Me tumchi vada pavchi recipe baghun aaj swatachi vada pav chi gaadi taakli aahe. Mala tumchya recipe mule itka changla pratisaad milala ki lok aamchya gaadivar yeun vada pav khaalyashivay jaat nahi, va the mahntat ki tumchya vada pav chya taste sarkhi taste kuthech nahi. Tumche khup khup aabhaar aani majhi ashi icha aahe tumha doghana bhetaychi. Tevha please tumcha contact number mala day, ani majhya gaadivar yeun tumhi taste Karun ja.
तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या नवीन व्यवसायासाठी आम्हा दोघांकडून खूप शुभेच्छा. हि रेसीपी आम्ही तुम्हा सर्वांसोबत शेअर करून आज खऱ्या अर्थाने आनंद झाला. असेच यश तुम्हाला प्रत्येक दिवसागणिक मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला दोघांनाही तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल. या ईमेल आयडी वर तुमचे नाव आणि मोबाईल नंबर पाठवा. तुम्हाला आमची डिटेल तेथे मिळेल. धन्यवाद !
मी एक तासभर ब्रेकफास्ट आणि स्नँक्स जसे की मिसळ,वडापाव, सँडविच वगैरे रेसिपीज पाहत होतो त्यात शेवटी तुमची ही रेसिपी बघीतली आणि मला ती खुप आवडली.अस्सल महाराष्ट्रीयन पाककृती आहे.👍👍 Love from nashik❤❤❤❤
खूप छान समजाऊन सांगितलं अगदी घरच्या सारखं त्यामुळं आपला खूप खूप आभारी आहे तुमची रेसिपी बघून मीही वडापावची हॉटेल टाकले आहे पुन्हा एकदा आजी आणि भाऊ तुमचा खूप आभारी आहे.
वाह , खरंच खूप सुगरण आहेत तुमच्या आई ..👌☺ खूपच सुदंर बटाटे वड्याची रेसिपी सांगितलीत . आणि त्याचबरोबर आम्हांला अजूनपर्यंत माहीत नसलेली वडा पाव ची चटणी पण कशी करायची , याच्या टिप्स देत सांगितलीत .. खूप खूप आभार तुमच्या आईचे ... आणि हो इतकी छान सुगरण असलेल्या माऊलीचे आणि तितक्याच प्रेमळपणे रेसिपी सांगणाऱ्या तिच्या पुत्राचे पुढच्या व्हिडीओ द्वारे दर्शन होईल का ??☺ ज्यांच्या हातात इतकी जादू आहे , त्या माउलीला पाहण्याची इच्छा आहे ..👍☺ God bless you both !!😊
Really wanted to eat Vadapav but no option due to Covid19 locked down. Aai, I tried your recipe and it was amazing... Thank you so much God bless and be safe.
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप रुचकर आणि छान असतात.आणि सादरीकरण पण खूप सुंदर असते.आई खूप प्रेमाने आणि मायेने रेसिपी बनवते.आणि दादा तुझ मध्ये मध्ये wah एकदम जबरदस्त मित्रांनो हे बोलणे खूप मस्त असते.खूप उशिरा कॉमेंट केली मी.आणि माझ्या मुलीला ही तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
Mi tumchi recipe kal banavli ani ti atishay chan zali mazya ghari saglyana khup aavdli thank u very much for this recipe ashyach mast recipe che video banvat raha .
This is the best vadapav recipe I have seen in my life... thanks...one more thing...the tasty vadapavs are still available in Mumbai...go in areas like Dadar ...places like Mama Kane, Aaswad, Prakash & Tambe serve great vadapavs also.some great old Maharashtrian restaurants of Girgaum & Lalbaug have great vadapavs..in suburbs it is always the king of vadapavs..Bhau vadapav of Bhandup... otherwise it's true that vadapavs of today are not that great
Thanks for giving the authentic recipe which you hardly get nowadays .. it’s only the moms who will know and share . Keep up the good work and keep sharing all Marathi recipes I love ur food ❣️
तुम्ही जी रेसीपी दाखवली आहे अगदी त्या प्रमाणे अाम्ही घरी बटाटे वडे बनवले. अतिशय रुचकर झाले होते बटाटवडे. लाल चटणी सुद्धा सुंदर झाली होती. रेसिपी खुपच विस्तृतपणे दाखवली आहे निवेदनपण खुप छान प्रकारे केले आहे. खुप खुप धन्यवाद तुम्हाला !!
आजच घरी बनवलेला वडापाव पोटभर खाताना आई जसा चवदार बनवायची, अगदी तसाच. मी केला. अगदी तुमच्या रेसिपी प्रमाणे. टेस्टी, टेस्टी. बाहेरचा वडापाव खाण मी कधीचच सोडून दिले आहे आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे. There is no test and no kwality outside VADAPAV.
Me tumchi vada pavchi recipe baghun aaj swatachi vada pav chi gaadi taakli aahe. Mala tumchya recipe mule itka changla pratisaad milala ki lok aamchya gaadivar yeun vada pav khaalyashivay jaat nahi, va the mahntat ki tumchya vada pav chya taste sarkhi taste kuthech nahi. Tumche khup khup aabhaar aani majhi ashi icha aahe tumha doghana bhetaychi. Tevha please tumcha contact number mala day, ani majhya gaadivar yeun tumhi taste Karun ja.
तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या नवीन व्यवसायासाठी आम्हा दोघांकडून खूप शुभेच्छा. हि रेसीपी आम्ही तुम्हा सर्वांसोबत शेअर करून आज खऱ्या अर्थाने आनंद झाला. असेच यश तुम्हाला प्रत्येक दिवसागणिक मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला दोघांनाही तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल. या ईमेल आयडी वर तुमचे नाव आणि मोबाईल नंबर पाठवा. तुम्हाला आमची डिटेल तेथे मिळेल. धन्यवाद !
Dada mala 1kg mirchichya masala sangana pls.....
Khup khup shubheccha ani best of luck pudchya vatchalisathi
Recipe likhoon patwa
Mi aaj tumchya padhatine vada pav tayar kela....khup chhan zalela......thanks .....ani best of luck....
मी जेव्हा वडे बनवतो तेव्हा हा व्हिडीओ पाहूनच वडे बनवतो ..धन्यवाद आई आणि दादा ...👌👌👍👍🙏
🤘✌️👌🙏💅👂💪
मीसुद्धा .😁
तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य लाभो 🙏
Mi hi recipe try karun baghitali khup chan vade zalele 😊 thanks dada n kaku. Khup sundar explain karta tumhi👌👌👌tumhi asech video takat ja
व्वा ! अशाच रेसिपी ट्राय करत राहा. धन्यवाद रेसीपी करून पाहिल्या बद्दल. काळजी घ्या.
अशी रेसिपी आजपर्यन्त कुणीही दाखवली नाही, खूपखूप धन्यवाद ।
मी एक तासभर ब्रेकफास्ट आणि स्नँक्स जसे की मिसळ,वडापाव, सँडविच वगैरे रेसिपीज पाहत होतो त्यात शेवटी तुमची ही रेसिपी बघीतली आणि मला ती खुप आवडली.अस्सल महाराष्ट्रीयन पाककृती आहे.👍👍
Love from nashik❤❤❤❤
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
काकु तुमचे किचन, भांडी, आणि गॅस ची शेगडी नेहमी स्वच्छ असते. त्यामुळे तुमचे विडीयो बघायला आवडते
SHAMBHAVI DESAI
Very true
पीठात सोडा नाही वापरायचा का?
आईने पीठात सोडा वापरला नाही
Wahwa mast aai lay Bhari vadapav
@@geetalohar7493 actually soda use karuch naye......garaj nahi.
👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌बरोबर आहे तुमचं शेगडी clen असतो काकू
waw..mavshi kitti divas hi recipe shodhat hoti..aaj exact recipe dhakhavlit..thanku soo much😚
Thanks...ghari nakki banva ani mala sanga kashe vatle vade pav
Same here........😋
Wow my all time favorite recipe
😍 👌 👍...
खूप छान समजाऊन सांगितलं अगदी घरच्या सारखं त्यामुळं आपला खूप खूप आभारी आहे तुमची रेसिपी बघून मीही वडापावची हॉटेल टाकले आहे पुन्हा एकदा आजी आणि भाऊ तुमचा खूप आभारी आहे.
तुमची माय लेकाची जोडी 1च नंबर आहे..खूप छान रेसिपीज असतात तुमच्या..धन्यवाद
मस्त..
आईच्या हाताची चव ही वेगळीच असते !
आम्ही घरी नेहमी अशाच पद्धतीने वडे तयार करतो !
Thank you so much for sharing , very well made
Thank you !
Authentic recipe kaku n chutney trick.was amazing will definitely try this
Goodluck
मी तुमच्या receipe प्रमाणे बटाटे वडे केले. खूप चविष्ट झाले. सर्वांना फार आवडले. आई आणि दादा तुमच्या दोघांचे खूप खूप आभार!
thank you so much..asech try karat raha
aai रेसिपी बद्दल धन्यवाद ही खूप चवदार होती खास चटणी माझ्या घरच्यांना खूप आवडली 🙏🙏
I genuinely love all your recipes. Keep it up. God bless.
वाह , खरंच खूप सुगरण आहेत तुमच्या आई ..👌☺
खूपच सुदंर बटाटे वड्याची रेसिपी सांगितलीत . आणि त्याचबरोबर आम्हांला अजूनपर्यंत माहीत नसलेली वडा पाव ची चटणी पण कशी करायची , याच्या टिप्स देत सांगितलीत .. खूप खूप आभार तुमच्या आईचे ...
आणि हो इतकी छान सुगरण असलेल्या माऊलीचे आणि तितक्याच प्रेमळपणे रेसिपी सांगणाऱ्या तिच्या पुत्राचे पुढच्या व्हिडीओ द्वारे दर्शन होईल का ??☺
ज्यांच्या हातात इतकी जादू आहे , त्या माउलीला पाहण्याची इच्छा आहे ..👍☺
God bless you both !!😊
Hahahah thank you so much such wonderful compliment...nakkich ekhaad divshi tumha sarvanna video chya madhyamatun lavkarach bhetu. Kalji ghya.
Ho
Kaku tumchi resipi mast aahe
काकू मनापासून धन्यवाद. मी आज तुमच्या रेसिपी ने वडापाव केला फार उत्तम झाला. मी मेथी नाही घातली, पण चव अप्रतिम.
Khupch Sunder recpi aahe krun bghte evdi juni ashe tr old is gold nkkich testy Asel mi nkki krun bghte aani kshi zali tumhala klvte ashich recipe pathva
आजची रेसिपी मस्त. यम्मी. खंरी गोष्ट बोलला त भाऊ आत्ता च्या वडापाव ला पहिल्या सारखी चव नाही आहे. पण घरचे मस्तच असतात बटाटे वडे
Absolutely agree
tya kalache batate vegale hote 1965 salache batatyache vaan
This is truly the recipe I was looking for. Turned out awesome. Nice work. Keep posting.
Really wanted to eat Vadapav but no option due to Covid19 locked down.
Aai, I tried your recipe and it was amazing...
Thank you so much
God bless and be safe.
most welcome...thanks for the tried. take Care
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप रुचकर आणि छान असतात.आणि सादरीकरण पण खूप सुंदर असते.आई खूप प्रेमाने आणि मायेने रेसिपी बनवते.आणि दादा तुझ मध्ये मध्ये wah एकदम जबरदस्त मित्रांनो हे बोलणे खूप मस्त असते.खूप उशिरा कॉमेंट केली मी.आणि माझ्या मुलीला ही तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
काही हरकत नाही, वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Wow.. Yummy.. My favourite vada pav.. Amazing Aai..
जब वडा पाव मुंबई में शुरू हुआ 'शिवसेना का वडा पाव' नाम से प्रसिद्ध हुआ । पहले दादर शिवाजी पार्क से और आज पूरी दुनिया में ( जय महाराष्ट्र ) जय हिन्द 🙏
Khupach yummy kakau thank you dada khup chan recipe😋😋
दादा आणि मावशी एकच नंबर
Khup mast authentic recipes aahet. Vadi pan chaan zhali hoti maji as per your style. Green chicken pan aflatoon
Aajch mi vada pav kela tumchi recipe baghun.kharch khup chan jala vada.agdi baher khato tasach.thank you.dada
ही रेसिपी बघून नक्कीच अश्या ओरिजिनल पद्धतीनी वडापाव करून बघीन घरी..
आणि काकू, तुमचा बोलण्याचा कोकणी टोन आहे ना, तो मस्त वाटतो ऐकायला..
Hi, Aaj mi tumacha vada try kela. Kharach khupan Sundar zalela... Mazya guests na sudhha khup aavadala.. Thanku so much 🙏
Made it. Turned out excellent. Thank you for the recipe!
kya baat hai...thank you so much for tried
Very nice,,
Mi tumchi recipe kal banavli ani ti atishay chan zali mazya ghari saglyana khup aavdli thank u very much for this recipe ashyach mast recipe che video banvat raha .
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Aaj tumchya recipe che batate vade banvale khup Chan zale. Thanks. Sarvana aawadale.
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
wow.... it's really good thank you so much for sharing this recipe 🙏🙏🙏 I will definitely try this one..
This is the best vadapav recipe I have seen in my life... thanks...one more thing...the tasty vadapavs are still available in Mumbai...go in areas like Dadar ...places like Mama Kane, Aaswad, Prakash & Tambe serve great vadapavs also.some great old Maharashtrian restaurants of Girgaum & Lalbaug have great vadapavs..in suburbs it is always the king of vadapavs..Bhau vadapav of Bhandup... otherwise it's true that vadapavs of today are not that great
Thanks for giving the authentic recipe which you hardly get nowadays .. it’s only the moms who will know and share . Keep up the good work and keep sharing all Marathi recipes I love ur food ❣️
tuchi recipe pahun kaku ani dada mi ghari karun pahili tar maza mulala khup khup awadli thanks kaku ani dada
Dada aaj vadapav receipe try kele khup mast jhale hoti. Tumchya sarv receipes mast astat .
लाजवाब!!👍भूक लागली वडापाव बघून
Mausi chutney Lai banavli pan chutney mathi second Kay takla te mahiti padnar
आवल्याचे लोणचे दाखवा .
Yummmyyyy😋 awsome jewda bolu tewda kamich....chatni pn mast
Thank you so much
मीत्रा तुला आणि तुझ्या आईला माझा मनसे सलाम
मित्रा चुकिचे आहे
Tumi bolat te barobar chat ahe pahileche wade ani atache khup tafawat ahe aani aaini dakhawleli recipe la tod nahi😍
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
माझी मुलगी 13 वयाची आहे. वडापाव ची रेसिपी बघून बनवले. खुप सुंदर झाले होते. लहान मुलांना पण जमतील अशा सोपे रेसिपी बदल खूप आभार
खूप छान, अशाच रेसिपी ट्राय करत रहा. धन्यवाद
काकू तुमचे किचन,शेगडी,आणि स्पेशली भांडी खूपच चकाचक असतात तर त्याचा देखील व्हिडियो दाखवा.
Ho nakki ekda special video banavu yavar..
Gharcha Swaad छान माउशी
Fc
हो खरच दाखवा kitchen cleaning मध्ये
Nice
Thanks brother for the best recipe I have seen on youtube of vada pav. Can you please make rassa vada recipe
मस्त , तोंडाला पाणी सुटलं. ताई तुम्ही वडापाव धंदा चालू करा. आम्ही आहोत ग्राहक. तुम्हीं चांगल्या प्रकारे बनवले. आभारी आहे. समजावून, शिकवल्याबद्दल
तुम्ही दाखवल्या प्रमाणे वडापाव बनवले खुप छान झाले धन्यवाद
याच पद्धतीने आज वडे बनवले.. खूपच छान झाले. चटणी तर एकदम बहारदार..!!😊
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Mumbai chi shaan apla vadapav 😀😀😀😀😀
Of
Apratim👌👌👌
Thank you so much
एकदम मस्त.
Thank you !
Kharch khup chan zala hota vadapav aai...tumchi recipe supar hoti....thank u
खूप खूप अभिंदन इतक्या कष्टातुनहे सर्व उभे केला...लव यू आई.😘😘🙏🙏🙏🙏
chutany ekdam short cut fatafat.
👌👌👍
मस्त.👍
Wov mast
1 Number
1 No
तुमची recipe करुन बघितली फारच tasty बटाटा वडे झाले.. खुप धन्यवाद 🙏🙏
असेच रेसिपी ट्राय करत राहा. धन्यवाद
@@GharchaSwaad आई ला माझा नमस्कार सांगा🙏🙏.. धन्यवाद
सुट्टी असल्यामुळे मुलगी घरी आहे. तिला बटाटा वडा खाण्याची हुकी आली. आपल्या रेसिपी प्रमाणे बटाटावडा केला. खूप खुश झाली. धन्यवाद
thank you so much
He gharcha swad chya vada pav sathi
एकदा काकू तुमची भांडी ,किचन, घर ,तुम्हाला बघायचे आहे.
दाखविण्यासाठी एवढे काही खास नाहीत. पण एकेदिवशी नक्कीच रेसिपी न करता सर्वांसोबत वेळ घालवू. धन्यवाद !
Ok thanks
@@GharchaSwaad 👌👌👌👌👌
@@GharchaSwaad p
खूप छान
Me nehmi vadapav banvata na tumache sagale tips lakshat thevun banvate ani mala khup chan pratisad milato gharatun thank you❤️❤️
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Dada ani Kaki Tumhala Khup Dhanyavad .... Recipe tasty zali hoti
waaa thank you so much.. kalji ghya
Thunhi durges koli ahat ka
Ha me hay koli channel cha ch dusra channel aahe ka...aani kaku jam bhari vada pav chi recepie dakhvli thank you
Thank you so much....ha tyancha dusra channel nahi...mulga help karto mala..keep support n love
Khrch kaku tumhi dogh sarvagun sammpann aahat ! khup chhan aashich aapli koli aagri sanskruti pudhe neyala help kra धन्यवाद.🙏🙏
Hello Sir
तुम्हीं भोईर सर आहात ना?? मी हाय कोळी चे owner☺️ plz reply
Ho mla pn tech vattay
Khup khup abhar ek number hota video mi hi try karnar ahe thanks.
तुम्ही जी रेसीपी दाखवली आहे अगदी त्या प्रमाणे अाम्ही घरी बटाटे वडे बनवले. अतिशय रुचकर झाले होते बटाटवडे. लाल चटणी सुद्धा सुंदर झाली होती. रेसिपी खुपच विस्तृतपणे दाखवली आहे निवेदनपण खुप छान प्रकारे केले आहे. खुप खुप धन्यवाद तुम्हाला !!
व्वा खूप छान. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय करत राहा. खूप धन्यवाद !
साहीत्य सामान तेच पदधती पण तेच पण एक आहे कि प्रत्येकाच्या हाताला एक वेगळिच चव आहे....
हो दादा मि सुद्धा शाळेत लहान असताना असाच वड़ा पाव खल्ला आहे पन आता तशी चव लागत नाही
Aajach me tumchi vadapavchi receipe ghari banvli khup tasty zhali hoti servana khup avadli thank u.
Khup chaan mi safed atana ani vade abanvle apratim zale....
Khup chan ...testy wadapaw ...chatani pan sunder crispy... Mast...no.1 Aai....
Aai ani Dada khup mast recipe 👌👌👌me nakki try karen
Kaku tumchi kitchen chi swachhata kharch khup bhariii aste. Tyamule tumche video pahayla chan vatate
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
मी नेहमी तुमची रेसीपी बघत असतो.... खुप छान पद्धतीने तुम्ही रेसीपी दाखवतात
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खूप छान रेसीपी आहे 👌
या पद्धतीने वडा पाव घरी बनवला
सगळयांना खूप खूप आवडला
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Aai tumhi khup Sundar paddhatine samjavun sangta ... Dhanyawad 🙏
आजच घरी बनवलेला वडापाव पोटभर खाताना आई जसा चवदार बनवायची, अगदी तसाच. मी केला. अगदी तुमच्या रेसिपी प्रमाणे. टेस्टी, टेस्टी.
बाहेरचा वडापाव खाण मी कधीचच सोडून दिले आहे आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे.
There is no test and no kwality outside VADAPAV.
Khup chhan.. Aai and mulache bonding tyahun sundar..... Dhanyavaad
Tumi doge chan hai ani tumchi receips agdi chan ani soppi hai tumi asach pude jawa mazi shub ikcha hai
Wow mast vadapav tumchaya mule khara kura vadapav shi kya la mile l thanks
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
मी आज ही रेसिपी करून बघितली. खरच खुप सुंदर वडे झाले. घरचे सर्व तुम्हाला Thank you म्हणाले. मि ही रेसिपी खुप share करणार. 👌🏻
व्वा खूप छान. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय करत राहा. खूप धन्यवाद !
Khup Chan recipe ahe ...me try karun pahili..khup Chan zale hote 🤗
thank you so much
Khoop chaan Dada aani Tai, aapli recipe khoop chaan astat.
काकू तुमची वडापावची रेसिपी बघून मी वडापाव बनवला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Mi nehmi tumchi recipe pahte aani vada banvte khup mst vada
Tumchi barich recipe amhi try karto .... Khup khup chan dakhavtat aie sagla .... Mazi mom tumchya recipes chi khup mothi fan ahe sampurna diwas tumchya recipes bagat aste .... Aschech chan recipe dakhawat raha ..... Love you guys ....
धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
एक नंबर कडक झाला वडापाव
Me tunchi vadapao chi recipe baghun roze madhe iftari saathi keli ...ani sarvanna khoop awadli....thankyou very much....
Aaj vada pav banavun pahila test ekdam mast hoti ghari khup aavadale saglyana Recepee share kelya baddal thank you dada aani kaku
Superb...... Etkya chaan padhatine tumhi dakhavta... Ki sahaj karta yeil
व्वा ..... खुप चान आजी आपले स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद 😃
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Me kalch vade kele same bghun khupp Uttam jhle mje vade thanks 🥰👍🙏
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
यापूर्वी पण मी वडे बनवायची पण तुमची रेसिपी बघीतली आणि तसेच वडे मी केले सगळ्या ना खुपचं आवडले आई आणि दादा धन्यवाद
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Amhi suddha same tumchya padhatine wada pav chi recipe try keli thanks for your guidance chan jhale thanks again 😋🙏
या आधी देखील मी आपल्या पध्दतीने वडे बनविले होते, ते सर्वांना फार आवडले, आजही बनवत आहे, तुमच्या सुंदर, सोप्या रेसिपी बद्दल धन्यवाद
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Khup ch chan recipe ahe.... Mi kal ch try keli.. Ghrat sglyana khup awdla... Thank you so much
आम्ही काही दिवसांपूर्वी उरण ला राहात होतो तिथे असाच वडापाव मिळत होता हा video बघून तिथली आठवण आली खूप छान काकू 👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !