जय जय रामकृष्ण हरी माऊली, सुंदर छान नियोजन आपण आयोजित केलेले आहे एवढे मोठे वारकरी संप्रदायामधील रती महारती आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत हे आपले प्रेम दिसून येते व आपले कार्य दिसून येते, आपले असेच उत्तरोत्तर कार्य यश प्राप्ती होवो आपल्या हातून अशीच देश सेवा संत सेवा ईश्वर सेवा होवो हीच आपल्याला सदिच्छा शुभेच्छा व आशीर्वाद,,,
जय जय रामकृष्ण हरी माऊली, अर्जुन महाराज व नेहा ताई माऊली ये महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे आयडॉल आहेत नवयुवक व तरुणी यांच्यासाठी प्रेरणादायी जोडपे आहे ,,,
अभिनंदन महाराज बरोबर आहे प्रारब्धच लागते. आम्हाला शाकाहारी मुलगी हवी मराठा .कलियुगात अशी धार्मिक संस्कार असलेली मुलगी मिळणे अवघड आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. सातारा जिल्हा.🚩🙏🙏🙏🚩👌🏻👌🏻👌🏻
लय भारी राव नाद करायचा नाय इंदुरिकर महाराजांचा रोख ठोक बोलतात अहो आपल्या हिताचेच आहे अनुग्रह घ्या कल्याण होईल🌹🙏👌
जय जय रामकृष्ण हरी माऊली, सुंदर छान नियोजन आपण आयोजित केलेले आहे एवढे मोठे वारकरी संप्रदायामधील रती महारती आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत हे आपले प्रेम दिसून येते व आपले कार्य दिसून येते, आपले असेच उत्तरोत्तर कार्य यश प्राप्ती होवो आपल्या हातून अशीच देश सेवा संत सेवा ईश्वर सेवा होवो हीच आपल्याला सदिच्छा शुभेच्छा व आशीर्वाद,,,
🎉🎉 अभिनंदन.अर्जून महाराज व सौ.नेहाताई. आपण दोघेही गुणी व भाग्यवान आहात. जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल.
Y
😊
Jay Hari mavali Maharaja Anna dandvat Pranam
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा ताई आणि महाराज....
सांप्रदायिक कळस म्हणजे महाराज आहे.
जय जय रामकृष्ण हरी माऊली,
अर्जुन महाराज व नेहा ताई माऊली ये महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे आयडॉल आहेत नवयुवक व तरुणी यांच्यासाठी प्रेरणादायी जोडपे आहे ,,,
A
वा महाराज काय बोलले धर्म संकटात आहे... क्या बात है.वा वा काय धर्म जागृती काय समाजप्रबोधन वा. जया अंगी मोठेपणा तया यातणा कठीण....
महाराज एकदम बरोबर नसीबा सिवाय काही च नाही❤❤❤❤❤❤
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂🎉🌹
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई व महाराजांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
नेहा ताई अर्जुन दादा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर नियोजन ,आयोजन ,माऊली
खूप छान महाराज. ...
अभिनंदन महाराज बरोबर आहे प्रारब्धच लागते. आम्हाला शाकाहारी मुलगी हवी मराठा .कलियुगात अशी धार्मिक संस्कार असलेली मुलगी मिळणे अवघड आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. सातारा जिल्हा.🚩🙏🙏🙏🚩👌🏻👌🏻👌🏻
Sampradayik Manje Indurikar Maharaj dhanyvad Pranam Maharaj
धन्यवाद तिनहि माहराजांना, राम कृष्ण हरी
भक्ति मार्गा तील जोड़ी नंबर वन 👌 हभप नेहताई सुंदर पखवाज वादक साले कर भक्ति मधील हे दोन्हि शक्ति आहेत 🙏🚩
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज
रनं
महाराज आपल्याला धर्म रक्षणासाठी काम करावे लागेल शिवराय जय माउली
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Excellent Maharaj..❤
खूपच छान झाल कीर्तन ताई🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
नेहा ताई आणि अर्जुन महाराज भोसले अभिनंदन
Happy anniversary Tai and daji
अप्रतिम सुंदर चिंतन चालू घडामोडींचा आढावा घेतला आहे
खर बोलत आहे महाराज
फार छान
जन्मोजन्मी तूम्ही बहू पुण्य केले तेंव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज
योग्य प्रमाण .. 🙏🙏
4:40 hum😢
Khupch chhan kirtan
मा.लाड.गुरुजी.गुरु.जय.हरी❤❤
राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
जय हरी👏
खरंय अर्जुन महाराज नेहा ताई😘😘
Jay Hari Mauli Maharaja na dandvat Pranam
Happy anniversary
Janmo janmi bahut Pune Kele Maharaj Manoj Vitthal Vitthal Jay Hari Vitthal dhanyvad Pranam Maharaj
Vari nice🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम जय हरी माऊली
खरंय महाराज
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंबर कीर्तने महाराज खूप छान मी गणेश कांबळे
जय हरी 🙏🙏
Nice sambhaji maharaj
Chan❤
इंद्रायणी तीरी आम्ही रहातो. इंद्रायानी चे उठल्या पासून दर्शन होते.
Hari om
पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती
Purn taka kirtan
चंद्र तिथं चंद्रीका शंभु तिथं अंबिका
अर्जुन तिथं नेहा असनेची🙏🚩
टाळकरी मंडळींनी काळे शर्ट का घातले ?
Maharaj Tumi je sangta te mahila mandal aikat ahet te agodarach mag te hushar hotat
Kisandesmukh
🤡🤥🤓
😂😂🤚👏
Talkari detaka amhala
Devanche Jo kirtan sangato te khare kirtankar bakiche bhondu
।
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आणि महाराजांना