1 वर्ष होती एसटी बंद.... देवराम लांडे स्वतः एसटीत बसून पोहचले चिंचेचीवाडीला..एसटी पुन्हा सुरू...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 11

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 13 часов назад +14

    गोरगरीब जनतेच आधारकार्ड आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @dhanajiborhade6191
    @dhanajiborhade6191 3 часа назад +1

    आभारी आहे ..खूप वेळा एस टी चालू झाली ..पुन्हा बंद होयची जागेअभावी ..या मूळ खूप त्रास होयच कॉलेज च्या मुलांना अकडमी ला जाणारे मूल..ग्रामस्थ याना तकलीफ होयची ...ग्रामपंचयत देवळेच आणि तालुक्याच नेत्यांच ग्रामस्थ कडून आभार

  • @sureshmundhe6288
    @sureshmundhe6288 13 часов назад +10

    वादळ गोरगरीबान साठी लढतय साहेब तुम्ही १ नंबर आहात आम्हाला कोणीच वाली नाही तुमच्याशिवाय

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 12 часов назад +6

    जय आदिवासी छान काम

  • @sitaramvadekar6149
    @sitaramvadekar6149 12 часов назад +8

    जय आदिवासी

  • @ganeshkondhavale6562
    @ganeshkondhavale6562 11 часов назад +3

    एकच वादा देवराम दादा

  • @dhyaneshwarnavle5550
    @dhyaneshwarnavle5550 11 часов назад +3

    लाल भडक आदिवासी कडक