Mumbai Local: Office ऐकत नाही, Government सुद्धा नाही, आम्ही करायचं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics बसच्या गर्दीतून सुटका झाली की नकोसा होतो तो बस मधला प्रवास. खड्डेमय रस्ते आणि संध्याकाळचं ट्राफिक यामुळे या लॉकडाऊन काळातला बसचा प्रवासही नेहमीपेक्षा अधिक त्रासदायक झालाय. रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने वयोवृद्धांचे तर सगळ्यात जास्त हाल होत आहेत. त्यात भर म्हणून बस आणि टॅक्सीचा खर्च रेल्वेपेक्षा अधिक होते. ‘काहीही करा पण ऑफिसला या’, असं ऑफिसेसकडून सांगितलं जातंय. त्यामुळे वारेमाप खर्च होतेय, रोज दगदग होतेय, तासन् तास वाट पाहावी लागतेय आणि इतकं होऊनही पदरी निराशाच अशीच काहीशी अवस्था प्रवाशांची झालीय.. याबाबत या प्रवाशांचं म्हणणं काय? आपल्या प्रश्नांवरचा कोणता तोडगा त्यांना सुचवायचा आहे? त्यासाठी पहा ‘मुंबई तक’चा हा स्पेशल रिपोर्ट..
    #RPT0202
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 154

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 4 года назад +82

    आयुष्यात यापुढे कधीही शिवसेनेला मतदान करनार नाही.

    • @bhushanbadgujar5831
      @bhushanbadgujar5831 3 года назад +5

      मी पण नाही

    • @jiteshbhoir9873
      @jiteshbhoir9873 3 года назад +6

      तू नको करुस...आम्ही करणार.

    • @bhushanbadgujar5831
      @bhushanbadgujar5831 3 года назад +3

      @@jiteshbhoir9873 tuzi marji

    • @amitp4919
      @amitp4919 3 года назад +6

      @@jiteshbhoir9873 tu lukha aahes gulamgiri karnyachi aadat aahe tujhi mare paryant janar nahi

    • @gamersensei003
      @gamersensei003 3 года назад +8

      Bjp pan tech karnar ..bhai railway central government chya under yete.... Udya Uddhav ne train chalu keli tari cases wadhylya tari tumhi sarkar lach dosh denar.... private companies ata samplvya pahije tyani sarv work system ch wat lavun thevli ahe...

  • @shailendra6888
    @shailendra6888 4 года назад +8

    एकही राजकीय नेता कुठेही दिसत नाही. लोकांना अतिप्रचंड त्रास होतोय रोज. आमदार, खासदार हे बेशरम आहेत. इथे मत मिळणार हे ह्यांनी गृहीत धरले आहे. लोकांच्या प्रश्नावर एकही बोलताना दिसत नाही.

  • @sudhirmotling1712
    @sudhirmotling1712 3 года назад +19

    सर्वसामान्य माणसाची हाय लागणार

  • @sachindhokre4510
    @sachindhokre4510 3 года назад +6

    अरे तुम्हांला ऑफिस मध्ये बोलावलं तरी.पगार तरी चालू ज्याना आजून बोलावल पण नाही आणि ज्यांचा पगार पण देत नाही त्यांची काय अवस्था होत असेल..

  • @shail...z7945
    @shail...z7945 3 года назад +13

    मला वाटतंय टारगेट पूर्ण नाही झाला आहे तुमच्या जीवावर पैसा काढनार तेव्हाच ट्रैन चालू करणार तो पर्यन्त बसनेच प्रवास करावा लागनार

  • @sunandaaitawade8202
    @sunandaaitawade8202 3 года назад +7

    Mमोर्चा, आंदोलन करायला पाहिजे त्या शिवाय अक्कल येणार नाही
    हिंसा केल्या शिवाय अक्कल येणार नाही
    गप्प बसायचं नाही continue 10 दिवस ट्रॅक वर बसायचं मग बघा ते एकजुटीने

  • @shrikantgaikwad8749
    @shrikantgaikwad8749 4 года назад +41

    अजून किती शिव्या शाप घेनार आहेत घरकोबडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

    • @kevalkadam001
      @kevalkadam001 3 года назад +3

      Chor hai bhay chor hai Uddhav thakre chor hai

    • @rahulpawaskar4393
      @rahulpawaskar4393 3 года назад +2

      Kharach ahe. Nalayak state government. Lachar CM

    • @विजयगुरव-म9छ
      @विजयगुरव-म9छ 3 года назад +3

      पहिल्यांदा आम्ही लोक हलकट आहोत निवडनुक आली का कोणता पक्ष आमचे हात गरम करतो म्हणजे तुम्ही समजा , त्या पक्षाला वोट देतो. ईथेच आपण फसतो. आणी नंतर त्याचे परिणाम पाहुन स्वत:ला दोश देतो. तर सांगायचे एवढढच की सावध व्हा.....

    • @sachindhokre4510
      @sachindhokre4510 3 года назад

      आपली स्वतः ची लायकी बघून समोरचा बदल मत मांडावी. देवाने तोंड दिले म्हणून काहीही बोलू नये..

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 года назад +12

    कोणतीही निवडणूक असो तुम्ही नोटा दाबा 👍

    • @navinrajgor2730
      @navinrajgor2730 3 года назад +1

      Parpect bollat

    • @anitaanant92
      @anitaanant92 3 года назад +2

      सर्वानी बहिष्कार टाकला पाहिजे महाराष्ट्र सरकार युपी बिहारवाल्यांना पोसतय त्यांना जायला यायला ट्रेन चालू केल्या त्यांचे सरकार त्यांना पोसु शकत नाही का ,आमच्या सरकारला हप्ते मीळतात त्यांच्याकडुन व्यवसायिक धंदेवाले सगळे बाहेरच्या राज्यातले महाराष्ट्रातील लोकांनी धंदा केला तर हप्ता मिळणार नाही मग या भिगकारचोट मंत्र्यांना पैसा कुठून मिळणार साल्यांनी वाट लावली महाराष्ट्राची

    • @intradaymoneymaking5318
      @intradaymoneymaking5318 3 года назад

      Hakla hyaa junya partya...😠koni tari navin party yevu dya...like MNS ...or AAP....

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 4 года назад +9

    गरीब जनतेचा तळतळाट लागेल. Bjp आणि congres एक मेकांना competition देण्यात मशगुल आहे. जनतेशी काही घेणंदेणं नहीं ह्यांच. लोक मरतायत मरू दे तिकडे. वोट तरी कोणाला द्यायचं कोणच प्रामाणिक नहीं.😠😠😠

    • @amitp4919
      @amitp4919 3 года назад

      Ghar komda Facebook live cm badal kahi tari bol gulama

  • @kevalkadam001
    @kevalkadam001 3 года назад +25

    Chor hai bhay chor hai....
    Uddhav thakre chor hai....

  • @pratikgaikwad3622
    @pratikgaikwad3622 3 года назад +4

    It's very important to start train...
    Allow people to be take care of them selves

  • @sumersingh4234
    @sumersingh4234 4 года назад +10

    local trin chalu kara 🙏🙏

    • @jitenparab440
      @jitenparab440 3 года назад

      Are hath zodu nako laiki nai tenchi

  • @avionserrao7943
    @avionserrao7943 3 года назад +7

    Dear reporter kindly wear mask first. Speaking in front of millions of people without your mask up.

  • @prakashahire1094
    @prakashahire1094 3 года назад +13

    Usleless mahastra system aadmi corona Se nahi but travling Se hi Mar jayega

  • @yogeshpatelacademyofcombat6038
    @yogeshpatelacademyofcombat6038 3 года назад +1

    गरीब हात पुढे करून जगू शकतो सरकार तेना सगळ्या मोभा देते ,शेतकरी ला ३६५ दिवास सगळे काही मिळत राहते त्यांचा लगेच प्रस्नाचा निकाल करतात जेंचा कडे सगळे काही आहे त्यांना काही फरक पडत नाही सरकार ने त्यांचा सगळ्या सुविधा उपलबध करून दिला आहे पण जो सर्व सामान्य आहे जो महिने चे ३० दीवस मेहनत करून स्वतःचे आणि परिवाराचे भरणपोषण करतो तसेच सरकार चे लाईट बिल पाणी बिल मालमत्ता कर घर चे भाडे पण भरतो त्याचा कोणीही विचार करत नाही सर्व सामान्य मेहनत करून जीवन जगणारे आहेत ते चे का हाल करतात जर सरकार ने सगळे आता सुरू करायला हवे , नुसते स्लोगन देऊन काही चालत नाही , माझे कुटुंब माझी जवाबदारी, सर्व सामान्य आपले कुटुंब स्वतःचा स्वबळावर च सगळी जवाबदारी पार पाडतो कोणाकडे हाथ पसरवत नाही ......

  • @bhushanbadgujar5831
    @bhushanbadgujar5831 3 года назад +11

    बसमधील गर्दीने कोरोना होत नाही का?????????

    • @avionserrao7943
      @avionserrao7943 3 года назад

      That's not enough that some people don't wear mask too and they cough and sneeze like hell.

    • @avionserrao7943
      @avionserrao7943 3 года назад

      And we are aliens we don't get affected by earthlings virus.

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 3 года назад

      @@avionserrao7943 marathi madhe bol angrej

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 3 года назад

      @@feelmylove8735 hindi comments la pn asach bol

    • @prathameshligam9003
      @prathameshligam9003 3 года назад

      Best la profitable karaycha plan ahe

  • @9673120221
    @9673120221 3 года назад

    मला एक आमदार खासदार दाखवा ज्याची मुलं असे कामाला जातात. आपण वोट ह्यांच्या मुलांना सेट करायला देतो हे निश्चित झालय. आपण सामन्य माणसाचे असेच हाल होणार.

  • @kanhaiya2199
    @kanhaiya2199 3 года назад

    wa wa wa wa .... khup chhan khari news for common people... khare problem dakhavlya baddle dhanyawad..

  • @hemantkamble4141
    @hemantkamble4141 3 года назад

    ट्रेन सुरु करणे हे केंद्र सरकारच्या हाती आहे. जो पर्यंत केंद्र सरकार आदेश देत नाही तोपर्यंत ट्रेन बंदच राहतील. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, सामान्य जनतेला वेठीस धरू नका. ट्रेन सामान्य लोकांसाठी सुरु करा.🙏

    • @sureshrathod-hs2cq
      @sureshrathod-hs2cq 3 года назад

      Rajyasarkar la Kai problem nahi tar Kendra la kya Barkat chodayla

  • @sunandaaitawade8202
    @sunandaaitawade8202 3 года назад +1

    Very critical situation

  • @yogeshpatelacademyofcombat6038
    @yogeshpatelacademyofcombat6038 3 года назад +1

    सर्व सामान्य चे कोणी नाही , राज्य सरकार ला राजकारणात रस आहे , लोकांना होणार अडचणीत नाही

  • @KAI-rf9ee
    @KAI-rf9ee 3 года назад

    Bindok Sarkar ani Matdaar, Jai Maharashtra. Jai Hind. 🙏🙏🙏

  • @youtubecreators1219
    @youtubecreators1219 3 года назад

    Mananiya CM Uddhav ji aplyala maza Namaskar corona kadi sampanar mahit nhi,, pan janateche hal khup hot ahet ,, te kam nhi kele tar ghar kas chalnar ani pot kas bharanar plz nokari karanyarasathi tari phakt train chalu kara ,,, pravasasathi nhi kela tar chalel... plz vichar karal ashi apeksha ahe

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 3 года назад

    Roj hich awastaha aahy.amchi muly jatat amhala kiti tention aahy.mulana yeta jata ani aram na milalyas tyana tras ani tyana problem jhala tr koun jababdari ghynar ani koun kharch denar???hy konich vichar karat nahi aahy.

  • @rupalinemade8478
    @rupalinemade8478 3 года назад +1

    Shivsena ...penguin case solve karnyat busy ahe...khup andaj chukvle shivsenechya pramukhani....ek hote balasaheb ...ani ....2 ahe he😞

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 года назад

    महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लोकांना मारायच ठरवलंय काहिच मदत केली नाही फक्त मंत्री घरात सुखात आहेत त्यांना कसला त्रास आहे का पैसा घरी बसुन कमवतात अख्खी खानदान इथे सामान्य जनता एकाने कसतरी कमवायच आणि घरातील चार खाणारे, निवडणुकीत कळेल लायकी सगळ्यांची

  • @nileshgaikwad378
    @nileshgaikwad378 3 года назад

    आता विचार करुन मतदार करा.! कारण एक एक मत महत्वाचं आहे.

  • @sonalshah5659
    @sonalshah5659 3 года назад

    Rasta che kaam karat nahi . Sagde tax vedchya vedi gheta .. Public la pan bharpai karun dyala pahije

  • @swapnil.vdeshmukh3068
    @swapnil.vdeshmukh3068 3 года назад

    सरकार कधी जागे होईल यांची वाट पाहणे पेक्षा तुम्ही स्वताःहा काळजी घे

  • @navinrajgor2730
    @navinrajgor2730 3 года назад +1

    Ha video Sarkar kade pathva

  • @vankhaazzvankhaazz5583
    @vankhaazzvankhaazz5583 3 года назад

    Lokaanna weekly ekach divas return travel karaychi system banwayla pahije. Gardi honar naahi.

  • @bhumikashah9527
    @bhumikashah9527 3 года назад

    Center ho Ya west sab jge yehi hal hai

  • @ishwarinair9302
    @ishwarinair9302 3 года назад +1

    I'm also sitting at home due to train has not started for middle class workers

  • @laxmikantkanojia4369
    @laxmikantkanojia4369 3 года назад +1

    🙏 train chalu karo bahut bura haal hai Job nahi paise nahi.

  • @vinodsuryavanshi5945
    @vinodsuryavanshi5945 4 года назад +1

    10000 ru pagar madhe kas kanar

  • @vikasgaikwad7530
    @vikasgaikwad7530 3 года назад

    Kay karayacch 2 taas line ubhe rahyach ayush bhar

  • @rahuljadhav1662
    @rahuljadhav1662 3 года назад +1

    Very hard life it is.

  • @reshmachavan8276
    @reshmachavan8276 3 года назад

    Madam Mike phakt Mike lavlyna mandana dya....

  • @sureshlingayat9607
    @sureshlingayat9607 3 года назад

    लोकल सर्वासाठी चालू करा

  • @vyankateshkulkarni4374
    @vyankateshkulkarni4374 3 года назад +1

    twitter campaign suru kra.

  • @sonalikoli6992
    @sonalikoli6992 3 года назад

    Middle class family kay karnar,tyana jiv nahi ka

  • @image3104
    @image3104 3 года назад

    Bus made rush nahi ka Rajkaran band kara ani samanya mansancha vichar kara nahi hech lok tumhala nivadnukit dakhvun detil. Local suru kara.

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 3 года назад

    Double decker buses ka chalu karat nahi,jast passengers gheun jau shakaal

  • @smitarangankar6145
    @smitarangankar6145 3 года назад

    Kahi nahi karayach udhavajina st madhun pravas karayala lavayacha finance che hafte bharayala lavayache

  • @sandylavantra1850
    @sandylavantra1850 3 года назад

    Gariba var daya kara upasmarine mula radat ahe local chalu kara amcha kam thambala ahe.

  • @MJ-bx8jc
    @MJ-bx8jc 3 года назад

    Ya sarkar la Aranab & Riya madhe interest jasta hai..

  • @HellCRICKET
    @HellCRICKET 4 года назад +1

    Public ghari pan basu shkali asti pan company wale aikat nahit government ne kahi ter karyla pahije

    • @avionserrao7943
      @avionserrao7943 3 года назад

      And they want them to change office timing. Our bosses are big chu that they don't come it's OK but we don't come then it's crime.

  • @vinodsuryavanshi5945
    @vinodsuryavanshi5945 4 года назад +1

    Thoda tri vichar kara saheb roj che 200 ru

  • @abhishekjoshi8395
    @abhishekjoshi8395 3 года назад +2

    We can see how people are getting difficulties in travelling due to no local trains . Worst experience seen so far by this government.

  • @sandeepsapra8495
    @sandeepsapra8495 3 года назад

    Best chief minister of Maharashtra Uddhav sharad Gandhi.

  • @sandipshirsat194
    @sandipshirsat194 3 года назад +1

    Hya minister lokana bus madhe travel karayala saanga

  • @raval0209
    @raval0209 3 года назад

    Government ni local train private job karnar sathi chalo keli paija ane ja government job karta ahai tena bus ane tena cha private vehicle ni travel Karla sgtila paija karna government job wala salary proper chalo ahai ane tena cha job cha hours pan kami ahai 8hour

    • @avionserrao7943
      @avionserrao7943 3 года назад

      Minus lunch and gand ko upar karke sone ka time.

  • @maheshsurti2236
    @maheshsurti2236 3 года назад

    Print media allow nahi h

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 3 года назад +1

    करा शिवसेना आणि काॅंग्रेसला मतदान भोंगा आता 👍

  • @qwermngh
    @qwermngh 3 года назад

    Uddhav thakre la kay jmt nhi Supriya tai la cm Kara....

  • @jitenparab440
    @jitenparab440 3 года назад +1

    Tirkut sarkar vatlavnar sangranchi

  • @sagarsuryavanshi1753
    @sagarsuryavanshi1753 4 года назад

    Sarkar zopa kadaty ..local chalu kara ..parat Manse ghri basvtil ..baker pada teva samjel kay tras hotoy Te..

  • @laxmikeshi3322
    @laxmikeshi3322 3 года назад

    train chalu kara Gharat aani A.c bashun kahi hi sadhe honar nahi..
    Lokachi talma bhaa kiti tarash hot
    Aahe..Y phakt grib jntela tarsh dene che Kam aahe..yanicu tr nivdun dile aahe hi janiv Deva v jante sati kahi Ek kru skt nahi pn
    Train chalu Kara..

  • @parasjoshi8004
    @parasjoshi8004 3 года назад

    Everyone wearing Mask on their faces, What about your Reporter pls check in this video, Mask not cover on her face.

  • @vandanagohala3305
    @vandanagohala3305 3 года назад +1

    Nay raste banvat nay tren sodat

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 4 года назад +2

    "Marathi manoos"; ataa kalaala ka 'ekatraa' asnyacha mahaatva???, mhanun mhanto 'marathi manoos' jagey vhaa, ajun 'vel' gelelie nahin!!! 'Social/physical distancing' cha fajja/aishi-taishi???

  • @v.m.dgames9125
    @v.m.dgames9125 3 года назад

    Mi sangto kai karaych fuskisena la rashtravadi la vote dyaycha

  • @thunderbirdrider8740
    @thunderbirdrider8740 3 года назад

    Ek kaam kara. MVA la vote deu naka

  • @mamtabhuvad6136
    @mamtabhuvad6136 3 года назад

    व्होटिंग कुणाला केलय 🤣😂

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 4 года назад

    Sarkar Aai ghalaya tya Kangna Bai cha mage Langley...
    Common public sathi time nahi tyacha kade.

  • @maheshv397
    @maheshv397 3 года назад

    Waste government of Maharashtra

  • @bhushanbadgujar5831
    @bhushanbadgujar5831 3 года назад

    BMC election madhe ghari basnar he wagh

  • @akshay6537
    @akshay6537 3 года назад +1

    shivsenela mat yapudhe konich deu naka kahi kamacha nahi sarkar faltu aahe sagle

  • @pranitamayekar6270
    @pranitamayekar6270 3 года назад

    Local train lavkar chalu kara

  • @harshdatambe727
    @harshdatambe727 3 года назад

    Lokana job chi garaj aahe ghar chalvanya sati aata tari train chalu kara ajun kiti lokani jiv dyava teva sagale nit hoel.. Dislike karnaryan kade khup paise aani ghari khup gadya pan aahe vatte

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 4 года назад +1

    "Fakt"; andolan (thiyya), satyagraha, bhookh hadtaal, gherav!. Tumhi, 'fakt' evdhach, karu shaktaa, sarkarcha dokaa khaa tumhi, joparyant tumhi sarkarla divchaat/doka khaat nahi, tyanna satvaat nahi; toparyant teh chalu karnaar nahi???'Social distancing' chi aishi-taishi!!!!

  • @जयश्रीराम-ठ7ख
    @जयश्रीराम-ठ7ख 3 года назад

    Bus madhe korona hot nahi aani train madhe korona hoto waa kay rajniti chalu aahe

  • @manchahistory
    @manchahistory 3 года назад

    Karch khup trafic

  • @antenio85
    @antenio85 3 года назад

    If you are resident of Dombivli, Ambernath, Ulhasnagar .. you can't believe in God

  • @STMusicclass
    @STMusicclass 3 года назад

    Hatat bangdya ghatlya ahet. Mukhyamantri ne

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 3 года назад +1

    "Halwaaicha"!!!!!,......................?????

  • @sujanselection8896
    @sujanselection8896 3 года назад +1

    Shiv sena kahi tar kara?
    Marathi manus karta?
    Itran kar nako...

  • @Kia-jq7yc
    @Kia-jq7yc 3 года назад

    Udhav thackrey neech aahye

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 4 года назад +4

    मैडम मास्क लावा

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 3 года назад

    No one stands for Mango man

  • @Rose189
    @Rose189 3 года назад

    Kkkkk.. kangana ani arnab hich main mudda hai.

  • @rajmalhotra2622
    @rajmalhotra2622 3 года назад

    That's why I don't like shiv sena and mns

  • @gbbharani4822
    @gbbharani4822 3 года назад

    Start Local Train in Mumbai

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 3 года назад +1

    Joparyant; aadarniya & mannaniya mayat/divangat (late) Shri. 'Balasaheb Thakeray' hote; toparyant shiv sena yaa "partyla (pakshaala)" maan hota!, ataa toh maan rahilelaa nahi?, aniee ataa 'uddhav thackeray' chyaa rajyaat tar nahich nahi, mhanun kay lok mhantayaat 'udhaav thakeray', ajab tujhe he sarkar? Aniee pudhey, aaditya thakeray chyaa rajyaat, kay honar, teh tar bolaylaach nako aahey!!!!!

  • @STMusicclass
    @STMusicclass 3 года назад

    Mukhyamantri hizda ahe.

  • @sushillabde2197
    @sushillabde2197 3 года назад

    Arey yaa Corona peksha jasta kaam dhande lokanchya nokrya rojgaar yaa sarkar mulech thapp jhalet ajun kiti diwas sahan karnar aam janta

  • @yadavakalesh9
    @yadavakalesh9 4 года назад +1

    ladies k liye aur senior citizens k liye train main allow karna chahiye
    Bus ka gardi bhi kam hoga

  • @maltimixvideoandsongollmix2995
    @maltimixvideoandsongollmix2995 3 года назад

    korona na cha navavarti apla khisa bhartay he govarment atta bass kara jara pan doka asel tar garib manus martoy 2 taim cha jevna sathi

  • @prathmeshbhanse5370
    @prathmeshbhanse5370 3 года назад

    Ghartun utun bus ne travel karun dakva cm padh sodun mh samjel

  • @amitp4919
    @amitp4919 3 года назад +1

    Bc bmc walyana extra 400 rs milat aahe pagar vegla aani gadi bhade pan fukat aani je 10000 12000 kamvat aahe te 100 rs devun kamala jaat aahe aani ha ghar komda chor facebook live cm sushant kangna ya madhe busy aahe. Kuthe fedal hi papp bhadvyano

  • @TheSaurabh171988
    @TheSaurabh171988 3 года назад

    All politicians are same bus ek dusre ko blame Karne ka and mil ke khane ka and public ko bewkoof banane ka ...upper se kdmc ki public bhi mast hai ..itne sal se bewkoof ban rahi hai still they are shouting ki sahebancha Vijay asso.

  • @intradaymoneymaking5318
    @intradaymoneymaking5318 3 года назад

    Hakla hya junya partya,aanhi he juney bhikachod neta😠koni tari navi party aanhi navin leader yevu dya...like MNS kiva AAM AADMI PARTY.

  • @sandipshirsat194
    @sandipshirsat194 3 года назад

    Shivsena la ya pudhe voting karnar nahi.

  • @जयश्रीराम-ठ7ख
    @जयश्रीराम-ठ7ख 3 года назад

    Sagle jantela lutayala basle aahet

  • @Kia-jq7yc
    @Kia-jq7yc 3 года назад

    Train bandh karaichi garachch noti sagle politics aahye corona nahich aahye public ch haramkhor aahye eitke diwas jhople hote ka ?aadhich andolan karun Sarkar padaila paije hote

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 3 года назад

    He sagde banavay che dhandhe ajun hya bhandi khor le v o t e

  • @kunalpawar3067
    @kunalpawar3067 3 года назад +1

    Guuuu khatay sarkar guuuuu

  • @navinrajgor2730
    @navinrajgor2730 3 года назад

    Jyanchi aukat nahi ase lok basle aahet Sarkar madhe

  • @bherumalsuthar7634
    @bherumalsuthar7634 3 года назад

    Govt ko jaha kamai hogi wo suru karenge
    Train se govt ko koi income nah h
    Railway se govt ko loss hai
    So bus se jao or govt ka kamane ka moka do

  • @newtrader7989
    @newtrader7989 3 года назад

    Ye hai mumbai ki halat kya jandu sarkar hai shivsena sach me bus me kya corona nahi hoga kya sab kuch band karo na agar itna hi dar hai to