शिक्षण सांगता सांगता आले डोळ्यात पाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 123

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 2 года назад +13

    जाउदेत नको आठवू जूने दिवस ....सासर आणि सासरची माणसं खूप छान आहेत.... तू पण छान आहेस ....दाजी पण खूप चांगले आहेत ...सुखी रहा ...खूप पुढे जा.......

  • @chandrakantkusalkar4756
    @chandrakantkusalkar4756 2 года назад +20

    🙏🙏 शिक्षणापेक्षा व्यवहारिक ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे कित्येक जण प्राध्यापक झालेले आहेत शिक्षक झालेले आहेत परंतु विना नोकरीचे फिरत आहे कित्येक असे लोक आहेत सातवी पास आहेत परंतु त्यांच्याकडे इंजिनियर मेकॅनिक त्यांच्या हाताखाली काम करत आहेत असे माझ्या जीवनात मी उदाहरण पाहिले आहेत आणि पाहत आहे तेव्हा शिक्षणापासून कमीपणा वाटून घेऊ नये थोडक्यात सांगायचे झाले तर बहिणाबाई कविता चौथी शिकलेल्या होत्या परंतु त्यांच्या कविता या दहावी बारावीच्या पुस्तकांमध्ये आहेत शिकण्यासाठी बाकी सर्व ठीक आहे धन्यवाद

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 22 дня назад +1

    तू खूप हुशार आहे अस्मिता.

  • @mangeshsawant5267
    @mangeshsawant5267 2 года назад +31

    शिक्षणापेक्षा तुला सौंस्कार खुप छान आहे आई आपाला चंगल सांभाळते आणि त्यांना तुझात काहीतरी चांगल दिसल आसेल म्हणुनच तुला सुण म्हणुन घरी आनली आणि तुझ्या आई वडीलांनी काहितरी पुण्य केल आसेल म्हणुन तुला एवठ भारी सासर दिसल

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 2 года назад +5

    अस्मिता तु पुढं शिकल पाहीजे आजुन ही वेळ गेलेली नाही आणि तुला सासरचे माणसं खुप छान आहे त्यामुळं तुला पुढच्या शिकक्षणाचा फायदा होईल

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 2 года назад +11

    काही नाही शिक्षणापेक्षा जनरल नॉलेज ही खूपच महत्वाचे आहे ते तुझ्या कडे आहे बाकीचे सर्व फिके
    डिग्री कपाटात रहाते जनरल नॉलेज बरोबरच असते तु खुप हुशार मनमिळाऊ स्वभाव आहे त्या मुळे शिक्षणाचं एवढं काही नाही मला तर तुझा स्वभाव खूपच आवडतो मी एकही व्हिडिओ सोडत नाही खूप छान असेच व्हिडिओ टाकत जा आमचेही मनोरंजन होते छान अस्मिता
    छान रहा हसत रहा मी तुम्हा सर्वांना भेटण्यास येणार सुट्टीत दिवाळीत
    तोपर्यंत व्हिडिओ पाहू खूपच छान दिसते
    ठिकठाक छान असतात

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Год назад +1

    ताई तुझे संस्कार चांगले आहेत

  • @sureshpatil-ne1pn
    @sureshpatil-ne1pn Год назад +1

    ताई शिक्षण किती पण राहूदे जशी आपली परिस्थिती राहते तसाच आपल्याला त्या रस्त्यावर चालण-या पडत

  • @nanasahebrakshe750
    @nanasahebrakshe750 2 года назад +10

    ताई तुम्हाला पाहून कोणीच म्हणणार नाही की तुम्ही दहावी शिकला आहात काही मुली पंधरावी शिकून सुद्धा त्यांना बोलण्याचं नॉलेज नसतं जी तुमच्यात आहे तुमचे एवढं कमी वय असून सुद्धा सर्व घराच्या घरच्यांसोबत छान वागता बोलता

  • @satishghadge4610
    @satishghadge4610 2 года назад +3

    । अस्मिता ताई तू मनाने खूप श्रीमंत आहे आणि सासरची माणसं खूप चांगली आहेत सगळ्याच गोष्टींनी चांगली माणस आहे आणखी काय पाहिजे माझ्या ताईला सतीश पाटील चकलंबा जिल्हा बीड

  • @balubabare8297
    @balubabare8297 Год назад +5

    अस्मिताताई शिक्षण काही ही असो त्या पेक्षा तुम्ही जे आपल्या फॅमिली मध्ये मिळून मिसळून आणि हसत खेळत राहता व समजून घेता हे कोणत्याही डिग्री पेक्षा खूपच मोठे आहे.
    आपली सर्व फॅमिली खूप छान आहे.
    (गुजूबावी आणि काझड)

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 3 месяца назад +1

    बापु खुपच छान आहे, तु पण छान आहे, ज्योति पाटील नागपुर🙏🙏

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +2

    खूप छान व्हिडीओ मस्तच। 👍🏼👌🏼❤️

  • @pradnyabalikamblekamble3054
    @pradnyabalikamblekamble3054 Год назад +1

    Hi Tai tumi vangi vangi 2 mdtre ahe kay

  • @dipalimore3097
    @dipalimore3097 2 года назад +4

    अस्मिता शिक्षणच काय घेउन बसली आहे इथे चांगले चांगले इंजिनिअर घरी आहेत तुझ व्यावहारिक ज्ञानच व संस्कार च खुप काही सांगुन जातात तू किती हुशार आहेस व काळजी करणारी आहेस ते

  • @nitinbhakare1290
    @nitinbhakare1290 2 года назад +2

    तुझं शिक्षण पूर्ण कर ताईसाहेब

  • @साधीमराठीमाणसं

    अस्मिता ताई ..तू हुषार आहेस...आणि तुझ्या घरातले ही सगळे चांगले आहेत....ते नक्की पुढे शिक्षण घेण्यासाठी तुला पाठींबा देतील...तू नक्की पुढचे शिक्षण घे....गरिबी असणे पाप नाही....आई वडील त्यांच्या असलेल्या परिस्थितीतून आपल्याला नेहमी चांगलेच द्यायचा प्रयत्न करतात ...आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून आई वडिलांनी तुम्हाला दिलेले संस्कार झळकतात.....मी तुमचे व्हिडिओ बघते पण कॉमेंट करत नाही ..पण आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी बघितले आणि कमेंट करावीशी वाटली....

  • @शकुतलाबबनरावलोखंडेलोखंडे

    घरातील लोकांना नातं जपते सरवाना सांभाळून घेते
    यातील शिकलेले लोक काय करताततुगेरृट आहे

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 Год назад +1

    Asmita Tumache gav kuthale ahe mala tuze video khup avadtat

  • @Artqueen-ph4yw
    @Artqueen-ph4yw 2 года назад +1

    Khoop Chan boltes tai tu .

  • @bhairavnatharkile1299
    @bhairavnatharkile1299 2 года назад +4

    आमच गाव तुमचा गावा जवळ भिवरवाडी वांगी 1

  • @jhakkasrecipe3643
    @jhakkasrecipe3643 2 года назад +1

    करमाळा तालुक्यातील जेऊर आहे का

  • @स्वप्नांचास्पर्श

    Gav kont aahe g

  • @rajendramorevlog6841
    @rajendramorevlog6841 2 года назад +4

    खूप छान व्हिडिओ आहे ताई तुमची दहावी तर झाली माझी पहिली झालेली आहे

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Год назад +1

    Didi tu ajun pan shiku shakates ghari busun pan don't worry

  • @govindgadekar1445
    @govindgadekar1445 2 года назад +2

    बापू एकच नंबर आहे

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 года назад +7

    U r a good human being taking care of your family👪. External education🎓 ghe.

  • @amolchavan838
    @amolchavan838 2 года назад +2

    Ajun kuth time gelay 70% khup aahet gawat

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Год назад +1

    Tu 10 shikli tari kahi naho hot hushar ahes tu asmita ghart saglyna shi chan rahte vagte chan sansar karte saglyana nati jaun ahes hech motha shikshan ahe digree gheun hi muli nit rahat nahi asmita tu khip chan ahes khush raha

  • @shravasti8563
    @shravasti8563 2 года назад +5

    पुढे शिक सासरचा सपोर्ट चांगला आहे

  • @sharayuboutique
    @sharayuboutique 2 года назад +2

    अगं अस्मिता दीदी शिक्षण हे डिग्री घेऊन मिळवलेलंच नसतं आपण आपल्या आयुष्यात बिना डिग्री जे शिकतो किंवा करतो ते खरं शिक्षण

  • @shitalapsunde76
    @shitalapsunde76 2 года назад +2

    कीती कीलोमीटर आहे काजड

  • @jhakkasrecipe3643
    @jhakkasrecipe3643 2 года назад +1

    ताई तुमच गाव कोणते आहे

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 года назад +9

    परीथस्तिती कशीही आसूदया मानसाला मानुसाकी पैसा म्हणजे सुख नाही
    जीवनात भरपूर वाईट दीवस काढले आहेत तुम्ही ताई डोळयात पाणी येते
    मी पण कधी जुन्या आठवणी काढत नाही
    तीन वर्ष लोकांची फरशी साफ केली गाड्या वॉशिग केल्या खुप वाईट अवस्था होती
    आज तीन दुकान आहेत माझे स्वताचे
    जागा खरेदी करून घराचे काम चालू आहे
    एकच सांगतो ,,🙏🙏गरीबी असेल तर लाजू नये श्रीमंती आली तर लाजू नये 🙏🙏
    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @pradnyabalikamblekamble3054
    @pradnyabalikamblekamble3054 Год назад +1

    Mi vanga 3 mdire ahe

  • @bhagyashrisonawane795
    @bhagyashrisonawane795 2 года назад +1

    Tai mala Tu khup aavadte

  • @shriramshinde1256
    @shriramshinde1256 2 года назад +1

    Tai amcha maushiche gao pangre ahe

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 2 года назад +4

    शिक्षणाजवळ काही नसतं ग ताई तु काही तरी वेगळं कर भरपूर कोर्सेस आहेत ते कर

  • @umakantjagtap9730
    @umakantjagtap9730 2 года назад +1

    sonu dada tai ch pudach shikshan purn kar please

  • @amolchavan838
    @amolchavan838 2 года назад +6

    Ith 25-30 varsha prynt shiktat pudh pn kon mhanunch shakt nahi tai tu 10 vi keli ajun time aahe @Amol please motivate her for further education May be external but u can motivate her

  • @dadasomane3553
    @dadasomane3553 2 года назад +2

    Tai khoop chhan ha video hota.

  • @Chandrakant_BHUJBAL
    @Chandrakant_BHUJBAL 2 года назад +1

    Tai tume khup chan bolta

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 года назад +6

    खूप छान अस्मिता 👌👍🙏🌹

  • @samruddhiyadav8811
    @samruddhiyadav8811 Год назад +1

    Tai tu 2004 chi aahe ka

  • @Keshav_Waghmare
    @Keshav_Waghmare Год назад +1

    Very nice video

  • @vaishaliatole5512
    @vaishaliatole5512 2 года назад +5

    अगं अस्मिता तु करमाळा तालुक्यातील आहे.मग तुझा सगळा परिचय सांगना .वांगी नं २ मध्ये माझ्या डाॅकटर मैञिणी आहेत.तु छान बोलते . 🙏🙏

  • @udhavdhasal3714
    @udhavdhasal3714 2 года назад +1

    अहो ताई शिक्षणच म्हणजे काय असं काही नाही शिक्षणात पाहिजे असं काही नाही

  • @reshmapathan6196
    @reshmapathan6196 2 года назад +1

    ताई मी करमाळ्याची आहे

  • @सुनिता-ज1ख
    @सुनिता-ज1ख 2 года назад +1

    अग ताई मी जेऊर मध्ये राहते

  • @ranipawar6747
    @ranipawar6747 2 года назад +5

    आसमिता तु खुप हुशार आहेस पुढे आई आपा शिकवत असतील तर आणि तुझी विछया असेल तर शिक

  • @IcShaikh
    @IcShaikh 2 года назад +4

    नमस्कार ... तुमच गाव वांगी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (करमाळा) येथिल आहे काय..? .. या एकदा सोलापूरला..

  • @ताईचेblog
    @ताईचेblog 2 года назад +3

    Ag atta kr ki purn

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    शिक्षण कोणत्या ही वयात घेता येते तु पुढचे शिक्षण घेत रहा .

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 2 года назад +2

    खुप छान ताई 👍👌👌

    • @priyankapatil7786
      @priyankapatil7786 2 года назад

      ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA hii

  • @rahulkokare5082
    @rahulkokare5082 2 года назад +1

    ताई शिक्षण चांगल आहे कमी समजू नका . घरच हळू हळू चागल होईन. खुप पाणी आहे तुमच्या गावाला . गाव भारी आहे

    • @priyankapatil7786
      @priyankapatil7786 2 года назад

      ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA hii

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 2 года назад +2

    खूप छान अस्मिता ताई

  • @prachi-i9w
    @prachi-i9w 2 года назад +12

    प्राइवेट 12वी चा फार्म भर ,नंतर कालेज पण प्राइवेट शिकु शकते।

  • @rohidaspawar7462
    @rohidaspawar7462 2 года назад +1

    Tai maji aaji 1 no vangila aste

  • @ShubhamBhandwalkar-qg7zm
    @ShubhamBhandwalkar-qg7zm Год назад +1

    Hii MI

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 Год назад +2

    Good night di

  • @cookingchanel4829
    @cookingchanel4829 2 года назад +6

    मी करमाळा ची आहे (तांदुळवाडी म्हूणन गाव आहे तिथं )pn आम्ही मुंबई ला असतो जाऊदे aapn नाही शिकलो परिस्थिती मूळ tr kay झालं आपल्या मुलांना शिकवायचं 😇😇😇तस pn आता cha आया खूप खूप पुढ आहे ण शिकून pn 👍👍👍👍👍

  • @monalichoudhar7254
    @monalichoudhar7254 2 года назад +2

    Vedio masth aheth

  • @minakshikudale267
    @minakshikudale267 2 года назад +1

    Tai tu mast boltes

  • @advatul1740
    @advatul1740 2 года назад +3

    1 to 10 std...Chhan...👍👌💐

    • @priyankapatil7786
      @priyankapatil7786 2 года назад

      ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA hii

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage5709 2 года назад +2

    अग तायडे डायरेक्ट बारावी चा फॉर्म भर आणी घरी अभ्यास कर

  • @surajkekan44
    @surajkekan44 Год назад +1

    आम्ही शेलगांव चे😊

  • @arkilenitin2993
    @arkilenitin2993 2 года назад +1

    Nice 👍

  • @ravikale623
    @ravikale623 2 года назад +1

    छान.ताई

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 года назад +2

    Good night

  • @ganpatgaikwad5342
    @ganpatgaikwad5342 2 года назад +2

    अस्मिता शिक्षण दहावी आहे म्हणून वाईट वाटुन घेऊ नको अगं तु खूप गोड आणि हुशार आहे हसतं मुख आहे सारखी हसतं असते अशीच हसतं रहा तुला सगळे समजुन घेतायत
    फक्त सासुसासरयाना जिवलावं
    मनिषा आत्या आहेतचं त्या सगले सांगताच

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 года назад +4

    पुढे शिक्षण घेणा वेळ आहे तुझ्या कडे

  • @shivajimadane7121
    @shivajimadane7121 2 года назад +2

    छान......

  • @dineshjarag2462
    @dineshjarag2462 2 года назад +2

    आमच्या गावा शेजारी राहता की मग

  • @amarkashid2613
    @amarkashid2613 2 года назад +5

    शिक्षणापेक्षा मन मोठे पाहिजे

  • @i_am_ladeen_pathan_786
    @i_am_ladeen_pathan_786 2 года назад +5

    मि तर अंगणवाडी नापास तेत काय येव्ढ😂 सारा नसिबाचा खेल आहे आपण फक्त प्रेत्ण कराय चे

  • @rajurandive3
    @rajurandive3 2 года назад +1

    मस्त 👌

  • @krushnayadav5355
    @krushnayadav5355 2 года назад +2

    Nice 👍👍👍🖐️🖐️🖐️

    • @priyankapatil7786
      @priyankapatil7786 2 года назад

      ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA hii

  • @yogeshdeokatepatil8700
    @yogeshdeokatepatil8700 2 года назад +2

    Tai chan bolta

  • @vilasbhosale3872
    @vilasbhosale3872 2 года назад +2

    वांगी no माझी सासरवाडी शेलगाव वांगी आहे

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 2 года назад +1

    छान आहे

  • @mohankhomane1640
    @mohankhomane1640 2 года назад +1

    खूप छान

  • @foujivaiphranikhilari6382
    @foujivaiphranikhilari6382 2 года назад +1

    Vachayla lihayla yetay tevade bas zale
    Tumhachi iccha aasel phude shikaychi tar ghari sangaych ki mala shikaych aahe
    Koni nahi mhananar nahit

  • @parshuramjadhav4833
    @parshuramjadhav4833 2 года назад +3

    खूप शिकले आहे ताई तू ,,🥰🥰

  • @sunilthube5037
    @sunilthube5037 10 месяцев назад +1

    hi

  • @manjusapkal3529
    @manjusapkal3529 2 года назад +1

    तु खुप हुशार आहे

  • @goshtgavakadchivilas.b9864
    @goshtgavakadchivilas.b9864 2 года назад +1

    Aaj avadlel ahe mla video

  • @manojjadhav1764
    @manojjadhav1764 2 года назад +2

    Mazhi pn १० zhali barobar shikshan te shikshan

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 2 года назад +2

    👌👌

  • @avinashsawant5187
    @avinashsawant5187 2 года назад +1

    👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌

  • @cookingchanel4829
    @cookingchanel4829 2 года назад +4

    As नको बोलू ग mi पण तुझाच वयाची माझ पण 11 नन्तर लग्न केल परिस्तिथी पुढ kay नसत पण तरी मी खुश आहे मी मुंबई ला असते dont wry je होत te चांगल्यासाठी 😇😘❤🌍💫😇😇😇😇

  • @appasogorad1990
    @appasogorad1990 2 года назад +1

    Nice

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 2 года назад +3

    अस्मिताताई रडवलस तू आज ! आईबापाच नाव कर !! कोणत्या पण लेक मातीचा चांगलच असाव तू कष्टाळू आहेस सगळ चांगल होईल

  • @monalichoudhar7254
    @monalichoudhar7254 2 года назад +3

    Sagi shikshan

  • @jagdishkorde4099
    @jagdishkorde4099 2 года назад +2

    👌🙏👌

  • @manojjadhav1764
    @manojjadhav1764 2 года назад +1

    Me pan jeur ka shalela hote

  • @Tejasexploring
    @Tejasexploring 2 года назад +2

    ताई तुझ काणातले छान आहे किती ग्रमच आहे👌👌

    • @priyankapatil7786
      @priyankapatil7786 2 года назад

      ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA hii

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 года назад +2

    🙏

  • @renukasuryavanshivlog1046
    @renukasuryavanshivlog1046 2 года назад +1

    👌👌👌

  • @sudhirkumbhar2415
    @sudhirkumbhar2415 2 года назад +1

    👌👌👌👍👍👍