवार आहे

  • @ashokmaske809
    @ashokmaske809 9 минут назад

    भाजपाई नको . आपला कार्यकर्ता असावा .

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 часа назад

    आर बाबांनो,या जरागे यांनी चादर वाहीली आहे च ना भाऊ
    तो जरागे अब्दुल सुतार, कसं पराभूत करतील
    आणी हवाळे तुझं तर फक्त आमदाकी साठी च चाललं होतं की

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 4 часа назад +4

    भाजपचे फार मोठे नुकसान केले जाणार आहे कोणी ही भाजेचे टीकिट घेउ नका एक मराठा लाख मराठा धनेवाद पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ता नांदुरा जिल्हा बुलढाणा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 часа назад

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 3 часа назад

    सुरेश बनकर याना निवडुन देणार

  • @subhedarsawant5169
    @subhedarsawant5169 3 часа назад +1

    धन्यवाद साहेब तुम्ही पहिल्यापासून सक्रिय आहे मराठा क्रांती मोर्चाला

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 3 часа назад

    नागपुर मधुन कोणॽ

  • @anandingle4099
    @anandingle4099 2 часа назад

    Nilesh Rane Nitesh Rane dhakva himmat muslaman la pada

  • @sharadsavant7335
    @sharadsavant7335 2 часа назад

    288

  • @NivruttiBalande-oo2ov
    @NivruttiBalande-oo2ov Час назад

    मिरकर.भाजपचा.माणुस.आहे

  • @shriramkhairnar6363
    @shriramkhairnar6363 3 часа назад

    Hiwale patil umeedwaari denar

  • @narayanpawar396
    @narayanpawar396 2 часа назад

    21 number bola tha to Aligarh yanchi mahiti

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 4 часа назад

    Samaj hit sadhanara aamdar samajach kam karnara netratva-kalachi garaj

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 3 часа назад

    जातीपातीच राजकारण करु नका

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 5 часов назад +1

    युती चा उमेदवार विजयी असावा ! म्हणजे युती बळकट होईल ! बाकी कोणाला कसं आकळायचं हे युती सरकार पाहिल ! सत्तार आमदार असेल म्हणून खपवुन घेणार नाही ! पण उमेदवार पाहिजे युतीचाच !

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 3 часа назад

    जमीनी कशा गेल्या