या महिलेने कोणाची साथ नसताना चालु केला प्रवास, घरकाम करत सांभाळते 4 गाई महिना 25 हजार.
HTML-код
- Опубликовано: 18 янв 2025
- ही महिला आपलं घरकाम करत घराशेजारी 4 गाई कस संभाळते ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत
#cow #business #viral #चारा #dairy #dairymilk #दूधउत्पादक #shetkari #dairyfarming #udyojak #शेतकरी_राजा_जगला_पाहिजे #शेती #शेतकरीमित्र #शेतकरीपॅटर्न #दूध् #दूध_व्यवसाय #दूधउत्पादक #businessideas #businessnews #best #business #भूमी #dairyfarming #dairymilk #dairy #hf #hfcow #hff #cowlover #cowvideos #cow
बकवास यशोगथ्था नाही ही खरी कहाणी सांगितली या खरया व्हिडिओ ला माजा सलाम...
धन्यवाद
9 like ताई खरोखर तुम्ही खूप छान माहिती दिली व तुमची हिंमतीला सलाम स्त्रीशक्ती काहीही करू शकते कुणाची साथ असो वां नसो ताई नी स्वतः दूध विकावे अस मला वाटते आणखी फायदा होईन खरच शब्द नाही एवढी हिम्मत बघून व हसत मुखाने सर्व करता छान खुप प्रगती होवो हीच प्रार्थना
❤👍👍👍👍❤
जय जिजाऊ ताईच्या जिददीला सलाम धन्यवाद
खर्च ग्रेट ताई तुमच्या जिद्दीला सलाम
ताई गाय माय मुळे कधीच कमी पडत नाही आपल्या घराची लक्ष्मी आहे
खुप छान ताई अभिनंदन करावे तेवढे थोडेच तुमचं
👌👌
खुप छान ताई आशा मुली आता कमी आहेत
तुलजापूर पासून किती कि मी वर ताई चे गाव आहे पहाण्यास येता येईल
10 kilometer ahe malak
तुळजापुर पासून 15 किमी आहे वडगाव /लाख जवळ
ताई 👌👌👌
Hii
सोयाबीन चा भुसा टाकता का
Ho
Vilaspur pashi ahe ka
धाराशिव जिल्हा तुळजापुर धाराशिव रोडवर गाव आहे