नारी शक्ती अँप मध्ये आँनलाईन अर्ज केलेला तो मंजूर पणं झालाय बँकेत आधार लिंक आहे खातं पणं आँनलाईन फार्म भरताना खातं नंबर चुकला आहे हे आता लक्षात आले मला कळवा काय करायचे ते कळवा
माझा घोळ झाला आहे फार्म मंजूर आहे मेसेज आला आहे पणं खातं नंबर चूकला आहे पणं माझं खातं आधार लिंक आहे बँकेत जाऊन लिंक केले आहे पणं मला लाभ मिळेल काय लयं टेन्शन आलाय मला मदत सहकार्य करावे माहिती द्यावी
मी नारी शक्ती अँप मध्ये आँनलाईन अर्ज केलेला मंजूर आहे बँक खातं आधार कार्ड ला लिंक केले आहे पणं खातं नंबर चूकला आहे तरी मला योजनेचं पैसे येतील का लयं टेन्शन आलाय
Aprov zala ahe aadhar pan link ahe pan 1 ru ala nahi
एक रूपाया चा मँसेज मोबाईल वर येईल का
मलाउज्वला गॅसची सबसिडीदर महिन्याला मिळते मग खात्यावर येथील ना पैसेमाझा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म aprrolझाला आहे
हो
Sir maza Bank of Baroda cha Ac ahe aanhi Canara Bank la link aheactive pn dajhvt ahe sir mg chalel ka sir plz reply
नो पोर्ब्लेम
नारी शक्ती अँप मध्ये आँनलाईन अर्ज केलेला तो मंजूर पणं झालाय बँकेत आधार लिंक आहे खातं पणं आँनलाईन फार्म भरताना खातं नंबर चुकला आहे हे आता लक्षात आले मला कळवा काय करायचे ते कळवा
FORM परत आल असेलतर उपडेट करा
ज्या बँकेला DBTलिंक आहे त्या बँकेत पैसे जमा होतील का भाऊ ❤
आता DBT प्रणाली वापणार आहेत तसंच होणार भाऊ 🙏
@@CreativeGopi thanks 👍
माझा घोळ झाला आहे फार्म मंजूर आहे मेसेज आला आहे पणं खातं नंबर चूकला आहे पणं माझं खातं आधार लिंक आहे बँकेत जाऊन लिंक केले आहे पणं मला लाभ मिळेल काय लयं टेन्शन आलाय मला मदत सहकार्य करावे माहिती द्यावी
सर माझा आधारकार्ड लिंक आहे पण पोस्ट ओफिस बैक ला लिक आहे अस दाखवत आहे, आणि मी स्टेट बँक ऑफ इंडिया चा अकाऊंट दिले आहे तर काही प्राब्लम येणार नाही ना
मी नारी शक्ती अँप मध्ये आँनलाईन अर्ज केलेला मंजूर आहे बँक खातं आधार कार्ड ला लिंक केले आहे पणं खातं नंबर चूकला आहे तरी मला योजनेचं पैसे येतील का लयं टेन्शन आलाय
येतात dbt माध्यमातून
Online भरलेला फॉर्म approved झाल्या नंतर अंगणवाडी केंद्रात द्यावाच लागतो का?
kay garaj nahi ,pan ek prat bharun dya
Sir maja mob no chukla ahe
नो प्रोबेल्म
दिले खात्यावर टाकसाल ना
Ho zale
ok